भावी:-आणि पप्पा आज आपण जाणार हाव .. बापुस :- हाव ..????🤔🤔😄 जिया :- हाव-हाव-हाव 😆😆😆 भावीची मालवणी जोमात !! बापसाची समज कोमात !!😮😮😀😆🤣 बापुस आणि दोन्ही पोरींची.. नाही फक्त भावी ची मालवणी युक्त मराठी ऐकून ह्या दोघा बाप-लेकीस शाळेत मराठी विषयात किती मार्क मिळत होते/असतील हा विचार येतो....🤔🤔
Aplya gavchya masaanka todh nai taze fadfadith mumbai chya masanchya tondaar fatki padli ti chaav nai ni raav nai gavachey video ekach no aai khup chaan kalji ghya swatachi
आपले बरेच व्हिडिओ बघतो मी,खूप आपलेसे वाटतात,तुमचा भोपरचा व्हिडिओ बघून मी जाऊन आलो मच्छी वजनावर मिळतात तिथे,उंदीर चढतात म्हणून माडाला औषध लावतात ते कोणते औषध असते ते सांगाल का कारण कार मध्ये घुशी वायरिंग कूर्तडतात आणि नुकसान होते please गावाकडे विचारून सांगा.
ताज्या ताज्या मोरीचा मटण😋😋👍
कोकणचे माड समुद्राची हवा आणि मातीचा सुगंध म्हणजे जीवंतपणी स्वर्गाची सफर. 🥰 टाळ चिपळी पण गावाहुन येताना हिरमुसली
गाव ता गाव असता.. आणी कोकण म्हणजे पृथ्वीवरचे स्वर्ग आणि त्यात वेंगुर्ला तालुको लय भारी......
मालवणी भाषेत व्हिडीओ बनवतास ते बघुन लय भारी वाटता
मला तुमची भाषा & बोलण्याची पद्धत खूप आवडते 👌
स्वीट फॅमिली, तुमचे विडिओ पण स्वीट, सर्वांना नमस्कार, सासूबाई ना पण सांगा, त्याची काळजी घ्या 🌹🙏
खरोखरच तुमच्या प्रत्येक ब्लॉग बघताना खूप मजा येते
Mast ch amcha vengurla(kurlewadi)asach mast...ha na dipali ...Nice family
वेंगुर्ल्याचे माशे मग ते बंदरावरचे असोत की रापणीचे ताजे फटफटीत. 👌 सासयेन केळवान घातल्यानं हॉटेलात. मोरी माशाचा मटान चिंगळा घातल्यानं घराकडे लाडक्या जावयाकं 😄 ♥️ 👍
Mast video aahe . Sunder vengurla cha video tumhi chan dakhavla aahe .
भावी:-आणि पप्पा आज आपण जाणार हाव ..
बापुस :- हाव ..????🤔🤔😄
जिया :- हाव-हाव-हाव 😆😆😆
भावीची मालवणी जोमात !! बापसाची समज कोमात !!😮😮😀😆🤣
बापुस आणि दोन्ही पोरींची.. नाही फक्त भावी ची मालवणी युक्त मराठी ऐकून ह्या दोघा बाप-लेकीस शाळेत मराठी विषयात किती मार्क मिळत होते/असतील हा विचार येतो....🤔🤔
1 no. Kokan nisarg..😊
छान व्हिडीओ
विडिओ लय भारी असा. गावची आठवण येता. असा वाटता गावाक जाऊन पोहचलो. 👌
Aplya gavchya masaanka todh nai taze fadfadith mumbai chya masanchya tondaar fatki padli ti chaav nai ni raav nai gavachey video ekach no aai khup chaan kalji ghya swatachi
Wow nice video
Fish lover 1 no family 😊
Tondak Pani sutala baghun 😋😋
Denga lam hey ek number vlog 🎉🎉
Sweet family ❤ sweet vlog and amazing fish from vengurla⛵🌴🥰
छान व्हिडीओ😊
Dombivli Utsav baghayla ya.Maza stall aahe❤
लय भारी भाई जावयाचे लाड बरे चालले मरे
वेंगुर्लेचा उभा दांडा दाखवा आणि समुद्र किनारा जवळच महादेवच मंदिर मी लहान पणी बघीतल खूप वर्षां झाली बघून
Sweet family ऐक नंबर
Sweet. Family
Mast❤
हेका म्हणतात ताजे मासे.. ते आम्ही लहानपणी भरपूर खाल्ले
🎉🎉nice
लई दिसांनी जावय ईलो ...,.. मच्छिंद्र कांबळींनी म्हटलला गाणा.आठव ईली.जरूर ऐका
आपले बरेच व्हिडिओ बघतो मी,खूप आपलेसे वाटतात,तुमचा भोपरचा व्हिडिओ बघून मी जाऊन आलो मच्छी वजनावर मिळतात तिथे,उंदीर चढतात म्हणून माडाला औषध लावतात ते कोणते औषध असते ते सांगाल का कारण कार मध्ये घुशी वायरिंग कूर्तडतात आणि नुकसान होते please गावाकडे विचारून सांगा.
अरे दादा सासू कडे गेलास असाच आई कडे पण ja बघ जमल तर
Very nice
Mulina pan fish chi changli saway lavli
Fish gravy chi recipe dhakva. Mori mutton mast .
Mast video ❤❤
nice vidio
Happy new year to you and your family 👪
Nice family
Mori matana chi recipe pathva
Khup chan video nice
Mi pahilyana bagitla tumcha video chhan ahe
भावोजी तुमका आंबा बर्फी दिवची रवली .आता मानशीवयल्याच्या जत्रेक या १७फेब्रुवारी.
Alat kay डोंबिवली la
Devgad Kadhi janar Aai kade ja
Bhasheche. Prem
Must video ❤😊😮
आईला पण भेटून यायचं ना.. वेंगुर्ले व्हिडिओ आवडले.
Bhari family
मस्तच ....🎉🎉🎉👌👌👌
❤❤
मिसिंग आयोच्चो फोन❤
Bhavi Zia🎉😂❤sweet family
लय भारी भाई ❤❤❤❤
Thank you 😊
Mast videos aahet tumche sagle Ani mast family sudha
शेवटी डोंबिवलीक पारसला पोचली
Aayek bhetak javak nay
आजकाल सासू कडे जावे लागत आई la कोण विचारतो
Bhavi Mala khup awadte❤
उंदीर मारायचे औषध सांगा किंवा तुम्हाला उपाय माहीत असेल तर सांगा please
औषध सांगा please
👌👌👌😊
छान विडिओ बनवता... अशेच मालवणी बोला भारी वाटता 😊
Let's goo goo
Hii happy new year🎉
HAPPY NEW YEAR TO ALL OF YOU
❤
Let's go tuzhya aai cha gho..😂😂
Lilaw roj astat ki specific day la?
रोज
Parat. Parat
Me patat baghatay
मालवणी बोल बर वाटत
आरे सार कसा बनवायचा सविस्तर व्हिडिओ दाकवा
10:58
Tandalachi bhakari nay tiklyaa barobar mori barobar
भावा तू सगळीकडे उशीरा कसो जातंय 😅😂
15 January 2024 la 50 K celebrate kara
खय लपून बसलेलास मेल्या!! आज गावलास. लगेच sub केल्यानी तुका. टाळ चिपळ्या चेडुक बोलतस, माका आधी कळला नाय... पण नंतर लय हसले 😂😂..
तुमच्या आईबाबांना भेटायला गेला नाहीत का देवगड ला जायचे ना
होळी ला जाणार
Hiiiii tumhi aagul aanlat ksy
नाही आणला next टाइम तुमच्यासाठी नक्की आणतो 👍
हो नक्की आणि कारण जे गावी आगळं मिळत ना. ते ईकडे नाही मिळत म्हणून
Mazyakade aahe. Me pan vengurlya chi. Tumhala hava aahe ka. Kokam pan aahet. Tumhi kuthe rahta
आजुन let's go बंद नाय केलं.
केवा करत लास
mala pan kup avdaate mori
Hi ❤u
आयेक भेटाक जावं नाय
Jevan west krta tumi...
Tuzhya gharakade ja Aayek dakhav Bailasarkho sasrchach gungan gayat astas Phiracha aanee khaycha hyoch Kam dhando Aushik pan kadhi taree dakhav
Tumhi bhatch khatas,bhakri,chpati khat nay,amhipn koknatlich pn amka bhakri,chpati ,bhat lagta
🎉❤
❤❤❤❤