रोजचा एकमेव कार्यक्रम म्हणजे फक्त खाणे खाणे आणि खाणे बकासुराची अवलाद दिसते व्हिडिओ साठी दुसरा कोणताच विषय नसतो यांचे कडे एक तर जेवण नाहीतर नवरा बायको ची खोटी खोटी भांडणे 😂
सारख सारख त्या दाजीच्या जेवणाकड आणि दाजीकडे बघत बसती, तो बिचारा जेवत असतो गुपचूप, हि बाई बळच त्याला खिजवत बसती, काय बोलला की कसली दादागिरी करती 😮😮असला जाचहाट केल्यावर कसा बिचारा वाळून वठून नाही जाणार, पैसा दिला तर गोड नाहीतर दोड😂😂
रोजचा एकमेव कार्यक्रम म्हणजे फक्त खाणे खाणे आणि खाणे
बकासुराची अवलाद दिसते
व्हिडिओ साठी दुसरा कोणताच विषय नसतो यांचे कडे
एक तर जेवण नाहीतर नवरा बायको ची खोटी खोटी भांडणे
😂
कहाण्या शिवाय व्हिडिओ nhit Camera lvun views aani Jevan je बोलतील त्यांचं नाव घेवून व्हिडिओ बनणार 😊😊
बाई 😂😂😂😂
😅😅😅😅😅😅
😢😢😢😢😢😢
बरोबर आहे
मंडळी मी पण आज काला चुरून जेवण करणार आहे कारण मला अगल्या जनम मध्ये जेवण भेटलेले नाही
😂
बरोबर
Hona😄😄@@vandanapawar9222
Rag manu naka pan jevtana khali man karun ghas ghyava. Tai Amhi yevdh avdine tumche video baghto mag aikat javana kahi goshti....
तिला पुढे नवऱ्याच्या घरी देखील कामच करायचे आहे तर आता तुम्ही तिला आराम द्या
खा प्या आणि हागा 😂😂😂😂😂😂😂😂 एवढंच नाही काय फ्युचर प्लॅनिंग काय नाई😂
सारख सारख त्या दाजीच्या जेवणाकड आणि दाजीकडे बघत बसती, तो बिचारा जेवत असतो गुपचूप, हि बाई बळच त्याला खिजवत बसती, काय बोलला की कसली दादागिरी करती 😮😮असला जाचहाट केल्यावर कसा बिचारा वाळून वठून नाही जाणार, पैसा दिला तर गोड नाहीतर दोड😂😂
पिया ला एवढे काम सांगू नका.ती बिचारी गरीब मुलगी आहे.काही बोलत नाही.
ताईच्या पियाला एवढं काम नका देऊ तिच्या मनावर परिणाम होईल
Piyala rabunch there poonamtai sasri gelyavar piyala aaram
नवरा वाळून पार चिपाड झालाय
Bhari na chuli varchi bhaji bhakri mast
अस भाकरी ची बुटी समोर ठेऊन नाही जेवायचं जेवढी पाहिजे तेवढी घ्यायची ताटामध्ये आणि मग खायचं त्यातून च लागलं तसं घेताय कस काय ओ ताई
पिया शाळांत जाते नाही का
सोडून दिली बहुतेक शाळा आई ची सेवा करायली
God bless you Dear ....2 lakh subscriber kade vatchal chalu aahe khuppppp SHUBHECHA
किती कामं सांगती पोरींना
एकटीच बसली. पोरी नाही जेवत काय
अरे तुला कोण विचारतो दादा चे पापा आहे ना😂😂😂
👌👌
Mst 😮
Piya cha lagn karti ka dadyachya Mula sobat
साडी मस्त दिसते 👍👌
1नंबर जेवण ताई
Aise comment mat karo Kisi Ko khana khane to sabhi ko chahie