या व्हिडिओवरील सर्व टिप्पण्या वाचून मला आनंद झाला आहे. काहींनी दडपे पोहेची सत्यता निदर्शनास आणून दिली आहे. काहींनी पोहे बनवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती सांगितल्या आहेत. उत्स्फूर्तपणे प्रतिक्रिया देणाऱ्या सर्वांचे खूप खूप आभार. फक्त एका गोष्टीने मला थोडे अस्वस्थ केले आहे. काही जण याला ब्राम्हणी दडपे पोहे म्हणण्यावर आक्षेप घेत आहेत. माझा प्रश्न आहे, धनगरी मटण स्वीकारले जाते, साओजी चिकनही स्वीकारले जाते, आगरी खीमा, सीकेपी मासे, मराठा खानावळ वगैरे सर्व स्वीकारले जाते.... मग ब्राम्हणी पोहे म्हणायला लोकांचा आक्षेप का?
हि दडपे पोहे रेसिपी मुळात समस्त कोकणची आहे तीला कोण्या ठरावी जातीचे नाव देणे चुकीचे आहे, कोकणातील सर्वच जातीधर्माच्या लोकांच्या घराघरात दडपे पोहे केले जातात. आणी हो तुम्ही पोहे पातळ घेतले तिथे पोहे जाडे असतात आणी तुम्ही धने जिरे पावडर मसाले घातलेत ते चुकीचे आहे दडपे पोहया मधे कुठले ही मसाले टाकत नाहीत आणी पोहे जाड घेऊन त्यात नारळाचे दुध घातले जाते तेव्हा डब्यामध्ये दडपून ठेवले की ते आपोआपच नरम पडतात पातळ पोहे घेतल्याने पुर्ण लगदा
हे व्हर्जन पण मस्तच लागेल 👌🏻 पण दादा आमच्याकडे दडप्यापोह्यात गरम मसाला, धनेपूड, टोमॅटो नाही घालत, भरपूर नारळाच्यासोबत मेतकूट घालतो 😊, आणि बरेचदा फोडणीत तळणीची मिरची
मी पातळ पोहे चाळते. मग त्यात बरीक चिरलेला कांदा, टोमॅटो, चवीनुसार मीठ, साखर, भरपूर ओले खोबरे, मेतकूट घालून ठेवते(मेतकूट मुळे छान चव येते.)फोडणीत तेल गरम झाले की बरीक राई, राई पुटपुटली की बारीक चिरलेली हिरवी मिरची, कढीपत्ता, थोडी हळद हे सर्व घालते. ही फोडणी पोह्यांवर घालते. बरीक चिरलेली कोथिंबीर व थोडासा लिंबू पिळून सर्व पोहे छान कालवते. अप्रतिम लागतात!
प्रकार चांगला आहे . पण यात कांदा , भरपूर कोथिंबीर , थोडा हिरवा मिरचीचा ठेचा , हे हिरवे मसाले असतात . पण कधीही सुके मसाले , टोमॅटो नसतो . फोडणीत लाल सुकी मिरची चव वाढवते . खोबरे भरपूर . मस्त लिंबू , साखर . आवडत असल्यास भरलेली मिरची तळून घालतात . धन्यवाद आणि शुभेच्छा .
Yes. Agree, tomato is hardly used in konkan recipes. First of all the color of dadpe pohe is whitish. Dhane jire powder or goda masala changes color. Never seen it being used in dadpe pohe.
मी कोकणात राहातो.. माझ्या आजी-आईने दडपे पोहे शिकविले. पातळ पोहे चाळून घेउन.. नेहेमी पेक्षा थोडे पातळ ताक करुन.. थोडे थोडे ताक घालून हलक्या हाताने पोहे ओलसर करुन त्यावर १५-२० मिनिटे झाकण दाबून बंद करुन ठेवायचे. नेहेमीची फोडणी पण फोडणीतच मीठ घालून....फोडणी थंड झाल्यावर पोह्यांवर घालून.... त्यावर भरपूर कोथिंबिर आणि ओले खोबरे घालून पोहे हलक्या हाताने किंवा दोन मोठे चमचे घेउन फोडणी नीट लागेस्तो एकत्र करायचे....! सोबत पोह्याचे पापड....पण वैकल्पिक.....! या ठिकाणी दृकश्राव्य फिती मधे दाखविलेले पोहे... दडपे पोहे नक्कीच नाहीत...!
दडपे पोहे असे नसतात.त्यात मसाले, टोमॅटो नाही घालत. जाड पोहे आणि ओल्या नारळाचा चव एकत्र करून दडपून ठेवतात. तुमच्या कृतीला दडप्या पोह्यांचे वेगळे version म्हणता येईल पण पारंपरिक कोकणस्थी दडपे पोहे नक्कीच नाही.
True...This is a blend of Kokanasth and deshasth😊... Coconut water is added in the beginning and it is mixed all over ....Tadaka is also not essential in kokani recipe...It should be kept pressed....Then they will be dadape
अत्यंत सुंदर शुध्द मराठीत दडपून सांगितलेली पाककृती. मुंबई , पुणे महानगराच्या बाहेरील मराठीजनांना माहित नसलेली पाककृती व शुध्द मराठी ज्ञात करून दिल्याबद्दल धन्यवाद.
तुम्ही दडपे पोहे नाव देऊन पोहे दडपलेच नाहीत ...ही पारंपारिक रेसिपी नव्हे....पोहे नारळाचं दूध आणि खवलेलं खोबरं घालून दडपून ठेवायचे मग पंधरा वीस मिनिटानंतर कांदा मिरची कोथिंबीर मीठ साखर घालून छान एकत्र करायचे वरून फोडणी घालून दाणे आणि ईतर काही हवं तर मिक्स करायचे...तेव्हा नारळाची चव त्यात पुरेपूर ऊतरते..
मी पातळ पोहे चाळते. मग त्यात बरीक चिरलेला कांदा, टोमॅटो, चवीनुसार मीठ, साखर, भरपूर ओले खोबरे, मेतकूट घालून ठेवते(मेतकूट मुळे छान चव येते.)फोडणीत तेल गरम झाले की बरीक राई, राई पुटपुटली की बारीक चिरलेली हिरवी मिरची, कढीपत्ता, थोडी हळद हे सर्व घालते. ही फोडणी पोह्यांवर घालते. बरीक चिरलेली कोथिंबीर व थोडासा लिंबू पिळून सर्व पोहे छान कालवते. अप्रतिम लागतात!
दडप्या पोह्याचे खूप वेगवेगळे प्रकार मी बघितले आहेत ,चाखले आहेत आणि करूनही बघितले आहेत. खरंतर खूप पूर्वी विदुषी दुर्गा भागवत यांनी म. टा. मधे मराठी खाद्यसंस्कृती वर एक दीर्घ लेखमाला लिहिली होती. त्याही दडप्यापोह्यांचे काही प्रकार सविस्तर सांगितले होते. मला ते खूप आवडले होते म्हणून मी ते करून ही बघितले. हेच तर आपल्या मराठी खाद्यसंस्कृतीचं वैशिष्ट्य आहे की एकाच नावाचा पदार्थ वेगवेगळ्या भागांमध्ये , वेगवेगळ्या पद्धतींनी केला जातो. ही पद्धतही मला आवडली. जराशी मसालेदार आहे. तरीपण छान वाटतेय नक्कीच करून बघीन. तेच तेच करण्यापेक्षा जरासे बदल करून बघितले तर छान वाटतं.धन्यवाद.
खास कोकणस्थ अशी रेसिपी म्हणताय मग तो नीटस पणा पण दाखवायचा ना...एकच हात सगळ्या जिनसात बचा बचा घातला..दोन्ही हातानी पोहे कालवले..छे कोण म्हणेल कोकणस्थ...इतराना नावं ठेवणारे कोकणस्थ इतके बेशिस्त कसे.
दडपे पोहे पातळ पोह्यांचे करतात. ओल खोबरं , कांदा, मीठ साखर , आलं घालून दडपून ठेवतात. थोड नारळाच् पाणी घातल् तर अजून छान. वरून हिंग , मिरचीची फोडणी , भरपूर कोथिंबीर घालून मस्त कालवायचे. भाजलेले दाणे घालून खायचे.
I just love dadpe pohe. I also make dadpe pohe but I have never added dhane-zeere pud and Goda masala. Next time I will try this recipe. Thanks for the recipe.
Seeing dis dish for the first time n seeing u after a long time I used to c on marathi tv many yrs ago..btw which pohe shud be used zaad ya barik n shud it be soaked n then put in tadka n stir for few mins
We add ground ginger and fresh coconut, also red onion, fodnee, fried peanuts , kothimbir. We press and keep it under some weight to make sure thst ginger and coconut juice is absorbed in it lemon juice, sugar salt , chilli etc is added in the begining. Very tasty dish . I make it often . Good idea to roast the pohe , ill do it now on
खुप छान पध्दतीने केलेत आपण दडपे पोहे खरं तर पोहे नारळाच्या पाण्यातच भिजत घालतात वरून खमंग फोडणी करतात नारळाचा चव घालतात मीठ पिठी साखर फोडणी मात्र लाल सुखी मीरची किवा हीरवी मीरची, कढीपत्ता, जीरे काळाप्रमाणे सगळ बदलतय आवडी प्रमाणे देखील आणि बदल हवाच मस्तच रेसिपी👌👌
जे ब्बात! अगदी मनातलं. आमच्या घरी मिरगुंड तळून थोडा "चुरून" घालतो. No कोरडा मसाला or tomatoes. Season असेल तर कैरी किसून घालतो. मग लिंबू नसलं तरी चालतं.
प्रॉपर दडपे पोहे हे नक्कीच नाहीत पण अनेक प्रकार या पोह्यात टाकून अनेक प्रकारे सजवले आहेत त्यामुळे दडपे पोहे न म्हणता पोह्याचा एक वेगळाच प्रकार म्हणून खायला काही वाईट नाहीं
I had eaten in 1981 at Murud Dapoli. We 5 friends of Dapoli Agriculture University had gone to Murud and in the evening while visited our classmates home at Murud. His graceful Mother offered " Dadpe Pohe" Something which I had never eaten earlier and remember it always. Never got eat again. Thank you for the video, it reminded me of that precious occasion and I will surely meet my friend and his Mother.
कोणी हे करा आणि खा म्हणत नाही मग नावे कशाला ठेवायची कधीतरी वेगळे खायला काय होत ,त्यांनी दाखवली पण करून खा असा आग्रह नाही केला मन दुखवू नये असे पण काही असू शकते याला महत्व द्या हे अस आणि तस काय गरज आहे असे लिहायला
One variation is to mix all the wet ingredients onion, salt, sugar, coriander leaves, lime juice and coconut shredded and leave it for sometime. Fresh ginger juice gives a lovely touch. After some time add the pohe and give phodni with rai, hing, hirvi mirchi and red chilli whole.
या व्हिडिओवरील सर्व टिप्पण्या वाचून मला आनंद झाला आहे. काहींनी दडपे पोहेची सत्यता निदर्शनास आणून दिली आहे. काहींनी पोहे बनवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती सांगितल्या आहेत. उत्स्फूर्तपणे प्रतिक्रिया देणाऱ्या सर्वांचे खूप खूप आभार. फक्त एका गोष्टीने मला थोडे अस्वस्थ केले आहे. काही जण याला ब्राम्हणी दडपे पोहे म्हणण्यावर आक्षेप घेत आहेत. माझा प्रश्न आहे, धनगरी मटण स्वीकारले जाते, साओजी चिकनही स्वीकारले जाते, आगरी खीमा, सीकेपी मासे, मराठा खानावळ वगैरे सर्व स्वीकारले जाते.... मग ब्राम्हणी पोहे म्हणायला लोकांचा आक्षेप का?
Bramhani navat problem nahi recipe authentic kokani padhtine nahi dakhavali . ckp padhat vegli ahe . savaji veg, non veg hi tya bhagatil lokanchi padhat ahe . Dhangari matan he nav nasun tya lokanachi banvnyachi padhat ahe , fashinable nav ajibat nahi . Koni target nahi karat ahe brahman navala . Kokani padhat vegali ahe . Tumhi tumachi padhat dakhavali , assal kokani brahmani dadape pohe dakhavne . Assal bramani bhojan dakhavle tari aakshep nahi .
ब्राह्मणी असे लिहा. आपण चुकीचे लिहित आहात.
ही ब्राह्मणी पद्धत नाही म्हणून ब्राह्मणी म्हणता येत नाही. As simple as that. 😄
खरंय पराग तुझ म्हणणं मिसेस दिक्षीत
हि दडपे पोहे रेसिपी मुळात समस्त कोकणची आहे तीला कोण्या ठरावी जातीचे नाव देणे चुकीचे आहे, कोकणातील सर्वच जातीधर्माच्या लोकांच्या घराघरात दडपे पोहे केले जातात.
आणी हो तुम्ही पोहे पातळ घेतले तिथे पोहे जाडे असतात आणी तुम्ही धने जिरे पावडर मसाले घातलेत ते चुकीचे आहे दडपे पोहया मधे कुठले ही मसाले टाकत नाहीत आणी पोहे जाड घेऊन त्यात नारळाचे दुध घातले जाते तेव्हा डब्यामध्ये दडपून ठेवले की ते आपोआपच नरम पडतात पातळ पोहे घेतल्याने पुर्ण लगदा
हे व्हर्जन पण मस्तच लागेल 👌🏻
पण दादा आमच्याकडे दडप्यापोह्यात गरम मसाला, धनेपूड, टोमॅटो नाही घालत,
भरपूर नारळाच्यासोबत मेतकूट घालतो 😊, आणि बरेचदा फोडणीत तळणीची मिरची
same
मी पातळ पोहे चाळते. मग त्यात बरीक चिरलेला कांदा, टोमॅटो, चवीनुसार मीठ, साखर, भरपूर ओले खोबरे, मेतकूट घालून ठेवते(मेतकूट मुळे छान चव येते.)फोडणीत तेल गरम झाले की बरीक राई, राई पुटपुटली की बारीक चिरलेली हिरवी मिरची, कढीपत्ता, थोडी हळद हे सर्व घालते. ही फोडणी पोह्यांवर घालते. बरीक चिरलेली कोथिंबीर व थोडासा लिंबू पिळून सर्व पोहे छान कालवते. अप्रतिम लागतात!
Absolutely
Metkut सोडून बाकी सर्व असेच
यात पापड भाजुन टाकतात.
प्रकार चांगला आहे . पण यात कांदा , भरपूर कोथिंबीर , थोडा हिरवा मिरचीचा ठेचा , हे हिरवे मसाले असतात . पण कधीही सुके मसाले , टोमॅटो नसतो . फोडणीत लाल सुकी मिरची चव वाढवते . खोबरे भरपूर . मस्त लिंबू , साखर . आवडत असल्यास भरलेली मिरची तळून घालतात . धन्यवाद आणि शुभेच्छा .
Yes. Agree, tomato is hardly used in konkan recipes.
First of all the color of dadpe pohe is whitish. Dhane jire powder or goda masala changes color. Never seen it being used in dadpe pohe.
Very true
त्याच बरोबरीने थोडी कुटाची मिरची/ ताकातली मिरची/ तळणीची मिरची असेल तर बातच न्यारी.
दडपे पोहे मधे मसाले घालत नाहीत.पूर्वी घरचे पोहे जाड असायचे,त्यामुळे नारळ आणि नारळ पाणी घालून ते दडपून ठेवायचे म्हणून त्याला दडपे पोहे म्हणतात.
कोकणस्थ दडपे पोहेमधे....धनेजिरे पावडर आणि गोडा मसाला...अजिबात घालत नाहीत...
बरोबर आहे मंगला ताई आणि सीमा ताई यांचे म्हणणे या पोह्यांवर जर खजूर चटणी आणि पुदिना चटणी घातली तर चव छान लागते मी करून पाहिले आहे
मी कोकणात राहातो.. माझ्या आजी-आईने दडपे पोहे शिकविले.
पातळ पोहे चाळून घेउन.. नेहेमी पेक्षा थोडे पातळ ताक करुन.. थोडे थोडे ताक घालून हलक्या हाताने पोहे ओलसर करुन त्यावर १५-२० मिनिटे झाकण दाबून बंद करुन ठेवायचे.
नेहेमीची फोडणी पण फोडणीतच मीठ घालून....फोडणी थंड झाल्यावर पोह्यांवर घालून.... त्यावर भरपूर कोथिंबिर आणि ओले खोबरे घालून पोहे हलक्या हाताने किंवा दोन मोठे चमचे घेउन फोडणी नीट लागेस्तो एकत्र करायचे....!
सोबत पोह्याचे पापड....पण वैकल्पिक.....!
या ठिकाणी दृकश्राव्य फिती मधे दाखविलेले पोहे... दडपे पोहे नक्कीच नाहीत...!
Ha kaccha chivda zala
दडप्या पोह्यात कुठलाही मसाला नसतो
हे कोकणस्थ ब्राह्मणांचे असतील
दडपे पोहे असे नसतात.त्यात मसाले, टोमॅटो नाही घालत. जाड पोहे आणि ओल्या नारळाचा चव एकत्र करून दडपून ठेवतात. तुमच्या कृतीला दडप्या पोह्यांचे वेगळे version म्हणता येईल पण पारंपरिक कोकणस्थी दडपे पोहे नक्कीच नाही.
Absolutely.
बरोबर
पारंपारिक रेसीपी सांगू शकाल का ?
Absolutely true
True...This is a blend of Kokanasth and deshasth😊... Coconut water is added in the beginning and it is mixed all over ....Tadaka is also not essential in kokani recipe...It should be kept pressed....Then they will be dadape
टाॅमॅटो छानच लागतो पूर्वी कुठे सर्व जण वापरायचे नाहीतआता सर्वच वापरतात ज्यांना जसे आवडते तसे खा
मला ही रेसिपी खुप आवडली मी नक्की करून बघणार आणि घरच्यांना खावू घालणार . Thanks 👍
टोमॅटो गोडा मसाला वगळून ,तळणीची मिरची तळून घातल्यास स्वाद छान येतो.
अत्यंत सुंदर शुध्द मराठीत दडपून सांगितलेली पाककृती. मुंबई , पुणे महानगराच्या बाहेरील मराठीजनांना माहित नसलेली पाककृती व शुध्द मराठी ज्ञात करून दिल्याबद्दल धन्यवाद.
खूप छान प्रकारे दाखवलं आहे. कोकणात काही ठिकाणी फोडणीऐवजी कच्चं तेल घालतात. तेही छान लागतं.
तुम्ही म्हणताय ते तेल तिखट मसाला पोहे.
तुम्ही दडपे पोहे नाव देऊन पोहे दडपलेच नाहीत ...ही पारंपारिक रेसिपी नव्हे....पोहे नारळाचं दूध आणि खवलेलं खोबरं घालून दडपून ठेवायचे मग पंधरा वीस मिनिटानंतर कांदा मिरची कोथिंबीर मीठ साखर घालून छान एकत्र करायचे वरून फोडणी घालून दाणे आणि ईतर काही हवं तर मिक्स करायचे...तेव्हा नारळाची चव त्यात पुरेपूर ऊतरते..
Bai tyat kanda nsto
सत्य वचन 🙏
Yammy new recipe kindly keep on updating new n old Bramhan recipes
मी पातळ पोहे चाळते. मग त्यात बरीक चिरलेला कांदा, टोमॅटो, चवीनुसार मीठ, साखर, भरपूर ओले खोबरे, मेतकूट घालून ठेवते(मेतकूट मुळे छान चव येते.)फोडणीत तेल गरम झाले की बरीक राई, राई पुटपुटली की बारीक चिरलेली हिरवी मिरची, कढीपत्ता, थोडी हळद हे सर्व घालते. ही फोडणी पोह्यांवर घालते. बरीक चिरलेली कोथिंबीर व थोडासा लिंबू पिळून सर्व पोहे छान कालवते. अप्रतिम लागतात!
मी पण असेच करते
तुमच्या ह्या रेसेपीला पोह्यांची भेळ हे नाव योग्य आहे.
😂😂😂how true
😂😂
😂😂
Your version is different. Thanks.
रेसिपी आवडली छान आहे नविन पध्दत
Khupch chan mast
ब्राह्मणी पोहे, आणि खरकटा हात सगळीकडे वापरला आहे. असं नाही करत कोकणस्थ. व्यवस्थितपणा पाहिजे.
Haha, mi jara thoda beshistha aahech. Ghya sambhalun tewdha Tai
हो कोकणस्थ इकडचा हात तिकडे नाही लावत पण सगळे पदार्थ पोह्यात घालण्यासाठीच काढलेले असतील तर चालेल की .
खरकाटा हाथ 😮?? Changlyala changl mhanayla शिका
दडपे पोहे करतांना कधीच मसाला,धने जिरेपूड घालत नाहीत
याला दडपे पोहे म्हणता येणार नाही पण पदार्थ छान आहे
दडप्या पोह्याचे खूप वेगवेगळे प्रकार मी बघितले आहेत ,चाखले आहेत आणि करूनही बघितले आहेत. खरंतर खूप पूर्वी विदुषी दुर्गा भागवत यांनी म. टा. मधे मराठी खाद्यसंस्कृती वर एक दीर्घ लेखमाला लिहिली होती. त्याही दडप्यापोह्यांचे काही प्रकार सविस्तर सांगितले होते. मला ते खूप आवडले होते म्हणून मी ते करून ही बघितले. हेच तर आपल्या मराठी खाद्यसंस्कृतीचं वैशिष्ट्य आहे की एकाच नावाचा पदार्थ वेगवेगळ्या भागांमध्ये , वेगवेगळ्या पद्धतींनी केला जातो. ही पद्धतही मला आवडली. जराशी मसालेदार आहे. तरीपण छान वाटतेय नक्कीच करून बघीन. तेच तेच करण्यापेक्षा जरासे बदल करून बघितले तर छान वाटतं.धन्यवाद.
Right
Fantastic recipe. Adding coconut water ....is an amazing twist. Thank you
दोन्ही रेसिपीज छानच आहेत...मस्त पैकी करा अणि फस्त करा.. अन्न हे पूर्ण ब्रह्म
वेगळी आणि खूप छान रेसिपी..😊
So tempting. Feel like eating now. I will follow your recepi
करून बघायला हरकत नाही.. मस्त वाटतंय एकंदर
Amhi pan asech dadpe pohe karto tyat fakta poha papad kuskarun ghalto. Chan ahe
Wonderful
Add crushed roasted udit papad it gives yummy test more.
अप्रतिम
खूप छान.
आम्ही सांडगी मिरची तळून आणि मेतकूट पण टाकतो. गोडा मसाला टाकत नाही.
Yummy 😋.. Can't wait to try dadpe pohe the way you have shown 👌👌
खूप मस्तच
Paramparik dadpe pohe madhye tomato nahi ghalat sandgi mirchi talun taktat tarii pn Chan recipe
मी खाल्ले ते पातळच दडपे पोहे पण
त्यात पोह्यांचे पापड तळून थोडे चुरतात
बाकी Inovetion मस्त.
खास कोकणस्थ अशी रेसिपी म्हणताय मग तो नीटस पणा पण दाखवायचा ना...एकच हात सगळ्या जिनसात बचा बचा घातला..दोन्ही हातानी पोहे कालवले..छे कोण म्हणेल कोकणस्थ...इतराना नावं ठेवणारे कोकणस्थ इतके बेशिस्त कसे.
😂😂😂😂😂😂😂 to punyat. Rahato ka? Mag gun lagla asel.🤣🤣🤣🤣🤣🤣
दडपे पोहे पातळ पोह्यांचे करतात.
ओल खोबरं , कांदा, मीठ साखर , आलं घालून दडपून ठेवतात. थोड नारळाच् पाणी घातल् तर अजून छान.
वरून हिंग , मिरचीची फोडणी , भरपूर कोथिंबीर घालून मस्त कालवायचे.
भाजलेले दाणे घालून खायचे.
आम्ही तर ते अजून छान लागण्यासाठी पोह्याचे पापड तळून तुकडे करून त्यात घालतो अर्थात आपापली पध्दत.
मी पण अगदी असेच करते, त्यात थोडा लिंबाचा रस पण घालते
Solid recipe 👌 presentation 😂
Nav samarpak nasala tari tumche pohe... mouth watering!!!
I just love dadpe pohe. I also make dadpe pohe but I have never added dhane-zeere pud and Goda masala. Next time I will try this recipe. Thanks for the recipe.
आपल्या देशात सगळ्यांना इंग्रजी इंडियन व्हायचयं।
कौकौनॅट😊
Tomato is not used in traditional Dadape pohe Goda masala also is not used
Seeing dis dish for the first time n seeing u after a long time I used to c on marathi tv many yrs ago..btw which pohe shud be used zaad ya barik n shud it be soaked n then put in tadka n stir for few mins
असेही दडपे पोहे मस्तच लागतील. छान दिसतायत.
मस्त new style दडपे पोहे 👌🙏👍
Sadhe phodniche pohe kele aani tyar tomato shev narlacha chav kothimbir hirva lal pivla pandhra ase pohyanvr lineshir perun limbu pilun sajvun dile tari pohe khup chan lagtat tumchi pohe recipe khup chan
We add ground ginger and fresh coconut, also red onion, fodnee, fried peanuts , kothimbir. We press and keep it under some weight to make sure thst ginger and coconut juice is absorbed in it lemon juice, sugar salt , chilli etc is added in the begining. Very tasty dish . I make it often . Good idea to roast the pohe , ill do it now on
😊छान, जरा वेगळी असली तरी पोहे हवेतच, खूप छान.
बरोबर आहे दडपे पोहे असे
सुंदर
Parag khup Chan testy one
ही तुमची रेसीपी आहे. कोकणातले दडपे पोहे असे नसतात. दुसरे नाव द्या हवं तर.
खूप मस्त रेसिपी
मी ही अशीच करते फक्त फोडणीत हळद घालत नाही
मस्तच...
तुमच्या आईची गोडा मसाल्याची कृती पण दाखवा.
दडपे पोहे हे वेगळ्या पद्धतीचे वाटले पण छान आहे
हाताने छान कालवले त्यामुळे घरगुती चव
Tumhi sensibal aahat ❤ tika nahi kalit ❤😊
खूप छान..नविन प्रकार
Jad pohe peksha patal pohe chan lagtat. Masale kadhich vaparat nahi. Metkut pn ghaltat.
दडपेपोह्यांमध्ये धनेजिरे पूड आणि मसाला😮 भयानकच 😢😢
We prepare same way! Nice
खुप छान पध्दतीने केलेत आपण दडपे पोहे खरं तर पोहे नारळाच्या पाण्यातच भिजत घालतात वरून खमंग फोडणी करतात नारळाचा चव घालतात मीठ पिठी साखर फोडणी मात्र लाल सुखी मीरची किवा हीरवी मीरची, कढीपत्ता, जीरे काळाप्रमाणे सगळ बदलतय आवडी प्रमाणे देखील आणि बदल हवाच मस्तच रेसिपी👌👌
Mast
खूपच सुंदर झाले दडपे पोहे
Thanks so much 😊
Namaste Parag Sir .Dadpe pohe recipe chan dakhvali . Dhanyawad . Tumachya aaichi Goda Masala recipe please share kara .
Veglya padhdhatiche aahet. Pan chan aahet. Pratyek thikani thodafar badal asanarach. Tyatach tar maja aahe👍
प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे प्रकार आहेत
Yummy 😋
एक अजून जिन्नस तुम्ही घालून बघा! कोकणातल्या दडपे पोह्यांवर , पेण घ्या तळलेल्या पोहा पापडाचा क्रश !
दडपे पोहे हे पोह्याचा पापड घालून खा! चव पाचपट छान होते! बघाच करून!😊
बघा
जे ब्बात! अगदी मनातलं. आमच्या घरी मिरगुंड तळून थोडा "चुरून" घालतो. No कोरडा मसाला or tomatoes. Season असेल तर कैरी किसून घालतो. मग लिंबू नसलं तरी चालतं.
😊टोमॅटो आणि मसाले वर्ज्य
मला याची गरज होती ..I love दडपॆ पोहे पराग जी.। धन्यवाद लय भारी
hahaha...wa wa.. i m glad I could be a help :))
मस्तचं.वा पण थोड्या वेळ दडपून झाकून ठेवायला हवे होते.मुरले की मस्त लागतात
Chansangitle God watle
Apart from
dhana jeera powder masala other ingredients can be added as per your choices grated coconut is a must
Mastach apratim yummy dadape pohe
आपली संस्कृती जपून ठेवल्याबद्दल आभार आणि त्याचा प्रसार व्हावा हीच सदिच्छा
एक नंबर रेसिपी.
Tumche mejwani paripoorna kitchen madhli club sandwich recipe dakhava
तुमच्या सांगायच्या पद्धतीनेच तोंडाला पाणी सुटलं 😋 खूप छान रुचकर 👌👌😋... पण नाव वेगळं द्या 👍
बरोबर खरंच पाणी सुटलं...
मला त्या पोह्यांना नवीन सुचलंय...
गप्प गुमान ' दडप ए पोहे '😅😂
माझी पध्दत थोडी वेगळी आहे. पण तुमची पध्दत पण आवडली
Share Kara na ithe, sagalyanna ajun ek paddhat kalel. Afterall food is all about creativity
Wa khup mast amhi asech karto tomato ghalat nahi
Superb
मी असेच करते.फक्त धने जिरे पावडर घालत नाही.हे पोहे असेच मस्त लागतात.
सुके मसाले नाही वापरत दडपे पोह्यात मात्र टोमॅटो वापरतात सोबत थोडी कोचलेली काकडी मस्त लागते आणि मेतकूट
Tumchi jara hatke method khupch awadli..nakki Karin.
प्रॉपर दडपे पोहे हे नक्कीच नाहीत पण अनेक प्रकार या पोह्यात टाकून अनेक प्रकारे सजवले आहेत त्यामुळे दडपे पोहे न म्हणता पोह्याचा एक वेगळाच प्रकार म्हणून खायला काही वाईट नाहीं
Chan
पराग कुठे आहे तुमचे रेस्टॉरंट पुण्यात?
कर्वे नगर मध्ये दिसत नाही सध्या?
Very, Nice
कोकणस्थी दडपे पोह्यांच्या नावाखाली वाटेल ते दडपू नका.
अगदी बरोबर.
Why do you use both hands for mixing?
खुप सुंदर रेसिपी ट्राय करायला हवी.❤❤❤
I had eaten in 1981 at Murud Dapoli. We 5 friends of Dapoli Agriculture University had gone to Murud and in the evening while visited our classmates home at Murud. His graceful Mother offered " Dadpe Pohe" Something which I had never eaten earlier and remember it always.
Never got eat again.
Thank you for the video, it reminded me of that precious occasion and I will surely meet my friend and his Mother.
कोणी हे करा आणि खा म्हणत नाही मग नावे कशाला ठेवायची कधीतरी वेगळे खायला काय होत ,त्यांनी दाखवली पण करून खा असा आग्रह नाही केला मन दुखवू नये असे पण काही असू शकते याला महत्व द्या हे अस आणि तस काय गरज आहे असे लिहायला
काळा मसाला आणि पोह्याला का ,.हीही combination
Sir grated or scrapped coconut, roast or fried peanuts........😜😜😜
मसाले घालण्याची गरज नसते पण किंचित पादेलोण घातल्यास जबरदस्त लागतात. या पोह्यांना आलेपाक देखील म्हणतात.
खूपच छान 👌
कुठे..आहे...सागाल.का.
One variation is to mix all the wet ingredients onion, salt, sugar, coriander leaves, lime juice and coconut shredded and leave it for sometime. Fresh ginger juice gives a lovely touch. After some time add the pohe and give phodni with rai, hing, hirvi mirchi and red chilli whole.
दडप्या पोह्यात धणे.जिरं व कुठलाही मसाला आवश्यक नसतो.हिरव्या मिरचीची कमी जाणवली. फोडणीत जिरे अनावश्यक.
Khupach chan , thanks.
Thank you
यात आले वापरावे का?