Maharashtra Food Tour | Sinnar Sangamner | Best Gulab Jamun | Food Review | Street Food | Sukirtg
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 28 ก.ย. 2024
- Travelling across Maharashtra I have reached Sinnar and Sangamner. Here I am gonna try the famous Naseeb Vadapav, Misal, Pedha and world's best Gulabjam. And as we are in Sinnar we will be visiting Gondeshwar Temple and the view here is mesmerizing! So watch the video till end and do let me know how you like it!
For Business Enquires
Email - sukirtg13@gmail.com
My socials
Instagram
....
Facebook
www.facebook.c....
You will like these videos:
Nashik Food Tour
• Maharashtra Food Tour ...
Satara Food Tour
• Maharahtra Food Tour -...
Karad Food Tour
• Maharashtra Food Tour ...
Kolhapur Misal Crawl
• Kolhapuri Misal Pav | ...
Best Thali in Konkan
• Best Veg Thali | Food ...
Best Pavbhaji in Pune
• Best Pav Bhaji | Pune ...
#honestfoodreview #foodvlog #vadapav #sukirtg
Mi sangamner cha ahe.are to नसीब चा वडापाव फार वाईट रे . त्या पेक्षा अजून खूप छान ठिकाणे आहेत संगमनेर मध्ये ❤ 1.जोशी जिलेबी
2.स्वल्पविराम ची मिसळ, रस्सा वडा
3.नढेची भेळ
अजून खूप काही
4.
Aree yar miss kela, next time nakki 😊
❤
Nadhe peksha Shinde chi Bhel
Nkki try kra
आम्ही पण संगमनेर चे ❤️❤️❤️
महालक्ष्मी भेळ..
प्रशांत पावभाजी...
दादा तू संगमनेर ला आलास पण इथले लोकल फूड तू explore ch केले नाहीस. सरस्वती ची मिसळ चपाती, जोशी स्वीट ची जिलेबी आणि मिठ्ठावडा , लक्ष्मीनारायण चा वडापाव.
I Don't Eat Such Foods
हो जोशींची जिलबी खूप प्रसिद्ध आहे
Decent misal hi faar bhari aahe
आपले व्हिडीओ खूप छान व वेगळ्या डेस्टिनेशनचे असतात आम्ही पण खूप फिरतो तुमच्या मुळे नवीन ठिकाण समजतात धन्यवाद
आळेफाटा इथे अनेक मिसळ प्रसिद्ध आहे त्यातली गाजरे यांची जय मल्हार हॉटेल ची मिसळ Must try..जरा वेगळी पण एकदम चविष्ट
Sukirt tu amchya sangamner la alas, baghun khup chan vatle, pan Sangamner madhye ajun hi khup chan khavayyanche spot ahet 😊
Sanga ki karu next time
सुकीर्त तू किमती सांगत नाहीस आता मिसळची किंमत सांगितली नाहीस, प्रत्येक ठिकाणी गेल्यावर त्याच्या किमती पण सांगत जा.
Noted!
सर rs.90 @@SukirtG
Gharich banavun kha!
Gavatali food tour...aani tithehi kimat...?🙄
मिसळ मिसळ प्लेट ₹100 शबुदान वडा 40 वड पाव 10 गुलाबा जाम 40
@sukirtg Try keli aaj Aishwary misal fakt tu sangitali mhanun. You owe me one now. Pastava zala. Mi narayangaon cha ahe and I have tried plenty of best misal options. Pan, aaj fakt tuzyamule gharchyanchya shivya khayla laglya. Nako re asel recommendation det jau. Popat hoto gharchyansamor. Btw, khup sare new customer disle, might be because of your video.😂
दादा सिन्नर छोटं गाव नाही तालुका आहे....
Sangamner la Joshi jilebi ,Nadhe Bhel khupch chan ,nakki ya parat Sukirt 😊
सुकीर्त, अकोले अहमदनगर मध्ये राजबक्षी वडा try करा नक्की.
सुकेतजी, गुलाबजामुन चांगला "शिजलाय"😫 म्हणण्या ऐवजी तो चांगला "तळला" गेलाय हे म्हणणं योग्य ठरलं असतं....
आणि बटाटा वड्यांच्या "चिमण्या" word was interesting 😂.
तुम्हाला अर्थातच "चुरा" म्हणायचं आहे हे लक्षात आलं.😊
चिमण्या😂😂
मी पण सुरवातीला चिमण्या ऐकून गोंधळलो 😂
He Need To Go To School
नगर -औरंगाबाद रोडवरील पंढरीचा पूल येथील भेळ try करा
सिन्नर मध्ये मूळ विनायका नॉन व्हेज आहे. गुलाब जामचा प्रसिद्ध स्पॉट आहे, पण तुम्ही दाखवला तो नव्हे. तिथे दोनच पर्याय आहेत. साबुदाणा वडा किंवा गुलाबजाम. तसेच, कैलाश भेल खूप प्रसिद्ध आहे, वावी गेट .
त्यांचीच शाखा आहे ही नविन
श्री सूर्यदेवाय नमः 🙏🙏🙏
श्री अरुण भगवान की जय 🙏🙏🙏
संगमनेर मध्ये खूप छान खाद्यपदार्थ मिळतात आणि तें प्रसिध्द ही आहेत
आम्ही पण संगमनेर चे आहोत
नारायणगावचे परिवार हॉटेल मिसळ आणि कढी वडा try करा
Sukirtg.. sagle videos lai bhari avadtat bhawa👌👌👌👌 food tours tar aprateemach👌👌👌😃 ghari baslya baslya hya unhat saglikade firul alya sarkh vatat amhala👍👍😄😄🌝
Thanks 😊
Narayangaon la ya. मिसळ पेक्षा vegle म्हणजे kadhi vada मिळेल. Non veg साठी भुजबळ आहेच.
सांस्कृतिक वारसा म्हणाल तर, आमच्या Narayangaon chya यात्रेचे खास आकर्षण शोभेची दारू ani तमासगीर आहेतच.
Champaign India सारख्या wineries suddha आहेच.
Hello
From sangamner
Dada tu nasib aani rajhans pekshahi khup chan spot miss kelet sangamner madhle khanyache
Ithli bhel , jilebi , dabeli ,misal ,basundi aani ajun brach kahi khup famous aahe next time yetana aadhi sang mhanje aamhi suchvu tula spots
Nakki sangin
Sukirt Ji , Let me tell u you have missed out on loads of tasty treats in Sangamner 😀 Best menus below 👇🏾
1. Decent's/swalpaviram's misal
2.Joshi's Jilebi/ Miththa wada
3.Pancharya's Vadapav
4.Mahaveer's (Ganeshnagar) Samosa Ragda
5.Nadhe Bhel
6. Jammu Punjab Dhaba Parathe
7. Sudama Pav bhaji
खूप चांगली माहिती दिली जाते, शुभेच्छा 🎉🎉
Videos on aahet pan cameraman nusta basin asto. Kadhi food var focus karat nahit to show when you are describing the food. That actually helps.
दादा संगमनेरच्या फार गोष्टी मिस केल्या तुम्ही. एकदा परत या.
१) कुदळ किंवा डीसेंट ची मिसळ, २) लक्ष्मीनारायणचा दही वडा आणि कचोरी रगडा
३) अडिगोपुळ वडा पाव
४) शिंदेची भेळ
५) सुदामा पावभाजी आणि पुलाव
६) औदुंबर येथे मराठमोळा जेवण
७) वाळे मामा चहा
८) जोशी जिलेबी
९) उपाध्ये आश्रम मिठा वडा
आणि बरेच काही...
एकदा परत या स्पेशल संगमनेर टूर साठी.
परत यायला लागतंय आता 😊
J.d chi biryani 😁
Bhava tumhi ajun satana la ale nahi ek da amche satana chi misaal batata vada khichdi kandi pedhe khaun bhaga ye ekda satana la 🙏
Khupp chan sir 😊 mi ek sinnar kr ahe taymule ya sarve padarth swata try kele ❤ khup chagla video banvla 🎉 thanks for sinnar krr...
Yeola ch food culture pan try karshil kadhi gelas tar he spots nakki try kar
1 Bus stand var pravin cha bhatta
2 Gavat vishnu lassi with icecream
3 Shani patangan panipuri
4 Bus stand road cha javal Pav vada pan famouse ahe ek aaji chalvtat tyachi chatani ek no ani pav vada usually kuthe milat nahi
5 snd college canteen rassa pohe
6 snd campus opp to engg college gate cold coffee
Maz college life memorable zal ya saglya food spots mule
Nakki 👍
Wow i am Surprised ki tu sinnar tour keles ......my fav garden misal 😋❤ gondeshwar mandir
ahmadnagar sopan vadapav, papad bhaji, misal and kadhi vada and ngari lassi is must try
सिन्नरच्या या मंदिराविषयी या पूर्वी कधीच ऐकला नव्हता, खूप खूप धन्यवाद
मित्रा खूप स्पॉट्स मिस केलेस तू .त्यापेक्षा अजून एक नंबर स्पॉट्स आहे सिन्नर अँड संगमनेर मधे
List dya na plz, parat yeu nakki
खाली कमेंट्स मध्ये कॉमेंट्स करताना नावं दिली आहे.. फक्त ती एकत्रीत कर म्हणजे उरलेली सर्व स्पॉट्स कव्हर होतील..👍
संगमनेर मध्ये घारगाव चा पेढ पण छान आहे नक्की ट्राय करा 👌
Ch. Sambhajinagar la ya....aaj divasbhar fakt tumchya channel che video baghitlet.... North karnataka tour che....
Thanks 😊
काही जास्त विशेष variety nahi दादा आपल्या छ. संभाजी नगर मध्ये ..
हे एकदम वेगळे आहे... छोट्या गावातील लोकांना माहीत नसलेले पण खवय्यांची चंगळ करून आपली वेगळी ओळख जपणारे हे छुपे कट्टे नजरेत आणून लय भारी काम केलं
😊🙏🏻
Misal thali cha rate nahi dila aahe tumhi??
Rate sangat ja tumhi.......
MH16 plz
Your covering complete Maharashtra ❤
Pcmc madhe misal crawl karu shaktos Tu... Newale, de dhakka, nisarg, mayur, Rupesh!!
माझे गाव आहे सिन्नर. धन्यवाद दादा ❤
श्री शंभू भोलेनाथ महाराज की जय 🙏🙏🙏
श्री पार्वती माता की जय 🙏🙏🙏
श्री कार्तिक स्वामी भगवान की जय 🙏🙏🙏
ओम गं गणपतये नमः 🙏🙏🙏
U missed panchvati motels , opp busstand sinnar
पुढच्या वेळेस संगमनेर मध्ये डिसेंट मिसळ try कर 🔥
संभाजीनगर consider kr ekda
Sangamner Best-
1.Vadapav,Misal- Panchariya hotel,Main road.
2.Jilebi- Joshi hotel
please add the locations in the description
not able to find these places on google maps
जळगावला ये कधितरी
एकदा पिंपळगाव बसवंतला या अशोकचा वडा .. इंद्रपालचा वडा ... साइनाथचा वडा .... महेशचा भत्ता ... गुरूदत्तची मिसळ ... ऱॉयल रिलॅक्सची शेवभाजी .... निळकंठची मिसळ व जिलेबी .... प्रगती हॉटेलचा चहा ...
Hotel Saroj must try ithle Jevan monkey items pn khup mst j1 aahe
कुर्मा पुरी खायला फक्त आजरा जि कोल्हापूर नैनिताल हॉटेल
बुधवार आणि सोमवार.. आठवड्यातून दोन दिवस ब्लॉग येणार, त्याबद्दल धन्यवाद. पुणे-नाशिक रस्त्याला घारगावचा पेढा पण प्रसिद्ध आहे.
Sinner chi famous suki bhel miss keli
Solapur ya na
भावा त्या बस स्टँड वरील गणेश हॉटेल मध्ये तू शाबुदाना वडा खायला हवा होता .....नक्कीच नाशिक च्या सायंतारा पेक्षा चांगला आहे तो...
U must have to try sinner ची जय malhar ची मटन थाली
सिन्नर चे राहिलेले काही फेमस स्पॉट
१) श्री गणेश यांचा जम्बो गुलाबजाम
2) भेळ ( नाईक व पांडुरंग)
3) जय मल्हार
4) हॉटेल मामाश्री
5) हॉटेल विनायका
असल्या मिसळी बघून मी विसरलो आहे की मिसळ नाष्टाला खायची की जेवणाला.
सुपर छान आहे ❤❤😮
Jalgaon ye bhau
Sinnar mandir ekdum apratim ahe
Yavatmal food tour
भाऊ शिर्डीला ये एकदा
Solapur
Sir, brand, ha brand asto to Amul kai kivha Rajhans. As long as it is from India i think we should promote any Indian brands & think as an Indians & do not restrict ourselves to just one state.
एकदम झककस भावा
Price please
Are baba sinner gav nahiye talukyacha thikan ahe kimbhuna industrial area aslyamule itar talukyanpeksha devloped ahe.
तालुक्याला गाव शब्द वापरतात
विशेष म्हणजे हा गुलाबजाम मैद्या विना असतो त्यामुळं उपवासाला पण चालतो ...
मग कशाचा करतात?
@@adnyat रताळ्याच पीठ असत त्याला शिंगाद्याच पीठ म्हणता
@@vinayakchavan1346 शिंगाडे आणि रताळे वेगळे. पण दोन्ही उपवासाला चालतात. नक्की try करणार
Price mentions pls🙏
Sangli la ya Ani mala pan bolav
Akola alugonda try kara lai bhari
Ruturaj gaikwad cha bhau ahe ka dada
Amhi sinnarkar❤❤❤
Mazya ajolchi alephata chi misal near st stand.. ek no
Mast
Baramati MH42 Kadhi
Indore la food tour kar
❤❤
जगातील सगळ्यात भारी मिसळ ही फक्त आणि फक्त जुन्नर लाच मिळते ! #गुरुदत्त मिसळ ♥️✨
Waa nakki try karin
आळेफाटा इथे अनेक मिसळ प्रसिद्ध आहे त्यातली गाजरे यांची जय मल्हार हॉटेल ची मिसळ Must try..जरा वेगळी पण एकदम चविष्ट
Wai.satara
sunder vlog hota misal baghun paani sutal😅😅😅.... sinner la non veg sudha bhaari milat tr tumchya family sobt vlog create karal ka...
👍😊
सिन्नर ला गेलाच आहात तर त्या सदाभाऊ च्या दोन कानाखाली दया... फार उपकार होतील
नुसतं त्रास करून ठेवलाय इन्स्टा वर 😂
कट नाही भाऊ रस्सा. नाशिक येथे रस्सा
तुला खाताना पाहण्यात एक वेगळच सुखे !
😊🙏🏻
Jalgaon ……
Hiii
तुम्ही 10 ठिकाणच्या वडापाव ची चव घेतली असेल तर एक गोष्ट तुम्हाला नक्की जाणवेल की चाचा चा वडापाव खुप बकवास आहे..
cut nahi rassa..... tabiyat se nahi padhatshir........
Mi tech mhananar, tumhi shaleche paper check kara
Sangli
भगवती वडापाव फक्त 10₹ पोट सोबत मन फक्त 👅भाजणार नाही कालिजी घ्या
We support only Hindu people
संगमनेर मधील जोशी हॉटेल ची जलेबी नाही ट्राय केली तू😢
*आणखी ठिकाण सांगा मी जाऊन टेस्ट करून येतो...मी पण फुडी आहे फार...हे साहेब आमच्या सिटीला पण आले होते पण महत्त्वाचे फेमस वडा खाल्लाच नाही...सांगा मला तुम्ही काही ठिकाण.*
MH16 plz
सुकिर्त दादा तुम्ही आधी जिथे जाणार असाल तर तिथे काय काय विशेष आहे ते आपल्या subscriber ला विचारा म्हणजे तुम्हाला जास्त suggetion पण मिळतील ...
हे जास्त योग्य राहील
Next Trip To Afghanistan
आमचे संगमनेर छोटे नाही, खूप मोठे आहे❤. अगोदर सांगायचं ना भावा, मस्त जेवणाचा बेत केला असता. सो शेरी एक संगमनेरी😂
खरंच खुप मोठं आहे संगमनेर..... तालुका आहे
अहमदनगर शहरात तर तुझ्यासाठी स्वर्ग आहे व्हेज,नॉन व्हेज दोन्ही पण. खूप ठिकाणी फिरून ही बरेच ठिकाणे explore करायचे राहतील ही गँरेंटी.
नक्की येणार
@@SukirtGनक्कीच या.. मी कंमेंट मध्ये बरेच ठिकाणे सुचवली आहेत. मांसाहारी सोडून.
अहमदनगरला एकदा नक्की ये इथल्यासारखे पदार्थ तुला कुठेच मिळणार नाही
द्वारकसिंहची लस्सी
सोपान चा वडापाव
स्वीट होम चे चाट
रसरंग मिसळ
महेंद्रचा पेढा
बंबईवालाची बासुंदी, गुलाबजाम
रुचिरा, मुंजोबाचा समोसा
कुर्वा बंधूची दाबेली
दिलीप चे सैंडविच
संदीप, रणजीत चे नॉनव्हेज
सचिन, सुखसागर चे प्युअर व्हेज
असे अनेक स्पॉट्स…..
संगमनेर मधील बेस्ट ठिकाण
दाबेली -आदर्श यांची
मिसळ-कुदळ यांची
पावभाजी-सुदाम यांची
वडा रस्सा,मिसळ-स्वल्पविराम यांची
पाणीपुरी-नागरपालिके समोरची
वडा रगडा,समोसा-महावीर याची
पाववडा-पंचारिया
बिर्याणी-d j अकोले नाशिक बायपास यांची बेस्ट आहे
वरील ठिकाणे बेस्ट
सुधीरची बिर्याणी
खरंय
खूप आठवण येते संगमनेर चे 🥺🥺🥺🙏🏻🙏🏻
Misal - sarswati chi🤤
भगवती वडापाव....OVERRATED आणि सगळ्यात पांचट..... आणि शेंगदाणे तेल सांगून पाम तेल वापरतात.... आणि बावळट लोक खातात 😂😂😂😂😂😂😂
संगमनेर मध्ये येऊन गोंगे लस्सी आणि मस्तानी मिस केली तुम्ही
Yes true
भाऊ संगमनेर आता छोटा नाही राहिले संगमनेर आता खूप बदलले
Hi Sukirt
MH 10 (Miraj) food tour nakki kar
Tith je street food milat tyachi sar kuthech nahi
Manoj chi bhel
Sachin chi dabeli
Bassapa halavai chi mithai
Bhadang - vantamure corner
Ankali cha vadapav
नक्की करेन!
Please Try Jalgaon Food🙏🙏🙏🙏
I have tried garden misal.. not worth it now, as like earlier..
not recommended...