1 एकरात 25 टन कलिंगड।फक्त 58 दिवसात 7 लाखाचे उत्पन्न।किलोला भेटला 30 रू भाव
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 12 ธ.ค. 2024
- #कलिंगड#कलिंगडशेती#शेतकरीराजा #शेतकरी#watermelon
शेतकरी : अरुण अण्णासो बांदल
तालुका माळशिरस
संपर्क : +91 99236 63374
कलिंगड शेती
कलिंगड लागवड
कलिंगड बियांचे निवड
कलिंगड लागवडी पूर्वी पूर्व मशागत
कलिंगड लागवड करताना ओळीतील अंतर
कलिंगड लागवड कशी करावी
कलिंगड पाणी व्यवस्थापन
कलिंगड रोगराई नियंत्रण
कलिंगड खत नियोजन
कलिंगड उत्पन्न
कलिंगड लागवड योग्य हंगाम
कलिंगड लागवड कधी करावे
1000 शेतकऱ्यात एकालाच रेट भेटतो .
video बघून लागण करतात आणि ९९९ जण मातीत जातात
सर, अतिशय सुंदर, अप्रतिम, सुरेख सुंदर, अनमोल, हृदयस्पर्शी माहिती दिल्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो
काळया जमिनीत 58 व्या दिवशी तेही बिया लावून प्लॉट निघणे अशक्य आहे रोपे लावलेला प्लॉट 65 ते 70 दिवस काल्या रानात लागतात . माझ्याकडे दोन्ही प्रकारची जमीन आहे.मी स्वतः कलिंगड लागवड करतो
Barobar bhau ❤
Bhausaheb 55divsat. Kadhle aahe mi
आम्ही बी लावून 62 दिवसात काढला आहे आणी रोप लावून 50 दिवसात काढला आहे..
तुम्ही अजून मेहेनत करा
@@PROTradingAcademy-w8eकोणती वेरिएटी लवली होति
@@arifchavhan2583aap teli ho kya???
Melody
Simbha
Rasika
Bahubali
खुप छान माहिती दिली आहे आपले मनापासून धन्यवाद😘💕😘💕😘💕😘💕😘💕 अरूण मालक
दादा रेट चांगला मिळाला तुम्हाला, आणि 58 ते 60 दिवसात तुमचा माल तयार झाला. चांगली मेहनत घेतलीव. तुमच अभिनंदन 💐💐
आ पन व्हिडिओ मध्ये सविस्तर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
❤
सविस्तर माहिती दिली सर धन्यवाद
छान मार्गदर्शन❤
Dada video banav tana shetkryala pani che time table vicharava
दादा मी 1 जानेवारी लागण करतो रोपे नर्सरी तयार करतो तरीपण 60 दिवस लागता माहिती देताना शेतकऱ्यांना खोटी माहिती देऊ नका
1जानेवारी लागवड केली तर रेट काय भेटतो
Bhau वातावरणावर अवलंबुन राहते
Dada mi kadhla 62 divsat.. Beej lavle hote... An pahilyandach lavla hota...
थंडीत वेळ लागतो आणि उन्हाळ्यात येत कलिंगड 55 दिवसात
पण रोप लावले तर येत 55 दिवसात बिया लाऊन कमीत कमीत 70 दिवसांच्या पुढेच
Konati Jat ahe Sir Ji
व्यापाराचा नंबर पाठवा खूप चांगला व्हिडिओ
10kg कलिंगड काडतो आम्ही ,💪
Bepari cha no dya na bhau
60 days plot watemelon really sir
कलिंगडा cha रेट १० होता
Nice
पाणी पाळ्या किती कधि व प्रमान वेळ काय ?
Variety. Sanga.
शेतकरी नंबर भेटेल का
व्यापारी नंबर घ्यायचा ना... शेठ
Nice bro
Variety name and company
Shetkari sir cha number bhetel ka?
😊
👌👌
टोमॅटो ❌टंबाट✅
शेतकऱ्याचा नंबर आहे..का...
मित्रांनो तो शेतकरी स्वतः सांगतोय मी काच्चा माल काढला 10-15 दिवसा नंतर 68-80 दिवस जवळ पास झाले असते
व्यापारी नंबर मिलेळ का
कोणात गाव तालुका??
👍🏻
58 divsat plot nighat nai Murkh banavane soda
व्यापारी नंबर मिळेल का सर
काय झाले व्यापारी नंबर नाही का आपल्या कडे सर.
Nambar day ki विडीओ takata
हि माहिती खोटी आहे बियाणे 90 ते 110 दिवस लागतात रोप लागन केल्यास 70 ते75 दिवस लागतात
काही पण तुम्ही शेतकरी नसेल किंवा तुम्हाला शेती जमत नाही..
बी लावून मी काढला आहे प्लॉट 63 दिवसात आणी यांनी लावकर हार्वेस्टिंग केली ते पण बोलला तो..
शेतकऱ्याचा नंबर दिला तर बरं होईल
बि कोणत्या जाती निवडावे,
माझा एक प्रस्न आहे
Tarbuj wale bhai ka number chahiye
व्यापारचा फोन नंबर भेटल का
व्यापाराचे नंबर टाका
Syngenta Simbha variety ला 65-70 दिवस लागतात रोपे लावल्या नंतर, मग तुम्ही जमिनीत बिया लाऊन 60 दिवसात कस उगवलं🤔🤔...
मी पण काढला आहे रोप लावून 54 दिवसात सिम्बा..
तो सांगितलं पण कच्च आहे माल लावलर हार्वेस्टिंग केली
Kshi ahe simbha verayti @@PROTradingAcademy-w8e
खोठ
15 रुपय आहे
खोटं आहे बी लावल्यानंतर किमान ७० दिवस लागतात
आणि एवढा रेट अशक्य
खर आहे,, कारण त्याच period मधे मला ही 28rs rate मिळाला आहे
लागवड किती तारीख ला केलती
1 May 2023
@@pradipborawake4079तुमचा नंबर द्या ना sir
खरं आहे लवकर काढला तो तसा पण बोलला आहे
मो नो द्या दादा
फेक माहिती सांगू नका 10रू पुढे रेटनाही आणि 58दिवसात प्लॉट हार्वेस्टिंग येत नाही 90 95 दिवस लागतात
बधिर त्या टाईमला दिल्ली 40rs चालु होता 10 वर्ष नंतर सांगणार का 10rs रेट aahe😂😂😂😂😂
सर शेतकरी चा नंबर द्या
Nambar day ki sar
😂😊😅😮😢😢
Fake
माझ्या डीपी वरती एक युवा शेतकरी शेती करून माहिती देताना एवढी पण खोटी माहिती देऊ नका
Vyaparyacha number send kara
Chann, phone number patva.
व्यापारी नंबर मिळेल का सर
Nice