शासनाच्या धाकापेक्षा इतरांची दहशत अधिक असून सद्यः शासनाने घेतलेली भूमिका रास्त आहे.तरीसुद्धा अशा प्रकारच्या सर्वच घटनांचा समूळ नायनाट करण्यासाठी शासनाने प्राधान्यक्रम ठरवून कालबद्ध कृतिकार्यक्रम आखून केलाच पाहिजे तर आणि तरच शासनकर्त्याबद्दल विश्वास निर्माण होईल अन्यथा उक्त कार्यवाहीतुन कांहीही निष्पन्न होणार नाही असे वाटते.
हा पत्रकार पंकजा मुंडे वर किती अंन्याय फडणवीस करत आहेत बोलत होता आणि आता त्यांनी मंत्री झाल्यावर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे याची मागणी करतोय म्हणजे फक्त duttppipana
बरोबर आहे सर परन्तु पाषाणहृदयी मुख्यमन्त्री याला थोडीही दयामया अंतकरणात दिसथ नाही,त्यामुले काहीही होणार नाही
बहीन भावाच्या राजीनाम्या शिवाय न्याय मिळणे अश्यक आहे.राजीनामा नाही तर न्याय विसरुन जाणे.
संतोष देशमुख यांना न्याय मिळवून द्यायचा असेल तर मुंडे बहिण भावाचा प्रथम तातडीनं राजीनामा घेतला तर तपास योग्य दिशेने होईल
आपले सर्व विषयाचे सादरीकरण छान
बीड डी.सी.सी बँक पण यांनीच लुटली आहे.
अगदी बरोबर आहे सर
खरी पोटदुखी मंत्री पदा साठी दीसतेय
अतिशय उत्तम विश्लेषण केले आहे
पत्रकार हा १२ चा आहे, रां च्या ला बहुजनांचा खूप त्रास आहे 😢
फडणवीस बाप जिवंत आहे तों पर्यंत काहीही होणार नाही
बीजेपी महायुती ला निवडून द्या
शासनाच्या धाकापेक्षा इतरांची दहशत अधिक असून सद्यः शासनाने घेतलेली भूमिका रास्त आहे.तरीसुद्धा अशा प्रकारच्या सर्वच घटनांचा समूळ नायनाट करण्यासाठी शासनाने प्राधान्यक्रम ठरवून कालबद्ध कृतिकार्यक्रम आखून केलाच पाहिजे तर आणि तरच शासनकर्त्याबद्दल विश्वास निर्माण होईल अन्यथा उक्त कार्यवाहीतुन कांहीही निष्पन्न होणार नाही असे वाटते.
फडणविस आहे तो पर्यंत न्याय मिळणे अश्यक आहे.
Khup chhan vishleshan kel saheb
journalism kAlte ka
Aadhi neet bolayla shik dangrya
🙏
😂😂😂😂
हा पत्रकार पंकजा मुंडे वर किती अंन्याय फडणवीस करत आहेत बोलत होता आणि आता त्यांनी मंत्री झाल्यावर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे याची मागणी करतोय म्हणजे फक्त duttppipana
बीड पॅटर्न