वाह! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्यासाठी 8 जुलैपासून राज्यभर विशेष शिबिरांचे आयोजन!
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 4 ก.ค. 2024
- वाह! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्यासाठी 8 जुलैपासून राज्यभर विशेष शिबिरांचे आयोजन! Wow! Special camps to fill the forms of Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana are to be organised across the state from July 8 !
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म पात्र महिलांना सहज भरता यावेत यासाठी 8 जुलै सोमवारपासून राज्यभर विशेष शिबिरांचे आयोजन केले जाणार आहे. ज्या महिलांना ऑनलाइन फॉर्म भरताना अडचणी येतात त्यांनी जवळपासच्या अंगणवाडीमध्ये संपर्क साधावा आणि या योजनेचा फॉर्म भरावा. जेणेकरून दर महिन्याला 1500 रुपये त्यांच्या बँक खात्यावर जमा होतील. या विशेष शिबिराविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या भाषेत मराठीमध्ये दिलेली आहे.
Special camps will be organized across the state from July 8, Monday, to facilitate the filling of the forms of Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana by eligible women. Women who face difficulties in filling the online form should contact the nearest Anganwadi and fill the form of this scheme. So that 1500 rupees will be deposited in their bank account every month. Detailed information about this special camp is given in this video in very simple language in Marathi.
mukhymantri machin ladki bahin Yojana mukhymantri Majhi ladaki bahan Yojana form Majhi ladaki bahin Yojana ladki bahin Yojana mukhymantri Majhi ladaki bahan Yojana 2024 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2024 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना फॉर्म मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ऑनलाइन फॉर्म माझी लाडकी बहीण योजना अर्ज
नवऱ्याच्या नावाने उत्पन्नाचा दाखला नसेल तर व रेशन कार्ड वर नाव पण नसेल तर नवऱ्याचं तिथं शाळा सोडल्याचा दाखला जोडला तर चालतो का. लगेच व्हिडिओ बनवून टाका
0
0
00000
गाडी असेल तर माझी लाडकी बहिण हा फॉर्म भरून घ्या
लाडकी बहीन योजना सरवच बहीनीना मिळायला पाहिजे भेदभाव कशाला करायचा
रेशकार्ड 2,3वरशनी बदलते मग 15वरशापूर्विच कसे मिळेल जुने जमा करून घेतात
धन्यवाद🙏
अंगणवाडी सेविका फॉर्म भरत नाही
Pati ptniche joint aahe.Bank of Bado.Bank account chalu aahe .tar he chalel ka.he lavkar sanga .Dhanyavad sir.
Documents ke xerox copy upload kar sakte hain kya
Thanks
नुसता शाळालेचा दाखला चालेल का
Sir reshan card waet aahe mg zeros nko deu ka plzz Sanga sir
हमीपत्र कोनाकडे दयावे
Dada onlaig pan barch Ani off lagi barch dohi barch ka
Sir maine online MAHABOCW S13 form fill Kiya tha ab 8 July ko documents verification ki date hai ... original TC to college me hai naa photo chalage naa TC ka 😢😢... Sir please reply 😢😢😢
Maherc nav aani sasrche nav vegvegle asle tar calte ka
web site kadhi chalu honar
Aur agar TC per ya FIR kisi bhi Anya document per date of birth mismatch ho rahi hai Aadhar Card per ki date off birth se to kya vah reject hoga form ya chalega
Keshari card aahe pan te 2013 madhil ahe te chalte ka
RUPALI kadam
Sir
सेतु कारयालयामधये कधी आँफलाईन व आँनलाईन चालु हाेईल.
अर्ज़ करनारा वेकती छत्तीसगढ़ च्या TC देव सकते का डोमेसाइल चा जागी वर
Online form swata bhara tar te kona kade dya lagte
सर LC वरची जन्म तारीख आणि आधार कार्ड वरची तारीख वेगळी असेल तर चालेल का
15 varsha purvicha election card pahije k
Joints account chalto ka
बँकेचे पुस्तक पतीचे असेल तर चालेल का
Jan dhan account chalel ka?
नमो.सन्मान.निती.तसेंच नमो मतरी लाडकिबहिन आधारावर.टाका
राशनकार्ड चा झेरॉक्स अपलोड करायचा का
Aadhar Card maherche asel tar
Chalel ka
Joid khat chalel. Ky
सेतु सुविधा वाल्यांनी काय करायचंय
त्याच्या अंगात आल गैर फायदा घेऊन राहले सेतू वाले बर झाल
Aur jiska form bhar rahe hain uska live photo Lena jaruri hai kya passport size photo bhi upload kar sakte hain
Krupaya labhnidhi 3000 karava....
Ration card nahi mag matdan card dilatari chaltai ka
मग निश्चित काय
दादा सरकारी नोकरी वाल्यांच्या बायकांना पण द्या ना
आमचे जॉईंट अकांऊट आहे त्यामुळे बॅंकेत त्या पासबुक ची झेरॉक्स दिली तर चालेल का
नाही
महाराष्ट्रात मराठी व्यक्तीला आधिवास/डोमिसियल प्रमाणपत्राची गरज काय? आम्ही पिढ्याणपिढ्या महाराष्ट्रात राहतो. आमच्या आडनावा वरुनच आमचा आधिवास सिध होतोय.
जे परप्रांतिय महाराष्टात राहत आहेत आणि या योजनेचा फायदा घ्यायचा प्रयत्न करतात. त्या व्यक्तीला आधिवास प्रमाणपत्राची गरज उदा. पंजाब, गुजरात, राजस्तान, उत्त्रर प्रदेश, बिहार, प.बंगाल, तामिलळ्नाडु, करनाटक इ. राज्यातील परप्राणतिय व्यक्तीलाच सक्ती करावी.
साहेब या विषयांवर एक दोन विडिओ नक्की बनवा.
barobr aahe tumche 👍
लाडक्या बहीण योजनेचा लाभ सगळ्या महिलांना मिळाला पाहिजे
shinde mukya mantrisathi mahilani matdan kele tar