Live !८ जुलै ! हसु हसु पोट दुखेल ! इंदुरीकर महाराज कॉमेडी किर्तन !Indurikar mahraj comedy kirtan
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
- ह.भ.प.निवृत्ती महाराज इंदूरीकर हे महाराष्ट्रातील लोकप्रिय कीर्तनकार आहेत .
समाजातील सामाजिक प्रश्नावर त्यांच्या किर्तनाच्या माध्यमातुन ते अनेक मुद्दे मांडतात जे कि समाजाच्या फायद्याचेच असतात ,त्यांची विनोदी शैली लहान मुले, तरुण , तसेच सर्व वयोगटातील लोकांना मनापासुन आवडते ...विनोदातून सामाजिक प्रश्नावर अचुक बोट ठेवणे हि त्यांची किर्तनाची पद्धत सर्वांनाच आवडते .मराठी तरुणांनी व्यवसायात उतरले पाहिजे ,आई वडिलांची सेवा केली पाहिजे , माणसाने माणसाशी माणुसकीने वागले पाहिजे, लग्नातले खर्च कमी केले पाहिजे, हुंडा घेनार्यावरही महाराज त्यांच्या शैलीत आसूड ओढतात , पैसा योग्य मार्गाने कमावला पाहिजे तसेच वायफळ खर्च बंद केला पाहिजे
व्यसन करू नये व्यसनात पैसा आणि शरीराचे दोन्हीचेही नुकसान होते ....आजवर अनेक तरुणांनी महाराजांच्या किर्तनातून मार्गदर्शन घेऊन चांगल्या मार्गाला लागले आहेत ....आपल्या स्वतःच्या जीवावर उभे राहत आहेत ...
ते जे काही बोलतात ते सत्य आहे व त्या शब्दा ची जनतेला गरज आहे
टीप.आमचे कोणतेही व्हिडीओ परवानगी शिवाय डाऊनलोड तसेच अपलोड करू नये. कृपया काळजी घ्यावी.
Marathisuperstar [Copyright]
विडीओ आवडल्यास like करा share करा
........व चैनल ला सुब्स्क्रीईब करा ........
.....आपला अमूल्य वेळ दिल्या बद्दल .....
....................धन्यवाद .................
#nivaruttimaharajindurikarkirtan #indurikarmaharajkirtan #indurikarmaharajcomedykirtan #marathicomedy
आदरणीय बाबाजींना व भाविक भक्तांना मन; पूर्वक दंडवत प्रणाम 🎉🎉🎉🎉🎉
❤🎉😢😊🎉🎉🎉❤ ek
@@ChandraprbhaDavakeबा बे
लयच भारी महाराज एकदम बरोबर आहे रामकृष्ण हरी महाराज
अगदीच बरोबर आहे कीर्तन नेहमीच ऐकत असतो
जय जय राम कृष्ण हरी माऊली सर्व पटत कळतं पण वळत नाही तुमचं कीर्तन मी भरपूर ऐकतो अगदी शंभर टक्के बरोबर आहे
Vitthal vitthal ❤❤
मा. महाराज 100% सत्य परिस्थिती बाबत सांगतात मित्रानो खरच विचार करा
Kup Chan
Ram krushan hari
Ram Krusna Hari 🎉🎉🎉🎉🎉
सत्य परिस्थिती बरोबर किर्तन रोख उधार नाही
निवृत्ती महाराज देशमुख , राम कृष्ण हरि
🙏🍫😊
@@DnyaneshwariBhor-l6u😅
Curkdid🍫❤️
राम कृष्ण हरी हरी 🎉🎉🎉🎉
Ram Krishna Hari
राम कृष्णा हरी
निवृती महाराज नमस्कार..
नाही अव्वल , हो नवरा उलट ( रावन ) म्हनून कोनाची साळी _ कोनाची बहीन, गुरू- भाऊ आवडते कोनाला? ने या शी कोनाशी, बायको शिवाय भूत कसा ! मानूस मन - बाई काशी पाकीट घेतो जोरान बोलुन दाखवतो तशी!
महाराज तुम्ही बायकांवर कॉमेंट करून कीर्तन करता पण आजच जिवंत विषय आहे घरी बायको असून बाहेर आहे लफड करण्याला पुरूषसाठी पण एकाद कीर्तन करा
वैचारिक ज्ञानाचे प्रचंड भांडार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर
Ram krishna hari 🙏🙏
चॅनेल मध्ये पण स्वार्थ दिसून आला...ह्या क्लिप मध्ये सीमेवरच्या विषय का ✂️ कट केला re.....
Ram Krushna hari
🎉❤🎉 ramkrusn hariey🎉❤🎉😅😅😅😅😅
😊😊😊 Khoob Achcha
Not download
असे महाराज होणे नाही.... ना भूतो ना भविष्याती......
😊
Ok tukaram, 🎉❤❤
🌹🙏🌹राम कृष्ण हरि 🌹🙏🌹
Ha vethale Buddha aha
तुम्ही किती पैसे घेता मला तुमचे किर्तन करायचे आहे कारण तुम्ही खरं बोलत आहेत
Kahi gosti karavya lagatat maharaj jas tumhi kirtanat ashudhha bhasha vaparata😂
छान
He literally an, akdu, to words tarun pidi
Ram krishan Hari wajva Tutari
ह्या पोटभरु महाराजांच्या पोटाला खुपले काय ????
Write
Maharaj ith khott potbhar khatt,khara upasi rahto kunihi vyakti,
Ata baga ya, kay garaj hai avd bomblaya
पोलिटिकल यांच्याकडे जानेते चा आणि गोरगरीब चा पैसा हा रामाची कमाई आहे
महाराज नुसती कामेडी करून उपयोग नाही हिन्दू धर्म टिकला पाहीजे हे जनतेच्या मनात बिंबवा जसे अनिऋध्दाचार्य महाराज सांगतात तसे
Hii😊
A
महाराज तुम्ही जीव काढु राहिले मागे टाळकरी गप्पा मारु राहिले
Tumi kasyala.kamvta.mahaj.
९’’’’’’
र्कीर्तन जुनेच आहे
Maharaj tum cha faaltu pana band karna 1500 rupay sarkar deth aahe tumha la Kay trass aahe kahi pn bolta
राम कृष्ण हरी महाराज🚩🚩
Ram Krishna Hari
राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 🎉🎉
राम कृष्ण हारी महाराज
महाराज राम कृष्ण हरी
Ok tukaram, 🎉❤❤
मस्त