महामंडळ वाटपात भरत गोगावले यांना पुन्हा डावलले! गोगावले शिंदेगटात नाराज? एकनाथ शिंदेंनी फसवणूक केली?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 353

  • @jitumore8323
    @jitumore8323 หลายเดือนก่อน +45

    जय महाराष्ट्र दादा, खरंय दादा, जाळ आणि धूर काढण्यासाठी महाडचे मतदार वाटच पाहून आहेत. 🔥🔥🔥🔥🔥🚩🚩🚩🚩🚩

    • @Shlokmusic_22
      @Shlokmusic_22 หลายเดือนก่อน

      हजार पाचशे मिळतात म्हणून लाचार होऊन नका आणि आपल किमती मत कच-याच्या पेटीत टाकू नका प्रजा नसेल राजा होता येत नाही तेव्हा प्रजेला शोभेल असा राजा सुशिक्षित असेल तर प्रजेच सुशोभीकरण होईल हे लक्षात घ्या

  • @dineshkhale4046
    @dineshkhale4046 หลายเดือนก่อน +51

    अनिषजी आता सर्व गद्दारांवर पुन्हा एकदा उजळणी करा.

  • @sureshgurav5708
    @sureshgurav5708 หลายเดือนก่อน +26

    जय महाराष्ट्र फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरेच महाराष्ट्रात जय शिवराय जय भीम जय हिंद जय शिवसैनिक

  • @laxmankale822
    @laxmankale822 หลายเดือนก่อน +27

    फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @suvarnapatilkupachchan276
    @suvarnapatilkupachchan276 หลายเดือนก่อน +47

    यांना पद दिले नाही तेच बर झाल यांनीच शिवसेनेची वाट लावली शिंदेना साथ दिली अभिनंदन पद दिल नाही.🔥🚩🙏🏻🙏🏻

  • @Praneshj07009
    @Praneshj07009 หลายเดือนก่อน +17

    जय महाराष्ट्र साहेब ❤

  • @deepakkhamgaonkar5435
    @deepakkhamgaonkar5435 หลายเดือนก่อน +24

    उद्धव ठाकरे जिंदाबाद 🚩

  • @rajendradoke4970
    @rajendradoke4970 หลายเดือนก่อน +14

    जय महाराष्ट्र अनिश साहेब ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @DevanadGavde
    @DevanadGavde หลายเดือนก่อน +62

    भरत शेठ यांना परत केळ दिलेलं आहे त्यामुळे त्यांचे अभिनंदन.... जय महाराष्ट्र

    • @pranilambede3315
      @pranilambede3315 หลายเดือนก่อน +1

      अस वाटत तुम्हाला सर्वात जास्त निधी भरत शेठ ना देण्यात आला आहे..

    • @rahulthakare5000
      @rahulthakare5000 หลายเดือนก่อน

      पन शेटचा कोट तसाच राहिला

  • @shankarhajare2030
    @shankarhajare2030 หลายเดือนก่อน +11

    जय महाराष्ट्र साहेब

  • @PritamPatankar-s2h
    @PritamPatankar-s2h หลายเดือนก่อน +11

    जय महाराष्ट्र अनिश दादा

  • @deepaknawale9065
    @deepaknawale9065 หลายเดือนก่อน +32

    असेच होणार,,, त्यांना उध्दव ठाकरे यांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही कारण पुढील वेळेत ते निवडूण येणारं नाही

  • @Harshada-k9f
    @Harshada-k9f หลายเดือนก่อน +46

    जय महाराष्ट्र अनिश दादा. असे अनेक जणांसोबत होणार आहे गोगावले च नाही काय . गद्दारांना अशीच अद्दल घडणार

    • @sanjayshelar344
      @sanjayshelar344 หลายเดือนก่อน

      जय महाराष्ट्र जय उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @rajeshbombade4280
    @rajeshbombade4280 หลายเดือนก่อน +17

    जय महाराष्ट्र अनिश दादा.🚩🚩(पालघर आदिवासी.)

  • @shivajikarande483
    @shivajikarande483 หลายเดือนก่อน +8

    जय महाराष्ट्र 🚩🐯🔥

  • @tatyagavhane2452
    @tatyagavhane2452 หลายเดือนก่อน +51

    बरं झालं गोगावले तुच म्हणालास की आता दिवस राहिलेत किती,भरत तुमच दिवस संपत आले हे तुला समजल बर झालं,

  • @adityavanarse8062
    @adityavanarse8062 หลายเดือนก่อน +33

    जय महाराष्ट्र दादा🔥🚩
    महाड मतदारसंघात निजामपूर विभागात लक्ष ठेऊन आसा दादा,येणार्‍या काहीच दिवसात मोठा धमाका होणार आहे,Napkin शेठ फुल हवाल दिल होणार आहे🐅🐅🐅🐅

    • @niteshchavan6883
      @niteshchavan6883 หลายเดือนก่อน +2

      निजामपूर चा वाघ भरत शेठ गोगावले च आहे आणि तोच राहणार हा अनिश गाढवं आहे

    • @maratha2935
      @maratha2935 หลายเดือนก่อน +2

      @@niteshchavan6883mahad poladpur mangaon cha tiger Bharatshet ch rahnar kutre kiti bhunkle tari

    • @katvokabaap3956
      @katvokabaap3956 หลายเดือนก่อน +1

      अरे माहीत आहे UBT मध्ये NCP madhle नेते प्रवेश करतेय.घंटा फरक पडत नाही😂त्यांचा भरवशा वर नव्हतोच त्यांची व्होटिंग तशी पण जगताप ल च जाणार होती.याचा पुडच पण सांगतो election sample ki parat tich lok ncp madhe yenar ahet.

    • @maratha2935
      @maratha2935 หลายเดือนก่อน +1

      @@katvokabaap3956 kay bolaych aapn hyanchya sarkh kona vr depend nhiye

  • @narayandhulap4448
    @narayandhulap4448 หลายเดือนก่อน +18

    भरत शेठ मंत्री होण्याचे स्वप्न बघू नका फक्त आमदार म्हणून निवडून येता काय ते बघा.

  • @sureshdalvi5689
    @sureshdalvi5689 หลายเดือนก่อน +27

    अहो तुम्ही तीन वेळा आमदार झाले आहेत मंत्री पदं घ्या ह्या मंत्री पदासाठी च तुम्ही गद्दारी केली आहे

  • @RamakrishnaShinde-rh3nu
    @RamakrishnaShinde-rh3nu หลายเดือนก่อน +9

    ❤ जय महाराष्ट्र दादा ❤❤

  • @MarotiNimbalkar
    @MarotiNimbalkar หลายเดือนก่อน +7

    अनिश दादा मनापासून जय महाराष्ट्र

  • @tanajidumbre4362
    @tanajidumbre4362 หลายเดือนก่อน +23

    ऐ भरत तू येवू नको परत. निवडणुकीत जनता बरोबर जागा दाखवणार आहे.जयमहाराष्ट्र.

  • @shambhugirgosavi1636
    @shambhugirgosavi1636 หลายเดือนก่อน +10

    जय महाराष्ट्र दादा 🚩🚩🚩🚩🚩

  • @vaishampayanmayekar2818
    @vaishampayanmayekar2818 หลายเดือนก่อน +16

    दादा, 100% कर्माचे फळ भोगणारच. निच मातीच खाणार, भोगणार .एकच विचार, निष्ठा फक्त मशाल, मशाल, मशाल. सन्माननीय उध्दव साहेब जिंदाबाद.

    • @KaushikDhamnaskar
      @KaushikDhamnaskar หลายเดือนก่อน

      Yala gaddar boltat aamcha ithe 😂😂

  • @म्हतुगाढवे
    @म्हतुगाढवे หลายเดือนก่อน +4

    जय महाराष्ट्र जय शिवसेना

  • @babannagine5506
    @babannagine5506 หลายเดือนก่อน +20

    भरत शेठ भरत शेठ झाल तूम्ही लेट, मिळालं नाही मंत्रीपद,

  • @tatyagavhane2452
    @tatyagavhane2452 หลายเดือนก่อน +29

    भरत गोगावले तुझी अंतिम इच्छा अपुरी राहिली, मंत्रीपद मिळणार नाही, आणि पुढे तर स्वप्नात देखील मंत्री पद मिळणारं नाही, कारणं भरत तु आता आमदार होणार नाही,तुझी अंतिम इच्छा अपूर्ण राहिली त्या बद्दल तुझ्या आत्म्याला शांती लाभो,भरत गोगावले तुला मतदारांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली, भरतं गोगावले तुझी आम्हाला सदैव आठवण राहील गद्दार एकनाथाला साथ दिल्या बद्दल, गद्दाराने गद्दाराला साथ दिली,

    • @Sgaming-p3d
      @Sgaming-p3d หลายเดือนก่อน +4

      🤣🤣🤣🤣 खर आहे

    • @mangeshnaik1786
      @mangeshnaik1786 หลายเดือนก่อน +2

      यांना हळद लाऊन, मंडळ दिली, आता गावच्या मंडळवार द्या, यांना 😂😂

    • @tatyagavhane2452
      @tatyagavhane2452 หลายเดือนก่อน +2

      @@mangeshnaik1786 यांना आता मंडळ देण्यापेक्षा गावोगावी बलुते बंद होत आलेली आहेत, तर या भरत गोगावलेला एखाद्या गावची गावकी द्या,

  • @sureshnigade-deshmukh1948
    @sureshnigade-deshmukh1948 หลายเดือนก่อน +18

    काय अनिश दादा बिचाऱ्या गरीब भरत शेठ ची किती फिरकी घेता. 😅😅😅😅

  • @sunilpadalkar5395
    @sunilpadalkar5395 หลายเดือนก่อน +3

    जय महाराष्ट्र अनिश भाऊ

  • @ArunKambli-d8p
    @ArunKambli-d8p หลายเดือนก่อน +32

    गोगावले साहेब आता तो तुम्ही बनविलेला कोट विकून टाका. काय तुमची ही हालत, आता तुम्हाला समजले उबाठा मधून गेलात आणि फुफाट्यात पडलात.अरेरे. वैऱ्याला पण असे दिवस येवू नयेत. तुला चांगलाच आपटला राव.

  • @GokulAvhad-ep3vt
    @GokulAvhad-ep3vt หลายเดือนก่อน

    अंनिश.दादा
    धन्यवाद

  • @namdevangolkar209
    @namdevangolkar209 หลายเดือนก่อน

    धन्यवाद का बे

  • @RajaramTilatkar
    @RajaramTilatkar หลายเดือนก่อน +3

    जय महाराष्ट्र अनिशजी

  • @rajendrahaldankar977
    @rajendrahaldankar977 หลายเดือนก่อน +2

    दादा जय महाराष्ट्र,

  • @vilaskeware5006
    @vilaskeware5006 หลายเดือนก่อน +8

    काही असो पण Go गावले चा चेहरा बघण्यासारखा होता 😂😂

  • @bhagawanpatil2509
    @bhagawanpatil2509 หลายเดือนก่อน +15

    भरतशेट पुन्हा निवडून येणार नाहीत.कोट खुंटीला टागून ठेवा आता.इच्छा शेवटी अपुर्णच राहिली.जय महाराष्ट

  • @ArunKambli-d8p
    @ArunKambli-d8p หลายเดือนก่อน +13

    भरत शेठ आऊट शिंदे गेट.

  • @dineshkhale4046
    @dineshkhale4046 หลายเดือนก่อน +11

    जनता विसरली नाही कोरोनाकाळात भाजप नेते राजकारण करत होते. परंतु भाजपच्या पैसा फेक समोर थोडा जनतेच्या डोळ्यांपुढे धुळफेक झाली आहे का असे विचार येतात पण तसं नाही. यांनी गद्दारी करून पैसे खाल्ले तर जनता त्यांच्या कडून पैसे घेऊन योग्य दाबेल बटन.

  • @ramakantigrulkar2115
    @ramakantigrulkar2115 หลายเดือนก่อน +6

    जैसी करनी वैसी भरनी

  • @rajendrabhogte8286
    @rajendrabhogte8286 หลายเดือนก่อน +37

    भारत तु निवडून येत नाही परत कोट भंगार मध्ये टाक..
    एकच लक्ष उद्धव साहेब.. 🚩🚩🚩🚩

    • @katvokabaap3956
      @katvokabaap3956 หลายเดือนก่อน +3

      Mahad madhla ahe me bharat seth nivdun yenar ४th term

    • @anilpawar8350
      @anilpawar8350 หลายเดือนก่อน +1

      महाड मध्ये येऊन बगा भरत शेठ 10000000000% निवडून येतील लोक भरत शेठ ना मानते ❤

    • @KaushikDhamnaskar
      @KaushikDhamnaskar หลายเดือนก่อน

      Are uddhav thakrey rahto bandra madhe bharat gogavle rahto mahad madhe ky Tari farak aahe na bhau

    • @KaushikDhamnaskar
      @KaushikDhamnaskar หลายเดือนก่อน

      Tu yeda jhala aahe tuje aata age pan khup asel gap aaram kar na ka aajun pan khujli aahe election chi 😂

    • @rutvikpawar6190
      @rutvikpawar6190 25 วันที่ผ่านมา

      उद्धव ची लायकी नाही म्हणून सोडला ना पक्ष येडे आहेत का 40 आमदार लायकी नाही उभाट्या ची

  • @ramandavrung2709
    @ramandavrung2709 หลายเดือนก่อน +5

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @panditchandurkar5723
    @panditchandurkar5723 หลายเดือนก่อน +5

    सर्व दोन महिन्याचे सोबती आहेत.

  • @amoljadhav3287
    @amoljadhav3287 หลายเดือนก่อน +4

    Jay maharashtra dada

  • @shriramjadhavshriram7064
    @shriramjadhavshriram7064 หลายเดือนก่อน +2

    जय महाराष्ट्र अनिश दादा 🙏🙏

  • @BuaratChivilkar
    @BuaratChivilkar หลายเดือนก่อน +5

    UDWAL THAKARE SAHEB JINDABAD ♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️

  • @santoshsapte9588
    @santoshsapte9588 หลายเดือนก่อน +4

    जय शिवराय जय महाराष्ट्र अनिश जी दादा
    विनाशकाले विपरीत बुद्धी सेट हे मात्र खरं

  • @VinayakSathe-sc4yc
    @VinayakSathe-sc4yc หลายเดือนก่อน +11

    निवडणूकीत पडणार. मग कोणत पद.

  • @sambhajisawant656
    @sambhajisawant656 หลายเดือนก่อน +9

    यांना उध्दव साहेबांची १०१टकके आठवण येणारच पण भरत आता नाही परत परत यायचं म्हणाला तर हा जिथुन हा विसठा करतो बरोबर तिथेच मारा लाथा म्हणजे निष्ठेची विष्ठा परत करू शकणार नाही

  • @madhukarkadam3249
    @madhukarkadam3249 หลายเดือนก่อน +7

    जय महाराष्ट्र अनिश दादा महाड midc मधून नव्हे तर विले भागाड midc मधुन शेठना करोडो रुपये मिळतात त्यामुळेच त्यांचे लाभार्थी कार्यकर्ते दादागिरी, हुकूमशाही करतात, मात्र यावेळेस त्या सर्वांचाच यथायोग्य हिसाब केला जाईल.

  • @bapubhosale4749
    @bapubhosale4749 หลายเดือนก่อน +10

    भरत शेठ ला गाजर मंत्रीपद द्याव

  • @umeshjagdale1409
    @umeshjagdale1409 หลายเดือนก่อน +3

    Jay Maharashtra dada ❤❤ ❤ ❤❤

  • @anilghanekar2561
    @anilghanekar2561 หลายเดือนก่อน +4

    अनिष दादा
    मंत्रीपदाचे वाटप मंत्री नाराज होऊ नये म्हणुनच हा वाटप समारंभ आयोजित करण्यात आला जेवढे लुटून खाता यईल त्या साठी हि खटपट आहे.
    जय महाराष्ट्र जय शिवसेना 🚩🔥🚩🔥🚩

  • @nareshchiman4589
    @nareshchiman4589 หลายเดือนก่อน +15

    शेठची कुंडलीच वाचलीत तुम्ही

  • @dharamdasdawale2073
    @dharamdasdawale2073 หลายเดือนก่อน +16

    भरत शेठच मात्र मागे केलेले भविष्य तारीख पे तारीख कोर्ट देणार व शिंदे आपला मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ पूर्ण करतील. बघा ना , खरे ठरले की नाही भविष्य

  • @sanikasarang2478
    @sanikasarang2478 หลายเดือนก่อน +7

    अनिश दादा, हे जे ४० गद्दार गेलेत त्याच्याविषयी बाेलच नकाेस हे ४० जण डाेक्यात जातात.

  • @kaluramkadam4654
    @kaluramkadam4654 หลายเดือนก่อน +1

    Il जय महाराष्ट्र ll🚩

  • @gulabnalawade7460
    @gulabnalawade7460 หลายเดือนก่อน +2

    जय महाराष्ट्र साहेब 🚩🔥

  • @officialdadli7334
    @officialdadli7334 8 วันที่ผ่านมา

    🚩जय महाराष्ट्र 🚩

  • @dineshtulsankar7906
    @dineshtulsankar7906 หลายเดือนก่อน

    जय महाराष्ट्र.....

  • @nitinjangam9955
    @nitinjangam9955 หลายเดือนก่อน +10

    मा. स्नेहलताई जगताप - कामत महाड च्या उज्ज्वल भविष्यासाठी भक्कम युवा नेतृत्व.❤

  • @satishdalvi2533
    @satishdalvi2533 หลายเดือนก่อน +5

    कोटावरती धुळ जामा झाली...

  • @DadasahebShinde-u7e
    @DadasahebShinde-u7e หลายเดือนก่อน +2

    जयमहाराष्ट्र दादा

  • @RajendraGaikwad-v1h
    @RajendraGaikwad-v1h หลายเดือนก่อน +4

    CM. होणार आहे पुढच्या जन्मी

  • @santoshkadam9259
    @santoshkadam9259 หลายเดือนก่อน +29

    तू भरत गोगावले पुन्हा निवडून पण येणार नाही आणि महायुतीचं सरकार पण येणार नाही गॅरंटी ने सांगतो

    • @vijaymalusare8423
      @vijaymalusare8423 หลายเดือนก่อน

      पैज लाव म

    • @KaushikDhamnaskar
      @KaushikDhamnaskar หลายเดือนก่อน

      Maja barobar paise lav mag himmat asel tar uddhav thakrey CM kadhich Nhi honar aahe aata lava takad 😂😂😂

    • @KaushikDhamnaskar
      @KaushikDhamnaskar หลายเดือนก่อน

      Mi pan tech boltoy uddhav thakrey cha tanga palti karnar Congress NCP uddhav thakrey pudhe aajun kiti gaddari karanar aahe tyachi vat bagtoy 😂

  • @suhasghanekar510
    @suhasghanekar510 หลายเดือนก่อน +5

    भरत दिसणार नाही परत

  • @vitthaldalvi3824
    @vitthaldalvi3824 หลายเดือนก่อน +6

    गोगावले साहेब चा कोटावर कोसठ्यांनी 😊झाल्या केल्यात आत्ता काय भेटेल असं वाटत नाही

  • @SambhajiPawar-k7c
    @SambhajiPawar-k7c หลายเดือนก่อน +1

    जय महाराष्ट्र दादा

  • @anantmhaskar9686
    @anantmhaskar9686 หลายเดือนก่อน +2

    जय महाराष्ट्र दादा 🚩

  • @shriramjadhavshriram7064
    @shriramjadhavshriram7064 หลายเดือนก่อน +7

    😂😂😂 गद्याराच आसच होणार😂😂

  • @shyamgholap1826
    @shyamgholap1826 หลายเดือนก่อน +6

    भरत शेट गोगावले यांना फक्त विचारा मारुती घोलप माहित आहे का

  • @JanardanSalvi-cy2rn
    @JanardanSalvi-cy2rn หลายเดือนก่อน +7

    आत्ता फक्त याना निवडणुकीत पाडा

  • @RameshJadhav-yx2vx
    @RameshJadhav-yx2vx หลายเดือนก่อน +7

    वाट पहात रहा तुम्ही मतदार तुम्हाला परत विधानसभेत महाड पोलादपूर जनता पाठवेल कींवा नाही हे सांगता येत नाही

  • @Rajesh-b9c2z
    @Rajesh-b9c2z หลายเดือนก่อน +14

    भरत शेट ला मिंधे उपमुख्यमंत्री करणार म्हणे 😂😂

  • @deepakkhamgaonkar5435
    @deepakkhamgaonkar5435 หลายเดือนก่อน +6

    भरत एकनाथच केळ खा

  • @NarasappaMhetre
    @NarasappaMhetre หลายเดือนก่อน +1

    उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जय महाराष्ट्र ता उमरगा जिल्हा धाराशिव मु पो बेळंब शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब आहे जय महाराष्ट्र

  • @बकासुर-ह6फ
    @बकासुर-ह6फ หลายเดือนก่อน +2

    जय महाराष्ट्र दादा "कोट थकला" नाही तो कोटविकायचा टाईम आलाय

  • @santoshshetye714
    @santoshshetye714 หลายเดือนก่อน +4

    केळेच खात बसा आपण खुपच नाराज आहे हे दिसत आहे

  • @SurakhaBhujbal-d3z
    @SurakhaBhujbal-d3z หลายเดือนก่อน +5

    भरतशेट जाकीट ईकायला वेळ आली आहे च ना

  • @sanjayshirode976
    @sanjayshirode976 หลายเดือนก่อน

    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @sachinmohite4179
    @sachinmohite4179 หลายเดือนก่อน

    काय विडियो बनवलाय तुम्ही!!!!
    सलाम....🙏🙏🙏🙏.मस्त वाजवता. ...
    कडक भाषाशैली. .....

  • @officialomkarstudio
    @officialomkarstudio หลายเดือนก่อน +1

    गध्दारी केलेल्या पैकी एकाला ही निवडून येवू द्यायचे नाही असा संकल्प करा
    जय महाराष्ट्र

  • @satishgole5081
    @satishgole5081 หลายเดือนก่อน +1

    या ना आपल्या दीदी ने चांगलं कामाला लावले आहे आम्ही स्वतः गाव गाव पिंजून काढत आहोत ....शेठ खूप हवालदिल झाले आहेत... गेली 15 वर्ष आम्ही शेठ च विरोधात काम करतोय पण या वेळस मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षा मुळे शेठ यांची पूर्ण हवा काढली आहे .... हा माणूस फक्त आणि फक्त उद्धव साहेब आणि बाळासाहेब यांच्या मुळे शिवसेना नावा मुळे निवडून येत होते ..यांनी 25 वर्ष मतदार संघ मागे गेला आहे ..कोणता ही रोजगार नाही ,ग्रामीण रुग्णालय नाही ,शिक्षण सुविधा नाही ,..
    या वेळेस महाड पोलदपूर माणगाव जनतेने ठरवले आहे .
    महाराष्ट्र राज्य ची योजना आमलात आणार आहोत.
    मुख्यमंत्री लाकडी भईन
    महाड पोलदपूर माणगाव करांची लाडकी दीदी
    म्हणजे स्नहेल (दीदी) माणिक जगताप आमदार होणार आहे

  • @sharadbhosale6838
    @sharadbhosale6838 หลายเดือนก่อน

    जय महाराष्ट्र शिवसेना उध्दव बालासाहेब ठाकरे भरत शेठ याना दाखवले औकात अनिश दादा विश्र्लेषण छान धन्यवाद

  • @AshokKadam-cs7pv
    @AshokKadam-cs7pv หลายเดือนก่อน +4

    40कूञे पैकी दाहाच कूञैला हाडुक मिळाले तिस कूत्रेला वास वर राहिले

  • @navinkadam9190
    @navinkadam9190 หลายเดือนก่อน +4

    मोठ्ठ आहे म्हणजे पैसे जास्त खाता येतील असं बोलायचं आहे भरतला 😝😝

  • @Hira-cd1su
    @Hira-cd1su หลายเดือนก่อน

    जय महाराष्ट्र आनिश साहेब

  • @AmitGaikwad-d3o
    @AmitGaikwad-d3o หลายเดือนก่อน +3

    DADA Jay Maharashtra, Mahad madhe mashal 🚩Snehaldidi amdar ✌

  • @AnilDeoulkar
    @AnilDeoulkar หลายเดือนก่อน

    जय शिवराय जय महाराष्ट्रा

  • @jatinkandpile612
    @jatinkandpile612 หลายเดือนก่อน +5

    2 महिन्याचे गाजर

  • @sushilpawar5716
    @sushilpawar5716 หลายเดือนก่อน +3

    आता नाही परत

  • @vitthalpadol6240
    @vitthalpadol6240 หลายเดือนก่อน

    जय महाराष्ट्र भाऊ

  • @dharmendrakadam1994
    @dharmendrakadam1994 หลายเดือนก่อน +8

    आता या बडव्यांना परत कोण निवडुन देणार

  • @rahulwaikar2142
    @rahulwaikar2142 หลายเดือนก่อน

    Jay Maharashtra 🚩🙏

  • @balkrishnajoil6355
    @balkrishnajoil6355 หลายเดือนก่อน

    जय महाराष्ट्र अनिश बेटा

  • @AmolBhangare-d9o
    @AmolBhangare-d9o หลายเดือนก่อน

    जय महाराष्ट्र अनिश भाऊ ❤❤❤❤❤

  • @sanikasarang2478
    @sanikasarang2478 หลายเดือนก่อน +4

    हे भरत पडणारच १००%टक्के

  • @SuhelWarekar
    @SuhelWarekar หลายเดือนก่อน +2

    Kahi hi zhala ter ekkch shet bharat shet.

  • @anilshinde724
    @anilshinde724 หลายเดือนก่อน

    जय महाराष्ट्र

  • @vilassawant9362
    @vilassawant9362 หลายเดือนก่อน

    जय महाराष्ट्र
    भाई

  • @GauravKhot-kq8pp
    @GauravKhot-kq8pp หลายเดือนก่อน

    जय। महाराष्ट्र