ह्रदयस्पर्शी गित🙏 एका गरीबाच्या मुलीचे लग्न एका वणव्याशी झाले. आणि त्या वणव्यात उजळून ती रमाई झाली. संपूर्ण रमाई डोळ्यासमोर उभी केली. हे गीत कितीही वेळा ऐकले तरी मन भरत नाही. सर्व महिलांनी माता रमाई चा आदर्श घ्यावा. 🌹🙏🙏🙏🌹
वाह. .वाह..वाह... क्या बात है. शब्दांचे बोल सुंदर आहेत . आपण रमाई ची सुंदर मांडणी केली आहे. ह्रदयात भिडणारे शब्द आहेत. ...Heart of touched. High Himalayas Mountain. Congratulations. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
खूप छान आहे दादा अतिशय सुंदर गीत आहे धन्यवाद जयभिम फक्त बाळासाहेब आपले बाबा आहेत. हे जनतेला कळवा जसे तुम्ही रमाई जनतेला .कळवले अगदी तसेच धन्यवाद जयभिम जय.भा.रि.प जय वंचित बहुजन आघाडी
Sanjay ji tumhala बाबासाहेब म्हणायचे की बाळासाहेब ? कारण आपले मार्गदाते उद्धारक हे फक्त बाबासाहेब आहेत कारण तथागत नंतर तेच सर्वश्रेष्ठ महामानव आहेत त्यांच्या पितृत्वाची जागा कोणीच घेऊ शकत नाही बाळासाहेब ही याला अपवाद नाहीत
किती वर्षापासुन हे गान एकत आहे पन मन भरत नाही नेहमी एकावसच वाटते जय भीम नमो बुद्ध
Jay Bhim namo Buddhay
अंगावर काटे आले ..... खरं समजप्रबोधन .रमाई च अजून नवीन माहिती झाली. धन्य ती थोर पत्नी. मिसाल आहे रमाई.जय भीम
Yes me too
दादा खूपच छान रमाई गीत गायलं मी दिवसातून हि रमाई 5/6/टाइम ऐकतो ड्युटी वर जातांना... मी 💙🇪🇺आई बाबा 🙏
ह्रदयस्पर्शी गित🙏
एका गरीबाच्या मुलीचे लग्न एका वणव्याशी झाले. आणि त्या वणव्यात उजळून ती रमाई झाली. संपूर्ण रमाई डोळ्यासमोर उभी केली.
हे गीत कितीही वेळा ऐकले तरी मन भरत नाही.
सर्व महिलांनी माता रमाई चा आदर्श घ्यावा.
🌹🙏🙏🙏🌹
शब्द च नही माझ्या कडे बोलण्या साठी इतका सुंदर गाणं शब्द शब्द हृदयाला भीडला,, आई रमाई
साहेब तूम्ही हे गाण खूपच अप्रतीम गायलात तूम्हाला मानाचा जय भिम 🙏🙏🙏🙏
साहेबांच्या पुस्तकावर आणि शिक्षणावर प्रेम करणारी रमा तेवढीच त्यांच्या आरोग्याची चिंता करणारी माता होती.
8b0k
Exactly right
A
M
❤@@prajwalkambalemusic
खरोखर मनोज राजाजी खूप अक्टिवेत गाता त तुम्हाला कोटी कोटी जयभीम जयभुद्ध जय संविधान
नऊ कोटीच्या मातेची यशोगाथा तुम्ही साक्षात मांडणी केली असे वाटू लागले की आमची माऊली साहेबाना थेट समोरासमोर बोलत आहे
गीत असं आहे की ते ऐकून मन भरून आलं
सगळ्यांना माझा क्रांतिकारी जय भीम
खरच शब्द नाही सारखं ऐकल तरी मन भरत नाही रमाई ने खरच मोठ बलिदान दिलं आहे
मनोज दादा फारच गोड आवाजात गाणं गायलंत आणि माता रमायचं जीवन दर्शन घडवलात आपणास सलाम.
त्यागमूर्ती रमाईला वंदन...
खूपच
त्यागमूर्ती रमाबाईला वंदन गाणाऱ्या ला सुद्धा वंदन
मनोज जी आपले पत्रात लिहिते हे गीत आपण अप्रतीम गायिले वा खुप सुंदर
जय भीम खुप सुंदर
( भारतीय बौद्ध महासभा)
अभिजित अशोक गरबडे
( पूर्व मुंबई जिल्हा संरक्षण विभाग सचिव)
थेटकाळजाला भिडणारे शब्द दादा क्रांतीकारक जयभिम
क्रांतिकारी जय भीम साहेब💙🙏
डोळे भरून आले गाणं ऐकून. जय भिम
Manoj Dada ka Jay Bheem
जय भीम💙
खुप छान अप्रतिम..🙏🙏
सप्रेम क्रांतिकारी स्वाभिमानी जय भिम...🇪🇺💙🙏
मनोज राजा गोसावी साहेब किती साध राहणीमान आहे आणि त्यांचे गाणे अख्खा महाराष्ट्र गातोय किती मोठेपण
डोळे पान्हावले सर .आपल्या या गीतातून महिलांना रमा आई ची प्रेरणा मिळेल जय भीम
मनोजदादा,एकदम सुपर आवाज आणि एकदम छान गाणं गायलस आणि तेही रमाई मातेचं,मन भरून आलं,जय भीम,दादा,
साहेब हे रमाई गीत ऐकून डोळ्यात अश्रू येतात कारण तुम्ही केलेले लिखाण जबरदस्त आहे क्या बात है 👌👌👍👍❤🌹 जयभिम
वाह. .वाह..वाह... क्या बात है. शब्दांचे बोल सुंदर आहेत . आपण रमाई ची सुंदर मांडणी केली आहे. ह्रदयात भिडणारे शब्द आहेत. ...Heart of touched. High Himalayas Mountain. Congratulations. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
सर तुमचा आवाज खूपच गोड आहे
@@nageshwature469 ..h
थ@@bilalqureshi342
@@nageshwature469 8888899okoooooookoooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooookooooooooooooooooookokkookooooooooooooooookooooookoooooooooooooooooooookkoooooooooooioooooooooooookiooooooooooooooooooooko9999k.in.imiiii88887 0
Khup Khup Sunder awaj & shbda rachana bhavpurna aartha saheb ase watate ki ghatana atacha Gharat she Sunder ..........
सुंदर, अप्रतिम सादरीकरण.भावनांचा सागर.बोहोत बढीया.क्या बात है.
छान आवाज मनोज दादा रमाईच्या गीतातून काळीज भरुन आलं
वामन दादा नंतर निसर्गाने दिलेले अनमोल रत्न म्हणजे मनोजराजा गोसावी आणि प्रताप सिंग दादा बोदडे काय शब्द रचना करतात.
हे शब्द अनेक माणसांना.
भावुक करतात
या गीतातुन फारच छान प्रबोधन केले शीवाय आवाज फारच छान आहै जयभिम दादा
तुमच्या या गीत सादरीकरण सरळ काळीज्यात पोहचतो
डोळ्यात आश्रू येतो . धन्य हो माता रमाई... 🙏🏻
अप्रतिम गायन ...तोड नाही माझ्या आई बाबाच्या गाण्याला ... सप्रेम जय भीम
😊
😊
माननीय. साहेब खुप छान गीत सादर केले.धन्यवाद. जयभीम जयभारत जयसवीधान 🌷⚘️🙏🌹💐
सामाजिक कार्य करीत असताना रमाई सारखी साथ देणारी पत्नी हवी . मनोज राजा तुमच्या रमाई सादरीकरण गीता साठी क्रांतिकारी जयभीम
L
Very good
वा दादा काय गीत सादर करण्याची कला आहे आणि आवाज पण खुप छान आहे
Khupch chhan aahe avaj bhau tumch khup chhan ramai aaj tumhi gnitanusaar amhala sangitali🙏🙏💙
अप्रतिम सुंदर गीत बहुजन हिताय बहुजन सुखाय नमो बुध्दाय जय भीम
२०२४ mai Kon dekh raha hai ❤
खूप च छान शब्दात वर्णन
जय भीम
खुप छान शब्दात वर्नन सत्य आहे 🙏🌹
जय भीम दादा, तुमचा आवाज खूप सुंदर आहे
धन्यवाद साहेब 🙏 जय भीम
गाणं ऐकून खरंच डोळे भरून येतात. ❤ कोटी कोटी प्रणाम त्या महा माऊलीला. ज्यांनी या देशाचे रत्न साठी संघर्ष सोसला 🙏🏼🙏🏼
खूप छान ग़ीत आहे माझा यांना मानाचा मुजरा व सप्रेम जयभिम नमो बुद्धाय
Go
खूप छान आहे दादा अतिशय सुंदर गीत आहे धन्यवाद जयभिम फक्त बाळासाहेब आपले बाबा आहेत. हे जनतेला कळवा जसे तुम्ही रमाई जनतेला .कळवले अगदी तसेच धन्यवाद जयभिम जय.भा.रि.प जय वंचित बहुजन आघाडी
Qqqqqqqqqqqqq
Sanjay ji tumhala बाबासाहेब म्हणायचे की बाळासाहेब ? कारण आपले मार्गदाते उद्धारक हे फक्त बाबासाहेब आहेत कारण तथागत नंतर तेच सर्वश्रेष्ठ महामानव आहेत त्यांच्या पितृत्वाची जागा कोणीच घेऊ शकत नाही बाळासाहेब ही याला अपवाद नाहीत
खुप गोड आवाज आहे सर् तुमचा, खुप छान
Jay bhim dada, शब्द nahit, apratima गीत गायले तुम्ही 🌹🌹
अंगावर काटा आला साहेब खूप छान गीत आणी उत्कृष्ट गायकी. तुम्हाला क्रांतिकारी जय भीम 🙏
़
छ😢
क्रांतिकारी शाहीरास जय भीम 🙏🏻🙏🏻
जय भीम साहेब......
Khup chan sir amchi ramai mata hotyach ashya udar hrudayi chya 😊 sarva mahilani rama maich anukaran karav ani purushyani baba sahebanch karav👍
Very beautiful qawwali
Jai bhim💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙
Gajab mujhe bohot pasand aya ye sog Best of luck sir apke agle songs ke liye 😘😘😘😘
रमाई म्हणजे संजवनी आहे
13:29
मानाचा मुजरा!जय भीम!अप्रतिम गायन!आवाजातील गोडवा लयभारी!
खरोखर तुम्ही वामन दादा सारखे गातात मी वामनचा शाहीर ऐक चेला आहेत मनोज राजा ...
वा काय आवाज आहे दादा🙏🙏🙏 खुप छान
Jay bhim namo buddhay 🇪🇺💙💐🙏
ह्रदयस्पर्शी..❤️
Very best jai Bhim dada
रडवल दादा तुम्ही खूप छान ........ खूपच छान
मनोज राजा गोसावी यांची एक एक शब्द मुलाच्या नियाती शर्माच्या ते गाणं मला खूप सुंदर वाढलेला आहे
खूपच छान रमाई गीत आहे. मनाचा जयभीम तुम्हाला.
Manoj dada khup chhan gayan kelet. Man prasann zal.
Jay bhim🙏🙏🙏🙏🙏🙏
एक नंबर 💐💐
रेकार्डींग खुप छान झाली
साऊंड सिस्टम जबरदस्त झाली
गाणही छान वाटलं ❤🎉❤🎉
क्रांतिकारी जयभिम सर ❤🎉❤
जय भिम🙏🙏🙏
Supar Dada Jaibhim
❤ जयभीम ❤ नमोबुध्दाय ❤ अति सुंदर गीत, रचना, सादरीकरण, संगीत , गायकी, आवाज आहे! ❤ आपणा सर्वांना आणि चानलला हार्दिक हार्दिक शुभेच्छा ! ❤
आमच्या यवतमाळ जिल्ह्याची शान मनोज दादा गोसावी जिंदाबाद 🙏💙⚔️💯
L
काय सुंदर पहाडी आवाज आहे सर आपला खूप सुंदर रमाई चं गाणं गायलं आपण याच्यातून आम्हाला खूप काही शिकायला मिळाला आहे धन्यवाद सर❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
गित ऐकून खूप आनंद झाला साहेबांना जय भिम
Jai bhim
खूप छान गीत आहे. Jay Bhim
Super jai Bheem🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Jay bhim dada saheb suder geet
खूपच जबरदस्त
जय भिम दादा शब्द नाहीत अप्रतिम गीत गायले 👌👍🙏
P
खूप छान साहेब...
जय भीम
जय भिम साहेब छान
महाड रायगड
खूप छान आवाज आहे कल्पना चांगली केलेली आहे
तबला वादक आणि गायक आवडला
Khup chan dada jay bhim
Jay bhim 🙏🙏
खुप सुंदर.... जयभिम
Super,bhim geet. Jay bhim
Khup chan gayalat jay bhim
Jai Bhim
सादरीकरण खूप चांगला आहे,-जय भीम
जय भिम साहेब जय संविधान
हा मेरी जान
Manoj Raja
संगीत तबला व आवाज
क्या बात है या रमाई माते स त्रिवार अभिवादन
खूप सुंदर काव्य आणि सुंदर आवाज, सुंदर संगीत आणि सुंदर संगीत...अजरामर गीत
Khup cchan Aahe geet Manoj dada mee roj he geet ikato jay bhim dada
dada apratim
जाय भीम काय आवाज मनोज राजा सर
शाहिर पत्र लिहितेय रमा हे गीत. माझ्या पुस्तकात संदर्भ म्हणुन घेत आहे अनुमती देण्यात यावी .
जय भिम
जय भीम 🙏🙏🙏🙏
कोटी कोटी प्रणाम🎉
साहेब खूपच सुंदर, अप्रतिम गायन वाह!!!
Khup sunder sir Jay Bhim🙏🙏
Kyaa baat hai 💗
Jay bhim 🙏🙏🙏💙💙💙
जय भीम साहेब
मनोजदादा गोसावी यांना मानाचा सप्रेम जय भीम...आपण अप्रतिम असे गायन केले आहे आपल्या आवाजात जोड नाही
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
Pp❤
अतिशय उत्तम खुप छान गायलं गोस्वामी साहेब ❤