फडणवीसला भेटायला कशाला गेला होतास? मुलाचे करियर मार्गी लागावे म्हणून ना ? निर्लज्ज आहेस तू उद्धव. "आम्ही युतीत २५ वर्षे सडलो" असे तूच म्हणालास ना ? आता ? परत शेण खाणार ?
@@patilhome-ur1hv नक्कीच. भाजपावाले साधू-संत नाहीत पण काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना ही अभद्र आघाडी होती. 'फक्त सत्ता हवी' हेच उद्दिष्ट होते. त्यातही उद्धव ह्यांना मुख्यमंत्री म्हणून मिरवण्यातच रस होता. मतदारांना ही आघाडी अजिबात पसंत नाही हेच निवडणूक निकालाने दाखवून दिले.
मूर्ख मानसा पहिले पूर्ण संभाषण ऐकुन घे हे असलं लहान मुलांन सरखे अर्धवट विडियो घेऊन काँग्रेस च्या पापाचे भागीदार कशाला होतो आमित शहा हे संसद भवन मध्ये बोलताना मिडिया वर लाईव्ह चालु होते
अरे किती दिवस आरक्षण देणार आहात तुम्ही बुद्ध लोकांना हिंदू कडे पण बघा ना हिंदूचे मतदान पाहिजे तुम्हाला आणि शासनाचा लाभ बुद्ध लोकाला द्यायचा माझ्या आम्ही मतदान करायचा फायदा दुसऱ्या लोकांना का 80 वर्ष त्यांनाच आरक्षण द्यायचा का 😅
राहुल गांधी वीर सावरकरांबाबत किती उर्मटपणे बोलतात याबाबत पण बोलले असतात तर साहेब खूप छान वाटले असते....
काल देवा भाऊ भेटले तुम्हाला तेव्हा विचारायचं ना त्यांना की अमित शहा काय बोलले ते तेव्हा सागितलं असत तुम्हाला
हे सारे नापास झालेले विद्यार्थी आहेत . अभ्यास न करता मुळात शिक्षकांनी विचारलेला प्रश्न चुकीचा होता असे म्हणण्यतले आहेत हे सारे
उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤️🔥🚩
फडणवीसला भेटायला कशाला गेला होतास? मुलाचे करियर मार्गी लागावे म्हणून ना ?
निर्लज्ज आहेस तू उद्धव.
"आम्ही युतीत २५ वर्षे सडलो" असे तूच म्हणालास ना ? आता ? परत शेण खाणार ?
आता आघाडी गडगडले ना...
@@patilhome-ur1hv
नक्कीच. भाजपावाले साधू-संत नाहीत पण काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना ही अभद्र आघाडी होती. 'फक्त सत्ता हवी' हेच उद्दिष्ट होते. त्यातही उद्धव ह्यांना मुख्यमंत्री म्हणून मिरवण्यातच रस होता.
मतदारांना ही आघाडी अजिबात पसंत नाही हेच निवडणूक निकालाने दाखवून दिले.
आता जनतेने शाह मोदी चा जप करा b j p चे b टीम वाला कुठे आहेत
मूर्ख मानसा पहिले पूर्ण संभाषण ऐकुन घे हे असलं लहान मुलांन सरखे अर्धवट विडियो घेऊन काँग्रेस च्या पापाचे भागीदार कशाला होतो
आमित शहा हे संसद भवन मध्ये बोलताना मिडिया वर लाईव्ह चालु होते
वफ्फ बद्दल पण बोला
पूर्ण भाषण बघा
महापुरुषांच्या नावाने राजकारण करु नका तुमचा सुफडा साफ झाला आहे
tomne master
अहंकारी फेकु ...
हुकुम शाही कडे वाटचाल चालू झाली आहेत
हे काय दिवसाने आपल्याला महाराष्ट्र संपवण्याच्या मागे आहेत साहेब तुम्हीच काहीतरी करा
अरे किती दिवस आरक्षण देणार आहात तुम्ही बुद्ध लोकांना हिंदू कडे पण बघा ना हिंदूचे मतदान पाहिजे तुम्हाला आणि शासनाचा लाभ बुद्ध लोकाला द्यायचा माझ्या आम्ही मतदान करायचा फायदा दुसऱ्या लोकांना का 80 वर्ष त्यांनाच आरक्षण द्यायचा का 😅
लायकी नसणाऱ्यांना पद मिळतं त्यामुळे असं घडतं