गोपीचंद पडळकर हेच आमदार होणार ! ओबीसी, व्हीजेएनटीचे अध्यक्ष, मा. बाळासाहेब किसवे, विरोधकांवर हल्ला !

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 51

  • @NitinSupnar-o3t
    @NitinSupnar-o3t 15 วันที่ผ่านมา +3

    बरोबर आहे भाऊजी जय मल्हार

  • @worldSAKSHI
    @worldSAKSHI 16 วันที่ผ่านมา +2

    जय मल्हार

  • @dattatraydhaygude8314
    @dattatraydhaygude8314 16 วันที่ผ่านมา +1

    Great Jay malhar

  • @InnocentCaterpillar-lg9ue
    @InnocentCaterpillar-lg9ue 14 วันที่ผ่านมา +3

    Bjp bip bjp...... 007🔥🔥🚩🚩🚩

  • @Officer-j6g
    @Officer-j6g 16 วันที่ผ่านมา +2

    007

  • @BhikaHsjare
    @BhikaHsjare 15 วันที่ผ่านมา +2

    शिंदे साहेब मुख्यमंत्री होत नाही मुख्यमंत्री फडणवीस होणार शिंदे यांच्या जागा 21ते26जागा येतील अशी आशा आहे

  • @shirishlokhande9871
    @shirishlokhande9871 16 วันที่ผ่านมา +1

    Jay malhar ❤

  • @Jathkillarofficial
    @Jathkillarofficial 15 วันที่ผ่านมา +2

    007❤

  • @झुटकेकपडेफाडो
    @झुटकेकपडेफाडो 16 วันที่ผ่านมา +3

    प्रस्थापितांनी थुकलेल रेटून चाटणारा आहे हा तर,याला थोड विचारा ज्याचं चाटून पुसून बोलतो त्यानं धनगर समाजाला एक पण तिकीट का दील नाही म्हणून,पांढरे साहेब नक्की तुम्ही धनगराची मुलाखत घेतली का ?

  • @DilipKokare-tl6fb
    @DilipKokare-tl6fb 15 วันที่ผ่านมา +2

    पांढरे साहेब तुमचा नंबर पाठवा आष्टी चा आहे

  • @dajiramkatare3625
    @dajiramkatare3625 14 วันที่ผ่านมา +1

    Amolji jara japun tolamel kara please

  • @khandutambade5467
    @khandutambade5467 15 วันที่ผ่านมา

    समाजाचा जरी असेल आणि तो बावळट असेल तर त्यांच काय करायचं ❓

  • @shrikantshinde6169
    @shrikantshinde6169 16 วันที่ผ่านมา

    महामेष योजना सुरू केली. स्थलांतरित स्थायी वाटप गट तालुक्याला फक्त पाच सहा पाच सहा आहेत.
    ती योजना तीन ते चार वर्षातून एकदा सुरू होते.

  • @salagar5637
    @salagar5637 15 วันที่ผ่านมา +1

    मार्च एप्रिल मे महिन्यामध्ये पाण्यासाठी पैसे भरले होते त्यावेळेस पैसे भरूनही पाणी आलेलं नाही त्यावेळेस सुनील भैया ने पाण्यासाठी दिवस रात्र काम केले त्यानंतर दोन-तीन दिवसांनी पाणी चालू झाले त्यावेळेस चालू आमदार त्यावेळेस त्यांनी बघितलेली नाही सध्या म्हणतात पाणीदार आमदार त्यावेळेस सांगोला तालुक्याला पाणी फुल्ल चालू होते त्यावेळेस जतच्या आमदाराने एक ही शब्द बोललेला नाही आणि कसा विकास व्हायचा शेतकऱ्याला पाणी देता येत नाही आणि त्यांना आमदार कसा करायचा शेतकऱ्यांनो तुम्हीच विचार करा जो पाण्यासाठी झटणार आहे तूच खरा नेता पाण्यासाठी विक्रम सावंतने काहीतरी बोललेल आहे का एक शब्दही नाव काढत नाही

  • @shrikantshinde6169
    @shrikantshinde6169 16 วันที่ผ่านมา

    बाळू, धनगर समाजाचा स्वयंघोषित नेता

  • @NavalGawade
    @NavalGawade 15 วันที่ผ่านมา +2

    धनगर आरक्षणात नियती आडवी आली का रे.

  • @surajtakale371
    @surajtakale371 16 วันที่ผ่านมา

    👏

  • @anteshwarfugnar2717
    @anteshwarfugnar2717 16 วันที่ผ่านมา +1

    समाजाविषयी किसवे सरांना तळमळ आहे त्याबद्दल आपले स्वागत आहे समाजाच्या नेत्यांना कोणीही बोलू नये

    • @झुटकेकपडेफाडो
      @झुटकेकपडेफाडो 16 วันที่ผ่านมา

      @@anteshwarfugnar2717 काय मळमळ आहे समाजाविषयी थोडी आम्हाला पण कळू द्या

  • @shrikantshinde6169
    @shrikantshinde6169 16 วันที่ผ่านมา +1

    हा शिवसेनेचा चमचा म्हणूनच बोलतोय.
    हाके सरांच्या वर टीका करण्याची काही गरज नव्हती

  • @NavalGawade
    @NavalGawade 15 วันที่ผ่านมา

    शिंदे साहेबांनी धनगरांना किती उमेदवार दिलेत. फुकटचा शिंदेचा प्रचार करू नका.इतर उमेदवारी देणाऱ्या देणाऱ्या कुठल्याही पक्षाचा प्रचार करा. त्यांच्या पक्षात लायक धनगर कार्यकर्ते नसतील तर इतर पक्षात कार्यरत असणारे धनगरांना आयतकरून का उमेदवारी दिली नाही. कीं मराठ्यांचा धसका घेतला.

  • @NavalGawade
    @NavalGawade 15 วันที่ผ่านมา

    म्हणजे उपोषण कार्याचं काहीच काम नाही. या महाशांय च काम आहे का?

  • @anteshwarfugnar2717
    @anteshwarfugnar2717 16 วันที่ผ่านมา

    मुख्यमंत्री साहेबांनी धनगराला एकही जागा दिली नाही याचं काय कारण असावं

  • @झुटकेकपडेफाडो
    @झुटकेकपडेफाडो 15 วันที่ผ่านมา +1

    मला राज्यमंत्रीपद दील आणि आचारसंहिता लागली, आरे आचारसंहिता लागणार म्हणून तुला मंत्रीपद दिले हे तुला समजल नाही😂🤣😆🤣

  • @pratapmarkad8182
    @pratapmarkad8182 13 วันที่ผ่านมา

    Eaktya sathi samaj davnila bhandunka..??

  • @Vijayम
    @Vijayम 16 วันที่ผ่านมา +2

    हाकेंचा stला कुठ विरोधात आहे काहीपण दुहेरी बोलु नका ओबीसी च आरक्षण पण वाचवन तेवढच महत्वाचे आहे

  • @pratapmarkad8182
    @pratapmarkad8182 15 วันที่ผ่านมา +1

    St aarkashana babat kay kel te sanga..

  • @NavalGawade
    @NavalGawade 15 วันที่ผ่านมา

    G R न निघण्यास फडणवीस डोक्यावर बसला की अजित पवार.

  • @NavnathKokare-xi9ke
    @NavnathKokare-xi9ke 16 วันที่ผ่านมา +1

    किती धनगर समाजाच्या लोकांना उमेदवारी दिली तुझ्या एकनाथ शिंदे यांनी

  • @prakashbansode4206
    @prakashbansode4206 15 วันที่ผ่านมา

    बाळासाहेब किसवे साहेब हाके सरांबद्दल खूप बोललात तुम्ही तुमच्या एकनाथ शिंदे नी धनगर समाजाला किती उमेदवार दिले

  • @Vijayम
    @Vijayम 16 วันที่ผ่านมา

    पहील प्राधान्य कोणत्याही पक्षाचा धनगर प्रचलीत उमेदवार
    नंतर ओबीसी,रासप ,वंचीत उमेदवार लास्ट बिजेपी,अजीत पवार,
    जनरल महाविकास आघाडी एकनाथ शिंदे अजीबात नाही

  • @NavalGawade
    @NavalGawade 15 วันที่ผ่านมา

    आता केव्हा करणार हो. धनगराचा विकास करणार.

  • @WarakMahesh
    @WarakMahesh 15 วันที่ผ่านมา

    Samaja sathi kay kel?

  • @khandutambade5467
    @khandutambade5467 15 วันที่ผ่านมา

    अरं हा सांगणार कधी मग ❓
    वेळ निघून गेल्यावर का ❓

  • @WarakMahesh
    @WarakMahesh 15 วันที่ผ่านมา

    Tumi rajjasathi kay kel?

  • @khandutambade5467
    @khandutambade5467 15 วันที่ผ่านมา

    😂😢

  • @Officer-j6g
    @Officer-j6g 16 วันที่ผ่านมา +2

    007