Ekvira Aai Temple | Karla Caves | पुणे ते एकविरा देवी | Ekvira |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
  • नमस्कार मित्रांनो.
    .
    एकवीरा देवी ही माहूरच्या रेणुका मातेचा अवतार आहे, असेही म्हटले जाते. विद्येची देवता गणपतीची आई माता पार्वती, देवी यमाई आणि रेणुका मातेचा अवतार म्हणजे एकवीरा देवी, अशीही आख्यायिका सांगितली जाते. त्यामुळे तिला वेहेरगावची यमाई, अंबामाता किंवा परशुराममाता रेणुका असेही म्हटले जाते. एकवीरा मातेची मूर्ती स्वयंभू आहे
    .
    कार्ला लेणी लोणावळ्या जवळील कार्ला या गावाजवळ आहे. या लेण्या लोणावळ्यापासुन 11 किमी अंतरावर आहे. भाजा लेणी, पाटण बौद्ध लेणी, बेडसे लेणी आणि नाशिक लेणी या लेण्यादेखील या भागात पाहण्यास मिळतात. या ठिकाणी एकवीरा देवीचे देवस्थान आहे. या लेण्या इ.स.पू. 2 ऱ्या शतकापासुन ते इ.स. 5 व्या शतका पर्यंत बांधल्या गेल्या. कार्ला लेण्या या महाराष्ट्रातील सर्वात जुन्या व लहान लेण्यांपैकी एक आहेत.
    .
    #ekvira #aagri #mumbai #aagrikoli #koli #maharashtra #aaiekvira #koliaagri #pune #ekviraaai #kolisong #aagrikoligeet #vasai #aai #alibag #aagrisong #alibagkar #ekvirasong #aagriking #india #marathi #koligeet #varsolibeach #revdanda #murud #nagavbeach #alibaug #travelmaharashtra #alibagthings #alibaugmemes
    .
    .
    #lovealibag #aagrikolitiktok #alibagmemes #alibagkarthings #msrtc #myalibag #thalbeach #thal #revas #stmahamandal #vinayakmali #aagrikoliboy #ekviradevitemple #ekveera #virar #thane #alibagkarofficial #bhfyp #bhiwandi #karla #koliwada #ekviratemple #ekveeraaai #ekveeradevi #aagrigirl #aagrikatta #alibagbeach #faktaagri #revdandabeach #koliboy
    .
    .
    #एकविरा #कार्लालेणी #बुद्धलेणी #एकविराआई #एकविरादेवी #ekvira #ekviradevi #ekviraaai #karlacave #karlacaves #buddhaleni #पाऊलवाटा #paulvata #navratri
    #ekvirasong #karla #karlacaves #lonavala #lonavalatouristplaces #aaiekvirastatus
    #placestovisit #travel #travelvlog #travelvlogger #ekviradevitemple #viral

ความคิดเห็น • 9