नुसत्याच वासाने खावीशी वाटणारी अंबाडीची गरगटी भाजी | Ambadichi bhaji | Ambadichi gargati bhaji |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ก.พ. 2025
- नुसत्याच वासाने खावीशी वाटणारी अंबाडीची गरगटी भाजी | Ambadichi bhaji | Ambadichi gargati bhaji |
🍳 अळूची पातळ भाजी
• अळूची पातळ भाजी | अळूच...
🍳 मेथीची पातळ भाजी
• नुसत्याच सुगंधाने खावी...
🍳 डाळ पालक चटपटीत पातळ भाजी
• नुसत्याच सुगंधाने खावी...
🍳 मटकीची रस्सा भाजी
• मटकीची रस्सा भाजी | Ma...
🍳 घरच्या मसाल्यात काजू मसाला
• काजू मसाला | Kaju Masa...
ताई तुमची सांगण्याची पद्धत खुप छान, आपुलकी निर्माण होते, भाजी खूपच छान दिसतेय , आईची आठवण आली 🥹
मनापासून खुप खुप धन्यवाद 😊🙏
Mee Koregaon. Bhima. Pune Yethun ambadiChi. Recipi. Pahat Aahe. Khupch Aawadali
कमी वेळात अगदी डिटेल मध्ये रेसिपी सांगितली, म्हणजे माझ्यासारखे पहिल्यांदा भाजी बनवणार असतील तर अगदी सहज बनवतील त्यासाठी धन्यवाद ताई 😊🙏
मनापासून खुप खुप धन्यवाद 😊🙏
नेहमीप्रमाणे खूप छान 👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
खूप छान तयार केली
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Nice recipe tai
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Lai bhari 😋
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
खूप छान दाखवली भाजीची रेसिपी धन्यवाद दौडहून
माझी आवडती भाजी 👍खूप यम्मी दिसतेय भाजी
नक्की करून पहा 😊
धन्यवाद 🙏 आज आईची आठवण करून दिल्याबद्दल. माझी आई सुद्धा याच पद्धतीने करायची. अंबाडीची भाजी खूपच छान लागते
आई म्हणजे आई च असते 😊🙏
मला हीच भाजीची रेसिपी हवी होती ,thankx Tai 🙏
नक्की करून पहा 😊
Lay bhari mast
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
👌👌 खूप छान ताई मला रेसिपी खूप खूप आवडली मी नागपूरची धन्यवाद🥰
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
किती छान 👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Mast tai 🙏
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
नक्की करुन बघणार. पुणे
प्रत्येक रेसिपी खूप मस्त सांगता, तुमचा आवाज फारच गोड आहे, ऐकायला फार छान वाटतं ❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
छान च झाली असणार... मी करून बघेन... रेसीपी बद्दल धन्यवाद... नवी मुंबई... 🙏
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
अंबाडीची भाजीची रेसिपी खूप छान आहे.
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Kami sahityat Zhaakhas bhaji 👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Aapulkine sangta Tai. Bhaji Aambadichi khupach chhan. Fakt chatani mahit hoti. Aata bhaji karun pahanar thanks.
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
thank you.. khup detail madhe mahiti dilit tunhi
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया Share करा 🙏
ho kalach keli hoti bhaji.. khup chhan jhaleli. thank you
खुपच छान सांगीतले
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
या भाजित आंबाडि मधे गुळ जास्त 1चमचा घातल्यास चव वाढते पुन्यातुन फाहाते तुमच्यासगळ्या रेसिपि छान आसतात
खुप खुप धन्यवाद 😊🙏
वेळ काढून नक्की करून पहा.
ताई मी मुंबईतून रेसिपी पाहत आहे.तुमच्या सगळ्याच रेसिपी खूप छान आहेत. तुमचा आवाजही खूप छान आहे आणि सोप्या पद्धतीत तुम्ही सांगता त्यामुळे करायलाही छान आहेत अशाच छान छान रेसिपी घेऊन या.
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
From osmanabad.bhaji khupch chaan.,,,,👌👌
खुप छान 😊🙏
खूप सुंदर, छत्तीसगडहून बघत आहे.
खुप खुप धन्यवाद 😄
नक्की करून पहा, Share करा 🙏
Disaylach khup chan disat aahe
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी शेअर करा 🙏
Chan hoo ambadi chi gargatta bhaji
खुप खुप धन्यवाद 😊🙏
वेळ काढून नक्की करून पहा.
भाजी खूप छान दिसतेय टेस्टी
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
खुपच छान झाली आहे भाजी 👌💐
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
मस्त खुप छान
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
खूप छान ताई मला तुमची रेसिपी खूप आवडली मी नक्की करेन माझं गाव बीड आहे
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Bahut acchi tarah se banaya aapane ab ham bhi banaenge ham Amravati se Hain Maharashtra
Very nice 😊🙏
Must try.
Mi aaj sakali banwali 1st time mazya sarkhya office going la tumche video khup help hote
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊🙏
Methi masala chi recipe dakhav na
मेथी मसाला म्हणजे मेथीची सुकी भाजी का, की पातळ भाजी??
मी संभाजीनगर येथुन पहात आहे .खुप छान सांगीतले
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khup chan pune
Nice recipe!
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
🙏🏻 मी अद्याप अंबाडीची भाजी खाल्ली नाही.तुमची रेसिपी पाहून एकदा करून बघेन.आता मलाच सर्व कराव लागत तीन महिन्यांपूर्वी माझ्या पत्नीचे निधन झाले.
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
Khup khup chan
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप छान मी करून बघेन
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Aabat chuka bhaji pan dhakva Tai
नक्की करूया 😊
Bhaji chaan banli aahe mazya shetat aahe pan Kashi banwaychi mahit nawte atta nakki banwte
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Thankyou Tai aamhi kolhapur madhun tumchi recipe pahtoy
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप chan bnvli
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Khup chan😊
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप छान
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
Khup 👌
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🙏
खूपच छान
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Nice recipe
खुप खुप धन्यवाद 😊🙏
वेळ काढून नक्की करून पहा.
कोल्हापुराहून पाहते ताई मला तुमचा आवाज खूप आवडतो पण खूप दिवसांनी टाकली रेसिपी
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
Parbhani❤
मी सुरत गुजरात मधुन बगत आहै ताई
nice mi sangli ahe rahte
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
401 कमेंट. दाखवला आई ल तुमचा व्हिडिओ. It's 00:55 am. उद्या दुपारचा मेनू ठरला... Good luck for next dish...
नक्की करून पहा, आणि कशी झाली प्रतिक्रिया द्या 😊🙏
@@Cookingticketmarathi आती उत्तम, घरात फक्त आई आणि मी दोनच जन आहोत. हीच भाजी लंच नंतर डिनर मध्ये सुध्दा घेतली काल... (म्हणजे उरलेली) अप्रतिम..😋😋👍
अरे वा फार छान 😊
Mast
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
I like it but I like ur multi use cooker
Plz tell me abt ur cooker pot.... plz where it got? Which company? Price ? How much litre?
BUY FROM HERE 👇www.theindusvalley.in/?ref=cookingticketmarathi - The Indus Valley
COOKINGTICKET- Get additional 12% discount using the coupon code
www.theindusvalley.in/products/stainless-steel-pressure-pan?ref=cookingticketmarathi - Triply Stainless Steel Wide and Deep Pan Pressure Cooker
वाशीम जिल्ह्यातील
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🙏
😊chan
छान सुंदर भाजीची रेसिपी दाखवला ताई आम्ही कोल्हापुर येथे गडहिग्लज तालुक्पात राहत आहोत❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Kiti spoon ne firvata receipe saga
काय???
Maharashtra namaste.
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Ambadichi bhaji khoop ambat astey. bhaji nusti panyat shijwun tyache ambat pani kadhun takte.ani tandalachya barik kanya ghalun bhaji karte. Ti pan khup mast lagte.
अंबाडीची भाजी आंबट असते खरंय, पण त्यामध्ये डाळी बाकीचे जिन्नस घालून आंबटपणा थोडा कमी होतो, फार जास्त आंबट लागत नाही, एकदा नक्की करून पहा 😊
Bombay
Ok nice 😊
Ambt zali pn😮
अहो अंबाडीची भाजी आंबटच होणार ना 😂
Thanku
खुप खुप धन्यवाद 😊🌹
करून पहा, Share करा 🙏
आंबाडिची भाजी उकडून पाणी काढून घ्यावी लागते का
अजीबात गरज नाही या पद्धतीने एकदा नक्की करून पहा फार छान होते 👍
काही वेळेस भाजी आंबट होते त्यासाठी काय करावं?
अंबाडीची भाजी आंबटच असते , आणि ती तशीच छान लागते, तुम्हाला आंबट कमी हवं असेल तर 1 चमचा गुळ घाला.
आमच्या इकडे पश्चिम बंगाल मधे आंबाडीची भाजी मिळत नाही हो २० वर्ष खाल्ली नाही तोंडाला पाणी सुटल पण काय करणार
अंबाडीच्या भाजीला एक ऑप्शन म्हणून भाजी सांगते, डाळ पालक माझ्या चॅनेलवर अपलोड केली आहे अगदी अंबाडीच्या भाजी सारखी लागते, नक्की करून पहा.
कुकर कुठे घेतला
www.theindusvalley.in/products/stainless-steel-pressure-pan?ref=cookingticketmarathi - Triply Stainless Steel Wide and Deep Pan Pressure Cooker
यामध्ये डब्बे येतात का
Kalyan
फार छान 😊
कराड
मॅम काटेरी देठ असतो का तिचा
नाही
खूप छान
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Mast
खुप खुप धन्यवाद 😊🙏
वेळ काढून नक्की करून पहा.
खूप छान
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏