@@Jyotikamble5688 जनावरच अश्या संवेदनशील प्रकरणावर हसू शकतो .😢 आज वेळ आमच्यावर आलीय उद्या तुमच्यावर सुध्धा येऊ शकते. वेळ सगळ्यांची येते एवढं लक्षात ठेवा .
आवाड साहेब खुप खुपच धन्यवाद, साहेब किती पोटतिडकीने खुणा बाबत माहिती दिली व न्याय मिळवून देण्यासाठी विनंतीही केलात तुमच्या विनंतीलाआणि पूर्ण केज ता. नव्हे तर आख्खा बिडच नाही तर पूर्ण महाराष्ट्रातील जनतेची तरमळीला शासनकर्ता यानी जेंव्हा या खुणयांना व खुणयांचया मागे पुढे असणारया नराधमांना खरया अर्थाने पकडता क्षणीच जागेवर फाशी देण्यात आली तरच खरया अर्थाने जगातील भारतमातेची लोकशाही एक नंबरची असल्याची शिध्द होईल. सर्वच सभा ग्रहाने एक आवाजाने आवाज उठवावा साहेब.
आव्हाड साहेब तसेच सुरेश धस साहेब तुम्ही परखडपणे विधानसभेत बीड,परभणी,येथील, घटनाक्रम सांगितला त्यांना कसा न्याय मिळवून द्यावा परखडपणे भाषण केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन कोटी कोटी प्रणाम
खरोखर आज आदरणीय शरद पवार साहेबांच्या सार्थीआसल्याचे आपल्या तलामळपूर्न वक्तव्यातून महाराष्ट्राने पाहिले❤सऱ्हुद्यी नेतृत्व असावे कशे तर आव्हाड साहेबासारखे,म्हणूनच तर देवाने करोणांच्या भायांकर मर्रतून आपण उभे आहात साहेब
लवकरच बीड जिल्हा दहशवाद्य संपणार आशी मला खात्री आहे फडणवीस साहेब ही जबाबदारी आता आपल्यावर आहे 1 मस्त्वाल झालेलं बीडमधीलघरान संपवा तरच काहीतरी कल्याण होईल बीड जिल्ह्याचे फडणवीस साहेब ही तुम्हाला विनंती आहे मला विश्वास आहे आपल्याकडून सर्व व्यवस्थित केलं जाईल 🙏🚩
मी खरंतर बीजेपीचा कार्यकर्ता मी आव्हाड साहेबांबद्दल कधी चांगलं बोललो नाही कारण आव्हाड साहेब कायम हिंदू समाजाचे विरोधात भूमिका घेतात परंतु आज त्यांनी जी भूमिका घेतली त्याबद्दल त्यांना सलाम अशीच भूमिका घेतली तर कायम आम्ही त्यांच्या सोबत राहू 🙏
बिजेपी कार्यकर्ता.. तुमच्या साठी हिंदू खातरे मे.. अस म्हणून तुम्ही मेंदू गंजवले आणि महाराष्ट्राचा बिहार करून टाकला. आता महाराष्ट्र विकसित आणि पुरोगामी राहिला नाही. गायपट्ट्यातील बिहार करून टाकला तुम्ही महाराष्ट्राचा.
आव्हाड साहेब तुमच्यातला माणूस खूप तळमळीने व्यक्त झाला. तुमच्या सारखी माणसे विरोधी पक्षात असायलाच हवीत मी आज पर्यंत सगळे राजकारणी सारखेच म्हणत होतो पण........ तुमच्या सारखे अजून असतील ही आणि असायला हवेत.
तुमच्या साहेबांचे संस्कार लयचं घटीया दिसतायतं मग, कसला अभिमान बाळताय आपण एका सरपंचाचा कृर खुन केला अन् जो मुख्य सुत्रधार आहे तो मुंढे च्या जवळ चा आहे. मग कसं तोंड उघडेल
धनंजय मुन्ढे हा खरंच खलनायक आहे. त्यामुळे कराड सोकावला आहे. कारण धनंजय मुन्ढेचा वरदहस्त आहे बर्याच केसेज झाल्या आहे. व त्या धनुभाऊच्या पाठीम्ब्यामुले अनुत्तरित राहिल्या कुठलाही तपास लागला नाही तरी ह्या गुन्ह्याचा तपास होऊन गुन्हेगाराना सजा मिळाली पाहीजे.
आव्हड साहेब सलाम तुमच्या वक्तव्याला साहेब न्याय मिळवून द्या संतोष देशमुख ला
आव्हाड यांच्या माग निळा सलाम
Anant karmuse na hi nyaay dya awhad saheb jail madhe surrender kara😂😂
संतोष देशमुख यांना न्याय भेटला पाहिजे
Real Vanjari jitendra awhad ❤
आव्हाड साहेब लढवय्या नेता साहेब धनंजय मुंडे चा राजीनामा घेतल्याशिवाय स्वस्थ बसू नका आख्खा महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे
🙏आजपासून मी जितेंद आव्हाडांचा FAN झालो 🙏. Salute sir 👍🙏
Rait
Mi pn bhava ❤
Aamhi ugach nahi nivdun dila kalwyatun
बिड बिहार करून ठेवला वाल्मिकी कराड आणि धनंजय मुंडे नी
😂😂😂
कोणाच्या बापाला घाबरत नाहीत हे
Tu ka evdi utavil ahes pratyek comment baghtoy@@Jyotikamble5688
@@Jyotikamble5688 जनावरच अश्या संवेदनशील प्रकरणावर हसू शकतो .😢 आज वेळ आमच्यावर आलीय उद्या तुमच्यावर सुध्धा येऊ शकते.
वेळ सगळ्यांची येते एवढं लक्षात ठेवा .
😊😊😊😊😊🕗 and I 😊😊😊😊
इतिहासात या दिवसाची नोंद घेतली जाईल.
आज चर्चा होत असताना pin drop silence सभागृह...
👍 असे भाषण करताना पहिला आमदार भगीतला आहे की जो परतेक्ष खरी तळमळ नी बोलतो की राजकारणा पलीकडे जाऊन बोलले
सहमत. संतोष देशमुख हा भाजपचा बुथ प्रमुख होते आणि त्याच्या खुनावर पोटतिडकीने बोलतात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार
जितेंद्र आव्हाड आज 100%खर बोलले , ❤
ते नेहमी खर बोलतात पण लोकांना समजत नाहि
संतोष देशमुखांना न्याय मिळालाच पाहिजे
फार वाईट घटना सतोंष भाऊ ची
महाराष्ट्राला नपुसक गृहमंत्री लाभल्यास अजून महाराष्ट्राची काय अवस्था होणार बिहार हा होणारच😢
100% बरोबर 😢😢
288 मधे एकच वाघ आहे तो म्हणजे जितेंद्र आव्हाड साहेब.
बाकीच्या 288 शेळ्या आहेत का😂😂
मनापासून सलाम आव्हाड साहेब खुप खुप आभारी आपण खुप मनापासून आणि परिपूर्ण अभ्यास करून हा मर्डर चा विषय मांडला
देवेंद्र फडणवीस जिम्मेदार आहे या गोष्टी ला
खरोखर आव्हाड साहेब तुमच्या सारखा आवाज सगळ्यांनी काढायला पाहिजे
जितेंद्र आव्हाड सर तुम्ही कधी आवडतं नव्हते पण आज तुम्हाला मनापासून सॅल्यूट आहे खरंच आज तुम्ही भीषण सत्य बाहेर काढलं ❤❤
ते नेहमीच सत्य आणि परखड बोलतात दादा पण सत्य आणि सडेतोड परखड बोलणं हेच जनतेला पटत नाही. हा माणूस जनतेसाठी स्वतःचा जीवाची पण परवा करत नाही.
ग्रेट आहात awadji
खूप छान आव्हाड साहेब
मी बगीतलेलं सर्वात उतम भाषण आव्हाड साहेब आणि धस साहेब
आवाड साहेब खुप खुपच धन्यवाद, साहेब किती पोटतिडकीने खुणा बाबत माहिती दिली व न्याय मिळवून देण्यासाठी विनंतीही केलात तुमच्या विनंतीलाआणि पूर्ण केज ता. नव्हे तर आख्खा बिडच नाही तर पूर्ण महाराष्ट्रातील जनतेची तरमळीला शासनकर्ता यानी जेंव्हा या खुणयांना व खुणयांचया मागे पुढे असणारया नराधमांना खरया अर्थाने पकडता क्षणीच जागेवर फाशी देण्यात आली तरच खरया अर्थाने जगातील भारतमातेची लोकशाही एक नंबरची असल्याची शिध्द होईल. सर्वच सभा ग्रहाने एक आवाजाने आवाज उठवावा साहेब.
ग्रेट बाजू मांडली साहेब 🙏
आव्हाड साहेब सलाम तुमच्या वक्तव्याला
जितेंद्र आव्हाड चा पहिल्यांदाच खूप अभ्यासात्मक आणि भावनात्मक असं भाषण सभागृहात ऐकलेला आहे कारण खरी परिस्थितीत जनतेसमोर मांडलेली आहे
ते प्रत्येक वेळीच सत्य आणि परखड बोलतात पण लोकांना झोंबतो त्यांचे बोलणे.
खूप छान आव्हाड sayeb
जितेंद्र आव्हाड यांचे भाषण फार आवडलं मुख्यमंत्र्यांनी खरोखरच त्यांच्या भाषणाची तक्रार केली
आव्हाड साहेब संविधान तत्ववार बोलतात तुम्ही निडर तेने तुम्ही जो विषय मंडला तर तुमच्या हिमतीला सलाम साहेब मन जिंकल तुम्ही जनतेच
आव्हाड साहेब तुम्ही अगदी खरे बोलतं आहात
दोन्ही ... मुंडे च मुख्य आरोपी आहेत 💯
आव्हाड साहेब खर सांगू आज तुमच्या बद्दल मनात खूप इज्जत वाढली राव🙏🏼
Real vanajari ❤❤
Super jitendra avhad
Manl aaj the jitendra awhad ❤❤❤
100 वेळा सलाम आव्हाड साहेब न्याय मिळवून द्या संतोष देशमुख च्या कुटुंबाला महाराष्ट्राला
याला बहुतेक लाडक्या बहिणी ही जबाबदार आहेत कारण थोड्याशा पैशासाठी त्यांनी चुकीचं सरकार निवडलं आणि त्यामुळे हे दिवस आले
Agadi barobar
गरीब माणसं कशाला काय म्हणतील एकाला पिक विमा भेटला नाही महाराष्ट्र बीड जिल्ह्यात
आव्हाड साहेब एक नंबर
आव्हाड साहेब आगे बढो हम आपके साथ हैं.
आव्हाड साहेब संतोष देशमुख मुलांना न्याय मिळुन द्यावा
ह्याला म्हणायचं नेता आव्हाड साहेब जिंदाबाद असा असावा लागतो आमदार
Right 👍
आव्हाड साहेब तसेच सुरेश धस साहेब तुम्ही परखडपणे विधानसभेत बीड,परभणी,येथील, घटनाक्रम सांगितला त्यांना कसा न्याय मिळवून द्यावा परखडपणे भाषण केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन कोटी कोटी प्रणाम
आव्हाड साहेब आपल्याला सलाम
अभ्यास आहे महविकास आघाडीचा.म्हणून महाविकास आघाडी चे सरकार पाहिजे होते..आव्हाड साहेब छान
सत्ता पाशवी असली तरी आव्हाडांसारखे गंभीर व निर्भिड नेते तुल्यबल व समर्ध आहेत हे महाराष्ट्र चे भाग्य आहे
धनंजय मुंडे मुळे फडणवीस अडचणीत येणार एक दिवस
शरद पवार साहेब बोलले होते या नेत्याबद्दल याने काय काय पराक्रम केले आहेत
आव्हाड साहेब, सर्व महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे.
धन्यवाद आव्हाड साहेब खुप तळमळ दाखवली 👍
गुन्हेगाराचा समर्थन कोणत्याही जातीने करू नयेत गुन्हेगार हा गुन्हेगार असतो त्याला शिक्षा झालीच पाहिजे तरच कायद्याचं राज्य राहील
धन्यवाद जितेंद्र आव्हाड साहेब न्याय मिळाला पाहिजे संतोष देशमुख ला 100% मिळेल तुमच्यामुळे
खरोखर आज आदरणीय शरद पवार साहेबांच्या सार्थीआसल्याचे आपल्या तलामळपूर्न वक्तव्यातून महाराष्ट्राने पाहिले❤सऱ्हुद्यी नेतृत्व असावे कशे तर आव्हाड साहेबासारखे,म्हणूनच तर देवाने करोणांच्या भायांकर मर्रतून आपण उभे आहात साहेब
Im proud of you जितेंद्र आव्हाड साहेब
सलाम साहेब
मी बीड जिल्ह्याचा आहे परंतु आवड साहेब आपली मानवता महान आहे
Great 👍
Great sir
लवकरच बीड जिल्हा दहशवाद्य संपणार आशी मला खात्री आहे
फडणवीस साहेब ही जबाबदारी आता आपल्यावर आहे
1 मस्त्वाल झालेलं बीडमधीलघरान संपवा तरच काहीतरी कल्याण होईल बीड जिल्ह्याचे
फडणवीस साहेब ही तुम्हाला विनंती आहे मला विश्वास आहे आपल्याकडून सर्व व्यवस्थित केलं जाईल 🙏🚩
धनंजय मुंडे मंत्री आहे रे फडणवीसचा
न्यायाची अपेक्षा नको ठेऊ
बरोबर सर आम्ही नेहमी आपल्या सोबत
धस अणि आव्हाड खुप छान❤
खरं बोलताय सर सगळं धनु करतोय खूप मोठा डॉन आहे
ग्रेट आव्हाड साहेब सुरेश अण्णा धस धन्यवाद
जितेंद्र आव्हाड साहेब सलाम तुमच्या भाषणाला
मी खरंतर बीजेपीचा कार्यकर्ता मी आव्हाड साहेबांबद्दल कधी चांगलं बोललो नाही कारण आव्हाड साहेब कायम हिंदू समाजाचे विरोधात भूमिका घेतात परंतु आज त्यांनी जी भूमिका घेतली त्याबद्दल त्यांना सलाम अशीच भूमिका घेतली तर कायम आम्ही त्यांच्या सोबत राहू 🙏
बिजेपी कार्यकर्ता.. तुमच्या साठी हिंदू खातरे मे.. अस म्हणून तुम्ही मेंदू गंजवले आणि महाराष्ट्राचा बिहार करून टाकला. आता महाराष्ट्र विकसित आणि पुरोगामी राहिला नाही. गायपट्ट्यातील बिहार करून टाकला तुम्ही महाराष्ट्राचा.
अशा घटना महाराष्ट्रात होत राहिल्या तर विरोधी पक्षाची गरज भासणार नाही.. सरकार स्वयंचीत होईल. गुन्हेगारीला पूर्ण आळा घातला गेला पाहिजे.
Great manus. pahil shivya dyaycho Hindu mhnun pn aajpasun fakt Maratha mhnun bolnar 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Great work sir jai shree ram jai hind jai maharashtra
Wa Jitendra ji
ग्रहमंत्री पळपुटा आहे........ जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे.कुठ नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा 😢😢😢😢
आव्हाड साहेब तुमच्यातला माणूस खूप तळमळीने व्यक्त झाला. तुमच्या सारखी माणसे विरोधी पक्षात असायलाच हवीत मी आज पर्यंत सगळे राजकारणी सारखेच म्हणत होतो पण........ तुमच्या सारखे अजून असतील ही आणि असायला हवेत.
आव्हाड साहेब गर्व आहे साहेब आपल्या सारखे अजुन व्यक्तीमत्व महाराष्ट्रात आहे🙏
आव्हाड साहेब तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात पण तुम्ही ज्याच्याविषयी बोलत आहात तो तुमच्या पक्षात जर आला तर तुमची हीच भूमिका राहील का लोकशाही
आव्हाड साहेब एकदम बरोबर बोलताय पण न्याय मिळाला पाहिजे जोपर्यंत न्याय नाही तो पर्यंत थांबू नका 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
जितेंद्र आव्हाड साहेब ❤
ज्या बीड जिल्ह्याला गृहमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी अख्ख्या मुंबईचा क्राईम संपवला या बीड जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था शिंदा वाजले
साहेब आपल्या देशात काय चाललंय हे खुप वाईट झालं साहेब
खरं तर केंद्र सरकारनेच/ सर्वोच्च न्यायालयाने याची गंभीर दखल घेतली पाहिजे.
राजकारण इतक्या खालच्या थराला जाईल. आणी नेता इतक्या खालच्या थराला जातील आपल्या महाराष्ट्राचा हा हाल केला. छी..छी...
लिमिट च्या बाहेर ग्रेट आहात शब्द नाही माझ्याकडे तुमचा कौतुकासाठी द ग्रेट आव्हाड साहेब जय हिंद
अनंत करमुसे ला न्याय कधी मिळणार जित्तूद्दीन आव्हाड...😢🤦♂️😡
आव्हाड साहेब सलाम तुमच्या कार्याला संतोष भाऊला न्याय देण्याच काम करत आहे 🙏🙏🙏🙏👍👍👍
Evm सरकार
खुप छान विचार मांडले साहेब
सलाम या साहेब यांना
फार वाईट वाटतंय
एवढ झाला पण पंकजा ताई यांनी कोणाच समर्थन केल नाही.. हे आहेत आमच्या साहेबाचे संस्कार
त्याच साहेबांनी या धाकट्या साहेबांचा लाड केला सगळे गुन्हे दाबले आणि आता तो कुणालाच जुमानत नाही
त्याच साहेबांनी या साहेबांचं सगळे पोटात घेतले आणि आता ते कुणालाच जुमानत नाहीत
तुमच्या साहेबांचे संस्कार लयचं घटीया दिसतायतं मग, कसला अभिमान बाळताय आपण एका सरपंचाचा कृर खुन केला अन् जो मुख्य सुत्रधार आहे तो मुंढे च्या जवळ चा आहे. मग कसं तोंड उघडेल
स्पष्ट विरोध पण नाही केला इतक्या मोठ्या नेतृत्वाने
श्री जितेंद्र आव्हाड साहेब.
तुका म्हणे पडिलो पाया | करा छाया कृपेची |
🙏🙏🌹|| राम🌹 कृष्ण🌹 हरि || 🌹🙏🙏
तुमच्या सारखी माणस या महाराष्ट्राला हवीत.
मुलुंड तालुका.
धन्यवाद आव्हाड साहेब खुप खुप छान विश्लेषण केले योग्य रेटा लाऊन धरला आहे आपण
संतोष दादा ला न्याय मिळाला पाहिजे,
खरोखर डेरींग बाज माणूस खर बोलायला हिम्मत लागते.आव्हाड साहेब सलाम तुम्हाला.
Great saheb ❤ i proud of you
अगदी बरोबर
Great work Avhad Saheb
जितेंद्र आव्हाड, आय सॅल्युट यू!
फडणवीसांनी मुख्यमंत्री म्हणून थोडी तरी लाज बाळगावी.
अत्यंत वाईट घटना आहे
Super
1नंबर साहेब
धनंजय मुन्ढे हा खरंच खलनायक आहे. त्यामुळे कराड सोकावला आहे. कारण धनंजय मुन्ढेचा वरदहस्त आहे बर्याच केसेज झाल्या आहे. व त्या धनुभाऊच्या पाठीम्ब्यामुले अनुत्तरित राहिल्या कुठलाही तपास लागला नाही तरी ह्या गुन्ह्याचा तपास होऊन गुन्हेगाराना सजा मिळाली पाहीजे.
आव्हाड साहेब ग्रेट वक्तव्य नमस्कार साहेब
Dhanya ला निलबीत करा
अगदी बरोबर सर