zuluk mi vhave | झुळुक मी व्हावे | kavita |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 29 ส.ค. 2024
- zuluk mi vhave | झुळुक मी व्हावे | kavita |
कवी - दा.अ. कारे .
@kavyagandh
श्रवणीय सुमधुर कविता आणि मुलांना सहजपणे गाता येईल अशी कविता.
.सादरकर्ते - Team - विठ्ठल स्वामी निर्मित काव्यगंध.
.Edited By : Shreya Swami .
.Note : Please use headphone for better experience and watch on big screen.
. इतर कविता :
🌍 धरतीची आम्ही लेकरं 🌎 ४ थी
• dhartichi amhi lekare ...
चवदार तळ्याचे पाणी. इ . ४ थी
• chavdar talyache pani ...
आभाळमाया कविता ll इयत्ता चौथी ll
• abhalmaya kavita 4th s...
नाखवादादा,नाखवादादा ll इयत्ता चौथी ll
• nakhwa dada nakhwa dad...
😃🌸🌹🌷🌻🐍🍒 अतिशय सुंदर ; तरल कविता...लहानपणीं आम्हांला धड्यांत होती... लहानपणींची आठवण येऊन अंगावर गोड शहारे आले..तलम शब्दरचना आणि स्वप्नमय नगरी....
🌹
खूप छान सादरीकरण 50 वर्ष ापुर्वी च्या आठवणी जाग्या झाल्या आनंद झाला हा आनंद तुमच्या मुळे मिळाला तुम्ही शाळेत तच नेले धन्यवाद
Thank u very much.😊
किती सुंदर चित्रे! कविता डोळ्यासमोर उभी करतात. चाल ही सहज सोपी
Thank u so much.😊
हो- खरंय ही कविता आम्हांला मराठी 4'th मध्ये असतांना होती... ते स्वच्छंदी फुलपांखरांचे दिवस..... घ्यावया विसावा यावे मी तिन्हीसांजा...🎉
Swachand ashya ya karuni Nana mauja
Ghywaya visava yawe mi tinhi sanja
karuni
Ghyavaya visava yawe
Very nice..!! स्वमी सर !!
Thanks for your response and thanks again for watching this video!🙏🌹
Sunder balpan athavte.
Nice छान
नेहमी प्रमाणे खूप सुंदर चाल सर, खरच तुमच्या आवाजात आणि नावात विठ्ठल आहे
Nice Feedback.👍Thanks Ravi sir. 🌹🙏
फार सुंदर
Thanks a lot.
माझी आवडती कविता खुप सुंदर किती वर्षांनी ऐकली
५०वर्षा हून अधिक काळ लोटला!प्राथमिक शाळेत पाठ केलेली कविता जेंव्हा तुम्ही म्हणता तेंव्हा शाळेतले रमणीय दिवस आठवतात!
तन्मयतेने कविता शिकवणारे शिक्षक व "रम्य"बालपण आठवते ,वयाच्या ७७व्यां वर्षी!
मनःपूर्वक धन्यवाद सर🙏🏻, तुमच्या प्रतिक्रिया मला नेहमीच प्रेरित करतील,🙏
खुपखुपछान
2004 la hoti amhla hi kavita
🙏
Mazi aawadti kavita lahanpanichi tu same chal mhanalat jase aamche guruji mhnatache
खूप सुंदर सर👌👌👌
Thanks 🙏🌹
आर्यन चव्हाण चौथी ब
सर मला वाटते वेलीवरचे वहावे सूंदर फुल ही कविता ऐकवाल का?
Meri bahut rchha thi ki Mai apne 4class ki yad kru..aur mujhe mil gar h
🙏💐धन्यवाद
can I get the backround music for this?
For which purpose you want to use?
@@kavyagandh Actually I am participating in a competition in which I have to sing a song on lord krishna but the song has no tune and the this backround music is sutaible for that song . So I just need it to play it when I practice it