सुहासराव तुम्ही जी माहिती दिली खूप छान प्रकारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन होईल तुमच्यासारखे खूप थोडे लोक आहेत की योग्य रित्या माहिती देतात व्हिडिओ पाहून खूप छान वाटले तुमची नक्की भेट घेतो राम राम
मी स्वःत लेअर पोल्ट्री फार्मर आहे श्रावण महीन्यामध्ये कमीत कमी एक रूपया राहतोच हे काय मला पटल नाही पुर्ण वर्षाची सरासरी एक रुपया प्रती अंडे आसू शकतो. बाकी माहीती उत्तम आहे.97% प्रोडक्शन कमी काळच राहते.जेवढा व्यवसाय सोपा वाटतो त्या तुलनेत रिस्क मोठी आहे.
लेयर पोल्ट्री फार्म ट्रेनिंग साठी महाराष्ट्रात शासनाचे कूठे आहे व त्याचे प्रमाण पत्र मिळते का? तसेच त्या साठी कर्ज किव्वा सबसिडी अशी शासनाची काही प्रोविजन आहे का?
@@kisanagrotech2552 wholsell drat kay rate na bhetnar eggs majha shop ahe chicken ani desi eggs pan .... 90 try kiwa 6000 eggs ghetli ki price kay atta sadhya markit la 4.5 te 5 Rs chalo ahe
सुहासराव तुम्ही जी माहिती दिली खूप छान प्रकारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन होईल तुमच्यासारखे खूप थोडे लोक आहेत की योग्य रित्या माहिती देतात व्हिडिओ पाहून खूप छान वाटले तुमची नक्की भेट घेतो राम राम
हीच खरी माहिती आहे बॉस👍👍👍
खूप छान सर.
अगदी ठळक -ठळक वाक्यात माहिती दिल्याबद्दल आभारी आहोत.
तसेच माहिती खूपचं छान दिली.
ऐक नंबर माहिती घेता तुम्ही, आणि लोकांपर्यंत पोहचवता तुमच्या कार्याला मोलाची साथ लाभो हीच प्रार्थना 🙏🙏🙏🙏
खुप खूप धन्यवाद सर
खोटे बोलतोय तो ...
सगळे व्हिडिओ पहा याचे...
सुहास सरांनी छान व उपयुक्त अशी माहिती दिली त्याबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद.
धन्यवाद सर
खूपच छान नियोजन आहे सर
Very nice knowlegeble video, keep doing this kind of videos best
खुप खुप छान माहिती दिली धन्यवाद
धन्यवाद सर
Aapli mahiti aani haucha swabhav ekdam mast..... 🥰
Thank you sir
Very nice knowledgeable video, Keep doing this kind of videos .
सुहास मुरळ सर अतिशय अप्रतिम माहिती
धन्यवाद सर
अतिशय सुंदर माहीती दिली सर 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
धन्यवाद सर
प्रश्न खूपच छान विचारले.. म्हणजे मला जो प्रश्न पडला तोच तुम्ही विचारलं...
धन्यवाद सर 🙏🙏😊
Video madhe khup cangli mahiti sangitlai aahe aapn sir chan masth video masth banvla aahe good 👍🏻
धन्यवाद सर 🙏🙏
दादा एक नंबर माहिती दिली 💯😍
धन्यवाद सर
Usefull information sir 🌹
Owner hushar manus ahe chan mahiti dili tyni
खूप छान मार्गदर्शन केले.
धन्यवाद सर 🙏🙏
Super interview poultry form
धन्यवाद सर 🙏🙏
मी स्वःत लेअर पोल्ट्री फार्मर आहे श्रावण महीन्यामध्ये कमीत कमी एक रूपया राहतोच हे काय मला पटल नाही पुर्ण वर्षाची सरासरी एक रुपया प्रती अंडे आसू शकतो. बाकी माहीती उत्तम आहे.97% प्रोडक्शन कमी काळच राहते.जेवढा व्यवसाय सोपा वाटतो त्या तुलनेत रिस्क मोठी आहे.
हो
सर वर्षातील avrage काठले तर 0.9-1 रू एवढे शिल्लक राहतात
@@maheshgavhane9680 यावर्षाचे avrage -50 राहील
👍
तुमच्या कडे किती पक्षांचा फार्म आहे
aho 3 rs khadya sangitle bird chi cost kon pakadnar tyat bird kai free yeto ka
खुप छान माहिती सांगितली
धन्यवाद सर
Sir hyat kahi risk aahe ka mahnje Kombdya chi mar kiti hote
लेयर पोल्ट्री फार्म ट्रेनिंग साठी महाराष्ट्रात शासनाचे कूठे आहे व त्याचे प्रमाण पत्र मिळते का? तसेच त्या साठी कर्ज किव्वा सबसिडी अशी शासनाची काही प्रोविजन आहे का?
बंडल मुलाखत
खुप छान आहे विडीवो🥰🥰👍🏾👍🏾
धन्यवाद 🙏🙏
1no sir khup chhan
Sushas Sir chi mahit sanga chya method aavadali, he kalate tcnyancha aabhiyash changala aahe
सुहास sirani खुप छान आनी हसत माहीती दिली खुप दिलखुलास माहीती दिली धन्यवाद सुहास सर
धन्यवाद सर
@@kisanagrotech2552 sir mala training ghyaychi ahe
Tumcha fon number send kara
New start karaycha ahe bussiness
3 varsha kasa chalto formula sanga sir
याच ऐकून पोल्ट्री चालू केली तर मेला 😂
Poltri form k murgiyo ko ky dena padta jo Annde k khol chilka majbut ho
I also want to build a ler farm
1000 पैकी 900 पक्षी अंडी देतात आणि खायला अडीच बॅग म्हणजे 3000 खर्च 900 अंडी 4 रुपये प्रति नग म्हणजे 3600 रुपये गाडी भाडे वेगडे व माणसाची मजुरी वेगळी
छान माहिती आहे
धन्यवाद सर जी
Parvdte ka mala karaych aahe
Sir poetry chalu kar nya sathi shasnachya kahi niyam ahet ka lokvasti pasun kiti antaravar ashave
Komdya itkya pandrya itkya fresh dhuvun kadtat kay
नाही सुरवातीला 1 ते दीड वर्ष कोंबड्या फ्रेशच असतात सर.
Ok sir
Ha farm kuthe aahe sir
कोंबडी खत विक्री ला असते का तर काय दरात कशी विक्री होत आहे
मस्त माहिती दिली साहेब, पाहायला नक्की येऊ.. सहकार्य करा 🙏
सरांनी फक्त नाण्याची दुसरी बाजू सांगितले नाही
Very nice Sir
Thank you Sir
मी खूप farmer ना विचारले..0.40 पैसे राहतात एवढं सांगत आहेत.... खर काय खोटं काय ... बिल आणि हिशोब वही बघायला मिळाली पाहिजे 😅
सरासरी 90 पैसे ते 1 रुपया निघतो म्हणतात नगा मागे
Season var depend asat... 2500 birdsbmage daily 4 k rahtat sadhya... Sarvat kami april madhe rahila.. 2500 birds mage 1500 rupaye rahile
@@surajkholepatil9984तुमचा फार्म आहे का
Good job sir👍
Thank you Sir
@@kisanagrotech2552 best of luck 🤞carry-on
Nice 👌 information sir
Thank you Sir 🙏🙏
श्रावण सोडा साहेब
पण आजचा रुपया कुठे गेला ?
Kissan agrotech tumcha location kay aahe me tumcha subscriber aahe
मु. पो. चिकुंद्रा ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद
3000 पक्षी साठी किती भाडवल लागले शेड किती साई ज लागेल
Very nice video
Thank you Sir
जर सुरवात करताना विना cages जमिनीवर 1000 पक्षी पासून सुरू केले तर काय नुकसान होइल का
अंडी फुटतात
मांजर कोंबड्या घेऊन पळून जातो,
पण मांजर येणार नसेल तर जमिनीवर सुद्धा हे करू शकतोत, अंडे फुटत नाहीस, कोंबडी वाकून अंडे देते, फुटत नाही,
उत्पादन चालू होण्याआगोधरच व्यवसाय बुडेल प्रत्येक पक्षाला मोजूनच फीड आणि औषधे पाण्यावाटे दीली जातात केज शिवाय हे शक्य नाही.
सम्पूर्ण माहिती हवी कुठुन आणी कोणता पक्षी घ्यावा मराठवाड्यातील तापमानात जास्त आसते तेंव्हा तुम्ही प्रोवाईड करता का
Seth ji ugach shetkaryana vedyat kadhu nka par egg 1.ru. prophit milat nahi.ani 3 years bard prodcshan det nahi bird producshan fact 16/17.manth deto.ani.molting karayla Maharashtra shashan chi parvangi nahi tya mule lokana ugach vedyat kadhu naka
Molting mhnje ky sangta ka
Molting kele tari 3 varsh pakshi chalat nahi
I love you sir bhetuya lavkarch
मालक अचानक टॉकसिटी आल्यावर काय होत हे माहित आहे का
2ooo hens form ke liye kitna paisa investment karna. Padega
माशी चा प्रॉब्लेम असतो का बॉयलर सारखा ह्यात.
Mala visit karta yeil ka hya farm la
Thank Sir 🙏🙏🙏😍😍😍😍
🙏🙏
@@kisanagrotech2552 wholsell drat kay rate na bhetnar eggs majha shop ahe chicken ani desi eggs pan .... 90 try kiwa 6000 eggs ghetli ki price kay atta sadhya markit la 4.5 te 5 Rs chalo ahe
फिड आपण आपले तय्यार केले तर कसे राहील
चुकून Bard Flow आला तर काय होत ...माहित आहे का
Jcb bolvtat
अंडी घेणारे व्यापारी माजलेत ,
खुप पोल्ट्री झाल्या मुळे !
Dada 1 hajar sathi kiti she'd lagl
फसवे आकडेवारी सावधान सावधान सावधान.. कृपया करून स्वतः जाऊन चौकशी करा.
Survatila egg chi size choti aste ti size mothi honya sathi kiti divas lavtat te nahi kalal mala
ते आपल्या खाद्यावर डिपेंड असते सर
1 महिना
Very nice
Thanks
तेवढं पैसे राहिले तर आज रोजी दुसरा व्यवसाय कोणताही करणार नाही सर्व जण हाच करतील लय थापा मारत आहे मला तरी वाटत एक अनुभव सांगतो माझा
Kombdya kuth bhetatil saheb
कोबड खत मिलेलका
किंमत पण हेच्या सारखे फुगल्या आहेत
माझं मुंबई कल्याण ल होलसेल अंडी शॉप आहे अंडी मिळतील का सर
गावराण मिळतील
layer bird free range hou sakto ka...sir
Nice question
Chan dada
धन्यवाद
मागच्या व्हीडिओ मधे रोजचा नफा १४००० सांगितला अणि अता
Sir training bhetel ka
🙏. Yes🙏
Ande selling sathi miltil ka
Kiti pahijel
सर मासेपालन दाखवा ना
ठीक आहे सर
एक नंबर चा थापाड्या
👌👌👌👌
Thanks 🙏🙏
सर मेल फिमेल आसतात का
Only female
😂
Thank boss
LOAN KAS BHET PLZ IMFORMATION
हि पक्षिकुठे मिलतात
👌👌👍
👌👌👌👍👍👍
सर तुमसे लोकेशन तक आना
Ajibat karu naka metrano request.... Practically totyat ahe ha Business
Bird flue alyavar kaay kartat
Jcb bolavtat ani khadda kadhun purtaat
3000 पक्षी सांभाळायला किती खर्च येईल
24 लाख रु, एका पक्षाला 800 ते 900 रु खर्च येतो सर, त्या मध्ये शेड ,खाद्य, पक्षी सर्व आले.
24 लाखात अंडी चालु होतात.
900 ande che jhale 3600 khad 3000 ky tari vichar karun bol
1000 पक्षांना केज करण्यासाठी किती खर्च येतो
600 to 650 per birds exp with fabrication, cages, birds , medicine vaccine, feed
ट्रैनिंग पन देतात का हे सर
Tu kiti khat an kiti ande hagat
Ho
Saheb tumhi dilelya number var call kelyas ....te mahiti denyasathi paise magtat...🤔😇
तुम्ही ट्युशन लावायच्या अगोदर त्या ट्युशन बद्दल ची माहिती घेयला गेल्यावर..….त्या ट्युशनची माहिती सांगायला पण कुठे पैसे घेतात का....??
Suhas marlkar tumcha dilela contact no lagat nahiey
कोबंङ खत कुठे विकता
6000 पक्षी साठी सगळा खर्च किती येईन
60 lakh
सोलापूर ला पाहिजेत
मी २.००० हजार पक्षी च करत अहो तर मला किती प्रॉफिट नीघू शकेल एका दिवसला
At a Kiti profit Milat ahe
@@ajenkya9887 total lose
@@priceaction8018 kay zale
@@ajenkya9887 murder zala combdi ch
@@priceaction8018 koni kela
Sir number milel ka....
45 lakh kharch ,,,Kay rao