@@narsingdhone7719 रुसलेल्या रुक्मिणीची समजूत काढण्यासाठी श्रीहरि (श्रीकृष्ण) तिला आवडणाऱ्या बालगोपाळ रुपात आले होते. तेव्हा त्याच रूपात ते पुंडलिकाकडे गेले. आईवडीलांची सेवा करणाऱ्या पुंडलीकाने फेकलेल्या वीटेवर तिष्ठत भगवंत उभे राहिले. प्रसन्न होऊन पुंडलिकाला वरदान मागण्यास सांगितले. तेव्हा पुंडलिकाने वरदान मागितले की, "पुढे होणाऱ्या भक्तांच्या कल्याणासाठी तू असाच याच वीटेवर कायम उभा रहा." त्यावेळी तिथे मूर्ती आपोआप प्रकट झाली. म्हणून विठ्ठलमूर्तीला स्वयंभू म्हटले जाते. म्हणजे माणसाने घडवलेली मूर्ती नाही ती. वीटेवरती अटळ उभे राहिल्यामुळे श्रीहरि हे विठ्ठल या नावाने प्रसिद्ध झाले. तर यमुनातीरी गाई चरत असताना धुळीने त्यांचे अंग पांढरट रंगाचे व्हायचे म्हणून पांडुरंग हे नाव पडले. गुरे राखायला नेतात ती काठी विठ्ठलमूर्तीच्या दोन पायांच्या मध्ये दिसून येते. एका हातात शंख तर दुसऱ्या हातात पद्म (कमळाचे फूल) दिसून येते. छातीवर भृगुलांछन चिन्ह आहे.
जय जय राम कृष्ण हरी माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माझी ज्ञानेश्वर माऊली जगाशी उधारी. संतांच्या संगती शिवाय देवाची प्रचिती येऊच शकतं नाही वारी हिच जगा उदधारी वारीच्या वाटेवर चालनारा वारकरी संपूर्ण जगाचा उध्दार करतो तो आपल्या श्रध्देने प्रत्येक्ष पांडुरंगाला पण आपल्या सोबत घेऊनच चालत असतो आणि त्याला पण आपल्या साध्या भोळ्या भाबड्या भक्तांना भेटायला यावेच लागते कारण सर्व वारकरी संप्रदाय आपले देह भान विसरून आपले सर्वस्व पांडुरंगाच्या चरणी अर्पण करून चालत असतो अशा भक्तिमय वातावरणात प्रत्येक्ष पांडुरंग येऊन आपल्या श्रध्देने भरलेल्या भक्तांची सर्व काळजी घेऊन त्यांच्या सर्व गरजा पूर्ण करत आसतो हा प्रत्येक्ष अनुभव आपल्याला वारी मध्येच येतो. धन्यवाद साहेब.
Kharach mi dusryanda pandharpur la gelo hoto Deva baghun mala asa vatla ki ti murti nai swata Shri Hari mazya samor thamlyat kharach Jai Jai Ram Krishna Hari 🙏🏽🙏🏽
हरे राम हरे राम राम राम हरे हरे हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे 🌹 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 🌹 पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग 🌹💐🌺🌻🌾
Ramkrushnahari! Pandharinath Maharaj ki jai!! Pandhari kshetra ki jai!!! Sarva santhano ki jai!!! Jagatguru Sri Tukaram Maharaj ki jai!!! Maauli Sri Gyaneshwar Maharaj ki jai !!! Pandurangahari Vasudevahari!!!! 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
जय जय राम कृष्ण हरी माझं माहेर पंढरपूरच आहे माझा जन्म तिथेच झालाय आम्ही वारकरी संप्रदायाचे आहोत आम्ही लहान पणापासून पांडूरंगाच्या सगळ्या गोष्टी ऐकत आलोय आमच्या आजी कडून
नाही घडविला,नाही बैसविला
भेटावया आला पुंडलिका...
राम कृष्ण हरी 🙏🏻🚩
पुंडलिकाला भेटायला विठ्ठल आले होते का त्यांची मूर्ती?
@@narsingdhone7719 रुसलेल्या रुक्मिणीची समजूत काढण्यासाठी श्रीहरि (श्रीकृष्ण) तिला आवडणाऱ्या बालगोपाळ रुपात आले होते. तेव्हा त्याच रूपात ते पुंडलिकाकडे गेले. आईवडीलांची सेवा करणाऱ्या पुंडलीकाने फेकलेल्या वीटेवर तिष्ठत भगवंत उभे राहिले. प्रसन्न होऊन पुंडलिकाला वरदान मागण्यास सांगितले. तेव्हा पुंडलिकाने वरदान मागितले की, "पुढे होणाऱ्या भक्तांच्या कल्याणासाठी तू असाच याच वीटेवर कायम उभा रहा."
त्यावेळी तिथे मूर्ती आपोआप प्रकट झाली. म्हणून विठ्ठलमूर्तीला स्वयंभू म्हटले जाते. म्हणजे माणसाने घडवलेली मूर्ती नाही ती. वीटेवरती अटळ उभे राहिल्यामुळे श्रीहरि हे विठ्ठल या नावाने प्रसिद्ध झाले. तर यमुनातीरी गाई चरत असताना धुळीने त्यांचे अंग पांढरट रंगाचे व्हायचे म्हणून पांडुरंग हे नाव पडले. गुरे राखायला नेतात ती काठी विठ्ठलमूर्तीच्या दोन पायांच्या मध्ये दिसून येते. एका हातात शंख तर दुसऱ्या हातात पद्म (कमळाचे फूल) दिसून येते. छातीवर भृगुलांछन चिन्ह आहे.
सर आपण जे सुत्र संचालन केले आहे, ते फार फार छान, गोड, मधूर व सुंदर आहे.आपण जे बोलता ते अगदी खरे आहे. धन्यवाद सर.
ㅤ *!! पुंडलिक वरदे हरि विठ्ठल !!*
*!! श्री ज्ञानदेव तुकाराम !!*
*🙏🌼 !! पंढरीनाथ महाराज की जय !! 🌼🙏*
Khoop chhaan sangitle. Roj sakali uthlyavar tya bhayanak batmya baghnya ani aiknya aivaji, ek Devachi goshta aikun divasachi suruvaat karavi 🙏 Dhanyavad😊
बरोबर आहे 🕉️🕉️🕉️🕉️ तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम 🌸🕉️🕉️🕉️🚩🕉️ राम कृष्ण हरी 🚩🕉️🕉️
जय जय राम कृष्ण हरी माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माझी ज्ञानेश्वर माऊली जगाशी उधारी. संतांच्या संगती शिवाय देवाची प्रचिती येऊच शकतं नाही वारी हिच जगा उदधारी
वारीच्या वाटेवर चालनारा वारकरी संपूर्ण जगाचा उध्दार करतो तो आपल्या श्रध्देने प्रत्येक्ष पांडुरंगाला पण आपल्या सोबत घेऊनच चालत असतो आणि त्याला पण आपल्या साध्या भोळ्या भाबड्या भक्तांना भेटायला यावेच लागते कारण सर्व वारकरी संप्रदाय आपले देह भान विसरून आपले सर्वस्व पांडुरंगाच्या चरणी अर्पण करून चालत असतो अशा भक्तिमय वातावरणात प्रत्येक्ष पांडुरंग येऊन आपल्या श्रध्देने भरलेल्या भक्तांची सर्व काळजी घेऊन त्यांच्या सर्व गरजा पूर्ण करत आसतो हा प्रत्येक्ष अनुभव आपल्याला वारी मध्येच येतो. धन्यवाद साहेब.
राम कृष्ण हरी
माउली सद्गुरू संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज की जय
जगद्गुरू तुकाराम महाराज की जय
सब संतन की जय 🙏🙏
ईश्वरः परमः कृष्णः सच्चिदानन्द विग्रहः।
अनादिरादि गोविन्दः सर्वकारण कारणम्॥
खुपचं छान पद्धतीने तुम्ही माहिती ह्या व्हिडिओ व्दारे देता असेच नवनविन व्हिडिओ काढत जा जय जय राम कृष्ण हरी
अतिशय सुंदर
राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि
राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि
राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि
वा माऊली काय सत्या च दर्शन घडविल जय हरि विठ्ठल माऊली 👏
Jai Hari vitthal 🙏🙏🌹🌹
Jai Jai Ram Krishna Hari. Malegaon Nasik.
जय जय राम कृष्ण हरी जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल😮🙏🙏🙏🙏🙏
जय राम कृष्ण हरी खरंच मी भाग्यवान आहे की महाराष्ट्रात जन्माला आली
राम कृष्ण हरि!!!!! धन्यवाद माऊली
Kharach mi dusryanda pandharpur la gelo hoto Deva baghun mala asa vatla ki ti murti nai swata Shri Hari mazya samor thamlyat kharach Jai Jai Ram Krishna Hari 🙏🏽🙏🏽
1
@@pirajibhosale3922¹¹ hu ni ni
Ram krushna hari
Haribol
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
राम कृष्ण हारी मावली
Ram Krishna Hari Tumchya mukhatun Pandurangachi katha Aikto hee Punyaee ahe
Jay sire हरी vithal माऊली khup chan mahiti aahe 🙏🙏🙏🙏🚩🚩🚩sar
राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी 🙏🙏🙏👌👌👌
Satya aanubhav pandurangacha bhakatana sangitalet dhanyavad jay maharashtra om Ram Krushna Hari
🙏🤍🙏राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल 🙏🤍🙏
जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल जय जगन्नाथ 🙏
राम कृष्ण हरी
जय जय पांडुरंग हरी,पंढरीनाथ महाराज 🙏🌹🙏🚩🚩की जय 1:19
जय जय राम कृष्ण हरी माऊली मी संतोष इंदुलकर रत्नागिरी
रामकृष्ण हरी 🌸🌼🙏🏻🙏🏻
Ramkrisn Hari,Jay Vithl jay jay vithal Pandurang Hai.
हरे राम हरे राम राम राम हरे हरे हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे 🌹 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 🌹 पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग 🌹💐🌺🌻🌾
Hary,ram,hary,kruisn
Ramkrushnahari!
Pandharinath Maharaj ki jai!!
Pandhari kshetra ki jai!!!
Sarva santhano ki jai!!!
Jagatguru Sri Tukaram Maharaj ki jai!!!
Maauli Sri Gyaneshwar Maharaj ki jai !!!
Pandurangahari Vasudevahari!!!!
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
जय हरी विठल विठल , राम क्रुष्ण हरी
विठू माऊली तु माऊली जगाची .माऊलीच मूर्ती विठ्ठलाची.जय श्री हरी.
विठ्ठल विठ्ठल पाडूरंग राम कृष्ण हरी 🙏🤍🙏
जय जय राम कृष्ण हरी ओम नमो भगवते वासु देवाय नमः
काही लोक बुध्द मनत असतील तरी हरकत नाही कारण बुद्ध है देखील भगवान श्री कृष्णाच एक अवतार आहे
गौतम बुद्ध हा विष्णु cha अवतार नाही या आधी जे बुद्ध झाले ते विष्णु cha अवतार आहेत
❤ ।।जयजय रामकृष्ण हारी।।
राम कृष्ण हरी माऊली
Jai Jai Ram krisna hari
देव आहे देव आहे देव आहे🇮🇳 रामकृष्ण हरी
रामकृष्ण हरी माऊली
Jay Jay Vitthal Shri Hari vitthal
❤❤❤jay jay ram krishna hari ❤❤❤❤❤❤❤❤
जय हरी विठ्ठल माऊली
🚩🚩🚩जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल🚩🚩🚩
जय जय रामकृष्ण हरी..🙏🙏
Sarva "Bhav_Bhakti" var avalambun ahe 💯🌼🌼🙏🙏🙏 jai_jai_Ramkrishna_hari..❗
जय जय राम कृष्ण हरी.बसवराज देवानगाव👏👏
Ram Krishna Hari mauli 🙏apratim kary🚩🚩
❤🙏 // जय जय राम कृष्ण हरी // 🙏❤
Jay Jay ram krushn hari
जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल
जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
जय हरी विठ्ठल🙏
रामकृष्णहरि माऊली
||जय जय राम कृष्ण हरी ||🙏🏻🙏🏻🌹🌹
जय जय राम कृष्ण हरी...
Best
🙏👌
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏
काही नालायक म्हणतात की बौद्ध स्तूप आहे,त्यानालायकांना हा तुकाराम महाराजांनी लिहीलेला अभंग दाखवा
ती मुर्ती बारामतीतील देवाच्या बापाने बनविली असणार. मुर्ती बनवण्याचे नियम कुठल्यातरी संविधानात असतील
जय जय राम कृष्ण हरी
माझं माहेर पंढरपूरच आहे
माझा जन्म तिथेच झालाय आम्ही वारकरी संप्रदायाचे आहोत
आम्ही लहान पणापासून पांडूरंगाच्या सगळ्या गोष्टी ऐकत आलोय आमच्या आजी कडून
जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल
राम कृष्णा हरी ❤
Jay Jay Ramkrishna Hari Pandurang Hari
🙏🏻🙏🏻🙇♂️ Ram Krishna Hari Jay Jay Ram Krishna Hari
❤❤❤❤❤❤❤❤Jay.siyaram and Jay.mataji raderade ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
जय हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय
जय हरी विठ्ठल
ओम नमो भगवते विठ्ठला
जय जय राम कृष्णं हरि🙏
जय जय राम कृष्णा हरी
जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🌹🌹🙏🌹🌹
जय हरि विठ्ठल 🌹🙏🏻🙌🏻
जय जय रामकृष्ण हरी 🚩🚩🚩🚩🌹🙏🙏🙏🙏🙏🌹
Jay Jay Ram Krishna Hari....
हे जग महादेवाने निर्माण केलेले आहे❤
Jay Jay Ram krushna Hari 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
जय जय राम कृष्ण हरे
जय जय राम कृष्ण हरी, शिरोळ.
🚩🚩Jya jya ram kishna hari.🙏🙏
!!Jai jai ramkristna Hari!!
🌹जय जय राम कृष्ण हरी 🌹🙏🙏🙏
जय जय राम क्रुष्ण हरी❤
जय जय राम कृष्ण हरी
जय जय राम कृष्ण हरी वासुदेव हरी पांडुरंग हरी.
Jay jay राम कृष्ण हरी
जय विठुराया जय श्रीकृष्ण
जय जय राम क्रुष्ण हरी🙏🙏🙏🙏
Jai jai ram Krishna hari🌷🌷🌷🌷🌷🌹🌹🌹🌹🌹🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
जय जय राम कृष्ण हरि
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
Jay Jay Ram Krishna Hari जय जय राम कृष्ण हरी
जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी.
।।जय जय रामकृष्णहरि।।
राम कृष्ण हरी देवा हेच सत्य बात आहे कारण त्यानी पांडवांची सुंदधा उभे राहुन शाक्षात त्याची बाजुने रनागंनात युध्दात त्याचे सारंथी झाले आहे धन्यवाद आसो
जय जय रामकृष्ण हरी
जय जय राम कृष्ण हरि
🌹🥀🌺 जय हरी विठ्ठल 🌺🥀🌹
जय जय राम कृष्ण हरी माऊली