अवघ्या १० मिनीटात होणारा बाजरीच्या पिठाचा कुरकुरीत मसाला डोसा आणि चटणी|Bajra Flour Dosa|बाजरीचा डोसा
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 ก.พ. 2025
- अवघ्या १० मिनीटात होणारा बाजरीच्या पिठाचा कुरकुरीत मसाला डोसा आणि चटणी|Bajra Flour Dosa|बाजरीचा डोसा
#bajraflourdosa #बाजरीचाडोसा #बाजरीच्यापिठाचाडोसा
साहित्य:-
१ कप बजरीचं पीठ
१/२ कप बेसन
१/२ कप दही
१ कप पाणी ( किंवा गरजेनुसार)
१/४ चमचा सोडा
चवीनुसार मीठ.
मसाला डोसा भाजी साहित्य:-
१-२ मोठ्या आकाराचे उकडलेले बटाटे
१ मोठा चमचा तेल
१ चमचा मोहरी
१ चमचा उडीद डाळ
१ चमचा चणाडाळ
१ चमचा जीरे
१/२ चमचा हिंग
१/४ चमचा हळद
१ मोठा उभा चिरलेला कांदा
२ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या
१ चमचा किसलेलं आले
कडीपत्ता पाने
२-३ चमचे पाणी
चवीनुसार मीठ
बारीक चिरलेली कोथिंबीर.
चटणी साहित्य:-
१ कप ओला खोवलेला नारळ
२ हिरव्या मिरच्या
१/२ इंच आले
२ लसूण पाकळ्या
१ मोठा चमचा भाजकी चणाडाळ
चवीनुसार मीठ
गरजेनुसार पाणी.
फोडणी:-
१ चमचा तेल
१/२ चमचा उडीद डाळ
१/२ चमचा मोहरी
२ सुक्या लाल मिरच्या
कडीपत्ता पाने
१/४ चमचा हिंग.
रेसिपी आवडली असेल तर एक लाईक 👍 करा शेअर करा,comment करा आणि Preshita's Kitchen ला सबस्क्राईब 🔔 करा 😊🙏
#bajradosa #bajaradosa #bajaridosa #बाजरी #बाजरीचाडोसा #बाजरीच्यापिठाचाडोसा#bajarichyapithachadosa #recipe #indianfood #food #easyrecipe #preshitaskitchen #preshita #bajaraflourdosa #bajarichadosarecipe #bajradosa #bajradosarecipe #bajradosawithbajraflour #bajradosarecipewithbajraflour#bajradosaskinnyrecipes#bajradosarecipeinhindi #bajaridosarecipemarathi #bajradosarecipeintelagu #bajradosabatterrecipe #bajradosanishahomey #bajradosawithoutrice #बाजराडोसा
Your Queries:-
बाजरीचा डोसा, bajari cha dosa recipe, jwaricha dosa, bajra dosa recipe, bajra dosa with bajra flour, bajra dosa recipe with bajra flour, bajra dosa recipe in telugu, bajra dosa skinny recipes, bajra dosa instant, bajra dosa batter, bajra dosa recipe hebbars kitchen, bajra dosa hebbars kitchen, bajra dosa recipe in tamil, bajra dosa recipe malayalam, bajra dosa batter recipe, bajra dosa nisa homey, bajra dosa without rice, बाजरा डोसा
Thanks For Watching Preshita's Kitchen 😊🙏
बघितला की खावासा वाटतोय डोसा 😋😋
😍 Thank You So Much 🥰♥️
अगदी सुरेख डोसा झाला आहे,सोपा आहे. तुमची सांगण्याची पध्दत तर सगळ्यात छान आहे. धन्यवाद मॅडम.
खूप खूप धन्यवाद ताई 🥰♥️ नक्की करून बघा ☺️
खूप छान रेसिपी आहे ताई ❤
खूप खूप धन्यवाद 🥰♥️
खूपच छान डोसा diabetic लोकांसाठी खूप चांगली recipe आहे.छान explanation
@@prachikapdi8994हो नक्कीच 😊खूप खूप धन्यवाद 🥰♥️☺️
खूप छान डोसा झाला 🌹💐
खूप खूप धन्यवाद 🥰♥️
खुपचं छान,भाजी चटणी ही
खूप खूप धन्यवाद ताई 🥰♥️
kup sunder
Khup khup dhanyavad 🥰♥️
खुप छान दिसतोय डोसा
@@NehaGandhale खूप खूप धन्यवाद 🥰♥️ लागतो पण खूप छान 😋☺️
Khup chan
Khup khup dhanyavad Tai ♥️🥰
Khupach chan ,tava kudhla aahe plz sangal
Khup khup dhanyavad 🥰♥️ D Mart madhun ghetlela mi 3 yrs purvi 😊Trishna Dosa Tawa 😊
A 1 recipe
Thank You So Much 🥰♥️
खुप छान चविष्ट डोसा झाला आहे अप्रतिम रेसिपी
खूप खूप धन्यवाद ताई 🥰♥️
नक्की करून बघणार. तुम्ही कुठे राहता
Thank You 🥰♥️ रायगड (अलिबाग) ची मी... पण राहायला सध्या बंगलोर ला असतो 😊
Nice❤
Thank You So Much 🥰♥️
mi pan karun baghin
@@kavitatikam8518 nakki krun bagha ☺️♥️
खूप छान अप्रतिम आहे👍👍 👌👌
खूप खूप धन्यवाद 🥰♥️☺️
In Bajra idli , nachni idli recipe can we add uraddal pith?.
No need for it ... instead of urad dal pith use rava.. Idli will be more soft🤗
Can we add urad dal pith instead of besan?.
I did not see it using udad dal flour but instead of the besan you can use rice flour or semolina.
Hot water or normal water?.
Normal Water 😊
असाच कुरकुरीत डोसा ज्वारीच्या पिठाचा करता येईल का आणि त्यातही बेसन पीठ च घालायचे का की रवा घालायचा ?
मी आधी ज्वारीच्या पिठाचा डोसा दाखवला आहे रेसिपी तोसुद्धा खूप छान होतो 😋 खाली लिंक दिली आहे क्लिक करून पाहू शकता 😊👇👇th-cam.com/video/T3taE5HnXac/w-d-xo.htmlsi=bfy2b5iW5AYM35WG
Thank you❤