Vivek Ramaswamy ते Usha Vance, Donald Trump यांच्या सरकारमध्ये भारतीय वंशाच्या लोकांचा बोलबाला

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 59

  • @Gajanan.D.Gonnale
    @Gajanan.D.Gonnale 3 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    फायदा माहीत नाही होणार की नाही म्हणून, पण त्रास होणार नाही कारण मोदी जवळचे मित्र आहे ट्रम्प.

  • @tumo27
    @tumo27 2 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    Just one correction Tulsi Gabbard is not of Indian origin, her parents are Americans but they followed Hindu religion

  • @ramamte
    @ramamte 2 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    तुलसी गाबार्ड ह्या भारतीय वंशाच्या नसून त्यांच्ये आईवडील हे मुळ अमेरिकन आहेत... आणि त्यांनी हिंदू धर्म स्वीकारला आहे...

    • @ravindramadake1497
      @ravindramadake1497 ชั่วโมงที่ผ่านมา

      फायदा होईल

  • @ShaileshTribhuvan16
    @ShaileshTribhuvan16 2 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    ते लोक आता अमेरिका चे नागरिक आहे आणि त्यासाठी त्याला ते पद दिले आहे ते भारताचे नागरिक नाही😢😢😢

    • @i_am_aditya_108
      @i_am_aditya_108 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      indian naagarik asnyachi kahi garaj dekhil nahi.. fakta te aplya desha sathi favourable asle pahijet.. bass.. aani te ahet..!!

    • @Dharmik459
      @Dharmik459 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      ​@@i_am_aditya_108ते आपल्यासाठी फायद्याचे असले पाहिजे हे तुम्ही कसं म्हणत आहे. ते तर अमेरिकेसाठी फायद्याचे असले पाहिजे ना? 🤔

    • @i_am_aditya_108
      @i_am_aditya_108 47 นาทีที่ผ่านมา

      ​@@Dharmik459 of course te tyanchya ch faydya che ahet, but tyanchya mule aplyala pan faayda hot ahe..
      for example, te loka russia var che sanctions sagale hatavtil.. hya mule aplyala aaramat russian oil purchase karta yeil, at lower price.. oil supply world market madhe vadhel, jya mule oil prices kami hotil, petrol diesel swasta hoil.. russia sobat aplyala free trade agreement pan sign karta yeil..
      te china sobat trade war karat ahet, chinese goods na jaast tariff laavat ahet.. hya mule te india kadun goods import karu shaktat.. hya mule aaple exports vadhtil, ani mhanun aapla trade deficit kami hoil.. aapli currency pan thodi strong hoil..
      trump ha israel la full support kartoy iran chya against.. hya mule radical isl@mists aukat peksha jast udnar nahit ani laayki t rahtil.. infact, war-like situation ch honar nahi middle-east madhe, ani mhanun ch stability yeil.. hya mule aapla motha project IMEECorridor ha banun tayar hoil, ani aplyala khup faayda hoil..
      asech ajun khup faayde ahet.. mothi list ahe..

    • @Dharmik459
      @Dharmik459 23 นาทีที่ผ่านมา

      ​@@i_am_aditya_108एकच म्हणील अमेरिका आणि आशा, विश्वास हे विरुद्धार्थी शब्द आहेत. 🙏

  • @beyondthehorizon1612
    @beyondthehorizon1612 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Tusali gabbard is not indian origin. But her father and mother followed Hinduism, and they kept her daughter name Tulasi

  • @shishirjathar9455
    @shishirjathar9455 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    तुलसी गबार्ड भारतीय वंशाच्या नाहीत.

  • @SDL-m6l
    @SDL-m6l ชั่วโมงที่ผ่านมา +1

    भारतातील भारतीयांना मोदींची किंमत नाहीये, मोदींना पण अमेरिकेमध्ये नवे Prime minister पद द्यायला पाहिजे!

  • @drsantoshshinde5890
    @drsantoshshinde5890 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    नीट अभ्यास करा की राव ! तुलसी गॅब्बार्ड या भारतीय वंशाच्या नसून हिंदू धर्मीय मूळच्या अमेरिकन आहेत.

  • @vedangpande6578
    @vedangpande6578 ชั่วโมงที่ผ่านมา

    Tulsi Gabbard is not of Indian origin. She is just Hindu, she is European American

  • @shoorveer1243
    @shoorveer1243 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    बोलभिडू तुमची रिसर्च टीम बदला.
    तुलसी गब्बर्ड ही 100% अमेरिकन वंशाच्या असून त्यांनी हिंदू धर्म स्वीकारला आहे.
    उषा व्यान्स यांचा राजकारणाशी काहीही संबंध नाहीये त्या एक lawyer आहेत. आणि हो त्यांचे वडील rss चे स्वयंसेवक होते हे तुम्ही सांगणार नाही 😂

  • @aniketjoshi7199
    @aniketjoshi7199 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Hya saglyat ek chuk ahe Tulsi Gabbard is not from indian decent she's out an out American her parents accepted Hinduism as faith

    • @Dharmik459
      @Dharmik459 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      ते काहीही असू द्या पण ती आता तिकडे आहे तिचा आपल्याला काहीही फायदा नाही आणि सर्वात महत्वाचे म्हणजे अमेरिका हा देश विश्वासू नाही. 🙏

  • @umeshdeshpande2886
    @umeshdeshpande2886 41 นาทีที่ผ่านมา

    Tulasi is not of Indian origin. She is a Hindu by choice. ISCON Follower.

  • @skhajee_official
    @skhajee_official 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    झाटा फायदा होणार यांचा, यांचा ना देव,ना धर्म, ना कोणता देश ।।। फक्त पैसा ....
    सुनक उदाहरणह आहे ...

  • @abhijeetdhole1019
    @abhijeetdhole1019 45 นาทีที่ผ่านมา

    आपल्या देशातील लोकांना काय Indian Origin NRIs च Fetish आहे समजत नाही... ह्या लोकांनी एकेकाळी देश सोडला तो काय त्यांना भारत फार प्यारा होता म्हणून..?? Nationalism च्या पाकात भिजत घातलेलो आपण आपल्यावर थू करुन गेलेल्यांच्या यशाचाही आपल्याला हेवा वाटावा व त्यांच्या कडून काय मिळणार हे पाहण्या एवढे मिंधे आहोत का आपण एक समाज म्हणून..?

  • @marutipilane6882
    @marutipilane6882 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    अरुनराज खूप छान भावा❤

  • @Santoshkare0987
    @Santoshkare0987 ชั่วโมงที่ผ่านมา

    Kash patel ❤❤

  • @drsantoshshinde5890
    @drsantoshshinde5890 ชั่วโมงที่ผ่านมา

    पाकिस्तानी अमेरिकनांपेक्षा तर यांचा भारताला नक्कीच फायदा होईल.

  • @limerwater-r9r
    @limerwater-r9r 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    विश्वात भारताची जनसंख्या जास्त असल्याने,
    प्रत्येकाना आयात निर्यातद्वारे फायदा हवाय !!

  • @ISEEYOU9.
    @ISEEYOU9. ชั่วโมงที่ผ่านมา

    काय न्यूज दाखवता यार 😅
    तुलसी अमेरिकन आहे, तिच्या आईने हिंदू धर्म स्वीकारलाआणि मुलांना पण हिंदू म्हणून वाढवलं.

  • @fabulousindia8523
    @fabulousindia8523 ชั่วโมงที่ผ่านมา

    Tulasi gubbarad यांच भारताशी काहीही संबंध नाही.. अन्‌ भारतीय वंशाच्या पण नाहीत ...
    त्यांचे आई वडील कॅथलिक ख्रिश्चन असून त्यांनी इस्कॉन च्या प्रभावाने प्रेरित होऊन हिंदू धर्म स्विकारला आणि आपले नाव बदलली.. त्या नंतर त्यांच्या मुलांना अन्‌ मुलींना सर्व देवांच्या नावे ठेवली आहेत..
    तुलसी , भक्ति , जय, नारायण असे.

    • @sumedhd90
      @sumedhd90 ชั่วโมงที่ผ่านมา

      तुलसीच्या अन्य एका बहिणीचे नाव 'वृंदावन' आहे.

  • @DistinctDiscoveries
    @DistinctDiscoveries 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    तुमचं रिसर्च कच्च आहे तुलसी गब्बाड ह्या भारतीय वंशाच्या नाहीत तर त्यांच्या पालकांनी हिंदू धर्माला प्रभावी होऊन हिंदू धर्म स्वीकारला आहे मूळच्या त्या अमेरिकन आहेत

  • @pravinsutar1911
    @pravinsutar1911 ชั่วโมงที่ผ่านมา

    बोल भिडू वाले असा कोणता तरी कॉन्टॅक्ट सोडा की त्याच्यावर व्हिडिओ बनवायचा राहू दे. काय झाले की तुमची त्यात ज्ञानाची उदबत्ती लावायचा आहे.

  • @prasadhosmat3891
    @prasadhosmat3891 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Tulsi is Hindu but not Indian.

  • @deepakdarade4474
    @deepakdarade4474 ชั่วโมงที่ผ่านมา

    अमित शाह पण आहे😮😮😮

  • @omkarsutar2841
    @omkarsutar2841 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    0:43 bol bhidu Arey ti American ahe tiche aai baba hindu convert ahet ti Americanch ahe

  • @vishanks_dark8472
    @vishanks_dark8472 10 นาทีที่ผ่านมา

    Tulsi gabard bharitiya vanshachya nhi

  • @VINAY-pt6qr
    @VINAY-pt6qr 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Bhau Tulsi American ahe Bhartiya nahi correction kara

  • @VivianSeal-v9s
    @VivianSeal-v9s 17 นาทีที่ผ่านมา

    Trump modi doghehi aaplya sthi best aahet j phaqt hindu Buddhist Jain sikh jue parshi Cristian lokansathi boltayat
    Aamcha support bjp la ch Jai shree Ram Jai bhim Jai Maharashtra

  • @santoshzure2465
    @santoshzure2465 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    🔔

  • @never_everddiss
    @never_everddiss 24 นาทีที่ผ่านมา

    Nust vachun dakhvto ha. Dusryakde dya vishay

  • @rajdhok.7347
    @rajdhok.7347 30 นาทีที่ผ่านมา

    All are American so kahi Upayog nahi

  • @charuparanjape2035
    @charuparanjape2035 ชั่วโมงที่ผ่านมา

    शून्य

  • @Dharmik459
    @Dharmik459 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    अरे ते आता तिकडले नागरिक झाले आहे आणि पहिल्यांदा तर ज्यांना असं वाटतं की ट्रम्प हे भारतासाठी फायद्याचे असतील ते सर्वात मोठ्या भ्रमात आहे. 🙏

    • @i_am_aditya_108
      @i_am_aditya_108 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      geopolitics samjun ghe baala pahile, mag ithe yeun aakaleche taare tod..🤣🤣😆

    • @Dharmik459
      @Dharmik459 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@i_am_aditya_108म्हणजे तुला काय म्हणायचं आहे ते भारताचे गुप्त चर म्हणून तिकडे काम करतील की अमेरिका यांच्या दबावात भारताला जास्त फेवर करेल. 🤔

    • @Dharmik459
      @Dharmik459 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@i_am_aditya_108म्हणजे तुला काय म्हणायचं आहे ते भारताचे guptachar म्हणून तिकडे काम करतील की अमेरिका यांच्या दबावात भारताला जास्त favour करेल. 🤔

    • @i_am_aditya_108
      @i_am_aditya_108 57 นาทีที่ผ่านมา

      ​@@Dharmik459 arey nahi re bhava.. te obviously america cha ch fayda pahnar, tyanchya country la ch first preference deun favour karnar, but tyanchya mule aapla pan faayda honar ahe na..!!
      tya leaders chi ideology ani khup policies, he aplyala sobat match karat ahet.. unlike the democrats, republican wale left wing, liberal ani woke mind-set wale loka nahiyet.. sagale leaders je top post la ahet including trump, hyanchya ideologies india (and hindu as well) chya faayde chya ahet.. although 100% favourable nahiye, but ha, 90-95% tari mhanta yeil..

    • @Dharmik459
      @Dharmik459 32 นาทีที่ผ่านมา

      ​@@i_am_aditya_108असं बिलकुल नाही आहे मित्रा. जर तु अमेरिकेला चांगल्याने ओळखत असशील तर तुला सांगतो अमेरिका नेहमी जसा दाखवतो तो त्याच्या नेहमी विरूद्ध असतो. त्याचं राजकारण सगळया जगा भोवती फिरत असतं. जसं की ट्रम्प यांचा सुरुवातीच्या काळात ते आपल्या विरोधात होते. वेळे नुसार रस्ते बदलले पण उद्देश नाही. 🙏

  • @bhaveshnikam9720
    @bhaveshnikam9720 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Modi hai to mumkin hai 💯🔥