अतिशय सुंदर मुलाखत, रश्मी ताईचे पहिल्या परिक्रमेचे दुसऱ्या चॅनेलवरील अनुभव मी पाहिले होते. तुम्ही छान घेतली मुलाखत. मैय्याचे बोलवणे आल्याशिवाय परिक्रमा घडत नाही आणि पायी परिक्रमा करण्यासारखे दुसरे पुण्य नाही.महाराष्ट्रातील लोक खूप धावतात हे सत्य आहे. ही आषाढी, कार्तिकी वारी नाही हे विसरतात लोक. अध्यात्मिक उन्नत्तीसाठी अशी धावपळ बरोबर नाही. दादा तुमचे आणि रश्मीमैय्यांचे आभार. नमामि देवी नर्मदे !!
मी नवनाथ नाईक. (गोवा ). मी 2020 मध्ये पहिली परिक्रमा 110 दिवसात, दुसरी 21 मध्ये 113 दिवसात, 22 मध्ये 117 दिवसात, आणि आता मी 3 वर्षे, 3 महिने, 13 दिवसांची परिक्रमा करत आहे. सध्या मी मंडलेश्वर येथे आहे. तुमची interview खूप छान आहे. तुमचे विचार, अनुभव, फार छान आहेत. नर्मदे हर, नर्मदे हर. 👏👏👏👏👏🌹🌹🌹🌹
ताई खरच तूम्ही महाराष्ट्र तील लोकांना चांगला सल्ला दिला आहे..मनोभावे माई ची परिक्रमा करा सेवा करा तरच परिक्रमा केल्याचे पुण्य पदरात पडेल..❤ जय महाराष्ट्र ❤
नर्मदे हर मैया मी पण 2022-23 मध्ये नर्मदा परिक्रमा केली आत्ताच मी तुमच्या परिक्रमेचा 1 ला भाग बघितला खुप समाधान वाटले. खर्च भैया सर्वांना सांभाळते आणि लाड करते नर्मदे हर
माई आपले अनुभव किती नर्मदे माईसारखे सरल निर्मल आणी मैया साक्षात दर्शन घडत आहे माझे केदारनाथ बद्रीनाथ यात्रा याच वर्षी झाली आता नर्मदा परिक्रमा करायचे आहे माहिती नाही माई कधी बोलवेल नर्मदा हर🙏
नर्मदे हर माता 🚩 आपला पहिला भाग असल्याने विस्तृत माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. महाराष्ट्रातील नवीन परिक्रमा करणारे साधक यांना पुढील भागात अशीच विस्तृत माहिती द्यावी जेणेकरून परिक्रमा करताना येणारी गावे. आश्रम.याची अडचण येणार नाही. छायाचित्रण असेल तर व्हिडिओमध्ये टाकले तर बरं होईल.
माई तुम्ही खूप छान माहिती सांगितली त्यामुळे प्रेरणा मिळाली मी अमरकंटक पर्यंत गेलो आहे. मला नर्मदा परिक्रमा करायची इच्छा आहे पण शेवटी नर्मदा माईची इच्छा इच्छा.त्यासाठी पूर्वतयारी म्हणून कोणती उपासना करावी ते सांगा ही विनंती. 🙏🙏
नर्मदे हर नर्मदे हर ❤
किती आनंदाने ,मन लाऊन सांगत आहात... धन्य आहात मैया तुम्ही
अतिशय सुंदर मुलाखत, रश्मी ताईचे पहिल्या परिक्रमेचे दुसऱ्या चॅनेलवरील अनुभव मी पाहिले होते. तुम्ही छान घेतली मुलाखत. मैय्याचे बोलवणे आल्याशिवाय परिक्रमा घडत नाही आणि पायी परिक्रमा करण्यासारखे दुसरे पुण्य नाही.महाराष्ट्रातील लोक खूप धावतात हे सत्य आहे. ही आषाढी, कार्तिकी वारी नाही हे विसरतात लोक. अध्यात्मिक उन्नत्तीसाठी अशी धावपळ बरोबर नाही. दादा तुमचे आणि रश्मीमैय्यांचे आभार. नमामि देवी नर्मदे !!
मी नवनाथ नाईक. (गोवा ). मी 2020 मध्ये पहिली परिक्रमा 110 दिवसात, दुसरी 21 मध्ये 113 दिवसात, 22 मध्ये 117 दिवसात, आणि आता मी 3 वर्षे, 3 महिने, 13 दिवसांची परिक्रमा करत आहे. सध्या मी मंडलेश्वर येथे आहे. तुमची interview खूप छान आहे. तुमचे विचार, अनुभव, फार छान आहेत. नर्मदे हर, नर्मदे हर. 👏👏👏👏👏🌹🌹🌹🌹
Give your mobile number
@@NavanathNaik-to5tr give your number
नर्मदे हरे🙏
नर्मदा माता कि जय
ताई,मानलं तूम्हांला.खूप सात्विक आहात.परमेश्वर तूमच्यावर कृपा करो.
ताई खूप खूप सुंदर विवेचन केलात..... आम्हाला साधका कडून होणाऱ्या चुका सांगीतलात..... धन्यवाद
ताई खरच तूम्ही महाराष्ट्र तील लोकांना चांगला सल्ला दिला आहे..मनोभावे माई ची परिक्रमा करा सेवा करा तरच परिक्रमा केल्याचे पुण्य पदरात पडेल..❤ जय महाराष्ट्र ❤
नर्मदे हर किती छान दिसता n बोलता पण खुप छान
नर्मदे हर
मैया मी पण 2022-23 मध्ये नर्मदा परिक्रमा केली आत्ताच मी तुमच्या परिक्रमेचा 1 ला भाग बघितला खुप समाधान वाटले. खर्च भैया सर्वांना सांभाळते आणि लाड करते
नर्मदे हर
नम्रदे maa
नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर 🎉
प्रचंड श्रध्दा नर्मदा मैय्यावर
नर्मदे हर हर !!
नर्मदे हर नर्मदे हर 🙏🙏🙏
हर हर श्री नर्मदा मैया की जय 🙏🏼🙏🏼
माई आपले अनुभव किती नर्मदे माईसारखे सरल निर्मल आणी मैया साक्षात दर्शन घडत आहे
माझे केदारनाथ बद्रीनाथ यात्रा याच वर्षी झाली आता नर्मदा परिक्रमा करायचे आहे माहिती नाही माई कधी बोलवेल नर्मदा हर🙏
जय नर्मदा माता 🙏🙏
Narmade Har tumache khup kutuk❤
ताई नर्मदे हर फार छान अनुभव
नर्मदे हर जीवन भर 🙏
Har Har narmde Har
Narmada har
नर्मदा मैया की जय! ,नर्मदे हर❤
ताई खुप सुंदर.......खूप सुंदर विचार मांडले.......नर्मदे हर❤
नर्मदे हर माता 🚩 आपला पहिला भाग असल्याने विस्तृत माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. महाराष्ट्रातील नवीन परिक्रमा करणारे साधक यांना पुढील भागात अशीच विस्तृत माहिती द्यावी जेणेकरून परिक्रमा करताना येणारी गावे. आश्रम.याची अडचण येणार नाही. छायाचित्रण असेल तर व्हिडिओमध्ये टाकले तर बरं होईल.
जय गजानन
माॅ नर्मदे हर 🙏🙏
❤ सुंदर
👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻
आपण कुठे जाणार हे वेळ ठिकाण निश्चित असते ..भाग्यवान आहात ताई..श्री स्वामीआई समर्थ नर्मदे हर ❤
फारच छान🙏🙏
🙌नर्मदे हर नर्मदे हर
नर्मदे हर मैया जी
मा नर्मदा मया की जय हो धन्यवाद
Jay gajanan shre gajanan Jay narmada mata 🎉
मातू श्री नर्मदे हर हर हर
Narmade Har🌹🙏🚩
राम कृष्ण हरी.धन्यवाद ,नर्मदे हर. मी व्हिडिओ पहात आहेत.
नर्मदे हर!
नर्मदे हर ❤❤❤
नर्मदे हर 🪔🌸
नर्मदे हर 🚩🚩
ताई नर्मदे हर ❤🚩🚩
छान - नर्मदे हर
माई तुम्ही खूप छान माहिती सांगितली त्यामुळे प्रेरणा मिळाली मी अमरकंटक पर्यंत गेलो आहे. मला नर्मदा परिक्रमा करायची इच्छा आहे पण शेवटी नर्मदा माईची इच्छा इच्छा.त्यासाठी पूर्वतयारी म्हणून कोणती उपासना करावी ते सांगा ही विनंती. 🙏🙏
नर्मदे हर मैया 🙏
नर्मदे हर 🙏🌹
Maa
नर्मदे हर🚩🚩🚩
नर्मदे हर... ...
नर्मदे हर रश्मी ताई 🙏🏻🙇🏻♀️
Narmade har 💐🙏
नर्मदे हर नर्मदे हर
त्या साठी थोडा तत्वज्ञानाचा, गुरू उपदेश चा अभ्यास हवा. माईची परिक्रमा हा ईश्वरी अनुभव घेण्याचा काळ असतो..नर्मदे हर
नर्मदा माता आपल्या वाणी रूपाने सचैल स्नान श्रोत्यांना करुन देते आहे. धन्यवाद
Narmade.har narmade har
Narmade Har
नर्मदा हरे
Narmade Har, Jindagi Bhar.
नर्मदे हर
ऐ माॅ नर्मदे
નર્મદે હર 🙏🙏
नर्मदे हर...सेवा करण्यासाठी आश्रमाची माहिती फोन नंबर मिळतील का ताई.❤नर्मदे हर❤
Mala pn parikrama karaychi ahe tai la kahi wicharayche ahe tar tyancha contact number dyal ka
Narmadahar
!!_/|\_!!नर्मदे हर!!
या ताई पुण्णा जाणार आहेत का परिक्रमेला.
मला पण परिक्रमा करायची आहे.रशमिताईंचा फोन no मिळेल का?
Narmdey her
નર્મદે હર
Narmdehar
🎉
Narmde har
Bhagyashali aahet vaishali Tai narmde her her
नर्मदे हर मैया ❤ आम्ही 14 नोव्हेंबर ला जाणार आहे मला तूमचा फोन नंबर मिळेल का
नमस्कार! मी रश्मी ताई यांच्याशी संपर्क कसा करू शकते? कृपया मला मदत करावी! नर्मदे हर!! 🙏
Mala pn tyana kahi wicharayche ahe tar contact number dyal ka Tai cha
Please use Hindi
नर्मदे हर हर नर्मदे
नर्मदे हर!
🌹🙏🙏🙏🌹नर्मदे हर
Narmada Har
नर्मदे हर 🙏
Narmade har
नर्मदे हर 🌹🌹🙏🙏
Narmede har
नर्मदे हर
નર્મદે હર
Narmada har
Narmade har
नर्मदे हर 🙏
नर्मदे हर
Narmade har
नर्मदे हर 🙏
नर्मदे हर
नर्मदे हर 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
नर्मदे हर 🌹💐🙏🙏
नर्मदे हर
नर्मदे हर
नर्मदे हर 🙏🙏