Sir banana plot lavnar aahe 25 November....tya madhe antar peak mhanun watermelon gheta yeil ka... December first week madhe lavaycha vichar chalu aahe
नमस्कार सर , माझ्या शेतात मी कापुस लागवड केली आहे पण मी कापुस लागवड साठी 4× 1.25 वर ड्रीप केले आहे तर सर मी एक लाईन कलिंगड आणि एक लाईन मिरची लागवड करू शेकतो का plz मार्गदर्शन करा... 🙏
तुमचे नुकसान झाले म्हणून लगेच निगेटिव्ह बोलायचे का....चुकीचं नाही का हे... मागच्या वर्षी १० लाख झाले आमचे २.५ acre मधे... काही वेळेस फसत.... योग्य नियोजन ठेवले तर नाही होत नुकसान....
तुम्हाला तसें वाटते असेल तर आम्ही काय करणार.. Bsc agri झालेले 25 मुले नोकऱ्या नाहीत संधी करून देत आहे.. ते चांगले सर्विस देत आहेत... कमी खर्चात जास्त उत्पादन घेवून देत आहेत.. तरी तुम्हाला तसें वाटतं असेल तर.. ज बाकी चे lok करत आहेत तेच चांगले..
Dada आता शेतात मका आहे डिसेंबर end la कलिंगड लागवड करायची आहे मार्गदर्शन हवे आहे कारण मी 2018पासून कलिंगड पीक घेतोय पण एकरी 30टनापेक्षा जास्त avrage निघाले नाही. (मंगळवेढा जिल्हा सोलापूर)
Pani kami ahe ase samjun lagvad karun varemap kharch karu naye shetkaryane panychi adachan feb pasun pude janvel ata nahi
👍धन्यवाद साहेब
Sir basal dose pahijech last la takad purvato zadala
Rajapur kokanat kalingad lagawad karavi kaa. Guidance milel kaa
जून्या बेडवर बी लावले तर चालेल का
Sir jigna gold variety kashi ahe
Sir banana plot lavnar aahe 25 November....tya madhe antar peak mhanun watermelon gheta yeil ka... December first week madhe lavaycha vichar chalu aahe
कलिंगड कधि लावावे व कुठली जात निवडावी
धन्यवाद साहेब.
❤❤
पुणे=दौंड व्हिजिट होईल का
तुरीत लावले तर चालेल का
सर मी या वर्षी जानेवारी मध्ये लगवान करायची आहे .तर तुमची फिस आहे का मार्गदर्शन ची
Je hormones tumhi recommend kelet te market madhe uplabdh nahit ka ani jr nahi tr tumchyakade ky rates ahet?
He je hormones recommend kartay tyache rates kay ahet? Ani te market madhe available nahiyet ka?
Keli mdhe antr pik kalingd ghetle tr chalel ka
टरबुजामधे जिये 6बिये दिले तर चालतेका
मी 5फेबुरवाला लागवड करतोय,40टन आवरेज निघेल का,
ता खामगांवं जि बुलढाणा मार्गदर्शन मिळेल का sar
5*1 अंतर असेल तर ऐकरी किती रोपे लागतील
मास्टर प्लॅन माला टाका
धाराशिव परंडा मध्ये मार्गदर्शन मिळेल का
केळी काढून कलिंगड लावायचं आहे तर चालेल का सर
आमच्या शेतात बेड काढताना ऊसाची खोडकी गोळा केली नाही तर काय करावे मलचिग हात्रून झाले आहे
मुक्ताईनगर ला आहे का सर तुमचा प्रतिनिधी
Saheb 400ton mal nigto pan 2 no nighto dusrigost mhanje besal does khupmahatwacha aahe
Tumhi sangitlya pramane 1lakh kharch kela tar shet8 vikavi lagel
15 जानेवारी ला कलिंगड लागण केली तर चालेल का सर...
Rop Lavnyapekshya bee Lava kamee kharch yeto rop frhesh ugate
Agusta verity sathi 5feet chalel ka
Sir kharach 40ton nighte ka
Chandgad kolhapur ..madhe margdarshan have sir.
Milel 84 21 981 181
सर ब्रेड वर एक फुटावर व्होल गरम करुन पाडताना ड्रिप ची नळी जळू शकते ना
Marking karun hole marq
lavkr bnva sir lavych e mla 2acre
Ok sir🙏🙏🙏🙏🙏
Thank👌🙏
मिरज तालुक्यात बेळकी इथे मार्गदर्शन मिळेल का
हो अशे तिथे आमचे सहकारी +91 83903 64482
Karjat ला आहे कोन जोडीदार
Sar kapus palati rotar jamelka
Ho
केळी sept 23 मध्ये रोटर मारली आहे तर आता jan 24 मध्ये त्याच शेतात कलिंगड करता येईल का..
Ho
Kay ret chalu ahe saheb
काकडी संपलेवर त्याच बेड वरती कलिंगडाची लागवड केली तर चालेल का
Ho
सर खुप छान माहिती देतात,
धाराशिव, भुम मध्ये आपले मार्गदर्शन मिळेल का?
Ho
3jNeuvari rope lagan Keli ahe
Sir..lagvad kiti tarkhela karachi ahe..
Master plan paha
Sir maze 7 phutavrti bed aahe. Lagvd chalel ka
Lagvd kashi kravi
नको 5 fut
पाहिले वांग्याचे रान होते कलिंगड लावायला जमेल का
Ho
सर घनसावंगी लाआपला मानुस आहे का
जिल्हा konta
Mirchi +kaligad aadhi konti lagwad karavi
सोबत
Adhi kalingad lava nntr 8 divsani mirchi lava
Dada koknat kalgad hou shaktat ka
Ho
Sir Ardour chi vijay Variety kashi aahe lau ka?
Nko ..
उत्तर महाराष्ट्रात मार्गदर्शन करतार का?
Ho
Borgave technology kay bhau amhi tumhca channel chalu honya adhu pasun 5 * 1 vr lagvad karto
सर मला मार्गदर्शन मिळेल का नंदूरबार जिल्हयात राहतो रोहित दादा
हो online
@@borgavetechonology ok dada
SHAHADA
एकरी किती टन अवरेज निघत कलिगड
सर माझा दोन एकर मिरची होती ती फेल गेली, त्यावर टरबूज करायचं आहे आता जुलै मधे तर जमेल का, मिरची ला बोकड्या आला होता
मला पूर्ण प्लॅन द्या, तुम्ही सांगितलेली व्हारायटी लावायची
मार्च ला लावले तर चालेल का
Ho
Sir Beed district madhe service मिळेल ka?
Pani niojn ka vidio Karo sar
नाशिक विभागत काम करता का सर
Nahi
जालना मध्ये ऑफिस कुठे आहे
❤
Simbha variety kashi aahe
चांगली आहे लावा
सर परभणी जिल्हा आहे का आल्याकडे असेल तर आपल्या सहकार्याचा नंबर द्या
ऑनलाईन मार्गदर्शन साठी कसे कॉन्टॅक्ट करावे आपला नंबर द्या
84 21 981 181
Diwali sutti aahe 4 divsani call kara
पुणे विभागात आपले काम आहे का सर ?
Ho
लवकर लवकर व्हीडिओ तयार करा सर!
Ho
सर आपला नंबर देण्यात यावा तसेच बेसल डोस पासून आपण सर्व शेड्युल मिळावे आपली काही फी देण्यात येईल
80hajar kharch karun shetkaryana matit ghalu naka
काय करायचे तूम्ही सांगा मग
आपले ऑफिस कुठे आहे
जयसिंगपूर
नमस्कार सर ,
माझ्या शेतात मी कापुस लागवड केली आहे पण मी कापुस लागवड साठी 4× 1.25 वर ड्रीप केले आहे तर सर मी एक लाईन कलिंगड आणि एक लाईन मिरची लागवड करू शेकतो का plz मार्गदर्शन करा... 🙏
Ho
माल विकत घेणार ka tumhi
सध्या तर नाही
सर plz variety सांगा हिवाळी वातावरण साठी 1 डिसेंबर रोपे लागवड करणार आहे
Sagar king lava best ahe maza experience
@@dreamchaser2436
Sygenta chi simbha madye kahi probelm aahe ka?
@@ganeshghumre7737 simba changale ahe pan thandit responce kasa karel tyacha anubhav nahi sagar cha anubhav ahe
गेल्यावर्षी खूप नुकसान झाले सर लय पैशाची आशा दाखवू नका शेतकऱ्याला
उलट गेले वर्ष चांगले. गेले. सर्वना
योग्य भाव नाही मिळाले शेताकऱ्याला
भाऊ फळे लागल्यावर वेलं वाळून गेली सगळी मागच्या वर्षी
Sir सर आपला फोन नंबर द्या
तुमचे नुकसान झाले म्हणून लगेच निगेटिव्ह बोलायचे का....चुकीचं नाही का हे... मागच्या वर्षी १० लाख झाले आमचे २.५ acre मधे... काही वेळेस फसत.... योग्य नियोजन ठेवले तर नाही होत नुकसान....
खुप छान नियोजन सांगीतले आहे तुम्ही 👌👌✨🙏
15 तारखेला टरबूज लावणार आहे
bhaia, ap koee hindi channel hai..??
I'm From Bangladesh.. I know only hindi..
Jaldi hi hindi me ayega
@@borgavetechonology This will so much helpful for me... Plzzz plzz plzzz...
Specially your watermelon videos will be more successful for me...
Yes
कोणत्या महिन्यात केले पाहिजे
शेतकरी कोल्हापूर करवीर
डिसेंबर पासून योग्य
सर खुप छान पण
बियाणे मिळेल का तुमच्या कडुन
Ho milatil
84 21 981 181 call kara 4 divasani atta diwali sutti aahet
सर मला तीन एकर टरबूज लावायचे आहे आपला नंबर मिळेल का
मी बीड चा आहे
84 21 981 181 call करा 4 दिवसांनी diwali सुट्टी आहे
मी पण गेवराई चा आहे तुमचा नंबर द्या ,मला पण 4 एकर लागवड करण्याचा प्लॅन आहे
@@SunilRuchke-ym1md सर नंबर माझा पाहिजे का बोरगाव टेक्नॉलॉजी
टरबूज रोपे पाहिजे
सर तुमचा सर तुमचा नंबर पाहिजे
Mobile no daya ❤
तुमचा नंबर द्या सर कृपया
अहो साहेब तुमचा लागनारा नंबर देया मला कलिंगड लावने आहे
84 21 981 181 दिवाळी सुट्टी आहे 4 दिवसांनी करा
सर तुमचा नंबर मिळेल का
Kalingad schedule patava
6 bhag yetil pahat raha
5 फुट बेड ला किती फुटाचे mulching paper वापरला पाहिजे.........3 फुट ....1 मिटर......की .....4 फुट
शुगर फॅक्टरी ही व्हरायटी कोणत्या कंपनीची आहे
Safal
Video fakt paise milvnyakrita banvla ahe😢
तुम्हाला तसें वाटते असेल तर आम्ही काय करणार.. Bsc agri झालेले 25 मुले नोकऱ्या नाहीत संधी करून देत आहे.. ते चांगले सर्विस देत आहेत... कमी खर्चात जास्त उत्पादन घेवून देत आहेत.. तरी तुम्हाला तसें वाटतं असेल तर.. ज बाकी चे lok करत आहेत तेच चांगले..
Sir hindi me
आज उपलोड हुवा है
15 डिसेंबरला खरबूज ची लागवड केली तर चालेल याच्या वरती व्हिडिओ बनवा
Ho
सर फोन नंबर मिळेल का
बरोबर आहे यू ट्यूब चा पगार चालू झाला 40टन सोप नाही
नबर पाठवा सर तुमचा
84 21 981 181 4 दिवसांनी करा दिवाली. सुट्टी चालू आहेत
अहो साहेब जास्तीत जास्त मराठी भाषेचा वापर करा इंग्लिश मधी बोलता त्यामुळे मधी मधी समजायला अडचण होती
सर मो.नो.मिळेल का
84 21 981 181
Diwali sutti aahe 4 divsani call kara
Dada आता शेतात मका आहे डिसेंबर end la कलिंगड लागवड करायची आहे मार्गदर्शन हवे आहे कारण मी 2018पासून कलिंगड पीक घेतोय पण एकरी 30टनापेक्षा जास्त avrage निघाले नाही.
(मंगळवेढा जिल्हा सोलापूर)
नकाकी dada... करू या
Sugar factory variety changli ahe ka
मी नवीन आहे . कलिंगड लावायचा पुर्ण बेत आखला आहे. मला नंबर द्या. किंवा ग्रुपवर घ्या
84 21 981 181
Diwali sutti aahe 4 divsani call kara
Contact number dyana sir plz
❤
Saheb 400ton mal nigto pan 2 no nighto dusrigost mhanje besal does khupmahatwacha aahe
मला नाही वाटते
Saheb besal does dilya shivay paryay nahi