माझं हेल्दी स्टेनलेस स्टील कुकवेअर कलेक्शन | stainless steel cookware | Kanchan Bapat recipes |steel
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 12 ก.ย. 2024
- #Stainless #Steel #स्टीलचीभांडी #स्टीलकुकवेअर #NonStick #Cookware #स्टेनलेसस्टील #stainlesssteel #Collection#Kanchanbapatrecipes #howtomaintainsteelcookware #स्टीलचीभांडीकशीघासावीत
अगदी छोट्या छोट्या गोष्टींमधे बदल करून आपली लाइफस्टाइल हेल्दी करता येऊ शकते त्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ऍल्युमिनियम आणि नॉनस्टिक रोजच्या वापरातून हद्दपार करणं... अधुन मधुन जेव्हा आवश्यक असेल तेव्हा वापरायला हरकत नाही..
मग अशावेळेस स्टेनलेस स्टीलची भांडी रोजच्या वापरासाठी उत्तम ठरतात..
खाली ही सगळी भांडी घेण्यासाठी लिंक दिली आहे
amzn.to/3oI2xSs
amzn.to/3DoTD0a
amzn.to/3DoTD0a
ही stahl स्टोअरची लिंक आहे यात तुम्हाला stahl कंपनीच्या सगळ्या प्रॉडक्ट्सची माहिती मिळेल.
Information about steel utensils, which utensils should be used in kitchen, cooking साठी कोणती भांडी वापरावी, Healthy cookware, स्वैपाकघरात कोणती भांडी वापरावी, useful Utensils, healthy cookware, इंडियन cooking, How to maintain stainless steel cookware, how to take care of stainless steel cookware, स्टीलच्या भांड्यांची स्वच्छता कशी करायची, स्वैपाकाला कोणती स्टीलची भांडी वापरायची
Which is good for deep frying . For Indian snacks like samosa chakli etc.
pan which you showed in which you shallow fry can we fry fish or chicken inthat.
Love you.
The 22 cm kadhai shown in the video is good for frying.. Instead, you can even use iron kadhai for deep frying..
Yes.. You can use that Shallow fry pan for fish n chicken..
😊👍
@@KanchanBapatRecipes Thank you for ur reply
ही सगळी माहिती मला हवीच होती! धन्यवाद!
That's great... छान वाटलं हे वाचून 😊
तुम्हाला अजुन कशाबद्दल Video पहायला आवडेल ?
You are always welcome !
Hi पिठाची गिरणी konti बेस्ट आहे हे sanga plz 🙏
कांचन ताई,नेहमीप्रमाणेच छान माहिती...
AMC ची भांडी मी गेली 6 वर्ष वापरतेय, फुल सेट घेतलाय त्यामुळे
व्हरायटी आहे..एकदम मस्त
शिवाय ह्या स्टील च्या भांड्यांचा मुख्य फायदा म्हणजे ती dishwasher सेफ असतात..
धन्यवाद...
Thanku so much !
Amc ची भांडी कशी वाटतात तुम्हाला? किती दिवसापासुन वापरताय?
Mam, खूप छान, स्टील आहे तर मग स्टील चे झारे चमचे का वापरू नयेत? तसेच जे coating wale pan ahe te tumhi liquid soap ne saaf karta ka?
स्टीलच्या चमच्याने scratch येतात आणि मग भांडी खराब व्हायला सुरुवात होतात.
Explained so well 👌👍
Thanku so much 👍😊
खूप छान माहिती आहे, 🙂👌🙏 मला खर तर कोणता cooker घ्यावा हा प्रश्न पडला होता. पण आता तुमचा कडून छान माहिती मिळाली.. धन्यवाद 🙏💐
Thanku so much !
Always welcome.. कोणता cooker घेतला तुम्ही? कळवा मला
Khup chan .
Thank you for the valuable information.
Are this dishwasher safe ?
Thanku so much !! N you are always welcome !!
Yes these are dishwasher safe.. But the shine of utensils may decrease ..
Very nice information mam,I'm searching info about utensils . But i heareded that mam stainless utensils has not get benifits. What about brass utensils
Thanku so much !
एकाच प्रकारची भांडी घेऊ नये शक्यतो.. प्रत्येकात काही कमीजास्त असतंच.. त्यामुळे वेगवेगळी भांडी वापरावीत.. ब्रासची भांडी मी वापरली नाहीत फारशी कधी..
तुमचे बघुन विनोद चे कुकर घेतले ऑनलाईन घेतले लॉकडाऊन होत कढई घेतली ताई छान जड आहे
व्वा छानच.. Always welcome
कांचनताई, तुम्ही ह्या video मधे दिसला असतात तर छान वाटलं असतं.
तुम्ही छान माहिती दिली. थँक्स.
Thanku so much 👍😊
दिसण्यासाठी वेगळा cameraman लागतो.. Actually मीच शूट करते Recipes
मस्त आहेत ...मी हि सिलिकॉन spatula वापरते ... विनोद ची भांडी काली पडतात पण sthal चे नाही ...तुम्ही AMC cookware वापरले आहेत का ? मला माहिती हवी होती ...
Hawkins चे tri ply पातेलेही मस्त आहे ...वापरून बघा 😊
Thanku so much !
Hawkins चे पातेलं बघेन मी..
AMC बद्दल माहिती आहे पण अजुन वापरून नाही बघितलं.. सांगेन मी माहिती लवकरच..
You are always welcome on my channel.. Stay tuned !
माहिती पूर्ण video,👌👌 मला पण non stick ware कमी करायचय, या प्रकारच कुकवेर् मला घ्यायचय पण यात एग भुर्जी आणि सुक्या भाज्या बनवु शकतो का, तळाला पदार्थ चिकटतो का
Thanku so much !
नाही चिकटत... थोडं तेल तर घालतोच ना आपण तेव्हढं पुरतं..
याशिवाय तुम्ही माझा कास्ट आयर्नचा video बघितला का ? ती भांडी सुद्धा रोजच्या वापरासाठी चांगली असतात.
Thank you so much dear friend
Important information my kichan utensil
Thank you.
Thanku so much
How safe to use steel tins for varan bhat for aluminium cooker?
It's very safe to use steel seperaters in aluminum cooker.. No problem
आजचा video खूप आवडला कारण recipes व्यतिरिक्त सुद्धा तुम्ही तुमच्या kitchen साहित्याची ओळख करून दिली आणि त्याचे health importance सुद्धा सांगितले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद..🙏
Thanku so much Sagar 😊👍
You are always welcome.. Stay tuned for more interesting videos !
Convection mode madhe konti bhandi vapravit...
खूप छान भांडी आहेत 👍
Thanku so much !
Madam video chhan ahe. Ek shanka vicharte. Stahl chi kadhai mi vaparayla lagun 3/4 varshe zali. Tarechya ghasa I ne ghasa ve lagate. Tar tyat kadhayla barik khadde padale ahet. Mazya steel chya konatyahi bhandyala ya pramane gelya 38 varshapasun kadhihi zale nahi. Pune yethe stahl cha karkhana ahe. Mi choukashi karanar ahe. Triply madhye varacha layer patal ahe v tyakhali aluminum ahe. Tyamule kay upayog? Mi roj vaparlyavar. ha anubhav alay.
Thanku so much !
Actually मी मागच्या काही वर्षांतच ही भांडी वापरते आहे.. पण मी कधीच तारेची घासणी स्टीलच्या भांड्यांसाठी वापरत नाही..
मी विचारून सांगते तुम्हाला याविषयी..
@@KanchanBapatRecipes jarur sanga agadi. Karan mazya mulanna hi bhandi mi dili ahet. Tethe dishwasher asato pan Apalya bhaji la sponge ne ghasun nighat nahi . Tyat hi vyavasthit karaate . Tethe hi suna Mazya tarechi ghasanine swachha karun mag dishwasher la lavatat. Apali paramparik steel bhandi tethe induction base chi milatat pat tryply nasatat. Jad asatat. Tyanna kahihi hot nahi . Kashane ghasayche mag? Rakhene thodich ghasanar. Vinod chi tar ajunach vait ahet. Mayer brand changala ahe ase mhanatat pan mi ajun vaoarle nahi.
धन्यवाद
🙏👍
Khup chaan mahiti deta tumhi
Thanku so much !!
Triply steel ghyave ase kahi nahi na..dusre normal steel ghetle tarihi chalel na.. Mi prestige che steel cooker ghyaycha vichar kartey... Khup chan videos.. Cast iron cha video pan 👍Hammered steel kadhai pan gheu ka???
Thanku so much for your appreciation 🙏😊
Triply ch घ्यावा असं काही नाही.. मला त्याचा चांगला उपयोग होतो म्हणुन मी ते suggest केलय.. Prestige चा स्टील कुकर मस्तच आहे.. Hammered कढई पण छान असते काही काही पदार्थांसाठी.. घेऊ शकता..
@@KanchanBapatRecipes tq for clearing confusion 🙏
mala hi mahiti havi hoti thank u
That's great.. Thanku so much ! N you are always welcome !
Nice collection..thanks for sharing...
Thanku so much ! 👍
लिंक शेअर केल्याबद्दल धन्यवाद... मी एक कढई केली आहे ऑर्डर... वापरून बघते... नवी आणणारच होते.. पण तुमची पोस्ट वाचली म्हणून Stahl ची घेऊन बघते...👍
Great...वापरल्यावर सांगा मला कशी वाटली ते 😊
Stahl chya हायब्रीड Artison आणि stahl चे नुसते सिल्व्हर दिसणारे स्टील यात काय फरक आहे का ?
सांगते लवकरच...
@@KanchanBapatRecipes ok. thanku
छान माहिती दिली aahe
Thanku so much !!
खूप छान माहीत सांगितली thanks
Thanku so much 🙏
You are always welcome !
आपण दाखवलेल्या नाॅन स्टीक भांड्यावरील कोटींग निर्लेप भांड्यांवर जे कोटिंग असते तसेच आहे का? माझ्या माहितीप्रमाणे निर्लेप कोटिंगची भांडी हानीकारक आहेत
यावरचं coating वेगळं आहे, कमी हानीकारक आहे असं कंपनी म्हणते.. मी हे pan आवश्यक असेल तेव्हाच वापरते..
Very nice video Thanks 👍👍
Thanku... N you are always welcome !!
chhan mahiti
Thanku so much !
Tumhi, partun करायच्या भाज्या म्हणजे भेंडी तोंडली कश्यात करता? स्टीलच्या कढई मध्ये चिकटत नाहीत?
भेंडी मी कधी कधी करते स्टीलच्या कढईत किंवा aluminium च्या पसरट भांड्यात करते..
Tai kadai steel chi ahe ok lid hi stiil che ahe bt lid che handle garam hot nhi ka
नाही.. त्याला खाली एक विशिष्ट प्रकारचं कुशन असतं.. बॅकेलाइट म्हणतात त्याला. माझा स्टील च्या cookware वरचा व्हिडिओ पहा.. तुम्हाला detail माहिती मिळेल..
Very nice video thanks
Thanku so much Yogesh !
Jast praman mde jevn guest sati asel specially non veg tar tyasati ky vessel use kraych tai
शक्यतो जास्त प्रमाणात चिकन करण्यासाठी जाड बुडाचं स्टीलचं पातेलं किंवा cooker वापरा..
माझा कोल्हापुरी चिकन मसाला video बघा.. त्यात दाखवलय मी ते..
Tai kukar pitambari ne ghasa patimagun Kal nighun jael
Ok.. Thanku
Dish washer madhe taku shakto ka ya भांड्यांना
हो.. टाकू शकतो.. पण भांड्यांचं luster कमी होतं थोडं..
Nice
Thanku so much !
माझ्याकडे वेगळ्या आकाराच्या वाट्या होत्या...त्यावर sthal नाव होते... मला फारशी माहिती नव्हती...या कंपनी बद्दल.
bergner,आणि mayer ह्या परदेशी कंपन्यांची भांडी महाग तर आहेतच,पण मी bergner चा तवा hexagonal coating असलेला घेतला तो खूपच लवकर खराब झाला.मी जेंव्हा tryply भांडी घ्यायची ठरवली तेंव्हा खूप research केला,फूड grade steel म्हणजे काय... ई ची माहिती मिळवली तेंव्हा online sthal ची भांडी पाहिली. तेंव्हा मला माझ्या वाटी वरचे नाव आठवले...एक कढई मागवली,ती bergner पेक्षाही छान होती..आत्ता माझ्याकडे वेगवेगळे pans,कढई,पातेली,cooker सगळं sthal चे tryply भांडी आहेत..माझा अनुभव खूप छान आहे.
हो.. खरंच खूप छान आहेत ही भांडी.. थोडी काळजी घेतली की वर्षानुवर्षे छान टिकतात. आणि हेल्दीही आहेत
Madam please polyasathi changla tawa sanga n please
मी आजकाल कास्ट आयर्न तवा वापरते रोजच्या पोळीसाठी.. थोडा छोटा आहे त्यामुळे फारसा जड नाही
Nice information
Thanku so much !!
22 cm chi kadhai kiti members chya family sathi uoyogi aahe.4 members sathi sukhi bhaji banavayla kiti cm chi kadhai lagel
22 cm ची कढई 4 जणांच्या भाजी साठी पुरेशी होते..
Mi order keli aahe. Deep fry satthi chalel ka?
Yes, cookware is very effective for deep frying.
With deep frying, there is chances of discolouration of steel. This does not affect the functionality. Cookware can later be cleaned using vinegar / lime
मला हे पॅन खुप आवडल
Thanku 🙏👍
Thanks😊😊
Always welcome !
Nice👌👌
Thanku !
🙏🙏🧡
Thanku !
te patice lavalele kale pan pan steel che ?
हो.. Harmless coating आहे ते.. मुळ pan स्टीलचं आहे त्यावर ते coating आहे..
@@KanchanBapatRecipes coating kutle material chi aahe ?
कढाईला तेल थोड जास्त लागत ना ?
नाही.. रोजच्या भाज्यांना अगदी नॉर्मल तेल लागतं. मसाले परतायचे असतिल तर त्यासाठी थोडं जास्त तेल लागतं.
मस्त
Thanku !
Dishwasher safe आहेत ना
हो.. पण luster कमी होतं dishwasher मध्ये
छान माहिती सांगितली ...
विजय पॅन चा उपयोग कशासाठी करता तुम्ही जरा सविस्तर सांगाल का
@@itsanjali याची size खुप लहान आहे त्यामुळे अगदी थोड्या प्रमाणात काही करायचं असेल तेव्हा मी हे वापरते. अगदी काहीही, भाजी, आमटी, तळणं, खीर, कढी etc.. खीर आणि कढी video यातच केलाय मी
Very true
Thanku !!
What is this 'never stick? Is it not non - stick by another name ?? The steel handle on the fry - pan must b getting heated
As per my knowledge never stick is similar but better non stick..
The still handle don't get much heated.. May be because of the technology
@@KanchanBapatRecipes thanx, Kanchan for prompt reply 👌
@@lakshmipai3026 I always like to connect with my viewers 😊
पितळ्याची पातेली वापरावी का?
हो... चांगलं असतं पितळ.. वापरु शकता
@@KanchanBapatRecipes आमच्याकडे रोज सकाळी मऊ भात, एरवी ऊसळी, रस भाज्यांना वापरते
तुम्ही नागपूरकर का
नाही.. औरंगाबादकर 😊
Madam tumhi kuthun ghetli he bhandi .plz.
काही लोकल दुकानात, काही मॉल मधे काही ऑनलाइन घेतली आहेत..
Cost plz cash &delivery available in karnataka hospet
Please Check description.. You can get a link there
STAHL company che products kuthun ghetlet ? Pan n kadhai sagle with cover yetat ka?
मी पुण्यात घेतली होती भांडी... तुम्ही online घेऊ शकता.. मी video च्या description मधे लिंक शेअर केल्या आहेत
Thanx for information
@@deepalipatil9015 you are always welcome !
हो.. यातल्या almost सगळ्या भांड्याबरोबर cover येतं
पुण्यात कोणत्या दुकानातून घेतली?
Pigeon che cooker pan changli quality ahe na ?
मी कधी वापरला नाही हा cooker.. पण चांगला असावा..
Changla aahe. Me waparate aahe
खूप छान माहिती कांचन
Thanku so much !
Tai pital bhandi badal mahiti sanga
सांगेन लवकरच..
Truly nice👍🏼
Thanku so much !!
Stal company che product khupach chan aahe mi cooker n kadai with cover ghetali
OK.. Good 👍
Kuthoon ghetle? Online?
Prabhat appliance at kalyan
Tumhi steel chi bhandi kasha prakare saf karta teyachahi video banvana amche steel che cooker tr bottom ne brown hotat
😀😀 Sure दाखवेन कधीतरी.. Actually फक्त लिंबाची फोड टाकते cooker मधे कधी कधी.. बाकी फक्त mild soap वापरते
Price sanga
माझ्याकडे नसतात... Description मधे लिंक दिली आहे ती क्लिक करून तुम्हाला माहिती मिळेल
तुमचे व्हिडीओ हल्ली येत नाहित , कुठे आहात ?
आठवण केल्याबद्दल Thanku so much 😊👍... थोडा ब्रेक घेतला होता.. आता सुरू करते आहे..
आजच नवीन व्हिडिओ अपलोड केलाय पहा...
विनोद कंपनीची कडई आणि कुकर कसे आहेत?
हे दोन्ही मी नाही वापरलं.. पण एकूण चांगली आहे कंपनी
आपली भांडी खूप छान आहेत. आपण जी heavy bottom stainless steel ची वापरता त्या भांड्यांमधे खरच पदार्थ करपत नाहीत ना ? मला ती घ्यायची आहेत. तर ती घेऊ ना ? तुमचा सल्ला हवाय. मी बहुतेक करून Hawkins/Prestige ची घेईन।
Thanku !
मी video मधे दाखवलय अगदी तशाच पद्धतीने वापरते ही भांडी.. आपण जर व्यवस्थित वापरली तर नाही करपत..
नक्की घ्या ही भांडी.. छान आहेत.. Hawkins n prestige पण चांगले ब्रँड आहेत..
Stay tuned
@@KanchanBapatRecipes धन्यवाद ! 🌹
मी नेहमी घरातली भांडी आणि माझ्या साड्या जिवापलिकडे जपते. 😀
कांचनताई तुम्हाला दस-याच्या आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा ! 🌹🎉
@@shivanisarpotdar2373 good 😊
@@shivanisarpotdar2373 thanku so much 😊🙏
मी कालच पार्ल्याला Prestige or Hawkins चं ट्रीप्लाय Pan घ्यायला गेले होते. २/३ दुकानं फिरले. पण मला हव्या त्या size चं नव्हतं म्हणून मी Bergner company चं घेतलं. सध्या तेच जास्त चालतय. मला तिन्ही दुकानांमधे तेच दाखवलं. मला हव्या त्या perfect size चं मिळालं. देखणंही आहे. ₹.२.०८०/- ला मिळालं.
OK.. छान.. वापरल्यावर कसं वाटतंय सांगा मला..
@@KanchanBapatRecipes नक्की सांगेन.
मी तुम्हाला सां. होतं की मी Bergner कं. चं घेतलं. पण मी नंतर ते बदलून Vinod चं मिळालं. कालच मी ते वापरायला काढलं. त्यात मी आल्याच्या वड्या केल्या. वापरायला खूप छान वाटलं. वड्याचं मिश्रण अजिबात लागलं/करपलं नाही. तुमच्या ह्या video चा मला खूप छान फायदा झाला.
आता ह्यापुढे गोड पदार्थांसाठी No Aluminum/Hindalium. Only this new Vinod Stainless Steel Plan. 👍👍
तवा कुठला वापरता.
रोजच्या वापरासाठी लोखंडी, बिडाचा आणि क्वचित डोसा etc साठी नॉनस्टिक वापरते
I have bought sthal kadhai but it has got rainbow spots from very first use.
रिकामं pan खूप जास्त गरम होऊ देऊ नका.. धुण्यासाठी mild सोप वापरा
cast iron utensils माहितीचा vdo दाखवू शकाल का?
Sure..लवकरच...
online मागवायला जमत नसेल तर मुंबईत किंवा ठाण्यात ककुठे मिळतील स रंगू शकाल का?
मला ठाणे किंवा मुंबईत Exactly सांगता येणार नाही पण कोणत्याही चांगल्या स्टीलच्या दुकानात मिळु शकेल..
आँनलाईन लिंक पाठवलं का
आहे description box मधे..
dukanat miltat ki online ghyavi.lagtat
मोठ्या दुकानात मिळतात.. मी लिंक शेअर करते थोड्या वेळात.. Online घेतलं तर discount पण मिळतं..
लिंक शेअर करा pl
Sure.. थोड्याच वेळात करते..
लिंक शेअर केली आहे description मध्ये
Description box मधे लिंक शेअर केली आहे..
मला 3.3 लि. चा कुकर मागवायचा आहे. त्याची procedure काय आहे? बाजारात उपलब्ध आहेत का?
You can order it by clicking the given link...
Video नंतरच्या description box मधे मी लिंक शेअर केल्या आहेत.. त्यातल्या cooker साथीच्या लिंकवर क्लिक करा.. तुम्हाला सगळी माहिती मिळेल
hi bhabdi gasvar kali hot nahit ka?
नाही.. अजिबातच नाही.. Video मधे दाखवलय तशी काळजीपूर्वक वापरायची म्हणजे छान रहातात..
@@KanchanBapatRecipes Thank you for reply...appreciated...prompt reply..
You are always welcome !! 😊
maza stl che pan cha tal nighun ala ani.useless zala
Ohh.. कोणती कंपनी होती ? चांगल्या कंपनीची भांडी durable असतातच.. वापरही काळजीपूर्वक करायला लागतो.. शेवटी आपण इतके पैसे देऊन विकत घेतो..
@@KanchanBapatRecipes prestige cha hota
Sapurna triply bhandi ghyavi. Just triply bottom nanter kharab hoto.
@@prajaktanaslai3661 right
@@prajaktanaslai3661 ag 20 years back tripleply navhate
Nice information
Thanku so much !!