पडू आजारी | गंमत गाणी Ft. Ishan Choughule | Spruha Joshi | Marathi Poems

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 มิ.ย. 2022
  • नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज आपल्या गम्मत गाणी च्या ह्या भागात आपल्याशी गप्पा मारायला आणि कविता सांगायला आला आहे ईशान चौघुले. चला तर मग ऐकुया ह्या छोट्या उस्ताद ची कविता.
    तुम्हाला कविता कशी वाटली ते नक्की कळवा आणि Like, Share, Subscribe करायला विसरू नका.
    For Brand Collaborations & Partnerships drop an email to: teamspruhajoshi@gmail.com
    खादाडी Playlist : shorturl.ae/TqKYC
    गंमत गाणी Playlist : shorturl.ae/GNnXC
    #spruhajoshi #Poems #Marathi #Food #Travel
    _________________________________
    Credits
    ________________________________
    Produced By :
    Spruha Joshi
    Nachiket Ashok Khasnis
    Location Partners :
    Tushar & Chiranjivi Kothawade, Studio Infinity
    Filming & Production Stills :
    Angad Joshi
    Shubhankar Havele
    Editors :
    Soham kurulkar
    Yogesh Dixit
    Tanishq Mohite
    Hair & Makeup: Bhagyashree Patil
    Costumes: Label Poshaaq
    Partnerships and Brand Collaborations: Anurag Pathak
    ___________________________
    About Spruha Joshi :
    ___________________________
    Spruha Joshi is an Indian Marathi television, film, and theatre actress. She is also a poet and lyricist for films.
    Instagram: / spruhavarad
    Facebook: / spruhavarad
    Twitter: / spruhavarad
    ____________________________
    DISCLAIMER: This is the official TH-cam Channel of Spruha Joshi. The Audio/Video is Strictly meant for Promotional purposes and is intended to Showcase the Creativity and work of the Artist Involved.
    __________________________________

ความคิดเห็น • 124

  • @vidyasatalkar4470
    @vidyasatalkar4470 ปีที่แล้ว +1

    स्पृहा,फारच गोड.ईशान बरोबरच्या गप्पा आणि तुझे सादरीकरण सुध्दा!
    तुझे नितळ बोलणे, कवितांचे तू केलेले सादरीकरण सारेच मला फार आवडते.

  • @vitthalgat0709
    @vitthalgat0709 2 ปีที่แล้ว +5

    अप्रतिम संभाषण 👍 खरंच लहान मुलं ही देवाघरची फुलं असतात 🌹💞 त्यांच्यात कोणताच मोह नसतो अगदी मोरासारखे असतात... ती लांडोर,जेंव्हा मोर पावसात नृत्य करतो तेंव्हा ती त्याच्या नयनातून जी आनंद अश्रू खाली जमिनीवर पडत असतात तेंव्हा ती ते अश्रू आपल्या चोचीने खाते... म्हणजे यातून ती गर्भावस्था प्राप्त करते... खरंच स्पृहा तू अशीच आणखी बाळ गोपाळ यांच्यावर आणखी मनमोहक अशी दृक श्राव्य चित्रफित बनव 👍

  • @rajanisabnis4458
    @rajanisabnis4458 2 ปีที่แล้ว +7

    स्पृहा तू फक्त लहान मुलांचे एपीसोड कर कीती गोड आणि निष्पाप असतात गं मज्जा येते बघायला. ❤️😘

  • @prachidate1740
    @prachidate1740 2 ปีที่แล้ว +1

    Spruha & Ishan doghani chan kavita sadar kelya....

  • @mylovebtsforever4728
    @mylovebtsforever4728 2 ปีที่แล้ว +4

    स्पृहा तू खूप छान बोलतेस लहान मुलांना खूप सुंदर प्रकारे हँडल करतेस त्यांची सुंदर मैत्रीण होऊन जातेस. अशी सुंदर सुंदर कविता ऐकायला खूप मज्जा येते अगदी लहान झाल्यासारखं वाटतं.

  • @aartiathavale7297
    @aartiathavale7297 ปีที่แล้ว

    मस्त, छान, मोठ्या माणसांची एक कविता आहे बाळ जातो दूर देशा मन गेले वेडाऊन आज सकाळपासून

  • @mrinalinikagalkar1400
    @mrinalinikagalkar1400 ปีที่แล้ว

    फारच मस्त एपिसोड! खूप छान संकल्पना आहे! ईशान फारच गोड मुलगा आहे. धिटुकला आहे अगदी आणि हजरजबाबी सुद्धा! "पडू आजारी" सुद्धा मस्त!

  • @archanamuley5399
    @archanamuley5399 2 ปีที่แล้ว +2

    फार गोड गोड मुलांसोबत बघतना नकळत बालपण आठवतं गं.

  • @saritanadgeer9811
    @saritanadgeer9811 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान🙂 इशान खूप हुशार आहे.

  • @susmitakulkarni
    @susmitakulkarni 2 ปีที่แล้ว +4

    ईशान खुप कौतुक, स्पृहा ताई खुप छान फुलवत नेते, छान बोलतं करते अशा इटुकल्या पिटुकल्यांना..
    या इथे ईशानचा Innocence खुप भावला ..!
    कविता पण ईशानने खुप छान सादर केली..!
    स्पृहा ताईची कविता खुप तन्मयतेने ऐकत होता. कविता ऐकतांना एकदा तो खुदकन हसला ( उस्फूर्तपणे) ते लाजवाब..!
    विषेश म्हणजे आपण कॅमेरासमोर आहोत म्हणून मुद्दामहून अस .. त्याच वागणं नव्हतं सगळच छान...! स्पृहा एक सांगायच राहून गेल...
    तू छान गायलीस.. ! गातेस....!
    अशीच इटुकली पिटुकली भेटीला घेऊन ये..!

  • @sharadshiriskar2456
    @sharadshiriskar2456 2 ปีที่แล้ว +6

    '... तरी ते आईला कळतं '...(शंभर मार्क),
    शाळेचा शान अर्थात अभिमान..ईशान.

  • @madhavithakoor9973
    @madhavithakoor9973 11 หลายเดือนก่อน

    दोघांनी गायिलेल्या कविता आणि सादरीकरण अतिशय सुंदर कौतुकास्पद.

  • @sparshspandnanacha6505
    @sparshspandnanacha6505 2 ปีที่แล้ว +5

    स्पृहा ताई खुपच छान गप्पा मारल्यात आपण या चिमुकल्याशी अगदीच सहान होऊन. आणि त्या चिमुकल्यानेही खरच खुप छान कविता सादर केल्यात.

  • @swatigaikwad5393
    @swatigaikwad5393 2 ปีที่แล้ว +9

    मी लहान असतांना माझी आई मला ही कविता म्हणून दाखवायचे तिचा 1936 साल का जन्म होता तेव्हा ती सांगायची चौथीला मला ही कविता होती

  • @archanajoshi9991
    @archanajoshi9991 2 ปีที่แล้ว +3

    किती गोड आहे हा ईशान ,,,,,आणि बोलतो किती चुरू चुरू ,,,,आणि बुटकी माणसं खरच हुशार असतात हे खरय बर का ,,,,,,,,तुझ्यासारख बेसूर व्हायला आवडेल स्पृहा 😜😜😍😍😍😍 आणि नेहमीप्रमाणे सुंदर कविता

  • @vaishalimulay6247
    @vaishalimulay6247 2 ปีที่แล้ว +4

    So sweet ईशान and स्पृहा too,,

  • @advitaanimasti....majja...5103
    @advitaanimasti....majja...5103 2 ปีที่แล้ว +3

    Khupach cute... Godula Ishaaan....

  • @Tejas-mm6tu
    @Tejas-mm6tu 2 ปีที่แล้ว +5

    Khup Chan👌. Gammat Gani che nidan every week 1 episode tri ala pahije.

  • @ashwiniutpat517
    @ashwiniutpat517 2 ปีที่แล้ว +3

    किती गोड ईशान ❤️खूप छान..आजचा एपिसोड ईशान ने च गाजवला..सॉरी हा स्पृहा ताई😜पण किती गोड बोलत होता तो ..स्वप्न तर क्लास त्याचं

  • @surekhakimbhune7753
    @surekhakimbhune7753 2 ปีที่แล้ว +2

    Khupch mast chhaan kavita chaan goad eshan Khupch mast Gamadi gammat aali. Hi kavita mazi aaji yach chalit mala aikvayachi.

  • @madhavidhaygude2902
    @madhavidhaygude2902 2 ปีที่แล้ว +4

    सृहा तूझी व इशान ची कविता छान .तु खूपच छान बोलून मुलांना आनंद देऊन खुश करत आहेस. धन्यवाद.

  • @7276556536
    @7276556536 2 ปีที่แล้ว +4

    ईशानची मस्त फटकेबाजी. अनेक आभार.

  • @user-st6kc1uf2i
    @user-st6kc1uf2i 2 ปีที่แล้ว +4

    किती सुंदर बाल कविता आहे ही. आणि तू स्वत:ला कितीही बेसूर म्हणालीस तरी आज तू खूप सुरात सादर केलीस. Thank you

  • @nitinvaidya3013
    @nitinvaidya3013 2 ปีที่แล้ว +2

    मला हा एपिसोड खुप आवडला. खुप सुंदर .

  • @shwetabhandare7307
    @shwetabhandare7307 2 ปีที่แล้ว +3

    Khup Mastttt ani goad episode hota 👌👌
    Ishan tar khupach goad ahe

  • @ashasawant948
    @ashasawant948 2 ปีที่แล้ว +2

    ईशान च्या धीट पणाचे खूप कौतुक. खूप प्रेम.

  • @diptichincholikar8720
    @diptichincholikar8720 2 ปีที่แล้ว +2

    Chhaan chhaan chhaan.... Ishaan chya gappa aikun khup khup majja aali... kiti godu baal aahe... khup aavadla epiode

  • @vasudhakarmarkar8994
    @vasudhakarmarkar8994 2 ปีที่แล้ว +1

    दोघांचंही सादरीकरण लाजवाब...किती छान...मुलात मूल होऊन रमणं स्पृहा ला छानच जमतं..

  • @shreeramkulkarni2196
    @shreeramkulkarni2196 2 ปีที่แล้ว +3

    स्पृहाताई , एकदम भारी होत्या दोन्ही कवीता. फार फार मज्जा आली दोन्ही कवीता ऐैकतांना...

  • @sampadajoshipurohit9049
    @sampadajoshipurohit9049 2 ปีที่แล้ว +1

    तू खूपच भारी आहेस स्पृहा.. असेच व्हिडिओज बनवत रहा..🤗🤗
    लहानपणी आम्ही कधी काही कारणं सांगून शाळेला दांडी मारली की माझे आबा मुद्दाम हे गाणं म्हणायचे.. त्यांच्या लहानपणी त्यांना शाळेत ही कविता होती बहुतेक.. त्यांच्या आवाजातल्या मला पहिल्या दोनच ओळी आठवत होत्या.. आज परत संपूर्ण कविता त्याच चालीत ऐकून खूप मस्त वाटलं.. Thank you..!! 😊

  • @amitkhedkar6864
    @amitkhedkar6864 2 ปีที่แล้ว +2

    ईशान लय भारी
    स्पृहा, कविता वाचन पण भारी

  • @seemabhagwat1544
    @seemabhagwat1544 2 ปีที่แล้ว +2

    खूपच छान ईशान नी कविता खूपच छान सादर केली खूप छान कार्यक्रम आहे

  • @pratimakulkarni3037
    @pratimakulkarni3037 2 ปีที่แล้ว +2

    खुपच सुंदर कल्पना आहे .

  • @nishigandhabodake1016
    @nishigandhabodake1016 2 ปีที่แล้ว +6

    Gammat gani che episodes baghun aaplya balpanat gelyach feel detey tu Spruha tai.. I just love this concept 🥰

  • @rupaligurav7345
    @rupaligurav7345 2 ปีที่แล้ว +2

    Ashich khup khup lahan mulanchi gammat gaani havi ahet amhala.... please please please

  • @liniphadke1656
    @liniphadke1656 2 ปีที่แล้ว +3

    किती छान कविता आणि सादरीकरणपण.स्पृहा ताई ओवीला घे न एकदा..... Rainbow baby
    75 k + सबस्क्रायबर.... 😍

    • @liniphadke1656
      @liniphadke1656 2 ปีที่แล้ว +2

      ही ओवी कवी योगेश्वर अभ्यंकर यांची पणती आहे बर का 😍

  • @sampadabhatwadekar2387
    @sampadabhatwadekar2387 2 ปีที่แล้ว

    खुप छान सुंदर म्हटली कविता वरदने .

  • @Libra6
    @Libra6 2 ปีที่แล้ว +3

    Khup divasani gammat gani ale, very nice and spruha as usual spruhaniya👈👌💜

  • @apurvadesai3389
    @apurvadesai3389 2 ปีที่แล้ว +3

    किती सुंदर 👌👌👍 मलाही आजारी पडायचं आहे 😀🤭

  • @priyankahowal
    @priyankahowal 7 หลายเดือนก่อน

    Khupach chaan khupach masta❤️❤️

  • @Shrisindu.83
    @Shrisindu.83 2 ปีที่แล้ว +4

    सच अ नाइस बॉय ईशान !!!!!! मस्त रंगल्या गप्पा कविता.....

  • @mrunalinideshpande8806
    @mrunalinideshpande8806 2 ปีที่แล้ว

    Khup Chan concept aahe. Ìtka kahi basur gat nahi . Maja aali

  • @anaghadeshpande8431
    @anaghadeshpande8431 2 ปีที่แล้ว +2

    Spruha khupach chaan

  • @maithilipingle9966
    @maithilipingle9966 2 ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर दोन्ही कविता
    ईशान खूप गोड..किती छान बोलतोय….👏🏻👌🏻😘

  • @kartikeybapat
    @kartikeybapat 2 ปีที่แล้ว +2

    As usual, खुप छान आणि natural

  • @9226131908
    @9226131908 2 ปีที่แล้ว +7

    Khup chan sadarikaran, Ishan apratim performance, keep it up. Ishaan chi stage daring agdi LAAJAVAB.

    • @omkardatar6448
      @omkardatar6448 ปีที่แล้ว

      Actually lahanpani apan konasamor boltoy , jyanchyasamor boltoy tya vyakti kon aahet he sagla aaplyala kahi kalat nasta ani mhanun aapan lights camera hya samor ekdum comfortable asto
      Same hya mulanchya babtit aahe. lahanpana pasunach camera samor gelyavar daring apoapach vadhta.
      Gammat gaani che episodes baghayla aani lahan mulanche comments ani tyanche vichar tyanchya god aavajat aikayla khoop maja yete ani mast vatta.

  • @ashasawant948
    @ashasawant948 2 ปีที่แล้ว +2

    आमच्या लहानपणची आठवण करून दिलीस. खूप छान .,खूप प्रेम.

  • @vaishaliskitchenkatha1419
    @vaishaliskitchenkatha1419 2 ปีที่แล้ว +4

    Spruha khup Chan kavita sadar kelis,ani kharach tula yellow dress khup chan disato.👌🏻Ishan khup god mulaga aahe ani tyane kavita hi chan mhanun dakhavali.👍🏻

  • @bharatkumarpatil4501
    @bharatkumarpatil4501 2 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम 👌🏼👌🏼👌🏼👌🏼

  • @learnfunwithkaira3589
    @learnfunwithkaira3589 2 ปีที่แล้ว +3

    खूप सुंदर, all time favorite स्पृहा ताई😊
    ईशान खूपच गोड

  • @shrutipatki3952
    @shrutipatki3952 2 ปีที่แล้ว +2

    खूप सुंदर कविता होत्या दोन्ही पण . ह्या कविता ऐकूनच लहानाचे मोठे झालो आम्ही . खूप खूप thanks ह्या कविता सादर केल्या बद्दल . माझ्या मुलांना पण खूप आवडतात ह्या कविता .

  • @ojasKamthikar
    @ojasKamthikar 2 ปีที่แล้ว +3

    Mam आणखी एक उत्कृष्ट भाग...4 आणि उत्कृष्ट व्हिडिओ....
    त्याचा पुरेपूर आनंद घेतला....👍😊😊

  • @khamangatadka4729
    @khamangatadka4729 2 ปีที่แล้ว +2

    Khup mast.

  • @rajendrakatre207
    @rajendrakatre207 8 หลายเดือนก่อน

    Lay bhari

  • @vaishalidhumal205
    @vaishalidhumal205 2 ปีที่แล้ว +2

    खूप सुंदर

  • @duhitamedhekar9187
    @duhitamedhekar9187 2 ปีที่แล้ว +2

    कमाल खूप सुंदर प्रयत्न

  • @archanajoshi4376
    @archanajoshi4376 2 ปีที่แล้ว +2

    Very nice episode

  • @ojasKamthikar
    @ojasKamthikar 2 ปีที่แล้ว +3

    Mam खूप छान कविता... सतत ऐकत राहावं असं वाटतंय...👍😊

  • @truptighag2020
    @truptighag2020 2 ปีที่แล้ว +1

  • @sarikabagal7458
    @sarikabagal7458 2 ปีที่แล้ว +1

    Tai kupch chan

  • @shrutitalwadekar2900
    @shrutitalwadekar2900 2 ปีที่แล้ว

    खूपच छान, अप्रतिम

  • @aashitosh33
    @aashitosh33 2 ปีที่แล้ว +3

    फारच गोड आहे हा😘😍😍☺️

  • @tejasparanjape5854
    @tejasparanjape5854 2 ปีที่แล้ว +2

    Hi.. chhan disteys

  • @prats4020
    @prats4020 2 ปีที่แล้ว

    Khup chan concept ahe ha..lahan mulana javite var prem karne sahaj pane janavte

  • @prajaktamarathe9126
    @prajaktamarathe9126 2 ปีที่แล้ว +2

    मस्तच ग...

  • @ashwinijoshi5088
    @ashwinijoshi5088 2 ปีที่แล้ว +3

    माझी मुली ल तू खूप आवडतेस तुला पण तुझ्या बरोबर कविता म्हणायचय 😀राधा छा एपिसोड रोज रात्री लाऊन झोपतो 😀 कधी पासून वात पाहतेय ती😊गाणी गोष्टी खूप आवडतात तुला मधूनच चारोळ्या करत असते 😀

    • @ketanjoshi3858
      @ketanjoshi3858 2 ปีที่แล้ว

      Hi Kavita mazya aajobana aavdaychi

  • @vrushalipawar166
    @vrushalipawar166 2 ปีที่แล้ว +2

    खुप छान ताई.. तुझे सगळेच उपक्रम खुप छान असतात. मला तू खूप खूप आवडतेस, मी तुझ्या लोपमुद्रा या काव्यसंग्रहावर review लिहिला आहे. तो तुझ्या पर्यंत मी कसा पोहचवू शकेन???

  • @jgurav
    @jgurav 2 ปีที่แล้ว +3

    खुप सुंदर... ईशान जितका गोड आहे तेवढाच समंजसही आहे. त्याला पुन्हा बघायला आवडेल. स्पेशली त्याचे मिचरे‌ डोळे आणि स्पृहासारखं गोड हसणं.

  • @manishaprabhune3731
    @manishaprabhune3731 2 ปีที่แล้ว +2

    Khup Goad eikat rahavasa watla 👌👌

  • @sunetrakulkarni3770
    @sunetrakulkarni3770 2 ปีที่แล้ว

    Khup kamal

  • @varadjoshi3918
    @varadjoshi3918 2 ปีที่แล้ว +5

    Would love to see "Rainbow Baby" in your upcoming videos 😍

  • @saishtodankar8033
    @saishtodankar8033 2 ปีที่แล้ว +2

    Chan sadrikaran mam

  • @vibhamath2113
    @vibhamath2113 ปีที่แล้ว

    खूप छान..मस्त..भारी

  • @saurabhparmar97
    @saurabhparmar97 2 ปีที่แล้ว +2

    wlc..... गम्मत गाणी

  • @sujathar3826
    @sujathar3826 2 ปีที่แล้ว +5

    इशाननी कविता खूप छान म्हंटली.. स्पष्ट उच्चार आणि voice modulation पण छानच होतं त्याचं. सर्वात भारी म्हणजे त्यानी स्पृहाची कविता पण मन लावून ऐकली आणि छान दाद पण दिली.. स्पृहा तुझी पण कविता फारच गोड होती.. अर्थ आणि चाल पण.. ह्या चालीचं भोंडल्याचं गाणं आठवलं...😊

  • @veenapataskar9040
    @veenapataskar9040 2 ปีที่แล้ว +2

    सुंदर कविता आणि सादरीकरण

  • @madhumitadasgupta4165
    @madhumitadasgupta4165 2 ปีที่แล้ว +5

    So naturally innocent and refreshing..loved the conversation :)

  • @saishtodankar8033
    @saishtodankar8033 2 ปีที่แล้ว +2

    Chan mam

  • @Sandhyababhalikar1169
    @Sandhyababhalikar1169 2 ปีที่แล้ว +1

    खूप खूप खूपच छान एपिसोड , तू तर खूपच मस्त आहेस.

  • @artighodekar727
    @artighodekar727 2 ปีที่แล้ว +2

    Khup Chan Episode hota. Liked it.

  • @vasantrodge3025
    @vasantrodge3025 2 ปีที่แล้ว +3

    Khupch Sunder episode 😍

  • @spruha2706
    @spruha2706 2 ปีที่แล้ว +2

    खुप छान 👌👌

  • @pranalimagi9984
    @pranalimagi9984 2 ปีที่แล้ว +2

    ❤❤❤❤❤❤❤

  • @avinashinamdar
    @avinashinamdar ปีที่แล้ว

    खूप छान, त्याला घंटा काही कळले नसेल

  • @narendravaze8464
    @narendravaze8464 ปีที่แล้ว

    खूप मस्त!

  • @snehalambre9860
    @snehalambre9860 2 ปีที่แล้ว +3

    स्पृहाचा कार्यक्रम आणि छान नाही होणार ? ये हो नहीं सकता

  • @suchu2712
    @suchu2712 2 ปีที่แล้ว +4

    Loved this episode. Ishan is so cute.

  • @shubhadadeshpande1742
    @shubhadadeshpande1742 2 ปีที่แล้ว +2

    सुंदर, लहानपणी भुलाबाईची गाणी म्हणायचो त्यातील गाण्याची चाल आठवली

    • @madhuriakut8843
      @madhuriakut8843 2 ปีที่แล้ว

      ईशान ची शाळा कुठली ते नाही विचारलं? अशी मुलं मराठी शाळेतील असतील, तर नवीन पालक आपल्या मुलांना मराठी शाळेत प्रवेश घेण्यास प्रवृत्त होतील.

  • @yogeshlokare6414
    @yogeshlokare6414 2 ปีที่แล้ว +3

    Fantastic episode wow you going great Spruha !!

  • @shashanknargunde74
    @shashanknargunde74 2 ปีที่แล้ว +2

    छान प्रयत्न

  • @tanajishinde8829
    @tanajishinde8829 2 ปีที่แล้ว +2

    शुभ संध्या 💐💐💐

  • @dramitjain6990
    @dramitjain6990 2 ปีที่แล้ว +2

    Apratim

  • @saishtodankar8033
    @saishtodankar8033 2 ปีที่แล้ว +2

    Apartim content

  • @pradnyadaware8255
    @pradnyadaware8255 2 ปีที่แล้ว

    मी नेहेमी तूमचे एपिसोड पाहत असते ...आणि माझ्या सोबत माझी मुलगी ...तिला सुध्दा तुझ्यासोबत कविता म्हणायच्यात ...रोज विचारते स्पृहा ताई मला कधी बोलावणार 😛

  • @tejasvimali176
    @tejasvimali176 2 ปีที่แล้ว +2

    I just find myself in you spruha. ..love u Lotttt ❤️

  • @ojasKamthikar
    @ojasKamthikar 2 ปีที่แล้ว +3

    Thank you mam दर मंगळवार आणि शुक्रवारी छान आणि अप्रतिम कविता आणल्याबद्दल...
    Mamती पाहण्यासाठी मी नेहमीच उत्सुक असतो कारण प्रत्येक वेळी काहीतरी नवीन आणि न ऐकलेली कविता असते... Thank you Mam.....👍😊😊👍

    • @nirmalabhor524
      @nirmalabhor524 2 ปีที่แล้ว

      छान स्पृहा!! गोड ईशान.. खुदकन हसून छान प्रतिसाद देत होता!!

  • @raniwaghmarethombare2167
    @raniwaghmarethombare2167 2 ปีที่แล้ว +2

    💐💐👌👌

  • @naturesrelaxation6210
    @naturesrelaxation6210 2 ปีที่แล้ว

    Nice

  • @rajashridudhal5731
    @rajashridudhal5731 2 ปีที่แล้ว +1

    Very nice

  • @Only_Khaki2.0_435
    @Only_Khaki2.0_435 2 ปีที่แล้ว +1

    Congratulation
    1 lakh subscriber