हे ५ नेते Akola जिल्ह्याचे पुढील आमदार असतील ? | Maharashtra Vidhan Sabha Election | Vishaych Bhari
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 ต.ค. 2024
- हे ५ नेते Akola जिल्ह्याचे पुढील आमदार असतील ? | Maharashtra Vidhan Sabha Election | Vishaych Bhari
लोकसभा निवडणुकीत राज्य आणि केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजपला विदर्भात जबरदस्त धक्का बसला होता. प्रचंड अँटी इन्कम्बन्सीच्या लाटेत भाजपाला अनेक मतदारसंघात पराभव पत्करावा लागला होता. मात्र या सत्ताविरोधी लाटेतही भाजपा आपले विदर्भातील दोन बालेकिल्ले वाचवण्यात यशस्वी ठरला होता. हे दोन लोकसभा मतदारसंघ म्हणजे नागपूर आणि अकोला. नागपूरमध्ये नितीन गडकरी यांनी भाजपाला सहज विजय संपादन करून दिला. तर अकोल्यात नवोदित अनूप धोत्रे यांनी अटीतटीच्या झालेल्या तिरंगी लढतीत या मतदारसंघात भाजपाची विजयी घोडदौड कायम राखली. दरम्यान, लोकसभा निवडणुकीतील विदर्भातील धक्कादायक निकालांनंतर भाजपाला आता विधानसभा निवडणुकीत अधिक चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. त्या पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांमध्ये सध्या काय परिस्थिती आहे. तसेच येथील संभाव्य आमदार कोणकोण असू शकतात, याचा घेतलेला हा आढावा..
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#eknathshinde
#cmeknathshinde
#uddhavthackeray
#sharadpawar
#ajitpawar
#maharashtravidhansabha
#vidhansabha
#vidhansabhaelection2024
#vidhansabhaelection
#maharashtraassembly
#maharashtraassembly2024
#vidhansabhanivadnuk
#vishaychbhari
#विषयचभारी
vishaych bhari,vidhan sabha 2024,maharashtra politics,maharashtra vidhan sabha election,maharashtra assembly election 2024,maharashtra,maharashtra election 2024,vidhan sabha election 2024,maharashtra elections 2024,maharashtra news,maharashtra election,lok sabha election 2024,maharashtra assembly polls 2024,vidhan sabha election,maharashtra vidhan sabha election 2024,maharashtra elections 2024 videos,maharashtra vidhan sabha chunav,vidhan sabha adhiveshan
कोणी पन निवडून आला तरी चालेल पण
साजीत खान पठाण निवडुन आला नाही पाहिजे
आदनिय प्रकाश आंबेडकर याना लोकसभेला पाडतात साजित खान पठान चा लय मोठा हात आहे vba jay bhim jay shivray
❤❤❤ आता फक्त आणि फक्त v b a लाच सर्व बहुजनांचे मतदान आहे, ❤❤❤
❤❤❤ वंचित बहुजन आघाडी चा विजय असो, ❤
❤❤❤ आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे झाले आहे, ❤❤❤
❤❤❤ v b a चे राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब यांनी उभे केलेल्या उमेदवारांना च सर्व बहुजन समाज हा मतदान करणार आहे, ❤❤❤
❤❤❤ v b a चे सर्व आमदार निवडून येणार आहेत, ❤❤❤
ऑल द बेस्ट नमो बुद्धाय जय भीम प्रकाश आंबेडकर यांचा सूजी होना आहे
❤❤❤ सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे झाले आहे, ❤❤❤
Vote for VBA 🙏
😂😂😂
बाळापूर मधून डॉ.जमील देशमुख आमदार होतील 👍👍👍💪💪💪
वंचित बहुजन आघाडी चे सर्व उमेदवार निवडून येतील 💙💯👍🏻🙏🏻
सर्वच जागा वंचित बहुजन आघाडी जिंकणार.
Nitin Deshmukh Balapur. Nivdun yenar.damdar Amdar.
या नितीन देशमुख न बाळापूर मतदारसंघात खूप घोटाळे केले आहे त्याला पाडायच आहे आता पूर्ण जोर लावून पाडायचं आहे
🔥🔥🚩🚩कहो ❤ दिल से नितीन बाप्पू फिरसे
जय महाराष्ट्र
अकोला जिल्ह्य़ातील सर्व ठिकाणाहून वंचित बहुजन आघाडीचे आमदार होणार
आकोट अनिल भाऊ गावंडे
बाळापूर मधून डॉ.जमील देशमुख आमदार होतील
वंचित बहूजन आघाडी सर्व जागांवर विजय मिळविल.
पळू दे पडलेतर आम्हाला विजय पराजय माहिती आहे.
Only VBA 👑
बाळापूर मधुन VBA चे डॉ.जमील देशमुख विजयी होणार💯💯🔥🔥💪💪💪
वैद्यकीय, राजकीय ,सामाजिक, पत्रकारिता ,शैक्षणिक इ. क्षेत्रात कार्यरत, उच्चशिक्षित, प्रत्येकाशी आपुलकीने वागणारा ,हरहुन्नरी व्यक्तिमत्व ,
बाळापुर -पातुर विधानसभेचे ,
डॉ.जमील देशमुख साहेब हेच आमदार होणार💯
*रणधीर सावरकर*
*आमदार अकोला पूर्व मतदारसंघ*
*भाजप महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस*
Sawarkar ata येत नाही अत्ता महाविकास आघाडीचे उमेदवार येणार सम्राट डोंगर दीवे फिट झाले
पाचही जागा वंचित बहुजन आघाडी बाळासाहेब आंबेडकर यांना मिळेल
Anup. Dhotre. Mela. Ki. Jivant. आहे. कळविणे. Only. Vba. Balasaheb. Ambedker.
Vote for VBA jay mharshtra vote for VBA
Vidhansabha madi sagle Vote divide honaar ani sgle pakash ladanaar tya mule VBA yenaar
आकोट विधानसभा साठी माजी आमदार वसंतराव खोटरे साहेब हेच आमदार हवेत.
VBA win hoil❤❤
Balapur Mr Baliram Shirskar sure
MVA 3❤❤
Only Dr Jameel Deshmukh VBA BALAPUR 💯💯💯
Only Dr Jameel Deshmukh VBA Balapur 💯💯💯
ata akolyat v b a Che amadar.astil
VBA 3-4 fixxxxx in akola
1, अकोट तेल्हारा, रंजीत पाटील विजय मिळेल
माननीय श्री किशोर जी मांगठे पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात यावी
अकोला जिल्ह्यातील सर्व मतदारसंघात महायुतीचे उमेदवार निवडून येतील ✌️🚩🧡🌷🌷
VBA,balapur.dr.dhairvardhan pundkar sir,murtizapur.Avchar madam,
कमसकम मुर्ति जापूरमधुन सुजातदा दाला उमेदवारी द्यायला पाहिजे वंचितने मा वेळेस सुजातदा दाला उमेदवारी द्यावला पाहिजे
वंचित बहुजन आघाडी 💪💪💪 सर्व जागा जिंकणार
😊
😂😂😂
Mast joke mara ree
@@SohamSanjayDhore-gr2dsdhorte cha पुतण्या vat tu..fakt VBA...lava dam...fakt prakash ambedkar
Bhau Buldhanya ch sanga
अकोला पश्चिम महायुती उमेदवार विजयराव देशमुख हेच होतील आमदार
रिसोड मालेगाव विधानसभा अकोला लोकसभा मध्ये येते पण जिल्हा वाशिम
😢
Sir Washim district var hi video banva
अकोला पूर्व गोपाल दात कर
जय महाराष्ट्र 🚩🔥
अकोला पूर्व गोपाल भाऊ दातकर 💯
😂😂
Only VBA prakash ambedkar sir
Vba
संदीप दादा पाटील बाळापूर फिक्स आमदार
बाळापुर संदीप दादा पाटिल
Only BJP 🚩🚩🚩🚩
Akola total BJP with high lead winning
❤❤🎉
साजिद खान पठाण🎉🎉🎉
One side bjp 🚩🙏
Dhyanvad vanchit bahujan aghadi 💯🙏
वंचित ने आघाडी करावी..नुकसान टाळावे..नाहीतर झिरो कायम राहील..हीच शक्यता जास्त आहे.
घंटा...अकोल्यात वंचित बाळापूर आणि अकोला पूर्व,मूर्तिजापूर विधानसभेत वंचित आघाडीवर आहे...
VBA ही bjp ची "B" team
हा विषय भारी वाले स्वतःला लय शहाणे समजतात
Randhir bhau
अमित दादा फिक्स आमदार
वंचित बहुजन आघाडी
Akola cha vikas
अकोला पूर्व गोपालभाऊ दातकर 💪🏻💪🏻🚩🚩🚩
शिवसेना
Buldhana cha banva
Jalgoan cha banva
अकोल्यात 5 ही आमदार भाजपा चे च असेल
Not interested
अकोला मतदार संघात भाजपाच यायला पाहीजे भाजप जिंदाबाद 😊
अकोला जिल्हा...🔥
1)अकोट :- शिवसेना (मशाल )
2)मूर्तिजापूर :- राष्ट्रवादी (तुतारी)
3)अकोला पश्चिम :- शिवसेना किंवा काँग्रेस
4)अकोला पूर्व :- शिवसेना (मशाल) किंवा भाजप
5)बाळापूर :-fix नितीन बाप्पू देशमुख🚩🔥
पूर्ण पणे चुकीची माहिती आहे फक्त एकच आमदार फिक्स आहेते रणधीर भाऊ सावरकर बाकी सर्व हवेत आहेत
@@indian.classical_zone नितीन बाप्पू पण 💯 fix आहे...! बाकी ठिकाणी BJP धोक्यात आहे,एक रणधीर भाऊ सोडले तर...🙏
@@ShubhamLokhande993 tya मतदार संघर्ष माळी खूप जास्त आहे आणि आणि bjp माळी उमेदवार देणार आहे
@@indian.classical_zone काम बोलते...! 5 वर्षात जेवढे कामं झाले,तेवढे 25 वर्षात ही झाले नसतीन...बाळापूर मध्ये त्यामुळे 💯 बाप्पू..बाकी मला नाही वाटतं काही फरक पडेल....🙏
😂😂😂😂...
Nitin deshmukh kaie kamacha nahi
नी ती न बा पू ओ लि
अकोल्यात अनुप धोत्रे एक तर्फी जिकले😂
Vishay bhari walyana jhaat rajkaran samjat ny konitri tutari wala yeun script deun jato ha gadi baste wachat😂😂
पूर्व मतदार संघात लोक नाराज आहेत आता नाही समजणार भाजपच
काढून फेका भाजप ल 😅
Only BJP
पाच ही मतदार संघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडून येणार आहेत
अकोला जिल्ह्यात पाचही विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची मशाल विजय होणार
Only मनसे 🔥🔥🔥
😂😂😂
Kute aahe....hikde kute ky aahe ka raj thakre che...ky pan boltaay raav...hikde fakt vanchit bahujan aghadi
चंद्रशेखर पांडे गुरुजी यांना उमेदवारी दिली जावी
10000 मत पण पडणार नाही भावा त्याला
One and Only Sajid Khan pathan 👑
बाळापूर dr रहेमान खान🎉
Changing demographic of muslim percentage is biggest reason for falling of bjp😢😢
बाळापूर विधानसभेचे फिक्स आमदार
(श्री संदीप दादा पाटील) राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
😂😂😂😂😂😂😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
Isbar mutizapur mai badlaww honga 100% koi vikas nhi only bharshtachar
Akola ka vikas ziro hai vashim our buldhana to bhut aage nikalgya akols se hr maddhar sang mai 4way line our proper road ways our akola city m or maddhar sang mai Gadde hi Gadde
Only bjp🎉
आकोट विधानसभा साठी माजी आमदार वसंतराव खोटरे साहेब हेच आमदार हवेत.
Only Dr Jameel Deshmukh VBA BALAPUR 💯💯💯
Only Dr Jameel Deshmukh VBA BALAPUR 💯💯💯
Only Dr Jameel Deshmukh VBA BALAPUR 💯💯