Congress Manifesto For Maharashtra Vidhansabha | विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा तयार

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
  • #Zee24Taas #vidhansabhaelection2024 #congress #manifestato
    Congress Manifesto For Maharashtra Vidhansabha | विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा तयार
    Subscribe: bit.ly/3K6xDvv
    24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
    Website : zeenews.india....
    ==================================================================
    Download Zee 24 Taas App :
    Android : play.google.co...
    Apple : apps.apple.com...
    Social Media Links :
    Like Page - zee24taas
    Subscribe Us - / zee24taas
    Follow Us - zee24taasnews
    Follow Us - zee24taas

ความคิดเห็น • 308

  • @panjabuparwat2237
    @panjabuparwat2237 3 ชั่วโมงที่ผ่านมา +207

    कर्ज माफी करणार असाल तर माझ मत हे कॉग्रेस ला 👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @surajpatole8194
      @surajpatole8194 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      तू मशीच्य गांडित तोंड घाल 😂

    • @prashhhhant2456
      @prashhhhant2456 3 ชั่วโมงที่ผ่านมา +9

      ते कधी च नाही करत

    • @swapanilpatil5252
      @swapanilpatil5252 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      Kelet ya aadhi

    • @pmg8425
      @pmg8425 3 ชั่วโมงที่ผ่านมา +7

      कर्ज माफ करो या ना करो तुमचं मत काँग्रेसलाच असता आम्हाला माहीत आहे.

    • @शीतल-स1ण
      @शीतल-स1ण 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      फक्त mva 👍🏻🙏🏻

  • @sureshpatil1220
    @sureshpatil1220 4 ชั่วโมงที่ผ่านมา +149

    बायकोचे 2000
    आई चे 2000
    माझे बेरोजगार चे 4000
    बाबा चे pm चे 4000
    12000 झाले काम करायची काय गरज
    😂😂😂

    • @movies1234-h2b
      @movies1234-h2b 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      🤗🤗🤗😀

    • @LakshmanSonavane-pt6nl
      @LakshmanSonavane-pt6nl 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂😂

    • @murtalenitish3430
      @murtalenitish3430 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      Basun khaun sampel

    • @ameetbhangare2178
      @ameetbhangare2178 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂😂

    • @offbeatvibs
      @offbeatvibs 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      Barbad karnar he sagale fukat deun

  • @dipak3973
    @dipak3973 4 ชั่วโมงที่ผ่านมา +115

    कर्ज माफी झाले तर १००%क्राग्रेस येनार

  • @vikasshitole125
    @vikasshitole125 4 ชั่วโมงที่ผ่านมา +60

    शेतकऱ्यांची कर्जमाफी करा

  • @paragpatil8738
    @paragpatil8738 4 ชั่วโมงที่ผ่านมา +66

    महाविकास आघाडी ❤

  • @rameshnaik1948
    @rameshnaik1948 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    कर्ज माफी सर्वात महत्वाच आहे
    जय महाविकास आघाडी

  • @Yapayzaka_trend
    @Yapayzaka_trend 3 ชั่วโมงที่ผ่านมา +62

    100 टक्के महाविकास आघाडी कर्ज माफी करणार 💯🙏

  • @lostboy5160
    @lostboy5160 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    कर्ज माफी करत असेल ते 100% निवडून देणार

  • @sachinsuryvanshi8185
    @sachinsuryvanshi8185 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    देणार म्हणुन निवडुन येणार आलेवर आहे ते पण बंद करणार😅

  • @aarvideshmukh9357
    @aarvideshmukh9357 4 ชั่วโมงที่ผ่านมา +40

    Karj mafi barobar

  • @downloadsongkhandagre2165
    @downloadsongkhandagre2165 3 ชั่วโมงที่ผ่านมา +31

    सोयाबीन 8000 करा
    कपास। 10000 करा

  • @vinayaksatpu
    @vinayaksatpu 2 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    काँग्रेस हटाव महाराष्ट्र बचाव 😂😂😂😂😂😂😂😂

  • @greenparas
    @greenparas 3 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    जे मला सर्व फुकट देईल मी त्या पक्षालाच वोट देईल.
    मला दर महिन्याला 5000
    बायकोला 5000
    लाडक्या मुलाला 3000
    लाडक्या मुलीला 3000
    आजी आजोबाला 5000
    वीज माफ, एक दुचाकी.
    बस एवढं जे सरकार देईल फुकट ,तेच सरकार मी निवडून देईल 🥸

  • @bandopantdongre2096
    @bandopantdongre2096 4 ชั่วโมงที่ผ่านมา +60

    1500 रूपयांवर शंका उपस्थित करणारे आणि कुचेष्टेने लाच म्हणणारे .आता काय उत्तर देणार.

    • @ajcreations3104
      @ajcreations3104 4 ชั่วโมงที่ผ่านมา +7

      चतुर आदू बाळ ल दिसणार नाही 😂😂😂😂😂😂

    • @शीतल-स1ण
      @शीतल-स1ण 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      प्रकल्प गुजरात ला नाही पाठवणार गद्दार सारखं, म्हणून ते आश्वासन देउ शकतात

    • @shambhurajepatil3488
      @shambhurajepatil3488 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      काही देणार नाही यांना घर भरणार

    • @PurushottamMahure
      @PurushottamMahure ชั่วโมงที่ผ่านมา +3

      60 वर्ष कांग्रेस वाले झोपले होते का

    • @chetannikam7283
      @chetannikam7283 38 นาทีที่ผ่านมา

      @@PurushottamMahure sir,murkh lokach congress la voting karnar.

  • @omfadnis
    @omfadnis 4 ชั่วโมงที่ผ่านมา +70

    शिंदे सरकार ला म्हणता election पर्यंतच देऊ शकतात ते १५०० कारण तिजोरीत खडखडाट आहेः, तुम्ही कुठून व्यवस्था कराल २००० ची 😢😢😢 आभाळातून की झाड लावणार पैसाचे??

    • @pmg8425
      @pmg8425 3 ชั่วโมงที่ผ่านมา +7

      आधी 100 कोटी वसुली करणार मग देणार.😂😂

    • @शीतल-स1ण
      @शीतल-स1ण 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      प्रकल्प महाराष्ट्र मध्ये ठेवतील, अदानी चा फायदा नाही करणार,भ्रष्टाचार कमी होईल, जाहिरात बाजी वर खर्च कमी होईल, पैसा वाचेल ना, आत्ता गद्दारने तिजोरी रिकामी करून ठेवली

    • @pratirajbhosale8901
      @pratirajbhosale8901 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      खटाखट खटाखट😂😂😂

    • @shambhurajepatil3488
      @shambhurajepatil3488 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      काही भेटणार नाही हिमाचल प्रदेश,कर्नाटक,तेलंगना उदाहरणं आहे

    • @sahilKhatikvines
      @sahilKhatikvines 46 นาทีที่ผ่านมา

      ​@@shambhurajepatil3488 Dil aahe sagde labh tumhi nit tapas Kara aatach 2 lakh karj mafi keli

  • @शेळीपालनजोडधंदा
    @शेळीपालनजोडधंदा 52 นาทีที่ผ่านมา +4

    कांग्रेस तर योजना बंद करणार वकील कोर्टात पाठवले होते 😂😂

  • @bhanudaschandanshiv1498
    @bhanudaschandanshiv1498 4 ชั่วโมงที่ผ่านมา +43

    सुप्रिया सुळे म्हणतेय राज्य बहिणीला पैसे देवून दिवाळखोरीत जायिल प्रणिती शिदें म्हणतेय ही लाच आहे आणि आता हे 2000 रूपये देणार हे काय आहे त्यामुळे हि लोकं किती निर्लज्ज आहेत हे दिसून येते.

    • @IntellectJourney00
      @IntellectJourney00 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      👌

    • @PrajwalGhongade-tr6wb
      @PrajwalGhongade-tr6wb 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      एकदम बरोबर

    • @veermachindra8647
      @veermachindra8647 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      Barobar

    • @shashikulaye9270
      @shashikulaye9270 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Nirlajjaa nahi pake halkat😂😂😂😂

    • @chetannikam7283
      @chetannikam7283 36 นาทีที่ผ่านมา +1

      Ani lokanna asech nirlajjya lok aavadtaat.tyala konich kahi karu nahi shakat.

  • @pradippawar1541
    @pradippawar1541 2 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    सरसकट 3 लाख कर्जमाफी करा

  • @ketandake8896
    @ketandake8896 31 นาทีที่ผ่านมา +2

    20 वर्ष सत्ता होती तेव्हा का केला नाही तेचतेच प्रश्न आहेत अजून यावेळी ओन्ली मनसे फक्त

    • @chetannikam7283
      @chetannikam7283 28 นาทีที่ผ่านมา

      Sir, pan lokanna manse sarkha paksh nahi chalat na.

  • @sumitshinde143
    @sumitshinde143 4 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    महाराष्ट्रातील 29,63,392 दिव्यांगनी मतदानावर बहिष्कार टाका कोणतेच सरकार आपल्यासाठी काहीच करणार नाही

  • @atmaramshirsath92
    @atmaramshirsath92 4 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    ठाकरे सरकार आलं होतं तेंव्हा कर्जमाफी संपूर्ण नाही

  • @vasantkatkar
    @vasantkatkar ชั่วโมงที่ผ่านมา +2

    50 वर्ष सत्ता भोगली दिले ते एजन्ट घेऊन गेले जनतेला काहीच दिले नाही ते पुढे काय देणार. देणार फक्त महायुती सरकार.

  • @-_kirannaik157.
    @-_kirannaik157. 3 ชั่วโมงที่ผ่านมา +24

    मी शेतकरी सरसकट कर्जमाफी मुळे महाविकास आघाडीलाच मतदान करणार आणी मतदारांना सांगणार आहे.

    • @pmg8425
      @pmg8425 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      जिथे जिथे यांचे सरकार आहे तिथली माहिती घ्या आणि नंतर मतदान करा

    • @chetannikam7283
      @chetannikam7283 34 นาทีที่ผ่านมา

      Karan tumhi tyanche gulam aahat.70 varshe he jhople hote ka?

  • @harshaldarole9655
    @harshaldarole9655 3 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    काँग्रेस जर अश्या खिरापती योजना जाहीर करत असेल, तर महायुती सरकारने दिलेल्या 1500 रुपयांना नावे ठेवण्याचा त्यांना अजिबात अधिकार नाही. नोकर्‍या देणे, लोकसंख्या आटोक्यात आणणे, असे मुद्दे घ्या.

    • @harshaldarole9655
      @harshaldarole9655 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      शेतकर्‍यांची कर्जमाफी योग्य आहे.

    • @m.d369
      @m.d369 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      ​@@harshaldarole9655 Nahi. सवलत द्यायला हवी, माफी नाही.

  • @shubhammagadalwar8505
    @shubhammagadalwar8505 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    55000 हजार शिक्षक भरती करा आणि तिसरी टेट घेणार असेल तर आपला मत काँग्रेसला

  • @shrikantchigale500
    @shrikantchigale500 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    काँग्रेस काहीच देईना

  • @PrashantSolanke-y7l
    @PrashantSolanke-y7l 3 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    जे सरकार बळीराजाचा पाठीशी, गोरगरिबांच्या पाठीशी तर जनता जनार्दन त्यांच्या पाठीशी, 💯 शेतकरी कर्जमाफी होणार

  • @bantimalvande5966
    @bantimalvande5966 35 นาทีที่ผ่านมา

    Super congratulations

  • @sonalibhuyal916
    @sonalibhuyal916 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    शिंदे सरांना नाव ठेवतात.... मग स्वतः का जाहिरातबाजी करतात.....आमचं मत फक्त शिंदे सरांना.... त्यांची निर्णय घेण्याची क्षमता चांगली आहे इतर बाबतीत सुद्धा

  • @SandipGavari-i5i
    @SandipGavari-i5i 4 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    जय आदिवासी जय जोहार जय संविधान जय भीम माझा आदिवासी बांधवांना विनंती करतो की आता फक्त आणा जय भारत आदिवासी पक्ष महाराष्ट्र राज्य

  • @1gpmanakapur215
    @1gpmanakapur215 40 นาทีที่ผ่านมา

    Karnatak congress.....ghurhlkshimi 2000
    Laeet bil 200 fhri bas fhiri....❤❤❤

  • @AmolBhendekar-b9s
    @AmolBhendekar-b9s ชั่วโมงที่ผ่านมา +1

    भाजप सरकारने ₹100 चा बोंड बंद करून₹500 चा बोंड चालू केला आता तुम्ही ₹500 चा बोंड बंद करून 2000 चा बोंड सुरू करा म्हणजे झालं महाराष्ट्राच्या लोकांचं वाटोळ.....

  • @SadhanadKadam-ft5dh
    @SadhanadKadam-ft5dh 4 ชั่วโมงที่ผ่านมา +34

    लोकांना सांगतात शिंदे सरकार ने कर्ज काढले सरकारी तिजोरीत पैसा नाही आता तुम्ही काय इटलि चया नानी कडुण पैसे आणणारं का

    • @pmg8425
      @pmg8425 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      इटलीच्या नाणी कडून आणायचे नसतात इटलीच्या नाणी कडे पोचवायचे असतात. इथेच आधी वसुली करणार आणि मग वाटणार😂😂

    • @Shivsena19
      @Shivsena19 ชั่วโมงที่ผ่านมา

      एकट्या आदिल शहा ला आत टाकले कि आपोआप मिळतील

  • @Psilover6126
    @Psilover6126 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    मी स्वतःची पार्टी तयार करून उमेदवार उभे करतो तुम्ही जर माझे सर्व उमेदवार निवडून दिलेत तर मी प्रत्येक कुटुंबातील नागरीकास महिना 10000 रुपये सोडतो😂😂😂

  • @sandipkisanmore7427
    @sandipkisanmore7427 38 วินาทีที่ผ่านมา +1

    लहान शेतकऱ्याला यातून काय फायदाकारण मोदीचे आणि शिंदेचे सहा सहा मिळून होणारवर्षाला 12,000सर पाच वर्षाची 60 हजार रुपयेतर एक ते दोन एकर शेतकऱ्यावर फक्त कर्ज 30 ते 40 हजार रुपये आहेकर्जमाफी चांगली की शिंदेचे आणि मोदीचे चांगलेयातून शेतकऱ्याने धडा घ्यावा

  • @LakshmanSonavane-pt6nl
    @LakshmanSonavane-pt6nl 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    असे पैसे वाटून महाराष्ट्र देशोधडीला लावा ,सर्व पक्ष एकच माळेचे मणी 😢😢

  • @nikhilnikumbh7210
    @nikhilnikumbh7210 4 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    Congress❤❤❤❤😊😊

  • @BhushanKakwipure-cc4zq
    @BhushanKakwipure-cc4zq 58 นาทีที่ผ่านมา +1

    Congress = bjp
    Mva = mahayuti

  • @pravinsavant7683
    @pravinsavant7683 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    या मुळे लोक काम करणार नाहीत. म्हणजे सगळे पक्ष सारखेच आहेत अहो लोकांना हाताला काम द्या. हे असे पैसे नको आहेत. लोक आळशी होणार

  • @SantoshBhagat-k9z
    @SantoshBhagat-k9z 52 นาทีที่ผ่านมา

    Labad 1 nabar

  • @rameshbhojane911
    @rameshbhojane911 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    कोंग्रेस नेहमीच दलीत व अल्पसंख्याक लोकांचाच विचार करतेय , सर्व समावेशक जनतेचा विचार का करत नाही ❓

  • @msjedhe4723
    @msjedhe4723 4 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    यांच्या कुठल्याच गोष्टीवर विश्वास ठेवू नका, हे काहीच करू शकत नाहीत, अयोध्येला हेच प्रकार केले आणी आता गायब

  • @vinayaksatpu
    @vinayaksatpu 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    70 वर्ष होते तेंव्हा केले.नाही आणि आता करणार 😂😂😂😂

  • @hemantmore1343
    @hemantmore1343 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    महाविकास आघाडीला मतदान करणार नाही. आमचे पैसे आम्हाला देणारा तुमचा पक्ष कोण? लाचार समजता का? की जनतेला विकत घेऊ शकतो असं वाटतं.

  • @rajc.r3263
    @rajc.r3263 11 นาทีที่ผ่านมา

    माज़ मत कॉग्रेस ला 👍🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @shubhamkothekar8680
    @shubhamkothekar8680 3 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    पहिले ते 7000 रुपये खटा खट पडनार होते त्याच काय झाल ते सांगा मंग नंतर 4000 रुपेय दर महा च बोला 😂

  • @rakeshbhivande9521
    @rakeshbhivande9521 3 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    या वेळी मनसे ला निवडुन दिले पाहिजे बघू तरी काय नवीन होतंय का सर्वांना चान्स देऊन झाला आता एक मनसे राहील आहे त्याला या वेळी संधी द्या

    • @akshayzankar6995
      @akshayzankar6995 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      Dila asta bhau... Pan he parat shirt kadhtil 😢

    • @ajayy1079
      @ajayy1079 ชั่วโมงที่ผ่านมา

      Brobar bhava 🙏

    • @chetannikam7283
      @chetannikam7283 29 นาทีที่ผ่านมา

      Ekdam barobar ahe sir tumche mhanane.pan lokanna ase paksh nahi chalat tyala tumhi aamhi kahihi karu shakat nahi.

  • @sachinppatil5962
    @sachinppatil5962 34 นาทีที่ผ่านมา

    किती दिवस देणार आणि कुठून उप्लद्ध करणार ते जाहीर करा

  • @anandawale2465
    @anandawale2465 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    बेरोजगाांसाठी नुसता भत्ता नको, सरकारी जागा ही काढाव्या🇮🇳

  • @INDIAN-hp3jp
    @INDIAN-hp3jp 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    आहेत ते 1500 बंद करायला निघाला तुम्ही
    आणि 2000 ची भाषा करता

  • @rinapatil8256
    @rinapatil8256 ชั่วโมงที่ผ่านมา

    Vath laval deshachi

  • @dr.shankaryadav9819
    @dr.shankaryadav9819 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    जो OPS की बात करेगा वही महाराष्ट्र में राज करेगा .OPS....OPS

  • @DnyaneshwarSherikar-z9s
    @DnyaneshwarSherikar-z9s 4 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    ८५०० खटा खट

  • @sandipwankhede1354
    @sandipwankhede1354 27 นาทีที่ผ่านมา

    तीन लाखाला कर्जमाफी करत असाल तर आपलं मतदान काँग्रेसला

  • @shashikantkshirsagar4264
    @shashikantkshirsagar4264 56 นาทีที่ผ่านมา

    टकाटक खटाखट

  • @ujwalsuryawanshi7183
    @ujwalsuryawanshi7183 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Only BJP 🚩

  • @Deepakugale189
    @Deepakugale189 6 นาทีที่ผ่านมา

    कर्जमाफी झालीच तर माझे मत महा विकास आघाडीला

  • @RahulPatil-hw8nn
    @RahulPatil-hw8nn 28 นาทีที่ผ่านมา

    एसटी मोफत नको पन्नास टक्के आकारणी योग्य आहे

  • @sanjaygirase4723
    @sanjaygirase4723 ชั่วโมงที่ผ่านมา

    कर्जमाफी करा 100/%आणि कापूस बियाणे राऊंडअपचे द्या 100%आपली निवड पक्की आहे

  • @vijayraje8383
    @vijayraje8383 ชั่วโมงที่ผ่านมา

    हे पण वेडे झालेत. त्या 45000 हजार कोटी मधून शाळा चांगल्या करा. आणि 1ली ते 12 वी पर्यंत उच्च दर्जाचे मोफत शिक्षण द्या.तुमचे 1500 शे पण नको आणि तुमचे 2000 पण नको.

  • @shekharkondhekar1859
    @shekharkondhekar1859 ชั่วโมงที่ผ่านมา

    Shetkari karjmafi nirnay best nirnay सहमत ❤

  • @ParmeshwarWaghmare-l3x
    @ParmeshwarWaghmare-l3x ชั่วโมงที่ผ่านมา

    Adi daya

  • @vitthalgaikwad7463
    @vitthalgaikwad7463 ชั่วโมงที่ผ่านมา

    कुठली गोष्ट कधी देणार ते पहिलं सांगा मग मतं देतो

  • @surajpatole8194
    @surajpatole8194 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    UP मधे 8500 भेटले खटाखट 😂😂

    • @sardarpatil4175
      @sardarpatil4175 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर आठ हजार पाचशे खटाखट येणार होते.

  • @PrashantSolanke-y7l
    @PrashantSolanke-y7l 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    शेतकरी कर्जमाफी करु ,महाविकास आघाडी चा जाहीरनामा, 2014 चे भाजपचे आश्वासन महाविकास आघाडी पुर्ण करणार, शेतकरी मतदान फक्त महाविकास आघाडी लाच करणार

  • @SureshKusalkar-u5y
    @SureshKusalkar-u5y 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Karjmafi right

  • @mangeshloke6105
    @mangeshloke6105 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    न्यूज चॅनेल ने जरा बेस्ट बस कंत्राटी कामगारांच्या समस्या जाणून घेऊन जनतेला दाखवायला हवी
    नेतेमंडळी च्या बाईटपेक्षा कंत्राटी कामगार यांच्या व्यथा मांडा

  • @ChanduBhashkarKamdi
    @ChanduBhashkarKamdi 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Only Congress ❤❤❤

  • @nileshvalvi6373
    @nileshvalvi6373 31 นาทีที่ผ่านมา

    अरे पण जर निवडुन आले तर काही आमदार जाणार गुवाहाटी ला

  • @SantoshYadav-ex6em
    @SantoshYadav-ex6em 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    जय हो kerj mafi keli ter congress yenar

  • @SandipAdgale-m2y
    @SandipAdgale-m2y 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    भुमि हीन शेतकरी शेतमजूर यांच्या साठी पण विचार करा

  • @ajcreations3104
    @ajcreations3104 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    पहिले द्या नंतर बघू 😂😂😂😂😂

  • @vinayaksatpu
    @vinayaksatpu 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    घराणे शाही काँग्रेस हटाव महाराष्ट्र बचाव 😂😂😂😂

    • @chetannikam7283
      @chetannikam7283 32 นาทีที่ผ่านมา

      Sir, pan lokanna asech gharaneshahi sarkar aavadate.tyala kon kay karnar.

    • @vinayaksatpu
      @vinayaksatpu 19 นาทีที่ผ่านมา

      @@chetannikam7283 पण आपण नाही ना त्यानं वोट द्याच सर

  • @Marathiyojanawala
    @Marathiyojanawala 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ❤❤

  • @waghamodenana2323
    @waghamodenana2323 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    दुध उत्पादकांना विसरलात काय

  • @vinayaksatpu
    @vinayaksatpu 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    😂😂😂😂 ते 8500 च काय झालं लोकसभा निवडणुकीत बोलले होते

  • @shaikhmaksud656
    @shaikhmaksud656 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    शेतकरी कर्ज माफी जो करेल तोच निवडून येतील

  • @devidasrathod7122
    @devidasrathod7122 ชั่วโมงที่ผ่านมา

    दिव्यांग यक्ती आणि निराधार योजना मानधन वाढून द्या.

  • @RahulBhalmode
    @RahulBhalmode 55 นาทีที่ผ่านมา

    काँग्रेस पार्टी जीन्दाबाद

  • @shirishshahane1079
    @shirishshahane1079 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    पुरूष वर्गाला सवलत आणि फायदे दिले पाहिजेत . मुलांना मोफत शिक्षण दिले पाहिजे. तरच पुरूष मतदार तुम्हाला मत देतील. राज्यात पाच कोटी पुरूष मतदार आहेत. पुरूष मतदारांनी मत दिले नाही तर निवडणूक जिंकता येणार नाही हे लक्षात ठेवावे. पुरूष वर्गाची मते ही निर्णायक आहेत.

  • @rohanbhalerao3337
    @rohanbhalerao3337 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    फुकट काही देवू नका फक्त तरुणांना रोजगार द्या

  • @prathmeshpawara4711
    @prathmeshpawara4711 40 นาทีที่ผ่านมา

    पण रोजगार कोणतंच सरकार नाही देणार

  • @madhavbadgire96
    @madhavbadgire96 4 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    खटाखट चा वादा पूर्ण करा आणि नंतर आश्वासन द्या

  • @vitthalgaikwad7463
    @vitthalgaikwad7463 ชั่วโมงที่ผ่านมา

    कर्जे माफी किती तारखेला देणार आणि रेग्युलर की थकबाकी हे सांगा

  • @Apansagalekhau
    @Apansagalekhau 30 นาทีที่ผ่านมา

    खासगीकरण पण बंद करा नाही तर कॉन्ट्रॅक्टर कडून टेबल खालून पैसे घेणार बेरोज गारांच्या टाळू वरच लोणी खाणार

  • @Aaplamaharastra7
    @Aaplamaharastra7 ชั่วโมงที่ผ่านมา

    खटाखट कधी मिळणार😅

  • @shivampatil9688
    @shivampatil9688 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    कर्नाटक मध्ये पण बेरोजगारांना महिना देणार होते तिथे अजूनतरी भेटला नाही महिना

  • @HV-ng1ei
    @HV-ng1ei 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    आता आम्ही मजुर लोक शेतकऱ्याच्या कामाला जाणार नाही हमाली करणार नाही घरी बसून आम्हाला सरकार गहतादूळ खर्चाला पैसेदेकार

  • @sanjayrathod-xb9lj
    @sanjayrathod-xb9lj 4 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    काही ही जाहीर नामा काढा काँग्रेस म. वी आ.सतेत येणार नाही

  • @saurabhe3396
    @saurabhe3396 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Fkt aani fkt congress ch rojgar deu shakat karan deshatalya most of karkhane congress ne tayar kelele aahe HAL IIT IIM isro he sarva congress chi den aahe harit kranti dighda kranti

  • @balbhimkulkarni957
    @balbhimkulkarni957 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    72 हजार देतो परवा 8500 खताखत म्हंनाले लोक विश्वास ठेवत नाहीत निवडून येत नाही म्हणून जाहीरनामा मोठ्या दाखविणे एक काम

  • @SumaiyaBagawan-y3z
    @SumaiyaBagawan-y3z 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Hoy😮

  • @pavansutshinde2091
    @pavansutshinde2091 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    अबकी बार किसान सरकार शेतकरी कर्जमाफी झालीच पाहिजे

  • @dattatraybadadhe
    @dattatraybadadhe 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    हिंदू धर्म वाचवा जाे धर्म वाचविन त्यालाच मतदान ़़़फुकट नकाे आम्हाला आपला धर्म वाचला पाहिजे

  • @ganeshgangurde7105
    @ganeshgangurde7105 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    1500₹कुठनं देता स्वतः घर विकून देत नाही की स्वतः शेत विकून देत नाही. हे सगळे जनतेच्या खिश्यात ने (कर ) देत आहे ते पण निवडणूक आली म्हणून इतक्या दिवस झोपले होते का? एवढे बॅनर लावून देत आहे जनता एवढी दूधखुळी नाही ये पब्लिक हैं ये सब जाणती हैं ये पब्लिक हैं हाजी अंदर क्या हैं बाहर क्या हैं?

  • @dattatraybadadhe
    @dattatraybadadhe 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    कज माफ केले तर मतदान

  • @harshkalpande1497
    @harshkalpande1497 57 นาทีที่ผ่านมา

    हे सर्व करूनही शेवटी evm बाजप जिंकणार..😢😢😢

  • @vinayakravva
    @vinayakravva 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    No frreebies plz already ladki bahen spent approx 20k within 4-6 months😞

  • @satishvs3021
    @satishvs3021 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    लोकसभा संपल्यावर खताखट 8500 महिना दिलेत यूपी मध्ये 😅😅

  • @AmolPatule-yu7ef
    @AmolPatule-yu7ef 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    कर्जमाफी केली तर 100 सत्ता येणार