नगरच्या लोकसभेत Shankarrao Gadakh Vs Sujay Vikhe सामना झाला तर 1991ची पुनरावृत्ती होईल

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2025
  • #BolBhidu #BalasahebVikheVsSharadPawar #ShankarraoGadakh
    नगर दक्षिणची जागा हा प्रतिष्ठेचा मुद्दा. 2019 च्या लोकसभेला शरद पवारांनी काहीही करून ही जागा सोडली नाही आणि सुजय विखेंनी भाजपकडून नगर दक्षिणची जागा लढवली. आत्ता पवार विखेंचा संघर्ष माहित असल्याने पवारांनी कोणत्याही परिस्थितीत विखे कुटूंबासाठी ही जागा सोडलीच नसती. दूसऱ्यांच्या नातवांची जबाबदारी माझी नाही असा टोलाही मागच्या वेळी शरद पवारांनी लगावला होता. असो तर यावेळी देखील नगर दक्षिण प्रतिष्ठेचा मुद्दा होणार आहे. कारण आत्ता इथून सुजय विखेंच्या विरोधात शंकरराव गडाख उभा राहतील अस बोललं जातय. शंकरराव गडाख जर का विखेंच्या विरोधात उभा राहिले तर मात्र इतिहासाची उजळणी होणार. पुन्हा 1991 चा विषय निघणार…
    एक निवडणूक ज्यामुळे मुख्यमंत्री असणाऱ्या शरद पवारांना कोर्टांची पायरी चढावी लागली होती. एक निवडणूक ज्यामुळे देशभरात आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जावू लागली आणि एक निवडणूक ज्यामुळे निवडणूक आयोगाला पक्षचिन्ह वाटप करण्यामध्ये पारदर्शकता आणावी लागली. 1991 ची नगर लोकसभेची निवडणूक अनेक कारणांसाठी ऐतिहासिक ठरली होती. कॉंग्रेसचे बंडखोर उमेदवार बाळासाहेब विखे पाटील आणि कॉंग्रेसचे उमेदवार यशवंतराव गडाख यांच्यात झालेला हा सामना…नेमकं काय झालं होतं या निवडणूकीत पाहूया या व्हिडीओतून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 107

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh2301 ปีที่แล้ว +74

    गडाख हे प्रामाणिक आणि नेक माणूस आहे विखे हे जिकडे सत्ता तिकडे त्यांचा वरुटा फिरतो असा एकही पक्ष राहीला नाही की विखेंनी त्याच्यात घूसले नाही

  • @bhaiyya3089
    @bhaiyya3089 ปีที่แล้ว +25

    शत्रूत्व जिवंत पणी असतं वारल्यानंतर सर्व माफ असतं ..अंत्यविधीला न जाणारा माणूस कोणत्या पातळीचा असेल हे मात्र स्पष्ट जाणवतं
    ..बाकी नगरची ती निवडणूक आदर्श आचारसंहिता बनविण्यासाठी मार्गदर्शक ठरली

  • @dineshtajane524
    @dineshtajane524 ปีที่แล้ว +57

    मृत्यू नंतर शत्रू त्व नसावे, पण ते आहे हे अंत्यसंस्कार अनुपस्थित राहिल्याने दिसले, अशी लोकांमध्ये चर्चा आहे.

  • @raosahebchaudhari1960
    @raosahebchaudhari1960 ปีที่แล้ว +8

    शरद पवार यांनी खासदार बाळासाहेब विखे पाटील यांना मुख्यमंत्री पद मिळत असताना आडवं आले व वसंत दादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसून जनता पक्ष व जनसंघ पक्ष बरोबर घेऊन मुख्यमंत्री झाले हे आता शरद पवार यांना आठवत नाही का

  • @raghunathmalikar7742
    @raghunathmalikar7742 ปีที่แล้ว +7

    Very nice political analysis.👌🌹

  • @vikasdeshmane1014
    @vikasdeshmane1014 ปีที่แล้ว +24

    लातूर लोकसभा 1984..
    Dr पद्मासिंह पाटील vs शिवराज पाटील चाकूरकर...
    हे लढत देशात गाजली होती

  • @RahulPatil-lr5iz
    @RahulPatil-lr5iz ปีที่แล้ว +24

    राधाकृष्ण विखे आणि सुजय विखे यांनी नगर मनमाड रोड करू शकले नाही 👎किंवा होऊ दिला नाहीये 💯ह्यावेळेस परत संधी नाही

    • @KunalSonawane-fm8zp
      @KunalSonawane-fm8zp ปีที่แล้ว +3

      कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही..😅

    • @tushartambe8818
      @tushartambe8818 ปีที่แล้ว

      😂

  • @atindrabardapurkar1138
    @atindrabardapurkar1138 ปีที่แล้ว +28

    किती तो निर्लज्जपना एखादा व्यक्ती वारल्यावर सुध्दा कटुता, शत्रुत्व आणि असले फालतू लोकं आपले प्रतिनिधित्व करतात संसदेत, खरं म्हणजे असल्या लोकांना संसदेची पायरी चढू दिली नाही पाहिजे माणुसकी च्या नावाला काळीमा फासणारी ही लोकं
    राजकारण करावं अगदी जोरदार विरोध करावा पण तो विरोध इतका व्यक्तिगत नसावा...

    • @Shawn_39
      @Shawn_39 ปีที่แล้ว +3

      तुम्ही त्यावेळी बघायला गेला होता का ते का आले नाहीत?

    • @atindrabardapurkar1138
      @atindrabardapurkar1138 ปีที่แล้ว +1

      @@Shawn_39 अरे गाढवा video पूर्ण बघ काय म्हणत आहे ती, पूर्ण video न बघता कॉमेंट करतो. तूझ्या मालकाच्या विरोधात बोललो म्हणून आग लागली का बे सतरंजी उचल्या 😂😂

  • @dhananjaydeshmukh3222
    @dhananjaydeshmukh3222 ปีที่แล้ว +42

    जिंकणार तर फक्त 🚩शिवसेना 🚩महाविकास आघाडीचे उमेदवार शंकरराव गडाख च✌️🚩💪❤️🙏🚩

    • @ranin4680
      @ranin4680 ปีที่แล้ว +5

      विखे❤

    • @kishorbelkar9090
      @kishorbelkar9090 ปีที่แล้ว +4

      ​@@ranin4680Gelya mi vikhela vote kela hota pn hya veli vikhena parabhav pahava lagel negative vatavaran dakshin madhe tyanchya virodhat

    • @santoshshivajiaher2343
      @santoshshivajiaher2343 ปีที่แล้ว +4

      सुजय दादा विखे पाटीलच विजय होतील

    • @Santosh1239
      @Santosh1239 ปีที่แล้ว +2

      😂😂 घरी जा घरी विखे पॅटर्न पुढे भले भले झुकतात ४ दिवसांत खासदार असलेल्या यशवंतराव गडाख यांना खाली बसवले आहे.

    • @kishorbelkar9090
      @kishorbelkar9090 ปีที่แล้ว +2

      @@Santosh1239 court Ne basavle hote lokani nahi he lakshat theva fakt parner vatavaran baghun naka bolu parner madhe danaka milel hya veles vikhena

  • @krushnashirkepatil969
    @krushnashirkepatil969 ปีที่แล้ว +67

    शंकरराव गडाख निवडून येतील.😊

    • @santoshshivajiaher2343
      @santoshshivajiaher2343 ปีที่แล้ว +6

      सुजय दादा विखे पाटीलच विजय होतील

    • @shantanudale4972
      @shantanudale4972 ปีที่แล้ว +5

      सुजय दादा च निवडून येतील

    • @tushartambe8818
      @tushartambe8818 ปีที่แล้ว +4

      सुजयदादा❤

  • @abhisavant4252
    @abhisavant4252 ปีที่แล้ว +9

    Only शंकरराव गडाख

  • @vilas-shinde2121
    @vilas-shinde2121 ปีที่แล้ว +33

    अहील्यानगर म्हंटले कि विखे ला जोरात आग लागते 😂😂😂

  • @RadhuSalave
    @RadhuSalave 2 หลายเดือนก่อน

    माझे आजोबा खासदार बाळासाहेब विखे पाटलांची सल्लागार वकील होतो❤❤

  • @vasantbhatlawande340
    @vasantbhatlawande340 ปีที่แล้ว +4

    आपले कथन फारच छान

  • @kakasahebsalunke7129
    @kakasahebsalunke7129 9 หลายเดือนก่อน +3

    निलेश लंके साहेब खासदार होणार आहे 🙏🏾🙏🏾

  • @santoshsonawane5164
    @santoshsonawane5164 3 หลายเดือนก่อน

    नेवासा तालुक्यातील जनतेने ठरवले आहे नामदार शंकरराव गडाख साहेब हेच प्रचंड बहुमताने निवडून येणार

  • @shreeniwaz
    @shreeniwaz 2 หลายเดือนก่อน

    विखे पाटलांबद्दल महाराष्ट्रात एकंदर चांगले मत आहे. त्या घराण्याला राजकारणाबरोबरच आध्यात्मिक वारसा देखील आहे. सहृदय राजकारणी अशी विखे पाटलांची ओळख आहे.. याउलट पवार घराण्याबद्दल महाराष्ट्रात याबाबतीत तितकेसे अनुकूल मत नाही..

  • @raosahebchaudhari1960
    @raosahebchaudhari1960 ปีที่แล้ว +3

    सुजय दादा हे खासदार बाळासाहेब विखे पाटील यांचे नातू आहे आणि केलेलं काम आता शरदपवार किंवा गडाख यांनी नाद नाही करायचा नाही

  • @kailasdole7649
    @kailasdole7649 ปีที่แล้ว +3

    Very nice

  • @nareshjogdand1999
    @nareshjogdand1999 ปีที่แล้ว +4

    Arati more ❤❤❤❤ you awesome 👌

  • @Berar24365
    @Berar24365 ปีที่แล้ว +7

    2 लाख
    आकडा लिहून ठेवा पराभवाच्या मतांचा
    विखे पाटील फक्त

    • @ajaysable228
      @ajaysable228 ปีที่แล้ว +3

      विखे चे dipjit जाणार 😁😁😁

    • @Berar24365
      @Berar24365 ปีที่แล้ว

      @@ajaysable228 तुझ्या बापाच्याने तरी होईल का ते बघ भिकमाग्या

    • @RavindraTuwar23366
      @RavindraTuwar23366 7 หลายเดือนก่อน

      २५००००

  • @akki8264
    @akki8264 ปีที่แล้ว +13

    sujay dada takat aahe nagarchi powerfull man sujay dada vikhe patil ❤

  • @pralhadpatil4208
    @pralhadpatil4208 ปีที่แล้ว +1

    बरोबर असूही शकतं

  • @RajKale-es9my
    @RajKale-es9my ปีที่แล้ว +2

    शंकरराव गडाख

  • @akashhajare3585
    @akashhajare3585 ปีที่แล้ว +10

    Aurangabad name use karne band kara aata bolbhidu
    Only Chh. Sambhaji Nagar aahe aata

  • @somnathr5233
    @somnathr5233 ปีที่แล้ว +5

    देशात सहकाराची सुरुवात विखे पाटलांनी केले. सहकार महर्षी. देशातील पहिला सहकारी साखर कारखाना विखे पाटलांनी सुरू केला

  • @sushilbhandari5397
    @sushilbhandari5397 ปีที่แล้ว

    Jarvo 69 kai vishay ahe bhau? Match mdhe jercy ghalun yto to ? Vdo banav hyawar😅

  • @Deepwords-o7x
    @Deepwords-o7x ปีที่แล้ว +6

    आता पण सुजय दादा विखे पाटील च निवडून येतील 💯👆

  • @pruthvibaggan
    @pruthvibaggan ปีที่แล้ว +3

    Only shankar rao gadakh patil nivdun yetil

  • @Indian198-z7z
    @Indian198-z7z ปีที่แล้ว

    Make video on Kale vs Kolhe in Kopergaon

  • @Santosh1239
    @Santosh1239 ปีที่แล้ว +8

    अहिल्यानगर दक्षिण लोकसभेतुन पुन्हा सुजय विखे पाटील निवडुन येणार आहेत 🙏💛🧡

  • @GorakshnathKatore
    @GorakshnathKatore 9 หลายเดือนก่อน +1

    यशवंतराव गडाख हे सनंदशिर मार्गाने १२०००च्या मताधिक्य मिळवून निवडून आले होते पण _____आडवा येवून नको ते घडले

  • @rajeshtambe2157
    @rajeshtambe2157 ปีที่แล้ว +4

    Khasdar Saheb 👃👃👃

  • @pruthvibaggan
    @pruthvibaggan ปีที่แล้ว +1

    Lava takat

  • @chandrakantbhos8666
    @chandrakantbhos8666 ปีที่แล้ว +2

    Sharad Pawarancha Matdanacha अधिकार काढला होता. ६ वर्ष

  • @kisandhawale8019
    @kisandhawale8019 ปีที่แล้ว +8

    विखे पाटिल

  • @raosahebchaudhari1960
    @raosahebchaudhari1960 ปีที่แล้ว

    उद्या आम्ही ही शरद पवार यांचेकडे जाणार नाही

  • @ranjitsonawanephotography6918
    @ranjitsonawanephotography6918 8 หลายเดือนก่อน

    😮😮😮

  • @bhausahebjondhale5523
    @bhausahebjondhale5523 11 หลายเดือนก่อน +1

    Only gadakha Patil

  • @rubeninamdar7989
    @rubeninamdar7989 ปีที่แล้ว +4

    #GadhakPattern 2024

    • @shantanudale4972
      @shantanudale4972 ปีที่แล้ว +2

      गडाख पॅटर्न फक्त सोनई साठी मर्यादित आहे

  • @akashkarale8799
    @akashkarale8799 ปีที่แล้ว +11

    कोणीही असेल तरी चालेल पण यंदा फक्त राष्ट्रवादी

  • @shivajiadhav447
    @shivajiadhav447 ปีที่แล้ว +2

    Shankarrao aadhi vidhansabhela nivdun ya.khup dhamchk hote tumchi pratek vele

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh2301 ปีที่แล้ว +7

    फक्त गडाख साहेब शिवसेना जिंदाबाद

  • @akshaypawar6146
    @akshaypawar6146 ปีที่แล้ว +4

    Sujay punha khasdar honr lava takat🔥🔥🔥

  • @suyashjaybhaye4553
    @suyashjaybhaye4553 ปีที่แล้ว +1

    🚩🚩 औरंगाबाद नाही छत्रपती संभाजीनगर म्हणा 🔥

  • @kishorbelkar9090
    @kishorbelkar9090 ปีที่แล้ว +10

    Sujay Vikhela padaych Ahe hyavels

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 7 หลายเดือนก่อน

    आदर्श आचारसंहीता निवडणूक या निवडणुकीने वाटचाल चालु केली

  • @balirambandgar4191
    @balirambandgar4191 7 หลายเดือนก่อน

    Veeke. Gdakh. Nahi. Janet raje shrd pawar Saheb. Veerudh. Vitu. Mama

  • @akshayugade3626
    @akshayugade3626 ปีที่แล้ว +1

    हि व्हिडिओ डबल झाली 😂😂😂 याच्याआधी पण ह्या विषयावर व्हिडिओ तयार केली आहे. त्या व्हिडिओ मधे जे सागितले आहे तेच या व्हिडिओ मधे पण सांगितलय.

  • @kinggaming-dj3ex
    @kinggaming-dj3ex ปีที่แล้ว +1

    Sujay Dada only

  • @ganeshpawar2497
    @ganeshpawar2497 ปีที่แล้ว +6

    विखे ला वाटत नगर म्हणजे माझा बापच च फक्त नगर ला विखेनगर नाव द्यावं हलकट राजकारणी माणुस आहे हे लोक विखे हटाव नगर बचाव

    • @Berar24365
      @Berar24365 ปีที่แล้ว +4

      तुझ्या सारखे कित्येक पवार विखे पाटलांनी आपल्या कारखान्यात नोकरीला ठेवलेत
      शरद पवारला जाऊन विचार

    • @ganeshpawar2497
      @ganeshpawar2497 ปีที่แล้ว

      @@Berar24365 विखे च्या फेकलेल्या तुकड्यांवर रोजी रोटी करून घराची 1 टाइम भूक भागवणारे तुझ्यासारखे लोचट आम्ही कोणाच्या दारात नाय शेतात काम करतो म्हणून शरद पवार च्या बरोबर असतो तुझा बापाने किती बाप बदलले बघ पैशासाठी पोरांसाठी तुमचे लवडे लावले तुम्ही भिकार्यासारखं बसा विखे झिंदाबाद करत आणि विखे म्हणलं मीच एक ताटात नाय खत तुम्ही कुठं येता 😂😂😂

    • @prashants3250
      @prashants3250 ปีที่แล้ว

      8000 वरती काम करणारे विखे ची चाटनार 😅😅. म्हणे कारखान्यावर कामाला ठेवतील
      सतत पलटी मारणारा विखे एक कारखाना सांभाळतो फक्त. त्या पवार कुटुंबाचे कारखाने बग किती आहेत चींग्या

    • @abasahebsuryawanshi9411
      @abasahebsuryawanshi9411 ปีที่แล้ว

      Appasaheb Pawar kamala hote, Sharad pawar cha bhau

  • @ramdasghegade4988
    @ramdasghegade4988 ปีที่แล้ว

    Only fakt baccu bhau

  • @ramnathpatekar7222
    @ramnathpatekar7222 ปีที่แล้ว +2

    गडाख निवडून येतिल

  • @gopinathvyawhare1387
    @gopinathvyawhare1387 ปีที่แล้ว +4

    एकनिष्ठ ्गडाख साहेबच निवडून येणार

  • @sandeepthombare007
    @sandeepthombare007 ปีที่แล้ว +1

    आता खासदार फक्त लंके साहेब

    • @Shawn_39
      @Shawn_39 ปีที่แล้ว +2

      माणूस चांगला आहे पण साहेबांशी गद्दारी नको करायला पाहिजे होती. 4 महिन्यापूर्वी त्या नावात दम होता तेवढा आता राहिला नाही

    • @Berar24365
      @Berar24365 ปีที่แล้ว +1

      तो पुन्हा आमदार झाला तर बरं होईल

  • @shaikhsharif869
    @shaikhsharif869 9 หลายเดือนก่อน

    No bjp

  • @AMULTM23
    @AMULTM23 ปีที่แล้ว +2

    पाताळयंत्री शरद पवार

  • @sanjaykothepatil8268
    @sanjaykothepatil8268 ปีที่แล้ว +2

    Gadakh saheb yenar nivdun me bi nagar dakshin cha ahe

  • @panditindore5970
    @panditindore5970 4 หลายเดือนก่อน

    तरी पण विखे शिवसेना खासदार आणी म़ंत्री पण केंद्रीय कृषिमंत्री महाराष्ट्र
    राधाकृष्णन विखे लाज सोडून गेले

  • @ashishpandhare4987
    @ashishpandhare4987 ปีที่แล้ว

    एकदा हून जाउद्ये

  • @onkargiri9889
    @onkargiri9889 ปีที่แล้ว +8

    शंकरराव गडाख निवडून येणार आहेत

    • @santoshshivajiaher2343
      @santoshshivajiaher2343 ปีที่แล้ว +1

      सुजय दादा विखे पाटीलच विजय होतील

    • @kisanpansare7156
      @kisanpansare7156 ปีที่แล้ว +3

      ​@@santoshshivajiaher2343तुमचे मत आहे का,? दक्षिण अहमदनगर मध्ये,,,,

    • @kirshnabhujadi4409
      @kirshnabhujadi4409 ปีที่แล้ว +1

      सुजय दादाच विजय होतील

    • @RavindraTuwar23366
      @RavindraTuwar23366 7 หลายเดือนก่อน

      Gap raha.. Nilesh ala

  • @shubhamshinde5421
    @shubhamshinde5421 ปีที่แล้ว

    Sharad Pawar manje kontya ch jati cha vekti ny na maratha samaj la aaj var mage padnara aani jati jati mdi bhandan lavanare nete aahe pawar sahebh

  • @Indialove2712
    @Indialove2712 ปีที่แล้ว

    Sharad pawar ha nich aahe

  • @bharatdhokane530
    @bharatdhokane530 ปีที่แล้ว +4

    Rahuri madhli ahe mi....yanda kunala vot diyav kahi samjena

  • @n.j.m4783
    @n.j.m4783 ปีที่แล้ว

    Jikade.sata.tikade.vikhe.bjp.geli.tari.congres.ahech.tehi.jesht.nete.

  • @tushartambe8818
    @tushartambe8818 ปีที่แล้ว +1

    १०० टक्के सुजयदादा विखे निवडून येणार

  • @pratikjadhav9183
    @pratikjadhav9183 ปีที่แล้ว +5

    BJP harnar 200%

  • @Factchek-MG
    @Factchek-MG ปีที่แล้ว +1

    हा विषय पांचट झाला आहे...
    तुम्ही आपलं शिंदे पुराण चालू द्या..
    नाहीतर इस्त्राईल हमास युद्धात मोदी अन् मिंधे नं कशी रणनिती ठरवली ते सांगा 😂

  • @akshaypawar6146
    @akshaypawar6146 ปีที่แล้ว +1

    Ajj sharad vr bhik mgychi vel ali te yamulech🤣

  • @sanjayjadhav4790
    @sanjayjadhav4790 ปีที่แล้ว +4

    only BJP

  • @sureshsupekar9508
    @sureshsupekar9508 ปีที่แล้ว

    BJP nkoch