आई एकविरा, तुळजापूर, जेजुरी खंडेराया च दर्शन एकाच व्हिडिओ मध्ये | पहा कसा होता आमचा प्रवास.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ต.ค. 2024
  • रात्री 1 वा. निघालेली गाडी , एकविरा आई, तुळजापूर आणि जेजुरीच्या खंडोबाचे दर्शन घेऊन आलो , त्या सर्व गोष्टीचे उदाहरण फक्त 5 मिनिटात तुमच्यासमोर ठेवत आहे..पहा हा सुंदर प्रवास आणि सर्व देवतांचे दर्शन तुम्हाला कसे वाटतात. खूप छान अनुभव आला, जो मी तुमच्या समोर सादर करत आहे. वीडियो आवडल्यास नक्की फॉरवर्ड करा आणि वीडियो ला like सुद्धा करा...धन्यवाद!
    #viral #viralvlogs #minivlog #viralvlogs

ความคิดเห็น •