वर्धनगड ट्रेक दरम्यान सत्त्या भाई थोडक्यात वाचला😱
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ม.ค. 2025
- Open Your FREE DEMAT Account With JKV
tinyurl.com/yyq...
SHOP At JKV AMAZON STORE
www.amazon.in/...
#MaharashtraForts #JKV #MarathiVlogs
-----------------------------------------------------
My Instagram: / jeevankadamvlogs
Facebook: / jeevankadamvlogs
Twitter: / jeevankadamvlog
-----------------------------------------------------
Main Vlogging Camera: amzn.to/2BmVgBu
Main Camera Lense: amzn.to/3goOKZt
Second Vlogging Camera: amzn.to/2YTM2W6
Action Camera: amzn.to/2Bwg4X5
Vlogging Tripod: amzn.to/3dQAhnz
-----------------------------------------------------
Music By: Epedemic Sounds
दादा सत्या भाई अस्सल सातारी भाषा बोलतो. एकदम जबराट
th-cam.com/video/m1SmDvCs904/w-d-xo.html
मामाने भाच्यांना गड किल्ले चढवले, आवड निर्माण केली खूप माेठी गाेष्ट... जीवन तुम्ही ग्रेट आहात.. खूप छान माहिती दिली इतिहासाची.. मस्त.. असे वाटले आम्ही गड चढताे आहाेत
दादा, गडकिल्ले संवर्धन ही खूप काळाची गरज आहे, तीच खरी आपली शिवसंपत्ती आहे...🚩🚩🌹🌹👌👌
मुलांना गड चढताना पाहुन माज़े बालपण आठवले.आम्हीपण सज्जन गडावर आसेच चढुन जायचो.खुपच छान 🙏
ती गायब होयची जादू कुणा कुणाला आवडली❤️😎👍🤟
जाम भारी
एकदम सॉलीड भावा
th-cam.com/video/m1SmDvCs904/w-d-xo.html
जीवनभाऊ, तुमच्या vlogs मधून डोंगरप्रेमी मित्रांसोबत आपले लाडके गड घरबसल्या पाहण्याचा आनंद मिळतो... ह्यामध्ये तर काय बालवीरांचीही धमाल 😀😀
तेव्हा तुमचं अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!!!
त्याचबरोबर सर्वांना कळकळीची सूचना आणि आठवण -
आपल्या गड, किल्ले आणि डोंगरांवर आपल्या पूर्वजांनी अफाट प्रेम केले, खूप आदर केला, त्यांवर सुंदर नेटकी घरं बांधली, देवांची मंदिरं बांधली, देवांचे उत्सव केले, त्या गडांसाठी त्यांनी प्रचंड कष्ट केले, इतकंच नाही तर गडांच्या रक्षणासाठी आपले प्राणदेखील दिले. अश्या आपल्या पवित्र भूमीचा सन्मान, आदर आपण राखलाच पाहिजे.
पण गड-डोंगरांवर जे कोणी कचरा करणं, व्यसनं करणं, असभ्य वागणं, छेडछाडीचे प्रकार, गड परिसराचं कुठल्याही प्रकारचं विद्रूपीकरण करणं, असले घाणेरडे प्रकार करत असतील ते कुणाचा अनादर आणि अपमान कळत नकळत करत असतात त्याचा विचार करा आणि असली वाईट वागणूक कोणीही करू नका. गडावरच काय, हे प्रकार कुठंच नाही केले पाहिजे.
खरे गडप्रेमी आणि सुजाण नागरिक नेहमीच गडांचा आदर ठेवणार आणि आपली वागणूक चांगलीच ठेवणार.
हर हर महादेव! जय भवानी! जय शिवराय!
1 number video ahe bhava salute tula
Jivan Dada tu aani Dada aani tuze bhaje sem bolatat ekdam kadak ikayla khup bhari वाटतं ❤️
दादा...! काय ते सिनेमॅटिक शॉट्स...काय ते एडिटिंग..काय ते तुझ बोलणं... बिग फॅन.. तुझ्या सारख्या मराठमोळ्या वलोगेर ला बघून खूप अभिमान वाटतो... तुझ एडिटिंग स्किल्स आणि सिनेमॅटिक शॉट्स . 🔥❤️ ..! निव्वळ प्रेम दादा..❤️
मामा भाचे यांचं नातंच वेगळे असते 💯 दादा🔥🤩
Dada khup chan ....khup bare vatle sakali sakali mandir baghun...mazhe ajol ahe... Dhanyawad🙏🏻🙏🏻🙏🏻
एकच नंबर👌👌👌तुझी भाचरं बघून माझा मुलगा म्हणतोय "मला पण जायचयं या मामा सोबत." आम्हाला सुद्धा आवडेल.
🚩 || जय शिवराय || 🚩
खुप सुंदर जीवन दादा आसेच ट्रेकिंग चे व्हिडीओ पहायला आवडतील तुमच्या निमित्ताने मुलांना ही ट्रेकींगची सवय होईल आणि शिवाजी महाराजांच्या विषई आणि गडकोटांच्या विषयावर माहीती मिळेल अप्रतिम व्हिडीओ सादरीकरण..... धन्यवाद 👌👌👍👍🙏🙏
⛰️🌳⛰️🌳⛰️🌳⛰️🌳⛰️🌳⛰️🌳⛰️🌳⛰️🌳
मस्त माहिती आहे धन्यवाद. आणि भाचे कंपनी एकच नंबर. ❤
🚩मध्ये जो महाराजांचा फोटो दाखवला खूपच भरी होता जय शिवराय 🚩🚩
th-cam.com/video/m1SmDvCs904/w-d-xo.html
अरे वा तुम्ही आमच्या खटाव कडे गेलात ,खूपच सुंदर ,आवडले
आज बऱ्याच दिवसांनी तुमची व्हिडिओ बघितली. एकदम भारी वाटलं. नवीन किल्ल्याची माहिती आज समजली. चित्रीकरण तर नेहमीप्रमाणे एक नंबर. तुमच्या नजरेतून तुम्ही जे व्हिडिओ मार्फत सादर करता बघायला खूप छान वाटतं.तुमच्यासोबत भ्रमंती करत आहे असच वाटतं नेहमी.खूप खूप आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे.🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप मस्त किल्ला. माहितीही खूप छान सांगितली. भाच्यांचा मामावर भारी विश्वास.😃
दादा तुझे विलोग खुप छान च असतात.आणी गड किल्ले खुप मस्त चढतोस .व इतिहास पण खुप चं छान सागतोस.तनुल्या पण तुझ्या सारखा होणार..खुप हुशार आहे तो..
Nice vedio changli mahiti dily thanks
दादूस एकदम मस्त होता ट्रेक त्यात भांजे कंपनी सोबत असल्यामुळे तुला पण भारी मज्जा आली असेल। सर्वात महत्वाचे म्हणजे तू गडाची माहिती एवढी भारी दिलीस लय आवडली अजिबात न अडखळता बोललास। तुझा इतिहासाचा अभ्यास खुप चांगला भारी आहे Tallented Dadus 😘💝👌👌👍
काळजी घ्या 👏
Vardhangadachi history khup chhan sangitli dada jay shivray🚩❤️
Ekch number bhachhe aahe tumche 🔥🔥
दादा तुज्यामुळे या पिढीला आपल्या महाराजांचा इतिहास कळतो आहे.....नाहीतर सध्याच्या अभ्यासक्रमातून आपल्या महाराजांचा इतिहास नाहिसा होत आहे....तुज़्या या कामगिरीला मानाचा मुजरा 👍👍👍
मामाभाचे एक नंबर.....एक नंबर ट्रेक....nice information about fort as well
Khup chan zalal Blog kharch mulana gadachi history , Trek chi godi zalich pahije...hats of to you....ajun kahi vershani tula treck lanpartner asel.... offcourse ...tanvish....tu tanvish and dada 3 generation milun ek chan treck kara....all the best
खुप सुंदर गड भ्रमंती बरोबर भाच्चेकंपनी आणि सोबत छोटी गोष्ट गडाबद्दल अजून काय नेहमी सारखाच सुंदर व्हिडीओ वडील आले असते तर अजूनच मज्जा आली असती.
Khup divsa pasun pahayche hote Vardhangad. Aaj pahayla milale . Khup sunder Chan aahe gad
साताराला एक मुलगी पाहुन ठेवा लग्णाला भाऊ.सातारची भाषा लई आवडती मला,एकदम खतरनाक.,,,,,,तुम्ही पन एकदम मस्त राव आनंदी.
Information👌👌bhachyanchi mjja ahe.... 👍
Jeevan dada,me tumche prytek videos pahte ani tanvish che sudha...I m from nagpur..tuz kam khup apratim ahe...mla kille pahayla khup awdat ani hi awad tuzyamule continue ahe...keep it up .
Dada tula ekda bhetaychi Icha ahe ...I love your work ..
कित्ती विश्वास रे मामा भाच्यांनातु सोबत असताना आम्हाला भिती कशाची ....।जीवन मामा चा अर्थ दो माँ ओका प्यार करणेवाला.मामा दोन आयान एवढे प्रेम करणारा एक मामा. नशीब वान आहेस तुला बहिण आहे .आणि तुझ्या तनुल्याला आत्या. व्हिडीओ छान होता घरी बसून गडकिल्ले पाह्यला मिळत आहे तुझ्या मुळे इतिहासाची माहिती मिळाली..
एक नंबर दादा 😊.खूप bhari आहे साताराची भाषा. तुझे व्हिडीओ पाहतच rahave असे वाटते .
Video baghun khup khup mast vatl ek number jay shivray
Dada tuhmi cenematic shot bhari gheta.. ani tumche vidio saglyan peksha vegale ani bhari vatatat.. ekdam tannak..😍💯❤️
जबराट व्हिडिओ.... खूप भारी.... छत्रपती शिवाजी महाराज की जय..... 🙏🙏🔥🔥🔥🔥🌈🌈
1 no bhau mahiti nasalelya kilya baddal mahiti milali thanks
मामा- भांजे एक नंबर व्हिडिओ 👌❤️
वर्धनगडाचा इतिहास भारी सांगितलं भाऊ
दादा महाराजाचा फोटो खूप छान आहे मुजरा राजे.....
सुंदर व्हिडिओ, छान माहिती आणि छोटे मावळे 👏👏
असा मामा सगळ्यांना मिळो...मस्त !!
अप्रतिम म्हणजे अप्रतिमच व्हिडीओ. स्लो मोशन शॉट जबरदस्त
500k lavkarach dada khup support 🙌
Jivan maz gaon Pusegaon...ya kdhi sevagiri mandira chi bhet dyla ❤️....nice vlog 🔥
Dada tuza ha video apratim ch ahe . Amchya gavacha ithihas tuzya kdun aikayla bhari vatla👍👍😊
दादा व्हिडिओ मध्ये भन्नाट छान इफेक्ट दिलेले आहेत 👌👌👌
जामच आवडलेत 👌👌 दादा तु खरंच ग्रेट आहेस. असाच नेहमी आनंदी रहा. आता आतुरता पावसातल्या ट्रेकची🤟🤟🤟✨
खूप छान व्हिडिओ भाऊ,
तसे तुमच्या सर्वच व्हिडिओ छान च असतात
Video bhari aani bhache mandali lay bhari.
Mama bhachanchi jugalbandi bharich ahe👌,killyacha itihasachi mahiti sudha apratim ahe👍🤩 ani dadhi ka shave keli yar
Khup chan video ahe,Amchya ranatunch ya gadawrti paywat jate, Bhandarmachi maz gaw ahe ❤️
Jeevan tuze History knowledge jabardast ahe, sarv gadachi mahiti chhan sangto, Thanks
Cinematic shots cha king....JKV.
भाचे मामाची दुर्ग सफर मस्त झाली. एका वेगळ्या वाटेने गडावर चढाई केली छान वाटल. सुंदर ऐतिहासिक माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद... याचा पुढं महिमानगड किल्ला आहे ....महिमान (पाहुणे)यांना मुक्कामा साठी खास बनवलाय अशी आख्यायिका आहे 🚩🚩🚩🚩🚩
👍👍🚩
खुप खुप धन्यवाद ❤️🙏🔥
Ekdm masttt dada..😍🙌 khuppp avdl... tuje sagle vlogs are awsm 😍🤗
Ek no Dada ...editing kamal👌👌👌👍👍
Nice information about fort
Ekach number video Dada👌👌👌👌
Korfad ....aa... sabbash......🙏🙏🙏😘😘
त्या मावशी खूप छान बोलल्या, फोटो काढायला आलाय?.कारण आत्ता फक्त फोटो काढायला माणसे फिरायला येतात.सर तुमच्या कार्याला सलाम.
th-cam.com/video/m1SmDvCs904/w-d-xo.html
Jkv is back hech baghayla awadta amhala jkv channel var
Ekdum bhari rao...❤️😘🙏🙏🙏 Jay shivraay
Lockdown madhe gavala jaycha decision...ek no.
Khup jabardast video ahe dada...🥰❤
दादा गावची मजाच काय वेगळी आहे , आणि तुझ्यासारखी क्वचितच कोण ती दाखवत असेल♥️
जय शिवराय🙏🌹
Vardhan gadacha trek aani tumahi dileli gadachi information khupach bhari, tasech tumache donihi bhache sathidar mastch😎😎👍👍
मस्त दादा तुम्ही आमच्या गावाची व आमच्या किल्या ची माहिती तुम्ही अश्या प्रकारे सर्वन समोर आणली तुमचे मना पासून धन्यवाद🙏🤗🚩 जय जिजाऊ जय शिवराय🚩🤗🙏👑
Information wala part ek number hota dada🚩🚩अशीच माहीत देत राहा🚩🤘 आज ची टीम पण भारी होते🤙(Euuu)⭐
Mama bhache 🤗🤗and trak must dada 👌👌❤️
खुप छान जय भवानी जय शिवाजी 😊💟⛳
Dada tujha innocence khup chan ahe...asach raha... Coz uniquely videos bantat automatically... Nature khup sunder ahe tujha... Ajinkya tara fort lavker kar .. n majhya gava bajulach ahe... Ghari jaun ye .. bharpur ambey khayl miltil... Raigaon Satara Akshay Taware Patil ... My bro ... Tula bullet ride milel 😁😘... Nakki ya amchya gavala🙏
खुप खुप धन्यवाद 🙏🙏
दादा तुमचे काम अप्रतिम आहे
🚩 || जय शिवराय || 🚩
खुप छान किल्ल्या बद्दल माहिती सांगितली जीवन दादा खुप मज्जा आली व्हिडीओ पहायला आसेच माहिती पुर्ण .. नवनवीन व्हिडीओ पहायला मिळोत ..... धन्यवाद 👌👌👍👍🙏 🙏
⛰️🚩⛰️🚩⛰️🚩⛰️🚩⛰️🚩⛰️🚩⛰️🚩⛰️🚩
महाबळेश्वर(सातारा जिल्हा) परिसरातील कांदाटी खोरे ,चकदेव महिमंडणगड, मधुमकरंदगड ,रघुवीर घाट, तापोळा असे अनेक ठिकाणे आहेत जे कोयने च्या जंगलात आहेत आणि अतिशय दुर्गम आहेत , त्यांना कधी तरी आवश्य भेट द्या...🙏
अप्रतिम ट्रेक हा सातारा जिल्ह्यातील
Ho नक्कीच ❤️🙏👍
kharach khup chaan vatat tumhi banavilele video pahun, tasa maze gaav vardhangad aani ajol chanchali mhanje tumhi aamche javalache mitrach mhanata yeil.
खूप छान...
मी चिमणगाव मध्ये डॉक्टर आहे..
भंडार्माचीत उमाजीनगर मधील जी माणसं दाखवली ती सर्व ओळखली.
हा विडिओ पाहून खरंच आपलंस वाटलं...
मी पण यामार्गे वर्धनगडावर नक्की जाईन....
❤️❤️👍
खुप छान आहे 📹कॅमेरा तुजा भारी वाटलं विडियो पाऊन🚩जय शिवराय🚩 जय महाराष्ट्र🚩
अप्रतिम vlog,आत्ता पासूनच लहान मुलांना ट्रेक ची आवड बघुन खुप छान वाटल. पण या ट्रेकला दादांची कमतरता भासली. दादांना जर सह्याद्री मध्ये ट्रेकला घेऊन गेल्या नंतर भरपुर औषधी वनस्पतींची माहिती होईल.
🚩🚩🚩जय जिजाऊ 🚩🚩🚩 जय शिवराय 🚩🚩🚩 जय शंभुराजे 🚩🚩🚩
शुभ सकाळ 🚩🚩🚩
Tu jevha har har mahadev ani chatrapati maharajancha jay ghosh kartos na....sann karna katha jato bagh... Ek number 🔥🔥
Editing superb👍👍👍👍❣❣🤩🤗
भाचे खतरनाक आहेत....👍🤩
मला अभिमान आहे की ह्या वर्धनगडावरील दरवाजा आमच्या राजा शिवछत्रपती परिवाराच्या मार्फत बसवला आहे आणि या सोहळ्यास मी साक्षीदार होतो तो पण शिवजयंती दिवशी १९फेब्रुवारी रोजी🚩🚩🤝👌👌🚩🚩🚩
'आपला सत्या भाई घाबरत नाही ' आणि 'संध्याकाळी सगळे ढग एकत्र जमतात'😂😂😂ह्या काही छोट्या छोट्या गोष्टी तुझे व्हिडिओज हिट बनवतात जीवन भाऊ👍👍एडिटिंग एकच नंबर🔥🔥🔥🔥
मामा भाच्यांची टिम मस्तच .मोठ्या मावळ्यासोबत छोटे मावळे तयार होत आहेत.मामा सारखीच टोपी घातलीय भाचरंडानी. आजचा व्हिडिओ खासच आहे.👍
धन्यवाद 🙏
Mast....I m from Vardhangad
video ani editing ekdam ch bhari rao...
तुझे vlog khup informative astat ...
Maza mulga & Mr. आवडीने बघतात ....
Please keep making these trekking videos!
Currently unable to go to treks right now because of the lockdown so I am living my adventures through your videos.
Cinematic scenes ekdam mast👌👌...nice information about the fort👍👍
दादा तुमचे विङीओ आवङतात .. love form बारामती 😀😀😀
दादा माण आणि कोरेगाव च्या सीमेवर उंच डोंगरावर श्रीपालवन हे गाव आहे या गावामध्ये श्री रामेश्वर मंदिर अतिशय प्रसिद्ध आहे त्याच बरोबर वारुगड सुध्दा इथून जवळ आहे.
म्हारुबाई आणि वाघदरा ही दोन घनदाट जंगले ही या गावाच्या अगदी जवळ आहेत.
तुम्ही एकदा आला तर आम्ही सर्व तुम्हाला फिरवून दाखवू मग तुम्ही ठरवा vlog करायचा का नाही ते.
Kadak bhawa .........bhache mandali jorat ahe
मामा भाच्यांचा ट्रेक पहायला खूप भारी वाटला दादा, त्यांना घेऊन आणखीन ट्रेक कर दादांना ही बरोबर घे तुमच्या सर्वांचा सामूहिक ट्रेक पहायला खूप छान वाटेल.😊
🚩जय शिवराय🚩
जय शिवराय 🚩🚩
एकच नंबर दादा खूप छान म्हायती दिली
खुप छान मामा भाचेचा विडिओ
मामा भाचे याचा नात काही वेगळच असत 😀☺️☺️🔥🔥
जय शिवराय । खूप सुंदर माहिती गडाची धन्यवाद दादा👍👍👍
खूप छान दादा...👌👌👌
माणदेशाचा शिलेदार.....माणदेशी चौकडी मधला एक किल्ला (वर्धनगड, महिमानगड, संतोषगड आणि वारुगड) भूषणगड या चौकडीच्या थोडा बाहेर बसतो.....
धन्यवाद ❤️🔥
Chhatrapati shivaji maharaj ki jai
Chhatrapati sambhaji maharaj ki jai
‘By the way’ लई भारी ....
खुप छान माहिती दिली आणि विडिओ पण छान 👍👍🙏🙏