खास करून तरुणांसाठी एक संदेश..! 💯🥇 Ganesh Shinde
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 1 ก.ย. 2023
- #marathimotivational #ganeshshinde #आदर्शगावपाटोदा
पाटोदा ..... एक आगळेवेगळे आदर्श गाव🙏🙏
औरंगाबाद पासून फक्त ७ कि मी अंतरावर पाटोदा गाव आहे. गावाची लोकसंख्या पुरुष १६५४ स्त्री १६९६ एकूण ३३५० आहे
केंद्रशासना मार्फत ग्रामविकास अभ्यासाकरिता देशातील ११ गावांत पाटोदा ग्रामपंचायतची निवड .
गावाचे आगळेवेगळे उपक्रम👇👇
१) गावात एकच पिठाची गिरणी आहे.जे ग्रामपंचायतचा कर १०० % भरतात त्यांना वर्षभर दळन मोफत दळून मिळते.
२) गावात चार प्रकारचे पाणी उपलब्ध आहे.
i) पिण्याचे R/o पाणी
ii) वापरायचे पाणी
iii) साधे पाणी
iv) गरम पाणी
पिण्याचे आर ओ पाणी प्रत्येक दिवशी २० ली मोफत.ATM द्वारे चोवीस तास ८० रुपयांत १२००० ली पाणी मिळते.
वापरायचे व साधे पाणी २ वेगवेगळ्या नळाद्वारे २४ तास पाणी उपलब्ध.
गरम पाणी सकाळी ५ते ९ वाजेपर्यंत मोफत उपलब्ध आहे. हे पाणी सौर उर्जेवर तापविले जाते.
३) ओला व सुका कचऱ्यासाठी दोन वेगवेगळ्या बकेटद्वारे कचरा ट्रक्टरच्या साहाय्याने गोळा केला जातो . त्या पासून कंपोस्ट खत तयार केले जाते.
४) गावातील अथवा बाहेरील नागरिक मंदिराला देणगी न देता ग्रा.पं. ला देणगी देतात. ग्रा पं मासिक जमा खर्च दरमहा नोटीस बोर्डवर प्रसिध्द करते.
५) गावात ४२ CCTV बसविण्यात आलेले आहेत.
६) गावात १२ ठिकाणी थंड पाण्याचे कुलर बसविण्यात आलेले आहेत.
७) नागरिकांना शुध्द पाणी पिण्यासाठी जल शुध्दीकरण प्रकल्प कार्यान्वित आहे.
८) सर्व शासकिय कर्मचाऱ्यांसाठी बायोमॅट्रीक हजेरी आहे.
९ ) संपर्कासाठी पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांच्यात मोबाईल ग्रुप कार्ड आहे.
१०) लोकसंखेच्या दुप्पट गावात फळझाडे आहेत.
११ ) एकही नागरिक मळ्यात अथवा वस्तीवर राहत नाही.
१२) हात धुण्यासाठी गावात ठिकठिकाणी वॉश बेसिन बसविलेले आहेत.
१३) ठिकठिकाणी वयोवृद्धांना बसण्यासाठी खुच्र्या व बाके आहेत.
१४) गावाचे एकाच ठिकाणी सर्व सांडपाणी जमा केलेले आहेत, ते पाणी शेतीला वापरतात.
१५) गावात १ली ते ८वी पर्यंत जि प ची शाळा असून शाळा डिजिटल व गुणवत्ता पूर्ण आहेत.
१६) गावात सात दिवसाचा सप्ताह होत नसून प्रत्येक महिन्याच्या चौथ्या शनिवारी किर्तन व सर्व गावकऱ्यांना देणगीदार मोफत जेवन देतो.
१७) गावात ग्रा पं द्वारे सामुदायिक विवाह पार पडतो.
१८) गावात प्रत्येक नागरिकाचा वाढदिवस साजरा केला जातो.
१९ ) सगळ्या संस्थांच्या खेळीमेळीच्या वातावरणात निवडणूका पार पडतात पण गावात कोणताच राजकिय पक्ष नाही
२०) प्रशासकिय सेवेत काम करणारे अधिकारी व कर्मचारी यांना सन्मानपत्र देऊन पुरस्कार दिला जातो.
२१) घनकचरा व्यवस्थापनासाठी प्रत्येक खातेदारास पर्यावरण पिशवी दिली जाते.
२२) गावात सगळीकडे पेव्हर ब्लॉक बसविण्यात आलेले आहेत.
२३) गाव तंटामुक्त , निर्मलग्राम राष्ट्रपती पारितोषिक विजेते आहेत.
२४) धुणी धुण्यासाठी गावात सार्वजनिक धोबी घाट बांधलेले आहेत .
२५ ) ग्रामपंचायतचे वार्षिक उत्पन्न २५ लाख रूपये आहेत .
२६) औरंगाबादच्या सांडपाण्यावर १०२५ हेक्टर जमिन ओलिताखाली आहेत
२७) ग्रामपंचायत कार्यालयात व सभागृहात वातानूकुलित ( ए सी) यंत्रणा बसविण्यात आलेली आहेत.
असे हे आगळेवेगळे आदर्श गाव एकदा तरी निश्चित पहावे..
follow me on-:
Instagram-:www.instagram.com
Facebook -:www.facebook.com
#भास्करपेरेपाटील
#आदर्शगावपाटोदा
#सरपंचभास्करपेरेपाटील
#भास्करपेरेपाटीलभाषण
#भास्कररावपेरेपाटीलविनोदीभाषण
#bhaskar_pere
#bhaskar_perepatil_village
#bhaskar_perepatil_sarpanch
#bhaskar_perepatil_speech
#bhaskarperepatilpatoda
#bhaskarraoperepatil
#adarsh_gaon_patoda
#BhaskarPerePatilLatestSpeech
#GramPanchayatPatoda
ganesh shinde, ganesh shinde home, ganesh shinde mohol, ganesh shinde video, ganesh shinde speech, ganesh shinde kavita, ganesh shinde latest, ganesh maharaj shinde, ganesh shinde bhashan, shivani shinde, ganesh shinde vyakhyan, ganesh shinde youtuber, ganesh shinde lifestyle, ganesh shinde mohol ghar, ganesh shinde mohol roast, ganesh shinde ahamadnagar, ganseh shinde, ganesh shinde speech status, ganesh shinde mohol shivani, ganesh maharaj shinde speech
कीती ज्ञान साहेब तुमचं मला अभिमान वाटतो. ❤❤
सर माफ करा पन आमच्या राजांच नाव घेणार असाल तर छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आस नाव घ्यावं🧡👑🚩
सर खूप छान माहिती सांगितली यामुळे हल्लीच्या मुलांना खूप प्रेरणा मिळेल मुलांचे आयुष्य घडेल खूप खूप धन्यवाद सर
🙏साहेब जय महाराष्ट्र आज तुम्हाला कोल्हापूर ला पाहाल मी खूप खूप आनंद झाला आणि तुमचे भाषण झालेत कोल्हापूर च्या लोकसभे मधे
नक्की तुमचा आदर्श मुलांनी घ्यावा सर आपल्या महाराष्ट्राला खुप गरज आहे श्री स्वामी समर्थ🎉🎉🎉
खूप म्हणजे खूपच सुंदर भाषण ❤सर
अतिशय छान सर माहिती प्रेरणा मिळाली
सफलता को पाने के लिए हमेशा अपने लक्ष्य के दिशा में गति बनाए रखें। . Thank You Ganesh Sir💯
हर तुमचं भाषणं खूप खूप प्रेरणा देणारे आहेत
Khup Chan vatal sir bhasha eaku inspire zhale mi 👌👌
खूप उर्जावन भाषण आहे 💯✅👍👌👏👏
Ati sunder sampu naye watat rahatye God bless you
सुपर सर प्रबोधन. Thank you
Very nice speech , sir...👍👌
मनापासून Love you sir❤
Sir तुम्ही महान आहात... एक प्रेरणा मिळाली... धन्यवाद सर
सर तुमचं भाषण खूप छान आहे
भारी वाटलं ऐंकून❤❤❤❤❤❤❤❤
सर खूप छान आहे तुमचे भाषण ऐकून खूप भारी वाटल ❤❤❤❤ सर
Khupach bhari sir akdam speech kadak hoti
Nice sir 😊
छानच
Khuupp Chan bolale sir🙏🏻 tumche speech nehamich vaicharik badal ghadavte sir🙏🏻
सागरा पेक्षा मोठे ज्ञान👌👌👌👌👍👍👍🌹🌹🌹
Sir chatrapati shivaji maharaj mhana please एकेरी शब्द ऐकताना पोटात गोळा येतो खूप वाईट वाटत
सर खरंच खूप खूप छान पुर्वी चे दिवस आठवले 😢😢
Waaa kya bat hai sir exllent speech ✨✨
Sir khrch tumi khup chan bolta....khup chan watl aaikun.... thank you sir....🙏🏻🙏🏻
Sir , your speech is really inspiring to all people.
सर खूप खूप खूप खूप छान आहे भाषन
Sunder aprateem ... khup motivation molata
Great speack
Sir tumi khup great ahata. I really impressed your speech.
खुप सुंदर आहे विचार सर
Jai Bhavani jai Chatrapati Shivaji Raje 🚩🚩🚩🚩 jai Chatpati Sambhaji Raje
डॉ g😢 D😅😅😅❤sfs pn na 1gg
@@shriswamisevakendramurshat185kare lavdya
Sir tumche bhashan aikun manat navi umed nirman hote
Very nice sir
खूप छान व्याख्यान आहे😊
Khup khup Chan speach sir ❤
खूप छान 👌👌विचार
Nice 👍 भाई
🙏🙏 खूप छान
Khup Chan aahe Bhari
Very nice speech 😀👌👌👌👌
खूप सुंदर सर... 👌✨👏👏👏
खुप छान सर 👍🏻
खुप सुंदर सर 👍
खूप छान सर🙏
Khup Chan sir..
खूप छान सर
खूप छान
अति सुंदर
❤❤❤❤❤ विठ्ठल सर 🙏🙏
Khupcha chan
Sir tumch vyakhyan khup sundar ast eklyavr kutetri mnala Ek ubhari milalyasarkh vatat
Superb spech
सुन्दर
Me ek grahini ahe pn mla tumche speech khup khuup aawdte😊
Very nice sir😊supar❤❤
खूप छान. सर
सुंदर
Mast 👍
Khup chhan sir
राम कृष्ण हरी
खूप छान 👍👍
1 no speech sir
अभिनंदन.....धन्य वाद
मस्त👌👌👍
Khup chan sir❤
खूप सुंदरं ❤
Khup chan sir
🙏👌👌👌
Superb
Kupch chan👍
Lay bhari Sir
1 नंबर सर
Kup chan sir
Khupch chhan
👌👌👌
Very nice ustad ji
प्रेरणादायी व्याख्यान.
Vithal vithal jeevan vidya 🙏🙏
Very nice speech.
Best motivational speech 🎉
Best
🙏
खुपच छान सर आजच्या जगात तुमच्या सारख कोणी संगू शकत नाही
Nice sir❤❤❤
छान
Very nice 🎉❤
That's like good my boy
Sorry sir but छत्रपती शिवाजी महाराजांचा कतृव इतका मोठ आहे हे कि त्याची तुलना कोनाबरोबर करता येत नाही ते सर्व जगा चे राजे होतो इथ प्रत्येक जन शिवाजी महाराज मह्नाणर नाही क्षमा असावी मी इतकि मोठि नाही कि तुम्हाला कमि समजाव😢 पन माझ्या राजाच हे नाव अभिमानाने घ्यायला हव❤छत्रपती शिवाजी महाराज आनि शुरविर शंभाजी राजे😊
Nice video,,❤❤❤
Nice
Nice👍
Very nice sir ✨
तुम्ही मस्त बोलता
Very nice
Super 👌
Very nice and very jocking speed is✌️✌️
Dada khup Chan ahe tumche bhashan pn example same same ka detat tumhee