रस्ते धड बनत नाहीत पन टोलनाके अगोदर उभारले जातात भले रास्ता खड्डेमय किंवा अपूर्ण असो रोड टेक्स घेते सरकार तर रस्ते देन हि सरकार ची जिम्मेदारी आहे मग डबल टोल वसुली का व कोणासाठी व कोणाच्या खिच्यात वर्षानुवर्षे हा टोल चा पैसा जातो टोल नाके हे आयुष्यभर का सुरु राहतात
छान: परशुराम घाटाला कशेडी घाट बनवला.
Video मध्ये माहिती दिली आहे बोगदा काम सुरू असले मुळे काम nahi kele असा उल्लेख आहे. परशुराम घाट ला kasedi घाट कुठेही उल्लेख नाही केला.
बांधकाम मंत्री चव्हाण यांनी पुन्हा रत्नागिरीत तोंड dakhau नये.
रस्ते धड बनत नाहीत पन टोलनाके अगोदर उभारले जातात भले रास्ता खड्डेमय किंवा अपूर्ण असो रोड टेक्स घेते सरकार तर रस्ते देन हि सरकार ची जिम्मेदारी आहे मग डबल टोल वसुली का व कोणासाठी व कोणाच्या खिच्यात वर्षानुवर्षे हा टोल चा पैसा जातो टोल नाके हे आयुष्यभर का सुरु राहतात
रस्ता परत मला एकदा दाखवा कारण मलाही जायचं आहे गावी सप्टेंबर महिन्यामध्ये त्याच्यामुळे परत रस्ता दाखवला तर चांगलं होईल जय शिवराय
आपण प्रवास कोणत्या मार्गाने करणार ahat समजले तर sangta yeyil
मुंबई गोवा ला जायचंय ठाणा ते कणकवली पर्यंत मुंबई गोवा रस्त्याने
जाऊ शकता
Pune che ट्राफिक चा विचार केलात तर हा मार्ग चांगला राहील पन बर्याच ठिकाणी खराब ahe
नागोठणे ते कोलाड प्रवास करा मग कळेल