अतिशय विद्वत्तापूर्ण विश्लेषण, आपले लोक किती कमनशिबी आहेत. आता पर्यंत फक्त ४५०० नशीबवान लोकांनीच हे ज्ञान ओरपले आहे. तेवीस तारखेला दुपारी दोन वाजता असाच विद्वत्तापूर्ण व्हिडिओ अपलोड करा.
साहेब नेहमी काँग्रेसची चाकरी करण्यात धन्यता मानतात. त्या चाकरीचा पगार मुस्लिम मतातून त्यांना मिळतो. आघाडीतून मिळालेला सत्तेचा वाटा त्या वाट्यातून मिळवलेल्या पैशाचा भाग ते त्यांच्या स्तूती पाठक आणि गुंडांना वाटत प्रसिध्दीत , ऐय्याशित राहातात. स्वबळावर सत्ता नसल्याने जबाबदारी नसते. सत्तेचा फक्त दुरुपयोगच करायचा असल्याने जनसेवेचा प्रश्नच नसतो. खेळ्या,पाडापाडी,विश्वासघात,दगाबाजी वगैरे मधुन साहेबांना आनंद मिळतो तो ते मनसोक्त उपभोगतात.
हेमंत जी खूप छान विश्लेषण
महायुती च प्रचंड बहुमताने विजयी होणार
काका म्हणजे मिडिया ने मोठा केलेला माणूस. 😂 सत्ता पिपासू काका म्हणून सारखं फिरावे लागत आहे 😂
अतिशय विद्वत्तापूर्ण विश्लेषण, आपले लोक किती कमनशिबी आहेत. आता पर्यंत फक्त ४५०० नशीबवान लोकांनीच हे ज्ञान ओरपले आहे.
तेवीस तारखेला दुपारी दोन वाजता असाच विद्वत्तापूर्ण व्हिडिओ अपलोड करा.
कोकनात युती 50 जागा घेणार
सुसू ताईची प्रतिक्रिया दाखवा
There is no puzzle to support Shinde Shivsena. The way Uddhav Thakare supported Muslims it was expected to have this type of Counter Polarisation.
Joshi buwa
just because the fox has experience with chickens you cannot keep him to guard the hen house
साहेब नेहमी काँग्रेसची चाकरी करण्यात धन्यता मानतात.
त्या चाकरीचा पगार मुस्लिम मतातून त्यांना मिळतो.
आघाडीतून मिळालेला सत्तेचा वाटा त्या वाट्यातून मिळवलेल्या पैशाचा भाग ते त्यांच्या स्तूती पाठक आणि गुंडांना वाटत प्रसिध्दीत , ऐय्याशित राहातात.
स्वबळावर सत्ता नसल्याने जबाबदारी नसते. सत्तेचा फक्त दुरुपयोगच करायचा असल्याने जनसेवेचा प्रश्नच नसतो.
खेळ्या,पाडापाडी,विश्वासघात,दगाबाजी वगैरे मधुन साहेबांना आनंद मिळतो तो ते मनसोक्त उपभोगतात.
हेमंतपंत तुम्ही कधीच तटस्थपणे बोलू शकत नाही, कायम भाजपचा चष्मा लावून बोलता
Ugach agau pane bolanarya ani nuungandane baman vagaire hinavnarya mandalina barichshi bakichi Marathi janata kantaleli ahe
Mhanun kadachit udya exit poll hyana sodun jatil ani mag don divasani khare results lagtil ani bahuda MVA parabhut hoil
Every one Hindu don't go on holiday picnic remember Sialkot story' go on vote more BJP maha yuti
हेमंत जी, आपले विश्लेषण अर्धसत्य आहे, मराठा, मुस्लिम, मागास यांचा
ओढा "महाविकास आघाडी ”कडेच आहे.युती मराठवाड्यात संकटात आहे.आपन सुद्धा उसन्या आवसानाने बोलत आहात.धन्यवाद.
Naahi,shanttit kranti ghadnaar
Joshi साहेब बीजेपी 76 va MLA कोण ते सांगा?