आपली मराठी माणसे म्हणून वेगळी आहेत....दोन्ही मुली दोन्ही जावई celibraty असुन ही आई बाबा अगदी आहे तसे वागतात बोलतात....संस्कार म्हणतात ते हेच....अजुन काय वेगळे....😊
तुझा ब्लॉग ही बघितला आणि सगळे कंमेंट्स ही वाचले. खूप छान. Generally असे साधे जीवन कोणी दाखवत नाही ते तू डेरिंग करून ब्लॉग बनवला. काही लोक उगाच आपण किती हायफाय life जगतो याचे प्रदर्शन करतात. खूप छान तितीक्षा. मी म्हणीन keep it up. तू आमचा सारखी आहेस म्हणून तू आम्हाला आवडेस. बाप्पा नेहमी तू सुखी ठेवो.
खूप छान तितीक्षा. तू फार साधी, गोड n down to earth आहेस . तू मला पहिल्याा पासूनच आवडतेस n खुशबू सुद्धा. यामुळेच की काय मी तुझे reels आणि ब्लॉग्ज वेळ मिळेल तेव्हा आवर्जून आणि खूप आवडीने बघते. तुझी आणि सिद्धार्थची जोडी अगदी serial मध्ये पहिल्यापासूनच आवडत होती म्हणजे made for each other ❤❤ त्यामुळं तुमचे लग्न व्हावं असे कायम वाटतं होते आणि finally झालं तेव्हा खूप खूप आनंद झाला. तुझ्या माहेरचा ब्लॉग खूप छान वाटला. किती साधे सरळ म्हणजे आपल्यातील आहात असे वाटतं. कोणताही भपकेबाज किंवा शो ऑफ नाही. त्यामुळं तुम्ही फार जवळचे वाटतात एक नातं तयार झालंय. तुम्हा दोघी बहिणीच bonding tar अप्रतिम. असेच कायम राहा तुम्ही दोघी. मला बहीण नाही पण की कायम देवाजवळ प्रार्थना करते की पुढचा जन्म जर असेल तर तुमच्या दोघी सारखे नातं मला मिळू दे.❤❤ मी पण स्वामीची भक्त आहे. त्यामुळे ते निश्चित माझी ही मनोकामना पूर्ण करतील याची खात्री आहे. मला भविष्यात योग आला तर प्रत्यक्ष भेटायला आवडेल. Comment खूप मोठी आहे. पण आज स्वामींना बघून लिहावस वाटल. 😊😊❤❤
खूप छान झाला ब्लॉग मला तुझी मालिका फार आवडते तू ऐश्वर्या चेपन काम छान कारण तिच्या पहिल्या महा श्वेता चया वेळेस कॉलेज ल होतो आत्ता पण छान काम करता तुझे आई बाबा भाऊ ची पण भेट झाली छान वाटले तुम्हा दोघांना खूप आशीर्वाद व पुढील वात चलीस शुभेच्छा आनंदात रहा🎉
तुझा reply बघून आज खूप खूप आनंद झाला. साक्षात तू भेटल्यासारखे वाटतंय. आज मैं उपर, आसमा नीचे...... असं झालंय. आज का मेरा दिन बन गया...तेही स्वामी समर्थाच्या गुरुवार या दिवशी. Love u Titiksha😘 😘
तितीक्षा...आज पहिल्यांदाच तुझा व्लॉग बघितला मी... खरंच कित्ती गोड आहेस तू.... आणि तुझं सर्व कुटुंब सुध्दा....ekdm down to earth....कुठेच उगीचच सेलिब्रिटी असल्याचा बडेजाव नाही...नाटकीपणा नाही... अगदी आमच्यातली वाटतेस.... आणि तुम्हां दोघांची जोडी एक नंबर....लग्नाच्या तिसऱ्या महिन्याच्या वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा... नांदा सौख्यभरे... lots of love n respect from apli Dombivli ♥️🌹
Mast vlog..Kaka kakuna me lahanpasunch olakhte because of Khooshboo (shop), pan tumha bahinina kadhi bhetle nahi...I saw you both on TV and then was literally shocked to know that they both are parents of TV celebrities..Kaka kaku kiti sadhe aahet..both are very sweet...
So beautiful..😍😍 सगळ्यांत आधी, "💕💕Wish You Happy 3 Month Anniversary Both Of You!!!💕💕" माहेरी जाण्याचा आनंद डोंबिवलीला पोहचेपर्यंत तुझ्या चेहऱ्यावर झकळत होता..🥰 डोंबिवलीला पोचताच क्षणी तुझ्या बालपणातील आठवणी तू सांगितल्या, ह्यालाच तर माहेर म्हणतात ना! काका-काकूंनी सुद्धा किती छान स्वागत केलं आणि जावयाचे लाड तर कमाल! लेक पहिल्यांदा माहेरी आलीय म्हटल्यावर काका काकूंनी अगदी साग्रसंगीतपणे दोघांचा पाहुणचार केला.. तुमच्या सगळ्या फोटोफ्रेम्स आवडल्या..👌👌 काकूंचा वाढदिवस सुद्धा खूप छान साजरा केला..🥳🎉 काकूंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!💐💐💕💕 Waiting for Next vlog...✌️
तितीक्षा आवडत होती सरस्वती सिरीयल मध्ये तुझा पहिल्यांदी ब्लॉक बघते आहे आणि तुझे माहेरचे घर सुद्धा बघायला मिळाले तुमची जोडी खूप छान आहे👌👌❤ आणि आई वडिल सुद्धा साधे आहे.... Wow modak mast 👌👌❤😋
Wow तुमचे मम्मी पप्पा किती छान आहेत ना❤म्हणून च तुम्ही दोघी एवढ्या cute,simple आणि matured आहात...स्वामी न चे दर्शन केले मी पण...श्री स्वामी समर्थ ❤आणि vlog पाहून नेहेमी च मस्त वाटतं....❤❤Take care❤❤
खूप आवडला वलॉग बघायला आवडेल मला आणि वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आईंना 👍👏👏🍫🎉🎉🥯🍞 आणि मी नेत्रा म्हणेन तुला 😆खूप छान ऍक्टिन्ग करतेस तू मी आणि माझे मिस्टर रोज न चुकता सिरीयल बघतो तुझी मज्जा येते बघताना आणि उत्सुकता वाढते की आता पुढे काय होणार म्हणून ओके अशेच छान छान वलॉग टाकत जा बाय TC 👍
तितिक्षा आणि सिद्धार्थ तुम्ही दोघं खूप गोड आहात..love you dear❤❤ माझं माहेर पण डोंबिवलीचेच..त्यामुळे तू मला अधिक जवळची ..माझ्या माहेरची..😍❤God bless you both..😊
तीतिक्षा खूप छान वाटले तुझा हा ब्लोग पाहून...... आपली डोंबिवली माझे माहेर आहेच खूप छान ...तुझे घर आणि साधी राहणी खूप आपलीशी वाटली....❤अशीच आनंदी रहा हसत रहा
Nice Video All the best to both of you for your three months completed. आई वडीलांन सारखे प्रेम या जगात कुणीच करू शकत नाही. तुमच्या दोघांच्या मधला साधेपणा असाच कायम. नाटक प्रेमी असल्याने सिद्धार्थ च्या अभिनयाबद्दल नक्कीच बोलू शकते. कारण खूपच फारच सुंदर असतात त्याबद्दल वादच नाही. Zee Yuva वर असलेली सिरियल मात्र नक्की पहिली आहे. सगळ्यांचे अभिनय खूपच सुरेख होते. ती सुद्धा मी Zee5 वर पाहिली होती. सर्विस करत असल्याने ठाणे to VT प्रवास असल्याने TV पाहणे शक्य नव्हते. त्यामुळे आता च्या तुमच्या अभिनया बदल काही बोलू शकत नाही. Take care of your health. आता प्रत्येक दिवस आनंदात घालवला पाहिजे तेव्हा काळजी घेतली पाहिजे. Once again my best wishes always to both of you.
𝘉𝘦𝘭𝘢𝘵𝘦𝘥 Happy 3 𝘮𝘰𝘯𝘵𝘩 𝘢𝘯𝘯𝘪𝘷𝘦𝘳𝘴𝘢𝘳𝘺 𝘵𝘰 𝘣𝘰𝘵𝘩 𝘰𝘧 𝘺𝘰𝘶. 𝘚𝘵𝘢𝘺 𝘣𝘭𝘦𝘴𝘴𝘦𝘥 𝘢𝘭𝘸𝘢𝘺𝘴. Kaki🙏🏻 na sudha belated Happy Birthday sanga. आणि मस्त vaatla video. आम्ही तुमचा माहेर चा घरा jawalch राहतो. मला ती bldg कळ ली जिथे तुमचे आई बाबा raahtat. Nice to see ur simplicity ❤❤take care
Titeeksha मस्त vlog झाला. आई बाबांचे प्रेम वेगळे असते. माझी आई तुझी सरस्वती सिरियल आवर्जून बघायची. Repeat telecast पण बघ्याची. मला तुम्ही दोघी बहिणी खूप आवडता 😊
Waah. Khupch masta. Office mule lagech baghta ala nahi vlog. Aata bghitla. Tuza ghar mastay and ekdm. Ghari jaun masta vatat aselna titeeksha☺️ loved as always how both of you talk with each other you and sid❤
Hii tai mi pn rathee dombivli la tumi kuhte raha didi khar mi khup happy ahe tumcha siriyal bgte tai pn khup chan ahet uma manun tychat khup chan mast keli ti siriyal
Kitihi modhe zalo tari naher chi ओढ kahi वेगळीच aste.maze maher pan Dombivali...khup chhan vlog zala aahe...kiti आनंद झाला tula maheri आल्यावर ❤❤agdi disat hota face var..Nice vlog ❤❤
Tai vlog khup chan hota.aplya dombivali la video madhe pahatana ek veglach anand hoto tyasathi thank you😊. Tuzi ani tuzya taichi serial amhi roj pahto.
छान आहेस ग... तस तर सेलिब्रिटी लोकांना फार attitude असतो/वाटतो कारण त्यांना नेहमी आम्ही कसे तुमच्या पेक्षा वेगळे आणि भारी आहोत हे सतत दाखवायचं असत पण तू तशी नाही तू आहे तस original present करते स्वतःला म्हणून व्हिडिओ अगदी घरचं मेंबर असल्या सारखं सगळ मन लावून बघतो ऐकतो..तस तुला मी सरस्वती पासून follow करते बग ...😅 Love you dear ❤
Khup mastt. Ani thax tu mazya comment la reply Kel tyabaddal.aata malika khup interesting valnar aali aahe. Khup maiza yet bagayla. Tuzi family pan khup mast aahe n sadi Manus aahet agadi down to earth 😊
Kiti chan aahet tuze aai ani baba sadhi manse kute hi mothe pana nahi tu pan chan aahet siddhart sir pan khoop chan aahet nice video netra mante javalchi vatte ajun video banav nakkich baghyla aavdtil aamhla happy three months anniversary🎉🎉🎉love you Titiksha❤🎉
Hiii तितीक्षा दी ❤.... आजचा पाचव्या पेटीचा भाग अप्रतिम होता 😍❤️ नेत्रा जेव्हा पेटी काढते त्यावेळी लागलेलं title song उरी कल्लोळ उठला... खूपच भारी वाटत होतं... मी तर ear phone लावून ऐकलं 😂 तो scene मी zee5 वर 2-3 time पाहणार आहे 😂 Actually खरं सांगू तुझ्यावर खरंच देवीआईची कृपा आहे ज्यामुळे आयुष्यभर तुझी नेत्रा म्हणून ओळख असलेलं पात्र तुला मिळालं ❤️ अजून एक... तुला जी जखम झाली ती विरोचकाने मडक्यावर तुला फेकलं तेव्हाचीच आहे ना 😥 यावरूनच कामातील dedication दिसून येत 👍म्हणूनच तू मला खूप आवडतेस ❤❤❤❤❤ तसेच खूप खूप अभिनंदन.... या मालिकेच remake सुरु झालं &tv वर त्यासाठी 🎉🎉🎉🎉... Remake असलं तरी कलाकार तुम्हीच आहात फक्त आवाज दुसरा त्यामुळे तुम्हीच सगळे परत एकदा येताय असच झालं ❤️ Lots of ❤ नेत्रा.... 😍😍😍😍😍 & keep it up 👍👍👍 Good night 🙏
Khupch chan ahi video, aie,baba kiti sadhy ahi mala Khupch chan vatly me majha aie, baba na miss kartu ga ty ata nhi. Tula all the bast new jurne,tujhe cireal mala khup enjoy karty. 🥰👌👍❤️
Happy 3 month anniversary❤ Ani kaki na happy birthday 🎂 vlog chan khup hota aawdla chan celebrate kela day tumi Ani titiksha didi tu kalaji ghe ....I love you ❤
I just love d simplicity ..this is the frst time i m wtchng ur vlog n i absolutely loved it... Khup lokh eka level la pochlyavr aaple roots visartat . ..tujhe papa khup young distat ani ho majhi aai khup damli is wt i cn relate💜
Tumhi khup sathe ahat mummy pappa family baghun chan vatle sadhya gharatun tumhi Yashica milavle chan vatle khuthehi hotel madhe na jana gharatch birthday celebration kele khup avdle mummy la Belated Happy Birthday ani tumhala hi khup shubeshcha
आपली मराठी माणसे म्हणून वेगळी आहेत....दोन्ही मुली दोन्ही जावई celibraty असुन ही आई बाबा अगदी आहे तसे वागतात बोलतात....संस्कार म्हणतात ते हेच....अजुन काय वेगळे....😊
खूप खूप आभार🥰🥰🥰🥰
Bablu kon ahe
तुम्हां दोघांना एकत्र बघताना खूप छान वाटतं आहे. तू अशी जवळी रहा मध्ये ही पर्वणी आम्ही अनुभवली होती. साधी माणसं व खरं प्रेम ❤🎉
Thank you so much 🌼🌼🌼🌼
तुझा ब्लॉग ही बघितला आणि सगळे कंमेंट्स ही वाचले. खूप छान. Generally असे साधे जीवन कोणी दाखवत नाही ते तू डेरिंग करून ब्लॉग बनवला. काही लोक उगाच आपण किती हायफाय life जगतो याचे प्रदर्शन करतात. खूप छान तितीक्षा. मी म्हणीन keep it up. तू आमचा सारखी आहेस म्हणून तू आम्हाला आवडेस. बाप्पा नेहमी तू सुखी ठेवो.
खूप छान तितीक्षा. तू फार साधी, गोड n down to earth आहेस . तू मला पहिल्याा पासूनच आवडतेस n खुशबू सुद्धा. यामुळेच की काय मी तुझे reels आणि ब्लॉग्ज वेळ मिळेल तेव्हा आवर्जून आणि खूप आवडीने बघते. तुझी आणि सिद्धार्थची जोडी अगदी serial मध्ये पहिल्यापासूनच आवडत होती म्हणजे made for each other ❤❤ त्यामुळं तुमचे लग्न व्हावं असे कायम वाटतं होते आणि finally झालं तेव्हा खूप खूप आनंद झाला. तुझ्या माहेरचा ब्लॉग खूप छान वाटला. किती साधे सरळ म्हणजे आपल्यातील आहात असे वाटतं. कोणताही भपकेबाज किंवा शो ऑफ नाही. त्यामुळं तुम्ही फार जवळचे वाटतात एक नातं तयार झालंय. तुम्हा दोघी बहिणीच bonding tar अप्रतिम. असेच कायम राहा तुम्ही दोघी. मला बहीण नाही पण की कायम देवाजवळ प्रार्थना करते की पुढचा जन्म जर असेल तर तुमच्या दोघी सारखे नातं मला मिळू दे.❤❤ मी पण स्वामीची भक्त आहे. त्यामुळे ते निश्चित माझी ही मनोकामना पूर्ण करतील याची खात्री आहे. मला भविष्यात योग आला तर प्रत्यक्ष भेटायला आवडेल. Comment खूप मोठी आहे. पण आज स्वामींना बघून लिहावस वाटल. 😊😊❤❤
तुम्ही किती मनापासून हा मेसेज लिहिला आहे ते मेसेज वाचल्यावर जाणवतं! तुमचे खरंच मनापासून आभार! छान वाटलं 🤗🤗🤗❤️❤️❤️
खूप छान झाला ब्लॉग मला तुझी मालिका फार आवडते तू ऐश्वर्या चेपन काम छान कारण तिच्या पहिल्या महा श्वेता चया वेळेस कॉलेज ल होतो आत्ता पण छान काम करता तुझे आई बाबा भाऊ ची पण भेट झाली छान वाटले तुम्हा दोघांना खूप आशीर्वाद व पुढील वात चलीस शुभेच्छा आनंदात रहा🎉
तुझा reply बघून आज खूप खूप आनंद झाला. साक्षात तू भेटल्यासारखे वाटतंय. आज मैं उपर, आसमा नीचे...... असं झालंय. आज का मेरा दिन बन गया...तेही स्वामी समर्थाच्या गुरुवार या दिवशी. Love u Titiksha😘 😘
👌👌👌🌹🌹🌹
तीतीक्षा खूप छान वाटले, आपली डोंबिवली पाहताना. तुझे घर, घरातील राहण्याची, वागण्याची पद्धत सारखी आहे, म्हणजे कुठेही बडेजाव व नाटकी पणा नाही दिसला. मस्त
खूप खूप आभार🌸🌸
खूप छान माहेरी गेल्याचा आनंद दिसतो आहे तुझ्या चेहऱ्यावर खूप साधे आहात तुम्ही सगळे आमच्या सारखे वाटते तुला कसे लागले ते सांग and take care ❤❤❤❤
Thank you so much 🤍 कसे लागले तेसुद्धा लवकरच सांगेन!
तितीक्षा...आज पहिल्यांदाच तुझा व्लॉग बघितला मी... खरंच कित्ती गोड आहेस तू.... आणि तुझं सर्व कुटुंब सुध्दा....ekdm down to earth....कुठेच उगीचच सेलिब्रिटी असल्याचा बडेजाव नाही...नाटकीपणा नाही... अगदी आमच्यातली वाटतेस.... आणि तुम्हां दोघांची जोडी एक नंबर....लग्नाच्या तिसऱ्या महिन्याच्या वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा... नांदा सौख्यभरे... lots of love n respect from apli Dombivli ♥️🌹
खूप खूप मनापासून आभार🌷🌷🌷 तुमची comment वाचून आनंद झाला😊😊😊
Titiksha tuza gaovcha ganapati ani ovashacha video pahila khup chan vatle mi pan malvan ani dombivlichi aahe. Celebrity asunhi amchyasarhich vattes. Tyamule javalchi vattes tula khup khup aashirvad
Mast vlog..Kaka kakuna me lahanpasunch olakhte because of Khooshboo (shop), pan tumha bahinina kadhi bhetle nahi...I saw you both on TV and then was literally shocked to know that they both are parents of TV celebrities..Kaka kaku kiti sadhe aahet..both are very sweet...
So beautiful..😍😍
सगळ्यांत आधी, "💕💕Wish You Happy 3 Month Anniversary Both Of You!!!💕💕"
माहेरी जाण्याचा आनंद डोंबिवलीला पोहचेपर्यंत तुझ्या चेहऱ्यावर झकळत होता..🥰
डोंबिवलीला पोचताच क्षणी तुझ्या बालपणातील आठवणी तू सांगितल्या, ह्यालाच तर माहेर म्हणतात ना! काका-काकूंनी सुद्धा किती छान स्वागत केलं आणि जावयाचे लाड तर कमाल! लेक पहिल्यांदा माहेरी आलीय म्हटल्यावर काका काकूंनी अगदी साग्रसंगीतपणे दोघांचा पाहुणचार केला.. तुमच्या सगळ्या फोटोफ्रेम्स आवडल्या..👌👌
काकूंचा वाढदिवस सुद्धा खूप छान साजरा केला..🥳🎉 काकूंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!💐💐💕💕
Waiting for Next vlog...✌️
किती सुंदर शब्दांत प्रतिसाद कळवला तुम्ही! खूप छान वाटले वाचून.. मनापासून आभार🌸🌸❤️🙏🏽
तितीक्षा आवडत होती सरस्वती सिरीयल मध्ये तुझा पहिल्यांदी ब्लॉक बघते आहे आणि तुझे माहेरचे घर सुद्धा बघायला मिळाले तुमची जोडी खूप छान आहे👌👌❤ आणि आई वडिल सुद्धा साधे आहे.... Wow modak mast 👌👌❤😋
My mom is 76 years of age, she do not miss any of your Zee Marathi serial episode. Lots of Blessings from her 🙏
Wow तुमचे मम्मी पप्पा किती छान आहेत ना❤म्हणून च तुम्ही दोघी एवढ्या cute,simple आणि matured आहात...स्वामी न चे दर्शन केले मी पण...श्री स्वामी समर्थ ❤आणि vlog पाहून नेहेमी च मस्त वाटतं....❤❤Take care❤❤
Thank you so much! Sweet🤗🤗
खूप आवडला वलॉग बघायला आवडेल मला आणि वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आईंना 👍👏👏🍫🎉🎉🥯🍞 आणि मी नेत्रा म्हणेन तुला 😆खूप छान ऍक्टिन्ग करतेस तू मी आणि माझे मिस्टर रोज न चुकता सिरीयल बघतो तुझी मज्जा येते बघताना आणि उत्सुकता वाढते की आता पुढे काय होणार म्हणून ओके अशेच छान छान वलॉग टाकत जा बाय TC 👍
अप्रतिम खुप सुंदर, एकदम साधेपणा,आई बाबा खुपच छान, आम्हाला तुमचा अभिनय खुप आवडतो
छान खूप छान...तुमची जोडी पण खूप छान dear....आम्ही डोंबिवली कर ❤
तितिक्षा आणि सिद्धार्थ तुम्ही दोघं खूप गोड आहात..love you dear❤❤ माझं माहेर पण डोंबिवलीचेच..त्यामुळे तू मला अधिक जवळची ..माझ्या माहेरची..😍❤God bless you both..😊
तीतिक्षा खूप छान वाटले तुझा हा ब्लोग पाहून...... आपली डोंबिवली माझे माहेर आहेच खूप छान ...तुझे घर आणि साधी राहणी खूप आपलीशी वाटली....❤अशीच आनंदी रहा हसत रहा
Nice Video All the best to both of you for your three months completed. आई वडीलांन सारखे प्रेम या जगात कुणीच करू शकत नाही. तुमच्या दोघांच्या मधला साधेपणा असाच कायम. नाटक प्रेमी असल्याने सिद्धार्थ च्या अभिनयाबद्दल नक्कीच बोलू शकते. कारण खूपच फारच सुंदर असतात त्याबद्दल वादच नाही. Zee Yuva वर असलेली सिरियल मात्र नक्की पहिली आहे. सगळ्यांचे अभिनय खूपच सुरेख होते. ती सुद्धा मी Zee5 वर पाहिली होती. सर्विस करत असल्याने ठाणे to VT प्रवास असल्याने TV पाहणे शक्य नव्हते. त्यामुळे आता च्या तुमच्या अभिनया बदल काही बोलू शकत नाही. Take care of your health. आता प्रत्येक दिवस आनंदात घालवला पाहिजे तेव्हा काळजी घेतली पाहिजे. Once again my best wishes always to both of you.
Thank you so much for such lovely wishes! खूप आनंद झाला ही कमेंट वाचून❤️❤️❤️❤️
Me pan dombivli chi ahe...tjha ghara pasun 5 min var mjha ghar ahe...ha vdo pahun khup nostalgic feel jhala❤
So Nice, enjoyed your Dombivli home tour Taai. Khup mhanje Khupach chaan ❣️
Yaar khup chan vathla tula tuji family yekdam sadha baghun khrach Chan vathla❤
खुप छान vlog .... श्री स्वामी समर्थ
किती गोड आहे सगळं कुटुंब एकदम down to earth. इतके सुंदर वाटले हा ब्लॉग बघुन.
Amhi आधी डोंबिवली वेस्ट la राहत होतो😅ते घर रेंट वर दिले आणि आता ठाकुर्ली 90फीट ल आलोय.मुलांची शाळा जवळ ahey omkar international school 😅
Titeeksha I really like you,
You and your acting is genuine.
Tumhi doghe hi far chan ahat.
𝘉𝘦𝘭𝘢𝘵𝘦𝘥 Happy 3 𝘮𝘰𝘯𝘵𝘩 𝘢𝘯𝘯𝘪𝘷𝘦𝘳𝘴𝘢𝘳𝘺 𝘵𝘰 𝘣𝘰𝘵𝘩 𝘰𝘧 𝘺𝘰𝘶. 𝘚𝘵𝘢𝘺 𝘣𝘭𝘦𝘴𝘴𝘦𝘥 𝘢𝘭𝘸𝘢𝘺𝘴. Kaki🙏🏻 na sudha belated Happy Birthday sanga. आणि मस्त vaatla video. आम्ही तुमचा माहेर चा घरा jawalch राहतो. मला ती bldg कळ ली जिथे तुमचे आई बाबा raahtat. Nice to see ur simplicity ❤❤take care
आई बाबा खूप सरळ साधी माणसं आहेत मोदक खूप छान ताई
Thank you 🌼🌼🌼
Kolhapur madhil रांगणा treck kara... भूदरगड तालूक पुढे आहे
Nakki!
Do u live in Sankalp or NNP in goregaon east?cuz surrounding looks same
Titeeksha मस्त vlog झाला. आई बाबांचे प्रेम वेगळे असते. माझी आई तुझी सरस्वती सिरियल आवर्जून बघायची. Repeat telecast पण बघ्याची. मला तुम्ही दोघी बहिणी खूप आवडता 😊
Thank you so much 🌹🌹🌹chhan vatla🤗🤗
माहेरची माणसं साधी भोळी
सगळे जण खूपच छान 👌
Chan ahe sagle family ani ghar pn khup chan ❤️☺️
love story vlog please upload kara na
Yes soon❤️❤️
Tai tula kharch lagal he baghun dolyat pani aal kalji ghe . khup chan aajacha vlog , maheri jatana jo aannand hoto na tuzya cheryavar disat hota Jevan pan khup chan banvale Aaine, Modak pan khup chan tumhi dogh khup chan disata Aaila Happy birthday 🎂, tumhala doghana khup khup shubhechha ,kalji ghe tai.
Thank you so much!! Khup goad comment❤️❤️❤️
Waah. Khupch masta. Office mule lagech baghta ala nahi vlog. Aata bghitla. Tuza ghar mastay and ekdm. Ghari jaun masta vatat aselna titeeksha☺️ loved as always how both of you talk with each other you and sid❤
Khup chhan vatla gharee jaun!! Thank you🌼
Hii tai mi pn rathee dombivli la tumi kuhte raha didi khar mi khup happy ahe tumcha siriyal bgte tai pn khup chan ahet uma manun tychat khup chan mast keli ti siriyal
Khushbu didi aamchya gavi rahate tula phakt mi satavya mulichi satavi mulagi ya malikemadhe baghital tula tethe netra mhanatat na
Love u netra urf titicaca. All the best in new future
Lovely actress. And sweet couple. God bless you. Tuza Ghar aani aai baba pan khup chan . All the best both of you for your successful carrier
Thank you so much
Kitihi modhe zalo tari naher chi ओढ kahi वेगळीच aste.maze maher pan Dombivali...khup chhan vlog zala aahe...kiti आनंद झाला tula maheri आल्यावर ❤❤agdi disat hota face var..Nice vlog ❤❤
Hahaha khara aahe! Thank you so much!!!
Tumhi doghe maze khup aavdhte ahat . Tumchi malika hoti tu ashi javli rha . Khup sundar . Tith pasun tumchi jodi vhavi as vataych pn te khar zal . Khup mst ❤
Thank you so much 🥲🥲🥲
So lovely vlog👌👌😊
Woww, किती छान घर आणि घरोबा. नवीन जोडप्याला अनेक अनेक शुभेच्छा. Be our guest at Thane. You are most welcome.
Didi tumhi aatta kontya gavamadhe rahata
Happy 3months anniversary to both ❤❤ ag tula khup lagle ka kalji gayhe😊
Me aaj prathamach tumcha blog baghitla aani aavdla mala. Me tumchi Malika roj baghte. Ekdam vegla vishay aahe.
Ashich ground var raha khup sundar family god bless u
thank you💕
Goregaon hun Dombivali la mankoli varun ja.1.10 min madhe pochto
maze Maher Goregaon aahe aani sasar dombivali😊
Ho na! Best zalay!!!🤍
Superb 👍😊
Amhi sudha dombivali chech amhi tumchi serial na chukta baghto khoop mast act saglyancha ❤👌
🌹🌹🌹thank you 🤩
Very nice video👌 I liked it because I am from dombivli N ur my favorite from Sarashvati serial God bless you both 🙏🙏🙏🙏❤❤
Thank you 😇
Tai vlog khup chan hota.aplya dombivali la video madhe pahatana ek veglach anand hoto tyasathi thank you😊.
Tuzi ani tuzya taichi serial amhi roj pahto.
Titiksha tuja mummy sathi happy birthday 🎂❤ khup Chan video tuhi sundar
छान आहेस ग... तस तर सेलिब्रिटी लोकांना फार attitude असतो/वाटतो कारण त्यांना नेहमी आम्ही कसे तुमच्या पेक्षा वेगळे आणि भारी आहोत हे सतत दाखवायचं असत पण तू तशी नाही तू आहे तस original present करते स्वतःला म्हणून व्हिडिओ अगदी घरचं मेंबर असल्या सारखं सगळ मन लावून बघतो ऐकतो..तस तुला मी सरस्वती पासून follow करते बग ...😅 Love you dear ❤
Thank you so much!
किती गोड मेसेज आहे हा.. खूप आनंद झाला🌹🌹🌹
Tai malaa tumche Jodi faar avdte it's like made for each other .. after seeing Tu Ashi Javali Raha .. ❤❤
Thank youuu 🌸🌸🌸
तितीक्षा तुम्हा दोघी बहीनींची एॕक्टींग खुप आवडते चेहरेपण दोघींचे सेमच आहेत .साधी राहणी आणि उच्च विचारसरणी जावई पण छान आहेत . सुखाने आनंदाने संसार करा धन्यवाद
Thank you so much 🌷🌷🌷🌷🌷
खूप खूप अभिनंदन असेच अनेक वाढदिवस साजरे करा हिच स्वामी चरणी प्रार्थना
🌸🌸🤗🤗😇😇😇
Woooooow very lovely video & very wonderful maher & always very bhari look distes& lavkar bar hoil jakham Titeeksha di. 🥰🥰🥰🥰🥰🥰🥰💖💖💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝🎼🎼🎼🎼🎼🎼
Thank you so much 🌼🌼🌼
Khup Chan mala tu khup aavdte.....khup chan kam kartes tu.....love you 💖 nehami khush raha doghe......😊
Thank you 😇😇
So interesting to know that you also play dream 11, baki dombivli rocksach, kadhi dada sobat 1 v 1 khelayala pahije...
Wish You Happy 3 Monthe Anniversary Both Of You...🎉🎂🍫
मॅडम तुमचे घर आणि देवारा खूप छान आहे ब्लॉग कमाल झाला
Chhan vlog, watching for first time. Majhe pn maher Dombivli che.
Thank you 🌸
My favourite actor ❤tu aashi javali raha best serial ❤
Khup mastt. Ani thax tu mazya comment la reply Kel tyabaddal.aata malika khup interesting valnar aali aahe. Khup maiza yet bagayla. Tuzi family pan khup mast aahe n sadi Manus aahet agadi down to earth 😊
Thank you so much 🌹🌹🌹
आम्ही डोंबिवली कर तीतीक्षा तुझा रोल सरस्वती खुप आवडते आता सिरीयल थोडी बघते भीती वाटते मला रेतीबंदर डोंबिवली पश्चिमेला देवीचा पाडा आपली डोंबिवली ❤❤❤❤
आपण इतके छान आहात खूप छान वाटल बघून मी पहिल्यांदाच पाहते आपला विडीयो खूप छान 👌 👌 ❤❤
RUPALI kadam
Happy 3months marriage Anniversary
नैैना खुप छान करतेस
Shri swami Samarth 😊
Thank you so much ☺️☺️☺️
Kiti chan aahet tuze aai ani baba sadhi manse kute hi mothe pana nahi tu pan chan aahet siddhart sir pan khoop chan aahet nice video netra mante javalchi vatte ajun video banav nakkich baghyla aavdtil aamhla happy three months anniversary🎉🎉🎉love you Titiksha❤🎉
Thank you so much for being so sweet 🌷🌷🌷
Hi love you both
Tujhi family khup sundar aahe aasech happy raha God blessed
Thank you 😃
❤️❤️❤️❤️
😘😘😘😘
श्री स्वामी समर्थ ताई
खूपच छान vlog... मला तुम्ही दोघे खूप आवडता❤खुशबू ताई पण खूप आवडते❤
Thank you 🌼🌼🌼
Mama la jewan kartana khup varshani bagitale tuzya mule great
hi titiksha khup chan वाटलं आई चां बर्थ डे and तुझी 3 मंथ एनिवर्सरी सेलिब्रेशन पाहून काँग्रॅच्युलेशन तीतिक्षा आणि aaeina हॅप्पी बर्थडे ❤❤❤❤❤❤
Very Nice. ❤🎉
GBU🎉🎉❤❤
Khup chan Titiksha
Hiii तितीक्षा दी ❤.... आजचा पाचव्या पेटीचा भाग अप्रतिम होता 😍❤️
नेत्रा जेव्हा पेटी काढते त्यावेळी लागलेलं title song उरी कल्लोळ उठला... खूपच भारी वाटत होतं... मी तर ear phone लावून ऐकलं 😂
तो scene मी zee5 वर 2-3 time पाहणार आहे 😂
Actually खरं सांगू तुझ्यावर खरंच देवीआईची कृपा आहे ज्यामुळे आयुष्यभर तुझी नेत्रा म्हणून ओळख असलेलं पात्र तुला मिळालं ❤️
अजून एक... तुला जी जखम झाली ती विरोचकाने मडक्यावर तुला फेकलं तेव्हाचीच आहे ना 😥
यावरूनच कामातील dedication दिसून येत 👍म्हणूनच तू मला खूप आवडतेस ❤❤❤❤❤
तसेच खूप खूप अभिनंदन.... या मालिकेच remake सुरु झालं &tv वर त्यासाठी 🎉🎉🎉🎉... Remake असलं तरी कलाकार तुम्हीच आहात फक्त आवाज दुसरा त्यामुळे तुम्हीच सगळे परत एकदा येताय असच झालं ❤️
Lots of ❤ नेत्रा.... 😍😍😍😍😍 & keep it up 👍👍👍
Good night 🙏
Wow! Thank you so much 🙏🏽🙏🏽🙏🏽
तुमच्यासारखे प्रेक्षक आहेत ह्याचा आनंद आहे! खूप खूप आभार❤️❤️❤️
@@titeekshaatawde ❤️😘
Happy birthday 🎂🌹
Khup chan agdhi apla ghar asta tas kuthe hi bhpkepna nhi kiva celebrity cha aav nhi.. Love u both and ur family
Thank you!!!
Khup chan 👌👌
तीतिक्षा तुझ माहेर. डोंबिवलीत कुठे राहते माझी मुलगी पण dombivli . त. राहते.. सागव मध्ये.❤❤
Titiksha & Sidharth tumhala khup khup Subhechha
Ashich hast raha
God bless you
Khupch chan ahi video, aie,baba kiti sadhy ahi mala Khupch chan vatly me majha aie, baba na miss kartu ga ty ata nhi. Tula all the bast new jurne,tujhe cireal mala khup enjoy karty. 🥰👌👍❤️
Thank you so much 🤗
तीतिक्षा जशी तुमची मालिका z मराठी लागली. सातव्या मुलीची सातवी मुलगी.आम्ही न चुकता रोज पाहतो.खुप सुंदर❤❤❤
Thank you so much ❤️❤️❤️
Mala tumhi doghe khup awadata tumachi aali chahul song mala khup awadta n very simplicity evdhi actor asun
Kharach khup chan watal. Tu ekdum aaplyatali watates. Ashich raha.
Thank you 🌼🌼
खूपचं छान आहे आणि मी तुला खूप मिस करते
Hie both u n Khushbu r my V special me doghi chi hi serial aavdine baghate so love u Tawde sisters, ❤️
Thank you so much 🤗🤗🤗
Khup chhan mast
Happy 3 month anniversary❤ Ani kaki na happy birthday 🎂 vlog chan khup hota aawdla chan celebrate kela day tumi Ani titiksha didi tu kalaji ghe ....I love you ❤
Thank you so much ☺️☺️☺️
I just love d simplicity ..this is the frst time i m wtchng ur vlog n i absolutely loved it... Khup lokh eka level la pochlyavr aaple roots visartat . ..tujhe papa khup young distat ani ho majhi aai khup damli is wt i cn relate💜
Hehehe I’ll give your compliments to my father! Thank you so much for watching and liking🤗🤗🤗
Khupach sunder vlog
Khup chan vatla video titiksha me tuzi diheart fan ahe pn tuz he sadh vagan baghun tu apli javlchich vatates
Thank you 🤗🤗🤗
Happy birthday kaki
व्हिडिओ छान आणि टाके निघालेत बघून खूप आनंद झाला ❤
Thank you 😂😂
How simple nd sweet ❤️❤️
Thanks a lot 😊
GOD BLESS YOU
Woww तुझे पप्पा किती छान हेल्प करतात
Tumhi khup sathe ahat mummy pappa family baghun chan vatle sadhya gharatun tumhi Yashica milavle chan vatle khuthehi hotel madhe na jana gharatch birthday celebration kele khup avdle mummy la Belated Happy Birthday ani tumhala hi khup shubeshcha
Thank you so much 🌸🌸🌸🌸🌸🌸
श्री स्वामी समर्थ नाशिक मी तुमची सिरीयल खूप मनापासून बघायची दोघांची खूप छान जोडी आहे मला तुम्ही दोघी खूप खूप आवडायचं
Thank you so much 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽