Chopda Vidhansabha : अरुण गुजराती यांचे नेटवर्क भारी ठरणार की सोनवणे यांची ताकद दिसणार? LetsUpp

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ต.ค. 2024
  • चोपडा विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार लता सोनवणे यांच्या जात प्रमाणपत्रबद्दल वाद सुरू आहे. त्यामुळे शिवसेनेकडून यंदाच्या विधानसभेचे तिकीट हे चंद्रकांत सोनवणे यांच्या परिवारातच दिले जाण्याची शक्यता आहे. शिवाय येथे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अरुण गुजराती शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची ताकद जास्त आहे. आगामी निवडणुकीत चोपडामध्ये अरुणभाई गुजराती यांचे नेटवर्क भारी ठरणार की सोनवणे परिवाराची ताकद पुन्हा दिसणार? याचाच लेट्सअप मराठीने घेतलेला हा ग्राउंड झिरो आढावा...
    -
    #chopdavidhansabha #latasonwane #arungujrati #chandrakantsonwane #jagdishwalvi #SharadPawar #UddhavThackeray #vidhansabha2024 #vidhansabha #VidhanSabhaElection #MahaVikasAghadi #mahayuti #NCP #BJP4IND #Shivsena #ShivsenaUBT #Congress #maharashtrapolitics #PoliticalNews #politics #groundzero #चोपडा_विधानसभा #ग्राउंडझिरो #LetsUppNews #LetsUppMarathi
    Follow LetsUpp Marathi on:
    Instagram: / letsupp.marathi
    Facebook: / letsuppmarathi
    Twitter: / letsuppmarathi
    Telegram: t.me/letsup
    ShareChat: sharechat.com/...

ความคิดเห็น • 29

  • @LetsUppMarathi
    @LetsUppMarathi  23 วันที่ผ่านมา

    डॉ. चंद्रकांत बारेला हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात आहेत. पण सदर व्हिडीओमध्ये नजरचुकीने त्यांचा उल्लेख राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात करण्यात आला आहे. या चुकीबद्दल दिलगिरी व्यक्त करतो.

    • @RahulPatil-km3pv
      @RahulPatil-km3pv 14 วันที่ผ่านมา +1

      @@LetsUppMarathi सदर व्हिडिओ डिलीट करून पुन्हा बनवा.
      डॉ चंद्रकांत बारेला हे शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहेत.
      या व्हिडीओ मुळे मतदारसंघात त्यांच्याविषयी चुकीची भावना निर्माण होईल.

    • @NavalMarathe
      @NavalMarathe 8 วันที่ผ่านมา

      तुम्हाला कोण रिपोर्ट देते काय माहीत व्यवस्थित अभ्यास करा उमेदवार हे डॉ.बारेला राहतील.
      तुमच्या वर विश्वासाने लोक व्हिडिओ बघतात मुद्देसूद आणि व्यवस्थित मांडणी करा.

  • @aaveshsayyad1120
    @aaveshsayyad1120 8 วันที่ผ่านมา +3

    डॉ चंद्रकांत बारेला हे Ncp Sharad Pawar गटात आहे
    जर आपली दिलगिरी व्यक्त करायची असेल तर
    Video Edit करून डॉ बारेला यांच्या विषयी माहिती बरोबर करा..
    धन्यवाद।।

  • @shekharpatil3293
    @shekharpatil3293 7 วันที่ผ่านมา

    Only Arunbhai

  • @nikhilbagul7443
    @nikhilbagul7443 หลายเดือนก่อน +2

    चोपडा मतदारसंघातील जनतेने नाशिक ग्रामीण येथील जनते सारखे कांदे घेऊन मतदानाला गेले त्याप्रमाणे केळी घेऊन जा म्हणजे सरकारला महत्व लक्षात येईल

  • @jagdishpatil5756
    @jagdishpatil5756 หลายเดือนก่อน +3

    फक्त तुतारी

  • @YogeshPatil-dy7zc
    @YogeshPatil-dy7zc 2 วันที่ผ่านมา

    भूमिपुत्र

  • @ajaypardhi2240
    @ajaypardhi2240 11 วันที่ผ่านมา

    डॉ.चंन्द्रकांत बारेला विजयी होतील

  • @jitendrachaudhari7543
    @jitendrachaudhari7543 หลายเดือนก่อน +2

    ज्या पक्ष चे पाकिटे वजनाने जड़ व लवकर् मिळेल, त्या पक्षा चा उमेदवार निवडेल , लाचार मतदार आहेत आमच्या चोपड्या चे । धन्यवाद ।

  • @siddharthbaviskar1622
    @siddharthbaviskar1622 หลายเดือนก่อน +2

    कोठी बातमी देऊ नका चंद्रकांत बारेला हे मूळ शरद पवार साहेबांसोबत आहेत आणि ते या मतदार संघात निवडणूक लढवत आहे आपण कोणाकडून ही अशी चुकीची माहिती घेतली की ही माहिती देण्यात अगोदर विचार करायला पाहिजे होता प्लिज कोणी सांगत असेल अशी माहिती देऊ नका

  • @Khileshbarela
    @Khileshbarela หลายเดือนก่อน +1

    खोट्या बातम्या पसरू नका... डॉ चंद्रकांत बारेला शरद पवार साहेबांसोबत आहेत...

  • @Ncpchopda
    @Ncpchopda หลายเดือนก่อน +1

    बातमी देतांना योग्य देत जा तुम्ही लोकशाहीचा आधास्तंभ आहात खोट्या बातम्या देऊ नका उगाच तुमच्या ट्रेण्ड साठी डॉ.बारेला शरद पवार पक्षात आहेत.

  • @JB-ik8me
    @JB-ik8me หลายเดือนก่อน +1

    Dr बारेला SP गटात आहेत, माहिती घेवुन बोलत जा

  • @nik77880
    @nik77880 15 วันที่ผ่านมา

    चोपडा तालुक्याचे भाग्यविधाते फक्त आणि फक्त माननीय आण्णासाहेब चंद्रकांत सोनावणे हेच आहेत आणि राहतील..
    एकटा बॉस चंदू आण्णा ❤✨💪

  • @patilrohidas6058
    @patilrohidas6058 ชั่วโมงที่ผ่านมา

    चुकीची माहिती डॉ चंद्रकांत बारेला शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार आहेत

  • @mohitpatil6389
    @mohitpatil6389 29 วันที่ผ่านมา

    Dr Chandrakant Barela rashtrawadi Sharad Pawar

  • @ishwarsuryawanshi425
    @ishwarsuryawanshi425 5 วันที่ผ่านมา

    तुमची माहिती चुकली आहे. डॉ. चंद्रकांत बारेला शरद पवार गटात असून तेच फिक्स आमदार आहेत.

  • @GaneshJadhav-wj4sl
    @GaneshJadhav-wj4sl 29 วันที่ผ่านมา

    माहिती चुकीची आहे चंद्रकांत बारेला हे शरद पवार यांच्या सोबत आहे

  • @vishalsaner1972
    @vishalsaner1972 หลายเดือนก่อน +1

    Dr. Chandrakant Barela he NCP Sharad Pawar hya pakshat aahet

  • @manojgurjar5341
    @manojgurjar5341 หลายเดือนก่อน +1

    आपण पत्रकार आहात खोटी बातमी देऊ नका डॉ. बारेला शरद पवार गटात आहेत

  • @prakashpatil5674
    @prakashpatil5674 29 วันที่ผ่านมา

    मराठा आणि गुजर समाजाने प्रा सोनावणे ना च निवडून दिले पाहिजे

  • @dipakwankhede3701
    @dipakwankhede3701 5 วันที่ผ่านมา

    बातमी देण्या अगोदर शा निशा करून बातमी देत जा काही फेक बातम्या देऊन चॅनल चे नाव खराब करून घेऊ नका

  • @AmolRajput-q9p
    @AmolRajput-q9p 6 วันที่ผ่านมา

    चुकीची माहिती टाकू नका डॉ चंद्रकांत बारेला हे शरद पवार गटात आहेत व विजय तेच होतील

  • @vishramtele4417
    @vishramtele4417 หลายเดือนก่อน +1

    तालुक्यातील विजयगड पर्यटन विकास हाच या निवडणूकीत कळीचा मुद्दा ठरेल.