मनोजराजा , खरोखरच तुम्ही आपल्या काव्याच्या व कवनाच्या माध्यमातून सर्वसामान्य आबेडकरी जनतेच्या काळजावर अधिराज्य गाजवित आहात. त्यामुळेच मनोजभाऊ आपण "मनोजराजा" झाले आहे. जयभीम.
आदरणीय मनोज राजा गोसावी दादा tumchya शायरी ने अंगावर शहारे येतात तुमची कल्पना शक्ति ला क्रांतिकारी जयभीम दादा शरद बावस्कर विद्रोही कवि गायक ऑल इण्डिया पेंथर सेना जिला अध्यक्ष जल गा व
खुप.खुप.सुदरर.रमाई.आहे.गायल.पण.छान.गाईल.जयभिम.गायक.नारायण.गायकवाड
Manojraja aise hi gate raho bhai,apke gane ke madhyam se taki samaj sudhar jaye,jaybhim
अतिशय अर्थपूर्ण आणि हृदयस्पर्शी रचना, गायकी, सर जयभीम Namobuddhay.
खुप छान गुरु
मनोजराजा , खरोखरच तुम्ही आपल्या काव्याच्या व कवनाच्या माध्यमातून सर्वसामान्य आबेडकरी जनतेच्या काळजावर अधिराज्य गाजवित आहात. त्यामुळेच मनोजभाऊ आपण "मनोजराजा" झाले आहे. जयभीम.
Sanjay. Patil
साहेब तुमच्या लेखणी ला तोड नाही ......शब्द न शब्द मनाला लागलं....जय भिम 🙏
❤❤❤
Very excellent singing Vishwamata Ramai song MANOJ RAJA GOSAVI SAHEBJI
👍👌
लब्यु पापा❤❤❤❤❤
Khup chhan Gayle sir
अप्रतिम दादा🙏🙏👌👌
जय भीम मनोज काका सुपर,,,, ❤️❤️❤️❤️ शेर शायरी,,,,
जबरदस्त आलाप शेरशायरी !
king of ambedkari qwaali manojraja gosavi. saprem jaybhim. gulabrao sansare sir manmad nasik maharashtra.
अप्रतिम रमाई मांडण्याची ताकत फक्त आपल्याच गायकीत आहे (सप्रेम जयभीम)आपल्या संगीतमय प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा
खरोखर मनोज राजा साहेब रमाई खूप छान गातात
आदरणीय मनोज राजा गोसावी दादा tumchya शायरी ने अंगावर शहारे येतात तुमची कल्पना शक्ति ला क्रांतिकारी जयभीम
दादा
शरद बावस्कर विद्रोही कवि गायक ऑल इण्डिया पेंथर सेना जिला अध्यक्ष जल गा व
Jey bhim🙏 bhau super ramae🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹❤❤❤❤❤❤❤
खूप खूप शुभेच्छा दादा
Good song
Jay bhim saheb mala ekda bhetaych ahe tumal la javab apni lekhni
💙💯📚