खुप छान जीवन दादा आई वडील बहिनी व सर्व कुंटुबाचा विचार करतोस आताच्या काळात असी ग्रुप फॅमिली खुप क्वचितच बघायला मिळते खुप छान विचार आहेत तुमच्या फॅमिली चे जय हिंद जय महाराष्ट्र 👍👍
हा व्हिडिओ आत्ता पर्यंतचा सगळ्यात भारी amezing होता कारण आईच्या चेहऱ्यावरील आनंद, निरागस हास्य आणि आईंना आज पहिल्यांदा इतकं खुश बघून तो आनंद, तिच्या चेहऱ्यावरील ती खुशी खरच साठवून ठेवण्यासारखी होती.एक माऊली आपल्या सगळ्या ईच्छा बाजूला ठेवून आपल्या मुलांसाठी संसारासाठी आयुष्यभर झीजत असते. अधून मधून घेऊन जात जा आई दादांना पण. व्हिडीओ खूपच छान होता आई दादा लय भारी 🙏🙏🙏
आई एक नंबर, मस्त🎉🎊 स्वभाव छान👏✊👍, खूप हुशार आहेत त्या, घरची कामे, शिक्षिका ची नाेकरी कुठे कुठे बघणार, हाैशी आहेत, आई, बाबा दाेघेही brilliant म्हणून JKV हुशार, वहिनी, दाेन्ही मुले चटपटीत, active, stay blessed all
अप्रतिम, महाबळेश्वर हे माझे पण सर्वात आवडते हिल स्टेशन आहे अन त्याची स्वच्छता ठेवाण्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न खूप स्तुती करण्या योग्य, दिवाळी च्या खूप खूप शुभेच्छा
माझे वडील मी लहान असताना वारले, माझ्या वडीलांचा सहवास 7 वर्ष मला लाभला पण माझ्या लहान भावाला या जन्मी बापाची माया किंवा बाप कधी भेटलं नाही.😭 हा व्हिडिओ बघून मला वडीलांची आठवण झाली.. खरच जिवन दादा तुमचे व्हिडिओ बघून रडू आले. बाप खुप काही असतो
Ho na nahi mazya vahini gharat ali ghar ghan zala .. maza dada mazya pasun , Aai baba pasun todla tine.. mazya 4 years chya mulala mama che laad nahit 😢
superb dada. proud of you. shalet aaplyala shikavla jata ki cleanliness is equal to godliness pan kahi jana mothe hota hota hai visrun jatat pan tu visarla nahis hyacha khup abhiman vatto. setting a really nice example. vlogger hava tar asa.
दादा पैसाच पटलं आपल्याला... आम्ही पण असंच म्हणायचो😀 पण ... मी व्लाॅग चालू केल्यावर समजलं मला किती खर्च लागतो ते.. दिसत तेवढं सोपं नसतं पण मज्जा येते... अनुभव भरपूर येतात... 😊
you inspired many people by today's video and specially whenever we go to such places consider them as our own land and tell others not to throw waste and collect waste if u find any.
Khup chan dada. Kiti abhiman ani khushi bhetat asel aai baba na Apan ghae gadbadit aai vadilana ignore ch karto kuthe baher jaych bola tr . Me hi plan karnar aai vadilan na firayla
Mi tumhala aata just tv var lokshi channel vr. Khup chan hota vlog. Plz as karu naka. Tumchya mage tumchi family ahe . Love form karad and dombivali 🥰🌹🇮🇳
वेळ काढावा नाही वेळ द्यावा लागतो......आवड असली की सवड मिळतेच नाहीतर बायकोला सोडुन वेळ काढला यातच आलं सर्व काही.... आनंद वाटला आणि तो आईच्या डोळ्यात दिसला बर वाटलं पण
खुप छान जीवन दादा आई वडील बहिनी व सर्व कुंटुबाचा विचार करतोस आताच्या काळात असी ग्रुप फॅमिली खुप क्वचितच बघायला मिळते खुप छान विचार आहेत तुमच्या फॅमिली चे जय हिंद जय महाराष्ट्र 👍👍
Dada khup chhan. Porna kiti Abhiman aahe. Mama cha
हा व्हिडिओ आत्ता पर्यंतचा सगळ्यात भारी amezing होता कारण आईच्या चेहऱ्यावरील आनंद, निरागस हास्य आणि आईंना आज पहिल्यांदा इतकं खुश बघून तो आनंद, तिच्या चेहऱ्यावरील ती खुशी खरच साठवून ठेवण्यासारखी होती.एक माऊली आपल्या सगळ्या ईच्छा बाजूला ठेवून आपल्या मुलांसाठी संसारासाठी आयुष्यभर झीजत असते. अधून मधून घेऊन जात जा आई दादांना पण. व्हिडीओ खूपच छान होता आई दादा लय भारी 🙏🙏🙏
आई एक नंबर, मस्त🎉🎊 स्वभाव छान👏✊👍, खूप हुशार आहेत त्या, घरची कामे, शिक्षिका ची नाेकरी कुठे कुठे बघणार, हाैशी आहेत, आई, बाबा दाेघेही brilliant म्हणून JKV हुशार, वहिनी, दाेन्ही मुले चटपटीत, active, stay blessed all
अप्रतिम, महाबळेश्वर हे माझे पण सर्वात आवडते हिल स्टेशन आहे अन त्याची स्वच्छता ठेवाण्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न खूप स्तुती करण्या योग्य, दिवाळी च्या खूप खूप शुभेच्छा
खुप छान आई वडिलाची हावस पुरवली किती आनद झाला त्याना
हे आधी होयला पाहिजे होते, पण असो त्याचा पहिला मान होता कारण त्याच्या मुळ आपण आहे
Agdi brobr saglyana phirvun nantr parents na ghetla...and pratima is not mixed hubby's family..
आई-वडिलांना फिरवणे मध्ये वेगळाच आनंद आहे मित्रा
सत्या भाई रडायचं नाही साताऱ्याचे पोरं रडत नसतात लढायचे..काका काकी ची धम्माल मस्तच..महाबळेश्वर सफर खूपच छान...
खुप छान आई वडीला फिरायला घेऊन गेला माझा ही मुलगा असेच आम्हाला फिरायला नेतो खुप आनंद वाटले पाहुन
आई वडिलांना,बहिणीला, महाबळेश्वर फिरायला घेऊन गेला ,जिवणदादा , छान,,सत्याभाईची तर बातच वेगळी ,फुल टु धमाल
आयग हा शब्द खूप दिवसांनी ऐकला खूप छान वाटलं दादा
दादा एवढया वयात सुधा फिट व काटक आहेत . दादासाठी Like 👌
तुम्ही खुप चांगले जिवन जगताय फक्त पैसा महत्त्वाचा नसतो आयुष्य कसे जगायचं तुमच्याकडून शिकल पाहिजे .स्वच्छता खुप छान केली प्रत्येकाने असे केली पाहिजे
Mast ch dada tuji ani tujya bahinichi jodi khupach chan ahe. Tumhi doghehi jule vatatay. Tumchi family super ahe.
आणि संपूर्ण कुटुंबातील लोकांनी मिळून केलेली स्वच्छता मोहीम खुपच कौतुकास्पद होती.👍😊
माझे वडील मी लहान असताना वारले, माझ्या वडीलांचा सहवास 7 वर्ष मला लाभला पण माझ्या लहान भावाला या जन्मी बापाची माया किंवा बाप कधी भेटलं नाही.😭 हा व्हिडिओ बघून मला वडीलांची आठवण झाली.. खरच जिवन दादा तुमचे व्हिडिओ बघून रडू आले. बाप खुप काही असतो
😭😭😭😭😭😭
Khar Hai
आई बाबांना आणि भाचरांना वेळ काढून फिरायला आणलेस ...लाड करणारा मामा नशीबवान आहेत भाचरे...👌👌
Ho na nahi mazya vahini gharat ali ghar ghan zala .. maza dada mazya pasun , Aai baba pasun todla tine.. mazya 4 years chya mulala mama che laad nahit 😢
खूप छान विडिओ होता , आई बाबाना फिराला नेले ,खूप छान 👍, आजकाल पर्यटन ठिकाणे म्हणजे प्रचंड महाग ( लुटायची ) जागा झाल्या आहेत ...
छान वाटला विडिओ महाबळेश्वर खूप छान आहे आम्ही दोनदा पाऊसात महाबळेश्वर फिरलो आहेत आई सांगते होऊ दे खर्च आई स्वभाव खूप छान आहे नमस्कार सांग
असंच प्रेम आई वडिलावर जाऊदे आता खूप छान
आई वडिलांना घेऊन गेलास दादा खूप भारी वाटलं मस्त
जीवन दादा,
खुप निसर्ग रम्य वातावरण आहे
मन प्रसन्न झालय , धन्यवाद
रविंद्र वाटकर, नागपूर (विदर्भ)
छान व्हिडिओ जय महाराष्ट्र मराठी माणसे कधी बिझनेस करणार पर्यटन च्या ठिकाणी आपले लोकं फक्त पाय खेचण्यात पुढे आहे,
Chan vatale jivan tu aai Baba aani mulana swataha phirayala gheun gelas. aajkal ASE khup thodejan vagatat. Sukhi Raha ..Aayushyaman Bhava...
नमस्ते जीवन खुपच सुंदर ट्रिप आई वडिल बहिनभाचे बरोबर तन्वी शची आठवण आली
खुप छान जीवन दादा घरच्या सोबत फिरायला खुप मजा येते आनंद द्या तनुल्या बाळ कस आहे तुम्हाला सव॔ना दिपावली पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
जीवन राव, फारच छान साफसफाईच काम. एक अतिशय समाजपयोगी संदेश. आधी केले मग सांगितले! अभिनंदन! तुम्हाला व सर्व परिवाराला अनेक शुभेच्छा!
Great efforts ....Real मानुसकी दर्शन
superb dada. proud of you. shalet aaplyala shikavla jata ki cleanliness is equal to godliness pan kahi jana mothe hota hota hai visrun jatat pan tu visarla nahis hyacha khup abhiman vatto. setting a really nice example. vlogger hava tar asa.
पूर्ण सातारा जिल्हा हा निसर्गमय आहे .
Majha Satara Aapla Satara
Beautiful Family Trip & Beautiful Video ... आई बाबा को प्रणाम ।
तुमच्या आई खूप भारीच आहेत
Jeevan 2 weeks zalet ajun ajun akahi vlog upload zala nahi.... We r waiting for your new vlog Brother.
दादा पैसाच पटलं आपल्याला... आम्ही पण असंच म्हणायचो😀 पण ... मी व्लाॅग चालू केल्यावर समजलं मला किती खर्च लागतो ते.. दिसत तेवढं सोपं नसतं पण मज्जा येते... अनुभव भरपूर येतात... 😊
you inspired many people by today's video and specially whenever we go to such places consider them as our own land and tell others not to throw waste and collect waste if u find any.
खूपच छान वाटले दादा संपूर्ण कुटुंब
Ajcha video khupac chan hota, asa vatla me maja family sobat firtoy
Kiti mst enjoy kartoy tu family sobt mla life mde Akdach tula bhetaych aahe
Dada khup Chan Kam keles fakt tuch nhi tr saglya family ne kachara uchalla. Sunder blog jhala aajcha. Aai tr khupch Chan disat Hoti.
Well shot vlog, your family is very cute god bless them.
खरच खूप छान व्हिडीओ आहे महाबळेश्वरचा
मराठी माणुस,खरच
Khup mast vatla video.
Vatle amhi hi alo sobat firyala.
Khup chan vlog mi magcha video madhe sangitale hote aai vadilanna v bahinila gheun firalya ja mastch
Khup chan vlog.aii vadilana firavane mastach
Tumachi भाषा खुफ chan आहे ho किती भारी
दादा,आईला पण दिपावली निमित्त हार्दिक शुभेच्छा
Mast Aai Dadana nelat 👌🏻👌🏻👌🏻
Aai dada chan disat hote ,maze vadil Dadan sarkhecha aahet bolayala 😊
Khup Bhari 😊
Jeevan da lay bhari.....Sachin dada ani pooja vahini 1 ch no...
Thanks😘
Khup chan dada. Kiti abhiman ani khushi bhetat asel aai baba na
Apan ghae gadbadit aai vadilana ignore ch karto kuthe baher jaych bola tr .
Me hi plan karnar aai vadilan na firayla
Jeevan Dada tuze video yet nhi Kay jhale. Plz rply
आज खऱ्या अर्थाने मालक गाडीत बसलेत
One beutiful day spend with family
❤️❤️👍🙏
तुमचा अनादिकालापासून चा मित्र
।। क्या लाँजिक है ।।
विडिओ मस्त होता 👌✌️🤞👍👋💪🙏
Mi tumhala aata just tv var lokshi channel vr. Khup chan hota vlog. Plz as karu naka. Tumchya mage tumchi family ahe . Love form karad and dombivali 🥰🌹🇮🇳
Aai khup bholi ahe baba pan... Khup chan
JKV dada your doing very nice cleaning awareness through your vlogs i am.from medha pimpri Satara thanks for.sharing MH11 at best to world
Ek no. Bhava ❣️ lokani taklela kachara vechun mann jinklas....savage 🙏❤️
Perfect balance in mother+sister+wife😉
खुप छान व्हिडीओ, हॅप्पी फॅमिली☺️☺️☺️☺️👍👍👍👍👌👌👌👌💐💐💐
मातृदेवो भव। पितृदेवो भव ।
खुपच छान कदम दादा.
jivan bhau tu aani tai sarkhech dista jule aahet ka? chan video tujha video baghun mi pan majhya family sobat mahabaleshwar trip plan kartoy......
Ek no. Sir big fan mala pn tumchya sarkh travel blogger banayach ahe baghu aata ky hoty ts maz age 16 ahe aata
Aai sobat pahila video 👌 khupch chan
majedar video hoti dada...plz panvel madhe kadi tari ye
हेच आयुष्य आहे मित्रा
GOOD!look after your parents.
Kolhapur vlog kadhi yetoy ?
Satya bahi ek number comedy 😂😂😂😂😂😂😂😂😂
Deepawali Cha Hardik shubh cha specially Dada and aai la🙏
अप्रतिम दादा नागपूर ल आला आला आहे तर अमरावती ल पण ये ना दादा
Kelghar ghatacha hita maja gaav aahe😍😍😍
dada tumhi aamchya gavavrun paas zalay..
maz gav medhyajavalch aahe..
*ritakawali-bhanang*
Jeevan sir khup Bhari video hota mast vatal mood fresh hoto ani tumchi sister khup Chan ahe
दादा छान कार्यक्रम झाला Z 24 वर तुमचा
Next vlog kadhe
Nice Family...Happy Dipawali from solapur
There happiness 💎🥺❤️
Maz pn स्वप्न आहे aai वडिलांना खूप firwaych
खूप छान वाटल bghun
त्या छोट्या भाच्याच नाव काय आहे?
वेळ काढावा नाही वेळ द्यावा लागतो......आवड असली की सवड मिळतेच नाहीतर बायकोला सोडुन वेळ काढला यातच आलं सर्व काही.... आनंद वाटला आणि तो आईच्या डोळ्यात दिसला बर वाटलं पण
Dakhavlas Mitra pad account Karun VA Chan
जीवन बाळा तुझ गाव कोणते आहे
Tumchya baykola pan rahayla sagat ja tumchya family barobar
Dada sangli zilla che Mahabaleshwar dandoba hills vr vidio banva chaurangi nath pn chan aahe
Jiwan Dada chan hota video....satya bhai tar ek number ha. ....tooo ice cream khatana
दादा कुठे गायब झाला . सध्या कुठे व्हिडिओच येत नाही . काही प्राब्लेम झालाय काय
Very nice video...khup aavdla
Satara....ani....Satari....manus....🤘
Mahabaleshwar beautiful places,
नविन विडीऔ का येत नाहीत..
Satya bhai 1number
खुप छान एक नंबर
Nehami pramane Khatarnaak dada...👍👌
जलसागर ढाबा माळ्याचीवाडी मेढा रोड
मस्त दादा...❤
Dada पाचगणी ला या ,, आपला घोडा आहे टेबल लैंड वर,, Robin Hood हॉर्स services
12 दिवस झाले व्हिडिओ का येत नाही
Jalasagar madhun ghetl na parsal
खूप छान👏✊👍
Very energetic as usual... ❤️❤️❤️