कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी विद्यमान मुख्यमंत्री ग्रह मंत्री झाल्यापासून सपशेल अयशस्वी ठरले आहेत त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांच्या ग्रहखात्याचा राजिनामा द्यायला हवा.
1रू वीमा शेतकर्याला नसून तो सर्व मंत्र्याल खान्यासाठी आहे कारण 1रू वीमा हा शेतकऱ्याची मागणी नव्हती त्यांना शेतकऱ्याची हाय लागणार आहे पीकविमा कंपन्या ह्या मुळात दुसऱ्याच्या नावावर काढून त्या कंपन्या राजकारणी लोकांच्या आहे
पीक विमा किती शेतकरी यांनी उत्तरला व किती शेतकरी लाभकारक ठरले याची गाव ,तालुका, जिल्हा वार माहिती घेतली जावी व पीक विमा ऑडीट करावे. भ्रष्टाचार दिसून आल्यास अशा व्यक्तीस मग ती सरकारी नोकर अधिकारी, मंत्री असोत सरसकट कारवाई करावी.
मला वाटते अजित दादानं लाज शरम सोडली जात बघून माता साठी मंत्री पद दिल येढी वाईट वेळ दादावर आली, ज्या आबांची चूक नससतांना मोठ्या साहेबांनी राजीनाबा घेतला, दादा गुंडाला भिऊन मंत्रिपद दिल का, खरंच दादांनाहीत हे पदासाठी marthyana दावणीला बांधणारे दादा वारे दादा ज्या माऊलीच्a पोटी जन्मळ्या त्या माउलीला नकीच लाजेवण दादा हे चौथं गुनेगार Aahet
कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी विद्यमान मुख्यमंत्री ग्रह मंत्री झाल्यापासून सपशेल अयशस्वी ठरले आहेत त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांच्या ग्रहखात्याचा राजिनामा द्यायला हवा.
संपूर्ण महाराष्ट्रात पीक विम्याची खरोखर चौकशी झाल्यास भारतातील सर्वांत मोठा महाघोटाळा उघडकीस येईल.
पाटील साहेब मी कालच मुख्यमंत्री साहेब याचे विधिमंडळ भाषण मी पहिले मला तर वाटत नाही मुख्यमंत्री कारवाई करतील आणि केले तर बर होईल
Chiller lokana atakavtil. Main lokana protection aahe
पिक विमा माफिया खंडणी माफिया
कष्टाच खा कष्टाच खा
कष्टाच खा कष्टाच खा
आमदार, खासदार, वरिष्ठ अधिकारी,विमा कंपनी अधिकारी,, या सर्वांचे मिळून कट कारस्थान आहे,, अगदी मुख्यमंत्री सुध्दा सामिल असू शकतात.
खरतर सूरेश अनना सारखा खमकया ग्रहमंत्री असायला हवा
Mhnje devsthan cha jamini khalya tashya gavran jamini pn gayb
आता नेमके सोटमुळ कोण आहे सापडणे गरजेचे आहे
आज जा राजकारण म्हणजे फक्त धर्मा चा राजकारण चालू आहे
1रू वीमा शेतकर्याला नसून तो सर्व मंत्र्याल खान्यासाठी आहे कारण 1रू वीमा हा शेतकऱ्याची मागणी नव्हती त्यांना शेतकऱ्याची हाय लागणार आहे पीकविमा कंपन्या ह्या मुळात दुसऱ्याच्या नावावर काढून त्या कंपन्या राजकारणी लोकांच्या आहे
कोणालाही सोडणार नाही, सगळ्यांना अपुलकिने संभाळणार
पीक विमा किती शेतकरी यांनी उत्तरला व किती शेतकरी लाभकारक ठरले याची गाव ,तालुका, जिल्हा वार माहिती घेतली जावी व पीक विमा ऑडीट करावे. भ्रष्टाचार दिसून आल्यास अशा व्यक्तीस मग ती सरकारी नोकर अधिकारी, मंत्री असोत सरसकट कारवाई करावी.
मला वाटते अजित दादानं लाज शरम सोडली जात बघून माता साठी मंत्री पद दिल येढी वाईट वेळ दादावर आली, ज्या आबांची चूक नससतांना मोठ्या साहेबांनी राजीनाबा घेतला, दादा गुंडाला भिऊन मंत्रिपद दिल का, खरंच दादांनाहीत हे पदासाठी marthyana दावणीला बांधणारे दादा वारे दादा ज्या माऊलीच्a पोटी जन्मळ्या त्या माउलीला नकीच लाजेवण दादा हे चौथं गुनेगार Aahet
अगदी बरोबर बोललात सर गिधाडे गोर गरिबांचे लचके तोडत आहेत
साहेब विधिमंडळातील मुख्यमंत्री यांचे भाषण ऐकून वाटत नाही ते कारवाई करतील...
भाषणांमधून तरी असे वाटत आहे की ते मुंडे ला वाचवत आहेत
फडणविसांनी मस्त कारवाई केली, दोन्ही मुंडे बहीण भावाला मंत्रीपद देऊन. 😢
हे तर होणारच होते. त्या साठीच खाते वाटपास विलंब झाला आहे.
8:33
जर आशा प्रकारे आपल्या समाजास आर्थिक लाभ मिळवून दिल्यास देव्हा-यावर ठेऊन का पुजा करणार नाहीत?
राजु बन गया कंटाळा मैन
Dhas ekach bass
बापू काय करावे या मराठा समाज बांधया
देवेंद्र असे पर्यंत कोणालाही सोडणार नाही,,,,,, हे फडणवीस यांचे अतिशय जिव्हाळ्याचं वाक्य आहे.
Dhas n Shirsagar rajun kon, swatcha Swartha sathi Deshmukh yancha hatyakdnche rajkaran karat ahet. Yanna kharya aaropinna shiksha hinyashi kahich gene nahi
ह्या प्रकरणात dm साहेबच काहीही हात नाही
Dm साहेबाचा हात कुठेच नसतो.....कॉल करतात ते😂😂😂
Nakkich aaahe hath. DM la purn beed jilhyatun pratyek deal madhe commission havay.
सगळा महाराष्ट्र ओरडत आहे! सगळे वेडे असतील काय?
Tu gap re 😂😂😂
Dhas n Shirsagar rajun kon, swatcha Swartha sathi Deshmukh yancha hatyakdnche rajkaran karat ahet. Yanna kharya aaropinna shiksha hinyashi kahich gene nahi