मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब मी तुमचा एक कट्टर समर्थक आहे तुम्हाला विनंती आहे की स्वर्गीय संतोष आण्णा देशमुख परीवाराला न्याय दया व मराठा समाज तुम्हाला डोक्यावर ठेवल कायम 💐💐🙏
मुधोळकर साहेब खरच तुम्ही 14 दिवस झाल मस्साजोगला जाऊन बातमी लाऊन धरली त्याबद्दल तुमचे आभार आणी आरोपिंना फाशी होईपर्यंत असाच पाठपुरावा करत रहा tv9 च्या माध्यमातुन
पत्रकार साहेब तुम्हाला मानलं पाहिजे तुम्ही पण आज 13-14 दिवस झाले हे प्रकरण लावून धरले आहे
Tv 9 चे आम्ही खूप आभारी आहोत
मुदहोळकर साहेब खरंच मनातून धन्यवाद प्रकरण आपण सुरवातीपासून प्रकर्षाने लावून धरलंय 👍🙏
News वाले जिंदाबाद
तपास यंत्रणांना काम करून देणे न्यायालयात दोषीना शासन होईल अशी व्यवस्था शासनाने करावी अॅड उज्वलजी निकम यांना सरकारी वकील नेमणुक करावी
Tv9 thanku so much
पत्रकारांनी आरोपींना सजाए मौत होत नाही तोवर बातमी लावून धरणे सोडू नये.
आभारी मिडिया चे
TV9 धन्यवाद
मुख्यमंत्री साहेब आपण या प्रकरणात आपण लक्ष घालावे, माणुसकीला काळिमा फासणारी गोष्ट घडली आहे,
मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब मी तुमचा एक कट्टर समर्थक आहे तुम्हाला विनंती आहे की स्वर्गीय संतोष आण्णा देशमुख परीवाराला न्याय दया व मराठा समाज तुम्हाला डोक्यावर ठेवल कायम 💐💐🙏
the greate
Thank You TV9 👍👍👍🙏
Sarpanch yanna lawakar न्याय मिळायला पाहिजे aropinna fashi च झाली पाहिजे
TV9 चे आभार ✅
Tv 9 मराठी चे खुप खुप आभार
Tv9🎉🎉🎉
Tv9 marathi thanks
Tv9 thanks 🙏
आजब तुझें सरकार 14दिवस झाले आरोपी आटक नाहीत
TV9 👍
Tv9 चे आभारी
Tv9 चे आभार बातमी घेतल्याबद्दल
जाहीरनिषेध
मुधोळकर साहेब खरच तुम्ही 14 दिवस झाल मस्साजोगला जाऊन बातमी लाऊन धरली त्याबद्दल तुमचे आभार आणी आरोपिंना फाशी होईपर्यंत असाच पाठपुरावा करत रहा tv9 च्या माध्यमातुन
पत्रकार सलाम तुम्हाला
TV 9 चे पत्रकार आपण पहिल्यापासून विषय लावून धरला खरं तर तुमचे पहिले मनापासून आभार
Tv 9आभार🎉🎉🙏🙏😢
Mala nahi watat kahi hoil sarkar kahi karel yacha badala niyati gheil
पत्रकार साहेब मुक्कामाला थांबा तुम्ही तिथे आता
थांबलेत तुम्ही बघत रहा
तुला काय मिरची लागली
Tuzi jat dhakhav
प. बू.
का रे पत्रकार तुझा बा आहे... पत्रकार योग्य काम करत आहेत TV 9 धन्यवाद..
Tv9 मराठी व पत्रकारांचे शतशः आभार.. मुख्य आरोपी जे्रबंद होईपर्यंत हे प्रकरण असेच लावून धरा 🙏🏻
पत्रकार कीती बावळट आहे तेच तेच विचारुण कीती दुःख देतोय
खरच भारताचा चोथा आधारस्तंभ
किती जीवाला भितोय
प्रकरण लावून धरले आहे त्या वाघाने..बीडमधील दडपशाहीला घाबरला नाही तो
धनंजय दादा laun dhara Aaropincha suddha dole jalayache Aahet,लिंग kapapayache Aahe. Punha kunachihi himmat jhali nahi pahije.
Ho dada niyati jarur badla ghein Tyanchya tithe koni nahi vachu shakt markryanna
Tu ka hotel madhe bhetla
Ha boltani khup liteli bolat aahe yach pn chaukashi kara
आमाला नाय पाहिजेत
काहीतरी धमकी आली वाटतंय अल्टिमेट. मागे
SP किती ही कडक आस्तिल तरी त्यांच्या वर पण दबाव टाकला जाणार आहे
मंत्री पदाची गैर वापर केला जातो