गणेशोत्सवाची तयारी | फायबर चे मखर | इको फ्रेंडली पत्रावळी, धूप अगरबत्ती

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 83

  • @hemantshirsale3842
    @hemantshirsale3842 ปีที่แล้ว +1

    मी खान्देशातून हा व्हिडीओ बघतोय. पण खूप छान माहिती देतोस मित्रा तु. माझ्या शुभेच्छा तुझ्या पाठी. अश्याच नवनवीन प्रकारचे व्हिडीओ बनवत जा

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  ปีที่แล้ว

      धन्यवाद दादा ..... असेच आशीर्वाद सदैव पाठीशी असू द्या

  • @kalimkhankhan8576
    @kalimkhankhan8576 ปีที่แล้ว +1

    Lucky dada best shop aahe maine wholasale ke liye 15000 ke agarabati liya tha eek he din mai sale ho gaya jho packet customber ko dikhaya wooh sab le liye best agabati brand ever thank you lucky dada

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @authentickokanexplorer6520
    @authentickokanexplorer6520 ปีที่แล้ว +1

    Dada, मी आजच गेलो होतो चेतन भाई च्या शोप वर खूप सुंदर रित्या पाहुणचार केला आमचा काका नी आणि जशे व्हिडिओ मध्ये rate सांगितले आहेत same to same आहेत..❤❤ आणि वरून डिस्काउंट पण करून दिल.. We were not customers we are family Members Now❤❤❤️...
    Thanku Lucky Dada....
    Thanku Chetan Kaka...
    Thanku Smit...

  • @rajkumararya7496
    @rajkumararya7496 ปีที่แล้ว

    Lucky dada phele mai aapko thankyou boluga kyuki aaj mai ashapura shop visit kiya smit bhai ne khud sab product khol ke batya sab best hai ghapre aake maine bhe try kiya pure market se sasta mila aur smit bhai ekdum sweet baat kiye unka baat karne ka tarika best hai maine 7900 ka saman liya ganpti ke liye muje best discount mila pure market mai kisne aise quality nhi rakhi unke agarbati pure market Mai kidhar nhi mili maine khud try kiya ..... Once again thank you lucky dada aap ka naam lene par itna aachi chiz mili...

  • @Bacchu_45_02
    @Bacchu_45_02 ปีที่แล้ว +1

    ❤दादा एक नंबर माहिती दिलीस.
    दादा तुला धन्यवाद. मी गेल्या ४/५ दिवस पत्रावळी शोधतोय भेटत होत्या पण त्यांच्या भावात जमत नव्हते. तुझ्या या विडीओ मधील भावात फरक आहे. त्यामुळे माझे थोडे फार पैसे वाचतील.
    ❤ मला गणपती डेकोरेशन साठी पत्रावळी पाहिजेत. दादा आजच जातो आणि घेऊन येतो. अशाचप्रकारे विडीओ बनवत रहा. आणि आपल्या मराठी लोकांना नवनवीन गोष्टी आणि नवनवीन माहिती देत जा. ❤🔥👍👍👍

  • @Sudaambhoiir
    @Sudaambhoiir ปีที่แล้ว

    खूपच छान

  • @girishpatil7192
    @girishpatil7192 ปีที่แล้ว

    Bhava 1no. Video

  • @parshuramkolte7262
    @parshuramkolte7262 ปีที่แล้ว

    ❤लय भारी

  • @mak940
    @mak940 ปีที่แล้ว +1

    Khup informative video 👍

  • @rupeshghadigaonkar0008
    @rupeshghadigaonkar0008 ปีที่แล้ว +1

    ❤❤❤❤❤ खूप छान

  • @rushikeshbhoite9022
    @rushikeshbhoite9022 ปีที่แล้ว

    तयार कसे करतात ह्या वर व्हिडिओ बनवा

  • @lalitawaghewaghe2043
    @lalitawaghewaghe2043 ปีที่แล้ว

    छान 👌👌

  • @vijaysawant4469
    @vijaysawant4469 ปีที่แล้ว

    Chyan video dada

  • @shwetalikadam3004
    @shwetalikadam3004 ปีที่แล้ว +1

    Thanks for Shearing 🙏🙏

  • @vaikadam
    @vaikadam ปีที่แล้ว +1

    Tumche interview ghenayachi style khoop chaan ahe

  • @rohitparab3627
    @rohitparab3627 ปีที่แล้ว +1

    ❤❤❤❤❤❤

    • @rohitparab3627
      @rohitparab3627 ปีที่แล้ว

      Aaj jaun kharedi Keli ekde. ......

  • @sourabhshinde53
    @sourabhshinde53 ปีที่แล้ว

    He Mumbai la kuthe ahe

  • @vikaspekhale4979
    @vikaspekhale4979 ปีที่แล้ว +1

    Haribhau la khup divsa nantar baghun chan vatale

  • @सत्यवानसातवसे
    @सत्यवानसातवसे ปีที่แล้ว +2

    🙏🙏लकी भाऊँ👍 इन्फ़ोममेटिव विडीओ बनवला, मनपुर्वक आभार, देव बरे करो🙏🙏

  • @shambhavidesai0104
    @shambhavidesai0104 ปีที่แล้ว +1

    दादा खुप खुप छान विडीयो बनवला होता. मखर खूप खूप छान दाखवले स. 👌👌👌👌👌👌

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 ปีที่แล้ว +3

    मालवणी लाईफ च्या माध्यमातून खुपच👏✊👍 छान माहिती दिली आपल्या मालवणी माणसा अभिनंदनीय असे देव बरे करो जय महाराष्ट्र👏✊👍 गणपती बाप्पा मोरया मंगल मुर्ती मोरया

  • @saikalanatysaisevak5687
    @saikalanatysaisevak5687 ปีที่แล้ว +1

    नमस्कार दादा
    तू बोल्या प्रमाणे आम्ही गेलो होतो त्या चेतन च्या दुकानात खूप जणांना बगितलं पण तुझ्या विडिओ बघुन पण आले होते
    Changl वाटतं होत पण
    विडिओ मध्ये बोल्या प्रमाणे त्याने एका ला पण discount दिला नाही
    मी बोललो पण त्यांना तरी नाही दिला
    चलं दादा आम्हाला पण कळतं कि धंदा आहे
    पण आता काय झालं आहे माहित आहे बाकीचे पण त्याच rate ने माल विकत होते पण आता त्यांच्याकडे कोण जास्त जातं नाही आहे
    ते पाहून खूप वाईट वाटलं खरंच
    कि माणूस बोलला काय आणि करतोय काय
    तर नकी एकदा त्याला तू बोल ह्याबद्दल दादा प्ल्झझ्झ
    हाथ jodto😇❤️

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  ปีที่แล้ว +1

      मी उद्याच त्याच्याशी बोलून घेतो.....

    • @saikalanatysaisevak5687
      @saikalanatysaisevak5687 ปีที่แล้ว

      @@MalvaniLife ho dada plzzz
      Tujhyamule tyala help hot ahe pan bakiche ekda javun bhg ashech basle ahet
      Te pahun wait vathl re
      Hyatla ek ek words mi khar bolt ahe ani tyachya samor pan bolel mi he
      Tujha mule tyala madat jhali pan tyane ek rs dada discount nhi dila
      Ani vedio madhe tuch bhg to ky bolla ahe

    • @Heyyy819
      @Heyyy819 ปีที่แล้ว

      Maza dada bazar madhi tumala discount Karta na tumi phele rate Kada tumala kyaa bhav dila aahe nantra discount che varta kara aani quality bagha … fakta hate nako spread kara

  • @Shrisindu.83
    @Shrisindu.83 ปีที่แล้ว +10

    ❤ 1 नंबर दादा !!! , तुझ्या व्हिडिओत एक विशेष असते तू कमी दिसतोस आणि समोरच्याला जास्तं महत्व देतोस मग तो व्यक्ती असो , प्रसंग वां परिसर . ज्याबद्दल सांगायचे आहे ते परफेक्ट असते . समोरच्याला बोलत करतोस. 👍👌

  • @suhasshinde7606
    @suhasshinde7606 ปีที่แล้ว +1

    स्मित पेक्षा त्याच्या बाजूला दोन दुकान पहिले बबन धुपवाले आहेत ते सुद्धा चांगल्या भावात वस्तू देतात त्यांच्या व्हिडिओ सुनिल माळी यांनी दोन वेळा बनवला आहे आणि तो डिस्काउंट पण देतो बोले तैसा चाले त्याची वंदावे पाऊले शेवटी एक मराठी व्यापारी आणि गुजराती मध्ये फरक आहे

    • @jeelthakkar7780
      @jeelthakkar7780 ปีที่แล้ว +1

      व्यवसायात आपण धर्म पाहत नाही, सर्व बाबी पवित्रता, निष्ठा आहेत. तुम्हाला आवडत नसेल तर तुमचे मत तुमच्याकडे ठेवा नकारात्मकता पसरवू नका. जर तुम्हाला परवडत नसेल तर तुमच्या स्वतःच्या व्यवसायात लक्ष द्या. या मुलाची मेहनत आणि समर्पण बघा. तो त्याच्या व्यवसायाची चौथी पिढी आहे आणि वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी अहोरात्र मेहनत करत आहे. तुम्ही बसून फक्त नकारात्मक गोष्टींवर टिप्पणी करता असे नाही. किमान देवाला घाबरा आणि स्वतःचा व्यवसाय करा

  • @Rider-qv6rh
    @Rider-qv6rh ปีที่แล้ว +1

    लकी दादा खुप छान प्रकारे विडीवो दाखवतो खुप छान मखर दाखवले लकी दादा तु शिकण्यासारख विडीवो च्या माध्यमातून दाखवत असतो असेच छान छान विडीवो दाखवत जा आई भदकाली सदैव तुझ्या ईच्छा पुण॔ करो

  • @vikrampatil2208
    @vikrampatil2208 ปีที่แล้ว +1

    Bhai bhoiwada la chala aani apalya Lucky bhaus chya vedio la like kara..... Mi suddha dadar naigaon cha aahe bhaus ek no

  • @gauravmohite8705
    @gauravmohite8705 ปีที่แล้ว

    Proper address kay loban galli

    • @chetanthakkar-qu4iu
      @chetanthakkar-qu4iu ปีที่แล้ว +1

      Ho dada. Gol deval javad loban galli ahe

    • @gauravmohite8705
      @gauravmohite8705 ปีที่แล้ว

      Javal pass station konta

    • @jeelthakkar7780
      @jeelthakkar7780 ปีที่แล้ว

      ​@@gauravmohite8705Sandhurst road. Station cha baher tun aj tumhala sharing taxi midel gol Deval paryaat

  • @vsksatara20
    @vsksatara20 ปีที่แล้ว +1

    Lucky Dada
    Salute For Your Effort

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi8683 ปีที่แล้ว +1

    One and only Lucky.... लहान थोर व्यापाऱ्यांचे आवडीने आणि व्यवस्थित प्रमोशन करणारा यू ट्यूबर..... God bless you!

  • @sanjaypathare7588
    @sanjaypathare7588 ปีที่แล้ว

    दादा बाजूला बबन धूप वाले दादा पण आहेत त्यांचा व्हिडिओ सुद्धा बनवा
    😂😂😂😂😂 ये तुम को मिलून जायेगा अरे काय त्याची बोल 😅😅😅

    • @jeelthakkar7780
      @jeelthakkar7780 ปีที่แล้ว +2

      smit तुमच्यासारखा नाही, फक्त बसून लोकांपर्यंत नकारात्मक कमेंट पसरवतो. तो चौथी पिढी आहे, या वयात तो आपला वारसा पुढे नेण्यासाठी कठोर परिश्रम करत आहे, जर तुम्हाला चांगले बोलता येत नसेल तर तोंड बंद करा. तो कठोर परिश्रम करतो, व्यवसायात नाव कमावण्याचा प्रयत्न करतो. त्याची भाषा चांगली नसतानाही त्याची मेहनत बघा, तो खूप आत्मविश्वासाने कौटुंबिक व्यवसायाला पुढे नेतो. या कष्टकरी मुलावर नकारात्मक टिप्पणी करण्याआधी थोडी लाज बाळगा

  • @kumarshinde2640
    @kumarshinde2640 ปีที่แล้ว +1

    सर्वात चांगली अगरबत्ती भीमसेन कापूर साधा कापूर अगरबत्ती आणि धूप कप माटुंगा स्टेशन पूर्व आचार्य अगरबत्ती सेंटर होलसेल चे दुकान आहे चांगले चांगले फ्लेवरचे अगरबत्त्या मसाला अगरबत्ती पण एकदा तिकडे जाऊन बघ

  • @ujwalaykar4402
    @ujwalaykar4402 ปีที่แล้ว +3

    हरी भाऊ ला खूप दिवसानी बघितलं आता व्हिडीओ पण होऊन जाऊदेत ❤

  • @divyangduniya2674
    @divyangduniya2674 ปีที่แล้ว

    भाऊ ,,तुमच्या व्हिडिओ पेक्षा विकनाऱ्याचा स्किल पहा... काय जबरदस्त आहे.
    हा मुलगा उत्तम प्रकारे व्यावसायिक आहे. परंपरेने

  • @techmad4661
    @techmad4661 ปีที่แล้ว

    Discount deil ka nakki???

  • @suhasshinde7606
    @suhasshinde7606 ปีที่แล้ว

    गुगल मॅप टाकला असता तर बरं झाले असते

  • @nileshbhagat9019
    @nileshbhagat9019 ปีที่แล้ว +1

    Lucky bhai che videos mhanje(Rahul Dravid-timing Shot)
    Ekdam perfect vel👍

  • @nageshgawade9674
    @nageshgawade9674 ปีที่แล้ว +1

    एकच वादा, लकी दादा. आपल्या कोकणी उद्योजकांना जगासमोर आणणारा एकमेव बापमाणुस. We are proud of you brother. देव बरे करो 👍👍👌👌👌

  • @ashokadkar2692
    @ashokadkar2692 ปีที่แล้ว

    लकी दादा खूप चांगली माहिती आमचा भाचा गिरी आणि आमचौ गाववा लो हरी असा मग काय एकदम भारी भद्राकाली आई असेच सुंदर विडियो बनवा शुभेच्छा 👌👌👍👍🙏🙏

  • @PriyaSatam-r1e
    @PriyaSatam-r1e ปีที่แล้ว +1

    Aamhi aaj tithe gelo hoto sarv saman ganpati ch ghyala ...sarv mahiti khoti aahe tya Smith ne dileli .. cotton Jo video made 60 rs la sangt aahe to tikade gelo ki 150 la vikat aahe ... video ch nav sangun bolalo tr bolatat mal changla aahe discount nhi bhetnar ...fake aahe koni jau nka ...tyapeksha tya aaju bajula aslelya dukana na bhet tya te lok nkkich paise kami kartil

    • @anantpingale4960
      @anantpingale4960 ปีที่แล้ว +1

      Thanks for information..skeep video after this comment

    • @jeelthakkar7780
      @jeelthakkar7780 ปีที่แล้ว

      Dada tumcha life maadhe khoop dukh aahe aashi vaat te. Kiti negativity spread kartaat tumhi. Devaa shi ghaabra thooda. Dar ek video cha khaali tumcha comment baaghayela midtaat. Nahi parvaadla tumhala tar rahu dya na. Kashala negativity spread karaychi deva cha kaamala. Tumhi quality baagha products chi chaangle product hi loka dete. Life maadhe negativity kami Kara

  • @suhasshinde7606
    @suhasshinde7606 ปีที่แล้ว +1

    काय लकी दादा तुला बोलला होता की मी अजून व्हिडिओ पाहून आलेल्या व्यक्ती ला डिस्काउंट देणार पण त्याने तुम्हाला सांगितलेला रेट पण नाही दिला तो स्टॉक सम्पला असे सांगितले मग काय फायदा?

    • @jeelthakkar7780
      @jeelthakkar7780 ปีที่แล้ว +1

      जर स्टॉक संपला तर तुम्ही त्यांच्याकडून काय करावे अशी अपेक्षा करता? तुमच्यासाठी विशेष सोय कराल का? कमीत कमी देवाची भीती बाळगा भावा, काम नसताना आणि नकारात्मकता पसरवणारा, तुमचा राग काढण्यासाठी दुसरा मार्ग शोधा आणि या लोकांना काम करू द्या आणि त्यांच्या कष्टाचे पैसे कमवू द्या. स्टॉक संपला म्हणून त्यांनी पुढील सर्वोत्तम गोष्टीची व्यवस्था केली आणि साहजिकच जर स्टॉक चांगला असेल तर किंमती बदलतील आणि तरीही ते खात्री करतात की लोक आनंदी न होता त्यांचे दुकान सोडणार नाहीत. आम्ही आणखी काय मागू शकतो?

    • @jeelthakkar7780
      @jeelthakkar7780 ปีที่แล้ว +1

      आणि तुमचे कान उघडा आणि नीट ऐका त्यांनी व्हिडिओमध्ये नमूद केले आहे की तुम्ही घाऊक खरेदी केल्यास तुम्हाला सवलतीसह व्हिडिओमध्ये नमूद केलेल्या सर्व किंमती मिळतील. प्रथम तुम्ही योग्य गोष्टी न ऐकून मूर्खपणा करता आणि नंतर इतरांबद्दल बकवास पसरवता.

    • @suhasshinde7606
      @suhasshinde7606 ปีที่แล้ว

      तुम्ही मेसेज टाकता की माल संपला सर्वच माल स्टॉक च्या बाहेर झाला तुम्ही तिथे जाऊन आला होता की घरी बसून तुम्हाला कळल मी 1 किलो धूप आणि सर्व धुप 100 ग्राम, भिमसेनी कापूर 100 ग्राम, अगरबत्ती निशिगंधा, सर्व मिळून 1030 बिल झाले त्यांनी जो 450 ला धुप सांगितला तो मला 500 ला दिला जर तुम्हाला बिल पाहिजे असेल तर तुमचा ई-मेल किंवा काही कॉन्टॅक्ट द्या तुम्हाला पाठवतो म्हणजे कळेल जर डिस्काउंट द्यायचे नव्हते तर बोललं सुद्धा नाही पाहिजे???☺️☺️

  • @TheThanekar
    @TheThanekar ปีที่แล้ว +2

    1 2 3 4 Abhishek mhapankar cha jayjay kar 😊😊😊😊😊😊

  • @marutisalunkhe7851
    @marutisalunkhe7851 ปีที่แล้ว

    किमत सांगने गरजेचे आहे.

  • @sohailkoknivlog6176
    @sohailkoknivlog6176 ปีที่แล้ว

    Arey hari bhau hat khay

  • @ashishparkar247
    @ashishparkar247 ปีที่แล้ว +1

    लकी भावा मुंबईला आलास असेल तर भेट तु मुंबईला आहेस काय असेल तर सांग तुला कॉल करेन

  • @nileshjadhav4922
    @nileshjadhav4922 ปีที่แล้ว

    लकी दादा तूझा फोन नंबर भेटेल का?
    वैयक्तिक काम होत माझ

  • @Banjo_vadak_premi
    @Banjo_vadak_premi ปีที่แล้ว

  • @bhushangarud4973
    @bhushangarud4973 ปีที่แล้ว +1

    55 me ❤👍

  • @zunjarraomargale1388
    @zunjarraomargale1388 ปีที่แล้ว +3

    ध्वनी, वायू आणि जल प्रदूषण करणारा, ढोल वाजवून समाजातील शांतता भंग करणारा सण आला जवळ, कधी येतोय त्यापेक्षा कधी जातोय ह्याचीच आतुरता

    • @girishsapkale99
      @girishsapkale99 ปีที่แล้ว +2

      तू जा पाकिस्तान मध्ये तिथं भेटेल शांतता तुला

    • @vishalkadam1402
      @vishalkadam1402 ปีที่แล้ว +3

      Beep beep beep tula aavdel ti shivi.

    • @sanketwairkar7506
      @sanketwairkar7506 ปีที่แล้ว

      आला सो कॉल्ड पर्यावरणवादी उगवला वर्षांचे ३५५ दिवस समाजातील शांतता भंग होत नाही, वायू प्रदूषण होत नाही,जल प्रदुषण होत नाही, ध्वनी प्रदुषण होत नाही फक्त आणि फक्त गणेशोत्सवातच काय ते प्रदूषण होत, तुझ्यासारखा मंद तुच रे बाबा 😂😂😂

    • @beingmaratha8996
      @beingmaratha8996 ปีที่แล้ว +3

      आपण बिनधास्त पाकिस्तान मध्ये निघून जावे ..... Travel चा खर्च माझा असेल....

    • @sanketwairkar7506
      @sanketwairkar7506 ปีที่แล้ว

      ​@@beingmaratha8996भावा खर्च कसला करताय लाथ घालून पाठवून दिला की झालं