ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก

Chivla Beach Malvan | best beach in malvan | most beautiful beach चिवला बीच (Konkan)

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ก.พ. 2020
  • Chivla Beach Malvan | best beach in malvan | most beautiful beach (Konkan) , मी काही दिवसांपूर्वीच चिवला बीच मालवण येथे भेट दिली होती. मालवण शहरामध्ये जवळपास 15 ते 16 बीच आहेत असं स्थानिक सांगतात. त्यातील बरेच बीच अजून पर्यटकांपर्यंत पोचले नाहीत. मालवणमधील बीचपैकी चिवला बीच हे एक लोकप्रिय बीच आहे जिथे बरेच पर्यटक जे मालवण फिरायला येतात ते येथे भेट देतातच. मालवण एसटी स्टँड पासून अगदी आपण चालत जाऊ शकतो अशा अंतरावर असणारे हे बीच खूप रमणीय आहे. संध्याकाळच्या वेळेस इथे सुर्यास्ताचा नजारा पाहण्यासारखा असतो. शिवाय या बीचवर वेगवेगळे वॉटर स्पोर्ट सुद्धा होतात. सकाळच्या वेळेस डॉल्फिन दर्शन सुद्धा तुम्हाला करता येईल. या चिवला बीचला भेट द्यायची असे तर तुम्हाला कुडाळ रेल्वे स्थानकावर उतरून मालवण एसटी पकडून मालवण डेपो ला यावं लागेल तिथून जवळच हे चिवला बीच आहे. मालवणमध्ये अजून काही लोकप्रिय बीच आहेत त्यापैकी malvan beach, tarkarli beach, devbaug beach, vayari beach, killa beach असे बरेच बीच आहेत. या बीचच्या बाजूला रॉक गार्डन सुद्धा पाहण्यासारखे आहे. #ChivlaBeach #MalvanSindhudurg #konkan #sforsatish
    हा बीच गोव्याच्या बीच ला फेल करू शकतो एवढा स्वच्छ आणि सुंदर आहे. चिवला बीचवर वॉटर स्पोर्ट सुद्धा होतात. येथे स्कुबा डायविंग करून तुम्ही समुद्राच्या दुनियेत डोकावू शकता. या बीचजवळ राहण्याची आणि जेवणाची उत्तम सोय आहे. तुम्ही तुमच्या फॅमिली आणि मित्रांसोबत या बीचवर तुमचा विकेंड अतिशय आनंदामध्ये घालवू शकता. मग वाट कसली बघताय नक्की भेट द्या चिवला बीच मालवणला. तुमच्या प्रतिक्रिया मला व्हिडिओखाली लिहून पाठवा व्हिडीओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका !
    Follow me on instagram and facebook
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar

ความคิดเห็น • 67

  • @pavansugadare3597
    @pavansugadare3597 4 ปีที่แล้ว +10

    कोकणाला निसर्गाने देलेली देणगी म्हणजेच सभोवतालचे समुद्रकिनारे....
    ईतके स्वच्छ आणि सुंदर नजारा पाहताक्षणी आपल देहभान विसरून जात
    त्याचातलाच हा 🌴🌴🌴चिवले बिच🐋🐳🐟आणि आमच्या टिमचा फेरफटका...
    खुप सुंदर पद्धतीने दाखवला आहे

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  4 ปีที่แล้ว

      😍😊❤️ दादानु लवकरच मालवणला चला

    • @kailasmudshingkr9100
      @kailasmudshingkr9100 3 ปีที่แล้ว

      मामा मला समुद्रात जावेसे वाटते मला घेऊन चला कि please 🥺🥺

  • @kiranbhoir8955
    @kiranbhoir8955 4 ปีที่แล้ว +2

    आम्ही lst डिसेंबर ला गेलो होतो या बीच ला एक नं बीच आहे क्लीन निळसर पाणी एकदम मस्त..👌👌

  • @vinayakfatale1404
    @vinayakfatale1404 3 ปีที่แล้ว +1

    Chhan video...aani Sundar Kokan 🌴🌴🌴

  • @pavansugadare3597
    @pavansugadare3597 4 ปีที่แล้ว +3

    खुप मस्त शुटींग केले

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  4 ปีที่แล้ว

      तुमचे आभारी आहोत 🤗

  • @39321gupta
    @39321gupta 2 หลายเดือนก่อน

    Why not in Hindi or English......why only videos in different languages

  • @sandeepkocharekar3200
    @sandeepkocharekar3200 3 ปีที่แล้ว +1

    खुपच छान व्हिडिओ आहे. माझे आजोळ चिवला बीचला आहे. त्यामुळे मला हा खुपच जिव्हाळ्याचा आहे. या चिवला बीचचे एक वैशिष्ट्य आहे. इथल्या समुद्राचे पाणी दिवसातून तीन वेळा रंग बदलतो. ही खासियत मी अनेकवेळा अनुभवली आहे. बऱ्याच वेळा याच बीचवर मित्रांसोबत रात्र जागवीली आहे. खुप सुंदर बीच आहे.

  • @hanmanthatekar3126
    @hanmanthatekar3126 4 ปีที่แล้ว +3

    खुपच सुंदर बीच
    सतिश तुला मनापासून धन्यवाद देतो कारण तुझ्या मुळे आम्हाला एक सुंदर बीच चा व्हिडीओ पाहयला मिळाला

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  4 ปีที่แล้ว

      Dhanyawad saheb🙏♥️

  • @dnyanchandrachame9139
    @dnyanchandrachame9139 2 ปีที่แล้ว +1

    Can you stay best place near family?

  • @surajpunekar3585
    @surajpunekar3585 ปีที่แล้ว

    Plz sangal ka ya beach varti राहण्याची व जेवणाची सोय आहे काय?

  • @rajanborkar4732
    @rajanborkar4732 4 ปีที่แล้ว +1

    Khoopsunderbeach

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  4 ปีที่แล้ว

      Thank you ♥️

  • @nisargpreminitin.1800
    @nisargpreminitin.1800 4 ปีที่แล้ว +4

    खुप छान सतीश दादा 👌👌👍👍🙏🙏

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  4 ปีที่แล้ว +1

      Thank u 🤗❤️

  • @devalimbare2439
    @devalimbare2439 4 ปีที่แล้ว +2

    आम्हाल पुणेकराना दिवेआगार किंवा अलिबाग जवळ आहेत

  • @dnyandeokolekar5466
    @dnyandeokolekar5466 4 ปีที่แล้ว +3

    खूपच छान सर मी खूपदा रात्रीचे बीच वर राहिलेलो आहे मी वैभावडी कर

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  4 ปีที่แล้ว

      Thank u ♥️👌

  • @dinkarpatil2915
    @dinkarpatil2915 3 ปีที่แล้ว +2

    Satish excellent information and photography. Thanks very much. Please make video on vaibhawadi Kolhapur rail line work status and work status of vaibhawadi railway junction work.Fr D K Patil Sir Kolhapur

  • @jitendranimbre6659
    @jitendranimbre6659 4 ปีที่แล้ว +1

    खूप मस्त

  • @sachinsatam362
    @sachinsatam362 4 ปีที่แล้ว +2

    I appreciate ur efforts hatts off to u sir

  • @manjireetendulkar9958
    @manjireetendulkar9958 3 ปีที่แล้ว +2

    मालवणला चिवला बीच आहे तसाच ठेवावा.कुठल्याही तर्हेचा बदल करू नये.निसर्गाने घडवला तसाच तो जतन करावा.

  • @dnyandeokolekar5466
    @dnyandeokolekar5466 4 ปีที่แล้ว +4

    सर आल्यानंतर तुमची नक्की भेट घेणार

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  4 ปีที่แล้ว

      हो नक्कीच भेटू आपण 👍

  • @sagarshinde8678
    @sagarshinde8678 3 ปีที่แล้ว

    छान

  • @shaynakamble3455
    @shaynakamble3455 3 ปีที่แล้ว +1

    Plz suggested us how reach here ..by train

  • @VarshaRatate
    @VarshaRatate 4 ปีที่แล้ว +1

    Wow😍

  • @prathameshpalvankar2113
    @prathameshpalvankar2113 4 ปีที่แล้ว +2

    Khup chan aahe beach jayala nakki aavdel malvan la ,
    Aani dusr manje plastic kiti ghatak aahe he foreigner la samgtoy pn aaplyala nahi to aaplya deshat yeun beachvarcha plastic saf kartoy pan aapn ithalech aasun ithe kachara kartoy😔
    Khup chan msg pn dila aahe vedio tun aani beach pan khup sundar aahe 👌👌👌

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  4 ปีที่แล้ว +2

      हो विचार करण्यासारखी गोष्ट आहे.. धन्यवाद !😊❤️

    • @premmane2147
      @premmane2147 4 ปีที่แล้ว +1

      Tuje vichar Chan aahe pn tu chutiya aahe...😂

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  4 ปีที่แล้ว

      @@premmane2147 गटारात दगड मारल्यावर चिखल आपल्यावर उडतो हे आम्ही लहानपणी शिकलोय 😇♥️

    • @prathameshpalvankar2113
      @prathameshpalvankar2113 4 ปีที่แล้ว +1

      @@SFORSATISH barober aahe he aashe kahi lok aastat jalnare

    • @prathameshpalvankar2113
      @prathameshpalvankar2113 4 ปีที่แล้ว

      @@premmane2147 thik hai

  • @prathameshpalvankar2113
    @prathameshpalvankar2113 4 ปีที่แล้ว +2

    Aasech aajun chagle chagle vlog yeudya😊😊

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  4 ปีที่แล้ว +1

      Ho yetil lavkarach ❤️

  • @supriyatalar3807
    @supriyatalar3807 4 ปีที่แล้ว +2

    Nice vlog bhava 👌 nakki aavdel mala jayala malvan la

  • @rajendrak.rawool7009
    @rajendrak.rawool7009 4 ปีที่แล้ว +1

    Mast🌴🌴👍👍

  • @pavansugadare3597
    @pavansugadare3597 4 ปีที่แล้ว +3

    अफलातुन व्हिडीओ

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  4 ปีที่แล้ว

      थँक्स भावा❤️

  • @anandv4163
    @anandv4163 4 ปีที่แล้ว

    Chivla beach peksha
    Malvan cha Devbagh beach sunder aahe.

  • @shodhanchougule9601
    @shodhanchougule9601 3 ปีที่แล้ว +1

    मालवणमध्ये घरगुती जेवण कुठे मिळेल कोणी सांगू शकेल का ?

    • @xingxanghanji6583
      @xingxanghanji6583 3 ปีที่แล้ว

      Sir, Bamboo Hotel aahe khup famous tikde. Khup chaan konkan style mashyancha jevan milta tikde, gharguti type. Fakta rates hotel type lavtat, location mule

  • @mayasawant5711
    @mayasawant5711 4 ปีที่แล้ว +1

    Lata papillon chi athvan karun detat

  • @lovesonghd5317
    @lovesonghd5317 4 ปีที่แล้ว +1

    Village

  • @swapnilmalpe
    @swapnilmalpe 4 ปีที่แล้ว +1

    marathi calligraphy thumbnail sathi kashi karto?????

  • @_bgmi_gaming61
    @_bgmi_gaming61 3 ปีที่แล้ว +1

    😂😂😂😂 so funny song😂😂😂😂😂😂👍😂😂😂😂

  • @vijaysalaskar780
    @vijaysalaskar780 3 ปีที่แล้ว

    Daat tuzhe bhari ahet mitra just joke