Who was Sai Baba | Real History of Shirdi Saibaba | Saibaba Kaun the| marathi podcast
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 12 ต.ค. 2024
- Who was Sai Baba? Real History of Shirdi Saibaba | Saibaba Kaun the | Spiritual Podcast | Saibaba Kon Hote? @VimarshaByMayurAdkar @pawarkaka
About Video
On Auspicious day Saibaba Punyatithi 2024 (Dasara 2024) Vimarsha presenting this video. The Famous Spiritual Preacher and Expert of Shri Sai Satcharitra Mr. Dilip Pawar, aka Pawar kaka, explained the Real History of Shirdi Sai Baba. He also answered the questions and controversy over religion of Shri Sai Baba. The controversy of removing Sai's idol from Hindu temples due to on one hand Hindu organizations are removing Sai's idols... on the other hand, Sai's devotees held a meeting in Banaras on this matter... and have decided that they will complain to the police... on the other hand, Shankaracharya Swami Avimukteshwarananda has said that Sai's idol in the temple is like adulteration in the Prasad... So will the campaign of Hindu organizations intensify with the entry of Shankaracharya, or will the administration interfere... watch to know. Sai Baba is avatar of Shri Dattatray. Sai Baba is not Muslim.
Please subscribe / @vimarshabymayuradkar
Please contact : vimarshabymayuradkar@gmail.com
Your Queries -
Who Was Sai Baba
What is the real history of Shirdi Sai baba
who was Sai Baba of Shirdi
who was Sai Baba
who is Shirdi Sai Baba's history
who is Saibaba
Was Sai Baba of Shirdi a Muslim
साईबाबांचे मूळ नाव काय आहे
साईबाबा जातीने कोण होते
साईबाबांचा जन्म कुठे झाला
साईबाबा शिर्डीला कसे आले
साईबाबा का प्रसिद्ध आहेत
साईबाबा हिंदू आहेत का
साईबाबा देव होते का
साई कोणत्या देवाचा अवतार आहे
साईचे पूर्ण रूप काय आहे
साईबाबा शिर्डीला कसे आले
साईबाबांचा जन्म कधी झाला
इतके लोक साईबाबांवर विश्वास का ठेवतात
What is the real name of Sai Baba
Why is Sai Baba so famous
साईं बाबा कौन थे
साईं बाबा कौन है
साईं बाबा कौन से धर्म के थे
साईं बाबा किसका अवतार है
साईं बाबा किसका अवतार है
साईं बाबा का मंत्र जाप
साईं बाबा के गुरु कौन थे
What is the real name of Sai Baba
How did Sai Baba die
Who is Sanatan Rakshak Dal
Why is Saibaba idol removed from Varanasi Temple
#shirdi #saibaba #pawarkaka #shirdisaibaba #spirituality #saibabamurtiremoved #shirdilivedharshan #saibabaaarti #omsairam #saibabalive #saibabavideos #saibabamantra #shirdisaibaba #saibabasongs #saibabawhatsappstatus #saiaarti #omsainamonamaha #saisongs #shiridilivedharshan #saibabalivedarshan #shirdilive #hindu #breakingnews #varanasitemples #saibhajan
@BolBhidu @ThinkBankLive @therealsoulshirdisai @shirdisaibikshakendra2283 @mitramhane @abpmajhatv @News18LokmatTV @NDTVMarathi @Zee24Taas @SaileelaTV @LokmatBhakti @pawarkaka @SaiAashirwad @TSeriesBhaktiMarathi @SAGARSILVERI @zale_tuze_darshan_sai @TheSatsangFoundation @saibabasansthantrust
Vimarsha Marathi - A healthy discussion with Mayur Adkar. Vimarsha marathi is a talk show channel governed by Mayur Adkar, who has 18 years of collective experience in News, Entertainment TV channels, and the Public Relation Industry. The aim of Vimarsha is to create value and add valuable information in life, knowledge, and awareness of people. Vimarsha will expose as well as reveal suprising facts and hidden truth of field of finance, investment, health, education, entertainment, career, motivation, politics, relationship, medicine, food and beverages, consumer rights, women rights, law, police investigation, history, agriculture, business, Alternative medical therapy, occult science, Astrology, Religious rituals, Nature, Environment, Scieince, Technology etc. Vimarsha is a unique platform for creative, successful, expert personalities and unsung heroes of india.
Click to join us on
Facebook personal
/ mayuradkar
facebook Vimarsha
/ 61561063084253
Instagram personal
/ adkarmayur
instagram vimarsha
/ mayurmaddkar
Pawar kaka. Thanks. Sabaka malik ek. BABAs words. Absolutely True. Sharan maj aala Ani vayya gela. Dakhava Dakhava aisa koni. Babanche vachan. Absolutely true. Saibhakt Purushottam Pawaskar. THANKS AGAIN.
मी प्रथम जेव्हा शिरडीला गेले तेव्हा बाबांच्या चौथर्यावर चढुन अभिषेक करण्याच भाग्य मला लाभले
धन्यवाद बाबा
Thanks for watching....शुभ दसरा!
I was always a skeptic when it came to religion and faith despite being from a very religious family, however, I have felt Baba multiple times through really personal experiences living abroad, that sealed my faith in Baba. Baba Sai will always be my master and my Guru/Bhagwan till my last breath. ❤🙏 Om Sai Ram
@@Ashgrao om Sai Ram 🙏🙏🙏
धन्यवाद पू काकाचे बरेच विडिओ मी ऐकले आहेत।त्याचा मुळे मला बरीच माहिती मिळाली।श्री पाद वल्लभ चरित्रात त्यांचा जन्माचे रहस्य व त्यांचे व श्रीपादांचे एक गोत्र भारद्वाज राहील हे त्यांनी स्वतः.सांगितले आहे।जर कोणाला ह्या विषयी पूर्ण व आणिक ऐतिहासिक माहिती शोधा साठी हवी असेल तर देता येईल।पण हे खरे आहे नदी चे उदगम व.साधुची जात विचारु नये। मला बाबानी द्रष्टांत देउन गेल्या जन्माचा नावानी हाक मारुन शिरडी येथे समाधी पुजेला बोलविले आहे।
जय देवा
धन्यवाद. आपल्या इतर साईभक्त मित्रमंडळींना व्हीडीयो Share करा.
🌹🙏🌸 हरि ॐ साई 🌸🙏🌹
आदरणीय पवार काका नमस्कार 🙏
अतिशय सुरेख पद्धतीने आपण बाबांबद्दल माहिती दिली आहे.
बाबा हे स्वयंभू,प्रकट झाले होते बाबा ज्या प्रकारात येतात.हे तत्व देहधारी असताना जेवढ्या लोकांचं कल्याण करतात त्यांच्या अनेक पटीने हे समाधिस्थ झाल्यावर लोकांचं कल्याण करतात.
धन्यवाद 🙏
एक दमखर आहे माझ्या कडे सूधाग ग्रंथ आहे साईबाबा एक्स सर्व धर्म सभवाच प्रतीक आहे
साईनाथांनी मला साक्षात दर्शन दिलेले आहे आणि बाकीचे लोक जे आहे बाकीचे लोक बाबांबद्दल काहीही काहीही बोलत आहेत हे चांगलं नाही साक्षात परब्रह्माचा अवतार श्री साईनाथ हे अनंत आहे आणि अनंत राहतील सद्गुरू साईनाथ महाराज की जय.. बाबा बाबा फक्त मूर्ती पासून हे भावात आहे आणि जिथे भाव प्रकट होतो तिथे साईनाथ प्रकट होतात हे आपण साईभक्तांनी लक्षात ठेवलं पाहिजे बाबा हे मूर्ती नुसती मूर्ती नसून आपल्या आत्म रंगात प्रकट झालेला भाव आहे...
Om Sai Ram...thanks for watching! Pls. Share video with your friends
ओम साई राम 🙏🏻
तुम्ही खूप भाग्यवान आहात बाबांनी तुम्हाला साक्षात दर्शन दिले तुम्हाला बाबांनी कोणत्या रूपात दर्शन दिले सांगा प्लीज
आणि मलाही सांगा तुम्ही कशी बाबांची सेवा केली त्यामुळे बाबांनी तुम्हाला दर्शन दिले मी ही छोटासा साई भक्त आहे मलाही बाबांचे दर्शन घेण्याची खूप मनोकामना आहे मला सांगा तुम्ही काय केले कशी सेवा केली सांगा प्लीज रिप्लाय द्या
ओम साई राम 🙏🏻
मला देखील साई बाबांनी दर्शन दिले आणि मी त्या नंतर आध्यात्म मार्गात आलो नाही तर आधी माझा देवा वर विश्वास नव्हता ! 🕉️ साई राम ! 🙏🏻
खरा हिंदु तोच जो कुठल्या ही संत वर टीपणी करत नाही जय श्री साई
Pawar Kaka tumalha maazha namaskar 🙏 tumhi khup khup sundar mahiti dili. Tumche manapasun aabhar.
Om Shree Sainathaya namaha 🙏.
Thanks for watching....शुभ दसरा!
Mayur Adkar Ji - Thanks for this healthy discussion with Pawar Kaka. You would be glad to know that our " Aarti Saibaba " is also written by Saibhakt Late Shri. Madhavrao Adkar !!
Thanks for watching and your kind words.. Share it with your friends
Kaka Pawar Thanks.
Satya..... Om Sai Ram ♥️
Jaya mani jaisa bhav.....baba aje hi ahe......❤ Om Sai Ram 🙇
THANKS FOR WATCHING. HAPPY DASARA
साई बाबा भगवान है। साई बाबा को भगवान ने मानवता धर्म को सही दिशा दिखाने के लिए भेजा है।
Om Sai Ram। मेरे साई मेरा विश्वास।
@@saurabhdewangan6423 सही कहा आपने . ॐ साई राम 🙏
खुप खुप छान काका ओम साई राम 🙏😍🚩
Thanks for watching....शुभ दसरा!
पवार काका तुम्हाला कोटी कोटी नमन
सत्य माहीतीच दीली
Mere Sadguru Sarkar Sai Maharaj ki Jai
साई बाबांना धर्माचा पलीकडे बघा , बाबा सद्गुरू आहे आणि आम्ही बाबांना देव मानतो 🙏 ॐ साई राम 🙏
Om Sai ram. Thanks for watching.
Nice
Thanks for watching....शुभ दसरा!
अनंतकोटी ब्रम्हांड नायक राजाधिराज महाराज योगिराज परब्रम्ह सच्चिदानंद सद्गुरु साईनाथाय महाराज की जय ।
Thanks for watching....शुभ दसरा!
Shrpad shree vallabh charitramrut adhyay 45 vachava..sai babanchi mahiti kalel. 🙏🙏
@@priyajadhav2258 अहो या लोकांना जे बाबान बद्दल उलट सुलट प्रचार करत आहे ह्यांना दत्त संप्रदाय , श्री स्वामी समर्थ गजानन महाराज श्री शिर्डी साई बाबा हे सगळ्यां बद्दल काय कळतात ? ह्यांना फक्त राजकारण करायचं आहे ; बाबांच सांगण प्रमाणे ऋणानुबंध द्वारा बाबा ज्याना अनुभूती दिलेत असा भक्त खूप भाग्यवान आहे 🙏 आणि ज्यांना अनुभब नाही मिळाला असेच लोक असा दुष्प्रचार करत आहे , ॐ साई राम 🙏
काका ओम साईराम आसेच कार्य चालू ठेवा करोडो साई भक्त तुमच्या सोबत आहेत
Om Sairam kaka pranaam kaka love you from Goa
ज्यांना साईबाबा ची अनुभूती नाही.
आणि भक्तितला आनंद माहीत नाही ते लोक साईबाबा सारख्या संतांची अवहेलना करतात.
पण तुम्ही हा व्हिडिओ केल्याबद्दल खुप खूप धन्यवाद.
Thanks for watching. Share it with your friends
🙏🌹जय श्री sai🙏🌹
जो का हिरा तेजोमान, पुर्णपणे असे जाण, तेथे त्या हिऱ्याची कोणती असे खाण, हे जाणण्याची गरज नसे!
❤om Sai Ram ❤
ॐ श्री साईनाथाय नमः 🌺🙏
Om Sai Ram 🙏🙏🙏
Om sai Ram om Sai Shyam Jay shree Ram
Thanks for watching...please share the video with your friends
खुप छान बाबा माहिती देत आहात ओम साई राम ❤❤❤❤❤❤❤❤😂😂
धन्यवाद. आपल्या इतर साईभक्त मित्रमंडळींना व्हीडीयो Share करा.
Good information
Thanks for watching
ॐ साई राम
धन्यवाद. आपल्या इतर साईभक्त मित्रमंडळींना व्हीडीयो Share करा.
Now a days every Saint is AVATAAR of Parmeshwar...lot of avtars now a day's....sai baba was HINDU...HINDU..HINDU...
ब्रॉडकास्टिंगचा मराठी शब्द प्रसारण आहे !
बाबा भक्तांच्या हाकेला धावतात त्यांची संकट दूर करतात
Thanks for watching....शुभ दसरा!
Om Sai Ram
Thanks for watching. Share it with your friends
ॐ साई राम
Thanks for watching
अहो शंकराचार्य म्हणतायत तेच अधिकारी आहेत यावर बोलायला.. शंकराचार्यांची पात्रता मोठी.हे ग्रुहस्ताची बरोबरी शंकराचार्याबरोबर होणार नाहि
🙏Om Sairam 🌹🙏
Thanks for watching..wait for 2nd part
OM SAI RAM❤
Thanks for watching..wait for 2nd part
ओम साई राम 🙏🏻
साक्षात परब्रम्ह जे हनुमानजी चा अवतार आहेत जेअयोनीज आहेत जे दत्तगुरु आहेत ज्यांना अध्यात्माचे ज्ञान खूप कमी आहेत तेच हे अज्ञानी असे काम करूशकतात बाबा करुणा चे सागर आहेत. काका मी मी तुमचे प्रत्येक व्हीडीओ पाहते.
बाबा माझे साक्षात सदगुरू आहेत
काका स्तवनमंजरी चे माहात्म्य सांगा.
साई बाबा हे दत्तात्रय चे अवतार आहेत
@@manishanirmal8124 बाबा दत्त संप्रदाय चे असून साक्षात परब्रम्ह आहे 🙏 सद्गुरू साई नाथ महाराज की जय 🙏🙏
❤ओम साई राम ❤
Thanks for watching..wait for 2nd part
Om Sai ram.. khupach sundar discussion kela ahe pawar kaka sobat tumhi.. baba cha naav sripad charitamrutam madhe ahe ani he lokana mahit asayla hava ashi mjhi iccha ahe je loka aaj kashila baba cha Granth mdhe nhi mhanun vaad karat ahet tynacha paryant he pohchude hi mjhi prathana.. thank you tumhi ha topic choose kela 🙏
Om sai ram
Thanks for watching..wait for 2nd part
Om sai ram 🌸❤️🌸
Thanks for watching..wait for 2nd part
Om Sairam
Thanks for watching. Share it with your friends
Om sairam
Thanks for watching..wait for 2nd part
साईबाबां आमच्या घरी मला दरशन दिले आहे. माझे 7 दिवसांचे पारायण पूर्ण झाले त्या दिवंशी आले होते.आणि मी त्यांना सरबतही दिले.मला अजूनही तो प्रसंग डोळयासमोर दिसतोय. अजून खूप अनचभव माझा कडे आहेत.खरच बाबा भगवान् आहेत.काका धन्यवाद तुम्हाला ला.
Thanks for watching
SAINATH JI IS MITTI. TOO. THIS, IS SAMPOORN. HAIN. THEREFORE I RUN BEHIND UDI. WHAT I SAW AUR LEARNED. PRACTICALLY.
मी अगदी वाट पहात होते काका काय बोलतात म्हणून..मी खरच खूप hurt झाले बाबांची अशी अवहेलना होताना पाहून..काय करायचं ह्या so called सनातनी लोकांचं..जिथे विरोध करायला हवा तिथे नाही करत.. फक्त बाबांच्या मागे लागलेत
ज्यांना कुणी विचारत नाही ते लोक असेच वागतात. Thanks for watching..wait for 2nd part
ॐ साई राम
साई बाबा यांना चमत्कार दाखवणार... जे बाबाची अवहेलना करत आहेत. यात राजकारण आहे. निश्चिंत रहा.. साईबाबा अवतार आहेत. मला खूप वेळा साक्षात्कार झाले. मला खूप वेळेस बाबांनी वाचवलं .मरणाच्या दारातून ३दा बाहेर काढणारा तो शिव अवतार आहे याची प्रचिती आली. फक्त श्रद्धा ठेवा .
अतूट विश्वास असू द्या. सनातनी आपलेच बांधव आहेत, साई सद्बुद्धी देवो❤
So true so true...u r right... I come from the village of sai baba....if u want I will tell u the truth....ohhh to listen speaker is so painful....
पवार काका धन्यवाद 🙏
साई साई हरे हरे🙏🌹🙏
काका आज माझे मन शांत केले, साईबाबांच्या विरोधात ऐकुन जीव नुसता तडफडत होते काय करु आणि काय नको असे झाले होते , मी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र ,श्री साईचरित्र ,श्री गुरू चरित्र श्री गजानन विजय ग्रंथ यांचे पारायण करत असते त्यामुळे मला थोडी फार माहिती आहे, पण आपण हा विषय घेतला आणि संत जनांवर भक्ती आणखी वाढली , तसेच हा विडिओ इतर जणांनी पण सगळी कडे शेअर नक्की करावा, जे संत पुजेला प्रेत पुजा म्हणतात त्यांच्या पर्यंत पोहचला पाहिजे
धन्यवाद. आपल्या इतर साईभक्त मित्रमंडळींना व्हीडीयो Share करा.
@@sulbhapawar3405 बाबा साईं के बारे में कोई भी संदेह करना ग़लत है . साईं बाबा ने हमेशा हर धर्म का इज़्ज़त करना सिखाया है 🙏 शिरडी में बाबा ने राम नवमी का त्योहार मनाया और गोपाल काला भी मनाया है , उन्होंने हमेशा सबकी मदद किया है और शिरडी में बहुत सारी मंदिरों का जीर्णोद्धार कराया है 🙏 OM SAI RAM 🙏🙏🙏
@@sumitrachatterjee6966 संदेह नहीं यह सनातनी साईबाबा के लिये गलत बोल रहे है गलत कर है यह सुनकर दुखी है, उन्हे समजाना जरूरी था वह पवार काका कि बातो से समजे यह विडिओ देखे वैसे तो हर साईबाबा भक्त कभी भी इन लोग कि बातो मे आने वाले नही, पर साईबाबा की बदनामी सहन नही होती.
@@sulbhapawar3405 आपने बिलकुल सही कहा 🙏 साई बाबा को किसी भी एक धर्म से जोड़ के देखना ग़लत हैं , जिनको बाबा के अनुभूति मिली हैं , जिन्हें बाबा ने अपना आशीर्वाद अनुभव कराया हैं केवल वही जान पाये है की बाबा कौन थे 🙏 ॐ साँई राम 🙏।
मयुर दादा तुम्हाला जो साईचा लडा लागला तिच अनुभुती मला पण झाली तशिच मला ही काकड आरती ला 24.डिसेंबर.1978ला,झाली. या वर्षी जून ला योग आला तेंव्हा प्रत्येकक्षात संवाद घडल्याचा अनुभव झाला आणि आनंदी झालो.
Maza mazya sadguruwar Sai Babanwar viswas aahe Baki kunawr viswas nahi jae koni mazya Sai Babancha mazya Sai Swami nityand babancha AP prachar karthat tynchyakde mi lksh deat nahi karn babani mala Swami nityanda banchya rupat kititari wala darshan dilele aahe Ani Mi dear mahinyala shirdila mazya Sai Babankde jaat asto me Babankde jaato samaja Sathi jaato mala korona madhe swpnat jo durshtant dila je mala babani karayla sangitle tase me lawkr nahi koronachi dusri laat ali mag me vichar kela babani swpnat Yeun sangun me kahich kelenahi me bhivpurila jaun Sai Babani jae swapnat sangitle tee kele Sai Baba hayt astanche pahile Sai Babanche mandir aahe babani mazyakdun karun ghetle ani tyanatr korona Gela mazya Sai Babanwar viswas thewa kee jiw Gela tari chalel pan sradha kami hou deu naka mag Sai Babancha anubhaw bagha om shree sainathay namah 🌹🙏🌹
Shree swami Samarth .
Sai Baba Satya Sai Baba Ke Avtar Hai
Sai Baba Bholenath ke Avtar Hai
Sai Baba maruti awatar ahet
It was painful to listen....
He je bhagwe vastra ghalun dharmache thekedar banun baselt na tyanna kaay mahit baba kaay aahe, sadguru sainath kithi motha naav aahe te tya bindokaannna kaay mahit jyanna fakta aapla naav ani apla khisa bharaycha aahe , amha sai bhktanna mahit aahe ki sai baba kaay aage ani amche anubhav ithke strong aahe ki konihi motha dharmguru dharmthekdar kahi bolu dya amhala ghanta farak padat nahi , gele udat sarva amhi sainche hoto aahot ani kayam rahnr
WHO IS, SHIRDI SAI. THIS IS CORRECT. HE IS ENERGY. HE IS EVERY THING. NEVER CREATED BY ANY PERSON. NOR DESTROYED. HE IS EVERY PERSON. TOO WEAPON TOO. APNE APNI LIFE MEIN JO KUCCH BHI DEKHA. SEEKHA KIYA. SOCHA. WOH BHI SAINATH. HI HAIN. ABOVE .ALL HE IS THE BEST TEACHER. TRUEST MAMA.JO AAPNE NAHIN DEKHA. NAHIN SEEKHA. NAHIN KAARA. MATLAB JO AAP FUTURE MEIN DEKHEGA. SEEKHEGA. WOH BHI SAINATH JI . HAIN. AUR THE WAY TO BE THE KRIPATAR OF MAA HINGLAJA☀️☀️ IS THE SAINATH JI🐝🐝
@@vivekrehani2953 Shirdi Sai babake baare me galat baaten failana bandh ho. Om Sai Ram 🙏🙏🙏
Chatrapati Shivaji maharaj ki jay.
Satya kabhi chapta nahi
.Hinduo ko jalata hai aur darnata nahi.
पवार काका तो पवित्र पावन ग्रंथाचे नाव तरी माहिती आहेत का ? अभ्यासक म्हणवतोस श्रीपादवल्लभ चीरतामृत नाव आहे '
आणि रामायणाबद्दल जपून बोल दशरथ महाराजांना म्हातारा म्हणतोस अगोचर पणा म्हणतोस तूला अभ्यासक कुणी केला रे
SAINATH JI IS, GOD. AUR GOD IS, EVERY THING. JO AAP JANTA OR NAHIN JANTAA.
KISI KO WRONG KEHNE SE PEHLE. AAPNNI KNOWLEDGE KO CORRECT KARNA, CHAHIYE. HE IS EVERY BOOK. TOO.
चर्चा भरकटली.... मुद्दा सोडून इतरच बडबड जास्त होतेय. त्यामुळे video boring झाला.. मुद्दा सोडून बोलू नका
Om Sai Ram 🌹🙏🌹
Sai Baba aahe mala swpnat darshan dethat Swami Samarthanchya rupat Ani Bhagwan nityanand Banchya rupat maze sadguru Sai Baba darshn detat
Me shirdila Sai Babankde pratek mahinyala jato samjasati jato tee mazya Sai Babanach mahit aahe mhnun koronachya babatit Jay karayla sangitle tee me bhiwpurila jaun Sai Babache pahile mandir aahe tethe babani sangitlya pramane kele anai nantr koronachi mahmari geli om shree sainathay namah 🌹🙏🌹
Sai Baban badl jaekoni apprchar karat astil tyachkde laksh deu naka tae Sai Babancha parikshet paas hot nahi mhnun kahipn boltat apli Sai Babanwrchi srdha bhakti ajun jast wadwa mazya Sai Babani konache wait kadhch kele nahi sabka malik aahe Sai kahi nastik asthat Ani asawe lagtat karan karme tashi pahilya janmat keleli asthat tyala konach kahi karu shakt nahi om Sai Ram 🌹🙏🌹
@#गीतारेवणकर... काकी तुम्ही सदगुरू अनिरूध्द बापूं बद्दल ऐकल असेल तुम्हाला तुमचं उत्तर मिळेल अशी आशा आहे...😊
Sai baba was born in pathri in maharashtra in a Hindu family....
What u r talking about ??????
I am ready to debate...bt I know no one will ... all of u just entertain ur self with fancy stories....
sai baba dev ahet.om sai ram🙏🌺
He is giving speech...not talking about sai baba....waaa
दतमहाराचाआवतार आहे
पवार काका, सानंद धन्यवाद.
जय साईराम.
सडेतोड उत्तरे देऊन तुम्ही विरोधकांची तोंडे बंद केलीत.
तू एवढा अभ्यासक आहेस म्हणतोस स्तवन मंजिरी वाचलीस का कधी ?
दासगणू महाराज स्तवन मंजिरीत म्हणतात
मशीद तुमचे वस्तीस्थान । विंधावाचून असती कान । फात्याच्या तऱ्हा पाहून । मु सलमान म्हणणे भाग तुम्हा ॥
त्याच पुढे "तशीच अग्निची उपासना | पाहुनि अपुल्या दयाघना | निश्चय होत हे अमुच्या मना | कि आपण हिन्दू म्हणोनि || ते तुम्ही नाही बोललात
चांद मिया प्रेत
Om Sai Ram
Om sai ram
Om Sai Ram