झेंडूची झाडे छान झाली आहेत पण त्यांना मातीची बुड बनव आणि जी मोठी झाडे झाली आहेत त्याची वरुन बोखा तोड म्हणजे अजून फाद्या येतील छान जमवून घेतल आहे गावी आवडला विडियो
आई ला पण मदत कर. नुसती विडिओ कडीत बसू नको .. आई ला विडिओ काडूक सांग आणि तू शेती मधली कामे कर ..जे पिकवणार ते खवचा हा😅😅😅 पुढची विडिओ तू काम करताना आली पाहिजे👍👍👍😊😊
मुंबई ल राहणारी मुलगी गावी जाऊन सर्व जबाबदारी घेऊन घराची आणि शेतातील काम करते...खूपच छान 😊
धन्यवाद 🙏😊
तुझे व्हिडिओ बघायला मस्त वाटते.
शेती ची माहिती आहे खूप बर वाटले छान अशीची करत रहा
धन्यवाद 🙏😊
Khup Chan 👌
Khup chan vdo
Sister शहरातली मुलगी खेड्यामध्ये राहून संसार आणि शेती चांगल्या पद्धतीने करू शकतेस चांगलं उदाहरण शेती काळाची गरज आहे🎉
धन्यवाद 🙏😊
Kup chan video 👌🏿thanks👍🏿
खुप छान❤
Vahini Khup chan watl video bagun dada pn khush 😊😊😊
धन्यवाद 🙏😊
Khup divsani vlog aala vahini
आमच्या कडे झेडु ची फुल बोलते
Wow nice video 🎉🎉
तुच मस्त बेटा तर सगळेच मस्त झाडं मस्त होणार
धन्यवाद 🙏😊
Very nice 👍
काय गं अदिती... अनुला एकदम ठमा बोललीस... खरंच आम्ही सगळे हसायला लागलो ....!
😅
झेंडूची झाडे छान झाली आहेत पण त्यांना मातीची बुड बनव आणि जी मोठी झाडे झाली आहेत त्याची वरुन बोखा तोड म्हणजे अजून फाद्या येतील छान जमवून घेतल आहे गावी आवडला विडियो
धन्यवाद 🙏😊
Hii
आदिती व्हिडीओ खूप छान .आवडला.
धन्यवाद 🙏😊
आदितीच नाव चांगल वाटंतय❤
खूपच छान आदिती ❤
ये रोहन आईला मदत कर रे शेतात .मस्त वाटेल.
काकडीच्या वर चिंबडाच्या वेलीना शेण खत घाल छान वाढतील व धरतीलसुधा
हो
Nice 🎉🎉🎉
Nice ❤
खूप छान
Khup chan volg ane ashecha hasat rha
धन्यवाद 🙏😊
🌼🌼छानच की!🌼🌼
पुष्कळ दिवस लावू नकोस तू ब्लॉग दाखवायला कारण तुमचं गाव छान आहे ❤❤
Ok
Khup Chan video tai
धन्यवाद 🙏😊
Khup chan video. Sasu bai ektya sheti kartat. Sasre pan nokari kartat ka? Tu khup lavkar gavatil sagli kaame shikalis, sheti, chuliwar jewan aani especially bhakri. Chan choice lagna karun gavat rahane.
धन्यवाद 🙏😊
7:30 funny 🤣🤣🤣
Mast Taaii
Aditi, good videos even at the beginning of vlogging. Keep it up. Regards
Thank you so much 🙏
Nice video❤
Guni sun aahe ❤
😊🙏
Khupch mast❤
Nice video
Mastch
👌👍
. मस्तच ❤️😍
❤❤❤❤❤ खुप छान
कुठे आहेस तु
मस्त
Mast 👌
Ashich hasat raha Khush raha
धन्यवाद 🙏😊
रोशन का एवढा बारीक झाला आहे त्याला सांग बस झाले daiet 👍
हो सांगते.😊
शेती करणा म्हणजे खावची कामा नाय मस्त शब्द वापरलास😂😂😂
😅🙏
लवकरच आमाला खुशखबर द्या
मुंबईला राहत असताना सुद्धा शेतीची आवड आहे.मस्त माहिती पण छान सांगितली.रोशन दादा भारीच बोलला.व्हिडिओ मस्त होता.
धन्यवाद 🙏😊
Yes maharaja channel kadun Income kami Milayla lagla ka 😂
Lavkar takat ja video
Battichya velela jevu naye
Khup chan vahini mst Ani pavsatun na lakd petat nahit tyana pn thandi lagte na 😂
Ho🤣
मचाण म्हणतात.
Ok
आरू आणि ठमा 😂😊
😅
आई एकट्याच शेतात काम करतात तर आईंना भीती नाही वाटत.
Vedio chi vaat pahat hoto taai
👌🌿👌🌹
👌👌👌❤️❤️❤️🙏🙏🙏👍👍👍
आई ला पण मदत कर. नुसती विडिओ कडीत बसू नको .. आई ला विडिओ काडूक सांग आणि तू शेती मधली कामे कर ..जे पिकवणार ते खवचा हा😅😅😅 पुढची विडिओ तू काम करताना आली पाहिजे👍👍👍😊😊
Tai kiti bhari tula turicha jhad pn olkhta yaina 😁
😅
Hii tai
Hello
खुप छान ❤
खूप छान
Nice video ❤
Hi
Hello
खुप छान ❤❤