भारत च नाही तर पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, साऊथ आफ्रिका Morisius, मालदीव अश्या दहा वरून अधिक देशात कोणाची सत्ता येणार हे भारतीय उद्योजकच ठरवतात, पाकिस्तान सोडून सर्वच देशात यांचे उद्योग आहेत, आणि पाकिस्तान मुळे यांचे हात्त्याराचे उद्योग चालतात त्यामुळे हे उद्योजक कधीही भारत पाकिस्तान मध्ये शांतता होऊ देत नाहीत
Chala konala tari samjal ahe Ya nivdanukit janteche kontech mudde koni mandatana disat nahi pratek jan mhanto mahinyala 1500 deto 3000 deto, Religion, catspopulation yacyapalikade konihi bolayala tayar nahi yancha aapaapsatch rusava-fugva chalu ahe. कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा😢
अडाणीचे नोकर फक्त पिक्चर बघणार. वस्ताद बरोबर गेम फिरवतात. बोलभिडू ला एवढी अक्कल नाही. Bjp कडे १०५ आमदार आणि पवारांकडे ५० तर सत्तेच निमंत्रण पवारांनी दिलं आणि पहाटेच शपथविधी केला तर पवारांच्या मुळे शपथविधी झाला कसं म्हणणार ?
@@rnkl0707 1.samruddhi mahamarga 2.pune metro 3.mumbai metro 4.mumbai costal road 5. Atal setu 6. Bullet train fasttrack kam 7. Toyota kirloskar investment in Chhatrapati sambhaji nagar 8. Semiconductor plant in maharashtra with help of Israel 9. New vande bharat launch 10. Navi mumbai airport And many moree
शरद पवारांचे अडाणी हे घनिष्ठ मित्र आहेत त्यांचे अनेकवर्षापासून आर्थिक व्यवहार आहेत आणि दुसरीकडे त्यांचेच मित्रपक्ष राहुल गांधी म्हणताय की अडाणी ने देश विकून खाल्ला..काय चालू आहे हे? 🤔🤔
मराठी माणूस इतका विचार करण्या एवढा हुशार नक्कीच नाही आहे !! 😂😂😂 लोकांची जात बघा आणि मतदान करा... प्रकल्प गुजरात ल घेऊन जाणे वैगरे हे सगळ राजकारण आहे !!
यांचा अर्थ संपूर्ण भारत अंबानी अदानी चालवत आहे 😮😮
रॉबर्ट वाड्रा आणि इटलीच्या लोकांपेक्षा हे बरे.
Gnadu chup baith re... tera baap bhi wahi log mein se hai lagta haim jab dekho tab har baat mein adani ambani modi.
भारत च नाही तर
पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ,
श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, साऊथ आफ्रिका
Morisius, मालदीव अश्या दहा वरून
अधिक देशात कोणाची सत्ता येणार
हे भारतीय उद्योजकच ठरवतात,
पाकिस्तान सोडून सर्वच देशात यांचे
उद्योग आहेत,
आणि पाकिस्तान मुळे यांचे हात्त्याराचे
उद्योग चालतात त्यामुळे हे उद्योजक
कधीही भारत पाकिस्तान मध्ये शांतता
होऊ देत नाहीत
वर्तमानात राजकारण फालतु कारणांनी तापतं पण जेंव्हा मुद्दे जनतेचे येतात तेव्हा सगळी शांतता असते. 😶🙏
Chala konala tari samjal ahe
Ya nivdanukit janteche kontech mudde koni mandatana disat nahi pratek jan mhanto mahinyala 1500 deto 3000 deto, Religion, catspopulation yacyapalikade konihi bolayala tayar nahi yancha aapaapsatch rusava-fugva chalu ahe.
कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा😢
19 नंतर 24 ला जाग आली का हे सांगायला
फक्त महा विकास आघाडी.. ✋✋✋✋✋✋✋✋✋✋
जे काही बाहेर पडतंय ते अदानी नोकरांना परवडणार नाही हे सगळं... 😂😂😂
इटली चे नोकर संभ्रमात आहे पण 😂😂😂
@dnyaneshwarwagh6268 😂😂😂
@@dnyaneshwarwagh6268आले कमेंट मध्ये 😂😂🎉
अडाणीचे नोकर फक्त पिक्चर बघणार. वस्ताद बरोबर गेम फिरवतात. बोलभिडू ला एवढी अक्कल नाही. Bjp कडे १०५ आमदार आणि पवारांकडे ५० तर सत्तेच निमंत्रण पवारांनी दिलं आणि पहाटेच शपथविधी केला तर पवारांच्या मुळे शपथविधी झाला कसं म्हणणार ?
2024 la ky zhale te 2029 la sngnar sagle jan 😂😅
Atta lakshat ala ka Ajit Ani Devendra chya 😂,
Itake divas zople hote ka😂😂😂
निवडून कोणाला द्याचे?
विषय सापडत नाही त वाट तय
बिनकामाच्या टॉपिक मध्ये bhidu interested..मतदारसंघात काय काम करणार ते कोण सांगत नाही
फडणवीस खोटे बोलण्यात नंबर एक
Shardul Apte la kay fakta BJP chya bajune bolayla thevlay ?? Last che 10+ videos madhe hech distay
Dya re hyana ek danka yeude akkal🎉🎉
Support dhruv rathi
वसई मतदारसंघ 133 वर video बनवा
Deva khota bolto
Mahayuti sarkar 🚩🚩🚩
आज जाग आली का
तेव्हा का संगीत नाही
Ya veles MNS
आता सर्वच राजकीय पक्ष पाडा आणि राज ठाकरेंना भरभरून मते द्या ❤❤❤
Te hi bhumika badaltat
तो आधी विकलाय!
@@dabhadeganesh4753 नाही रे मित्रा... चुकिला चुक आणि बरोबर ला बरोबर म्हणनं याला भुमिका बदलने नाही म्हणत 🙏🏻🙏🏻
@@riyajshaikh6187 मराठी माणसांसाठी झटणारा एकमेव नेता राज ठाकरे 🙏🏻🙏🏻
@@shreynique7538 एकट्याने लढला असता तर जनतेने पण मान्य केल असत भाऊ!
Aata kuthe vatat hota bol bhidu sudartoy tar lagecb supari ghetli yanni😂🙏🏻
sharad pawar khup khalche rajkaran karto
आताही तेच करणार हे नक्की.
@BhagwatMule-q9f 💯💯
चाणक्यची उलटी करून मारतो
ह्या 2.5 वर्षात केलेल्या विकासकामाच्या जोरावर महायुती 🚩 सत्तेत येणार 💯
10 कामे सांगतो का
Accha 😏😂😂
Te Kam Tula disat nhi yacha earth tu aandla ahes@@rnkl0707
@@rnkl0707
1.samruddhi mahamarga
2.pune metro
3.mumbai metro
4.mumbai costal road
5. Atal setu
6. Bullet train fasttrack kam
7. Toyota kirloskar investment in Chhatrapati sambhaji nagar
8. Semiconductor plant in maharashtra with help of Israel
9. New vande bharat launch
10. Navi mumbai airport
And many moree
Ladaki bahin 😂
म्हणजे 🥕 गाजर दिले पवारांनी भाजपला
Zopaspatti Fadanvis
Sakal cha shapath vidhi la pawar supriya hajar navte tyamule he sagle khote ardhsatya ahe
Nah, hech satya aahe.😊
शरद पवारांचे अडाणी हे घनिष्ठ मित्र आहेत त्यांचे अनेकवर्षापासून आर्थिक व्यवहार आहेत आणि दुसरीकडे त्यांचेच मित्रपक्ष राहुल गांधी म्हणताय की अडाणी ने देश विकून खाल्ला..काय चालू आहे हे? 🤔🤔
त्याच अदानीचे मोदी घरघडी आहेत 😂
मराठी माणूस इतका विचार करण्या एवढा हुशार नक्कीच नाही आहे !! 😂😂😂 लोकांची जात बघा आणि मतदान करा... प्रकल्प गुजरात ल घेऊन जाणे वैगरे हे सगळ राजकारण आहे !!
@@akshayandhale1213 सर्वसाधारण लोक हुशार असतात... भक्तांसारखे बिनडोक नसतात 😂
@@akshayandhale1213barobar,keval casteism kartat, mag radayache gujrat chya nave 😅😂
@@KEDAR412 नक्की... आपल्या गुजराती मित्र तोट्या मध्ये येईल म्हणून कोकणात रिफायनरी कोणी नाही आणली अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे !
Baithak jon ani peatyakshat kay ghadl he mahtwach pwar murabbi rajkarni ahet bjp la ghumvnyacha karykram zala pan sarkar mva ch aal