गावरान मेवा | धमाल कॉमेडी सीन | Gavran Meva | Kadak Marathi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ส.ค. 2024
  • _____________________________________
    कडक मराठीचे फेसबुकवर अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा - / kadakmarathiofficial
    इंस्टाग्रामवर फॉलो करा - / kadakmarathiofficial
    अधिक माहिती साठी आमच्या संकेतस्थळाला भेट द्या - www.KadakMarat...
    #KadakMarathi #GavranMeva #MarathiWebSeries
    तुमच्या व्यवसायाची जाहिरात कडक मराठी युट्युब चॅनेल वर करण्यासाठी आम्हाला
    संपर्क करा - +91 9607700800
    _____________________________________
    खालील 👇 लिंकवर क्लिक करून गावरान मेवाचे सर्व एपिसोड पहा आणि आमच्या कडक मराठी चॅनेलला subscribe करा -
    गावरान मेवा भाग २३ : विनयभंग - • गावरान मेवा | भाग २३ -...
    गावरान मेवा भाग २४ : एमपीएससी - • गावरान मेवा | भाग २४ -...
    गावरान मेवा भाग २५ : ऑडिशन - • गावरान मेवा | भाग २५ -...
    गावरान मेवा भाग २६ : पिक्चर - • गावरान मेवा | भाग २६ -...
    गावरान मेवा भाग २७ : लॉटरी - • गावरान मेवा | भाग २७ -...
    गावरान मेवा भाग २८ : तिळगुळ - • गावरान मेवा | भाग २८ -...
    गावरान मेवा भाग २९ : स्कुटी - • गावरान मेवा | भाग २९ -...
    गावरान मेवा भाग ३० : पलायन - • गावरान मेवा | भाग ३० -...
    गावरान मेवा भाग ३१ : राशिभविष्य - • गावरान मेवा | भाग ३१ -...
    गावरान मेवा भाग ३२ : सिलेंडर - • गावरान मेवा | भाग ३२ -...
    गावरान मेवा भाग ३३ : व्हॅलेंटाईन - • गावरान मेवा | भाग ३३ -...
    गावरान मेवा भाग ३४ : राग - • गावरान मेवा | भाग ३४ ...
    गावरान मेवा भाग ३५ : सुपारी - • गावरान मेवा | भाग ३५ ...
    गावरान मेवा भाग ३६ : याददाश - • गावरान मेवा | भाग ३६ ...
    गावरान मेवा भाग ३७ : बढाया - • गावरान मेवा | भाग ३७ ...
    गावरान मेवा भाग ३८ : काढा - • गावरान मेवा | भाग ३८ ...
    गावरान मेवा भाग ३९ : इन्शुरन्स - • गावरान मेवा | भाग ३९ ...
    गावरान मेवा भाग ४० : किडनॅप - • गावरान मेवा | भाग ४० ...
    गावरान मेवा भाग ४१ : गोविंदा - • गावरान मेवा | भाग ४१ ...
    गावरान मेवा भाग ४२ : जत्रा - • गावरान मेवा | भाग ४२ ...
    गावरान मेवा भाग ४३ : विरोधी कार्यकर्ते - • गावरान मेवा पर्व चौथे ...
    गावरान मेवा भाग ४४ : हॉटेल - • गावरान मेवा | भाग ४४ ...
    गावरान मेवा भाग ४५ : कोरोना - • गावरान मेवा | भाग ४५ ...
    गावरान मेवा भाग ४६ : वाढदिवस - • गावरान मेवा | भाग ४६ -...
    गावरान मेवा भाग ४७ : गैरसमज - • गावरान मेवा | भाग ४७ -...
    गावरान मेवा भाग ४८ : उसने पैसे - • गावरान मेवा | भाग ४८ -...
    गावरान मेवा भाग ४९ : पंजाबी ड्रेस - • गावरान मेवा | भाग ४९ -...
    गावरान मेवा भाग ५० : नंदनवन - • गावरान मेवा | भाग ५० ...
    गावरान मेवा भाग ५१ : गाडीचोर - • गावरान मेवा | भाग ५१ ...
    गावरान मेवा भाग ५२ : पैसा डबल - • गावरान मेवा | भाग ५२ -...
    गावरान मेवा भाग ५३ : लॉटरी - • गावरान मेवा | भाग ५३ -...
    गावरान मेवा भाग ५४ : किराणा - • गावरान मेवा | भाग ५४ ...
    गावरान मेवा भाग ५५ : खैस हडळ - • गावरान मेवा | भाग ५५ ...
    गावरान मेवा भाग ५६ : बॉडी बिल्डींग - • गावरान मेवा | भाग ५६ ...
    गावरान मेवा भाग ५७ : रॅगींग - • गावरान मेवा | भाग ५७ ...
    गावरान मेवा भाग ५८ : झुल्याबाबा - • गावरान मेवा | भाग ५८ ...
    गावरान मेवा भाग ५९ : चॅटिंग - • गावरान मेवा | भाग ५९ ...
    गावरान मेवा भाग ६० : इनाम - • गावरान मेवा | भाग ६० ...
    गावरान मेवा भाग ६१ : आत्महत्या - • गावरान मेवा | भाग ६१ ...
    गावरान मेवा भाग ६२ : येडा - • गावरान मेवा | भाग ६२ ...
    गावरान मेवा भाग ६३ : सोयरीक - • गावरान मेवा | भाग ६३ -...
    गावरान मेवा भाग ६४ : मेडिकल रिपोर्ट - • गावरान मेवा | भाग ६४ ...
    गावरान मेवा भाग ६५ : • गावरान मेवा | भाग ६५ ...
    गावरान मेवा भाग ६६ : गणप्याचं लग्न - • गावरान मेवा | भाग ६६ ...
    गावरान मेवा भाग ६७ : बँडेज - • गावरान मेवा | भाग ६७ ...
    गावरान मेवा भाग ६८ :जुगार - • गावरान मेवा | भाग ६८ ...
    गावरान मेवा भाग ६९ : कामधंदा (Part-1) - • गावरान मेवा | भाग ६९ -...
    गावरान मेवा भाग ७० : कामधंदा ( Part -2 ) - • गावरान मेवा | भाग ७० ...
    गावरान मेवा भाग ७१ : • गावरान मेवा | भाग ७१ |...
    गावरान मेवा भाग ७२ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७२ ...
    गावरान मेवा भाग ७३ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७३ ...
    गावरान मेवा भाग ७४ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७४ ...
    गावरान मेवा भाग ७५ : • गावरान मेवा | भाग ७५ -...
    गावरान मेवा भाग ७६ : • गावरान मेवा | भाग ७६ ...
    गावरान मेवा भाग ७७ : • गावरान मेवा | भाग ७७ ...
    गावरान मेवा भाग ७८ : • गावरान मेवा | भाग ७८ |...
    गावरान मेवा भाग ७९ : • गावरान मेवा | भाग ७९ ...
    गावरान मेवा भाग ८० : • गावरान मेवा | भाग ८० ...
    गावरान मेवा भाग ८१ : • गावरान मेवा | भाग ८१ ...

ความคิดเห็น • 200

  • @waghmodemanik9182
    @waghmodemanik9182 3 ปีที่แล้ว +9

    Comedy king गणपत साठी एक लाईक गणपत भाऊ fan ठोका लाईक बघू किती आहेत....👍👍

  • @vishawasgunjawate8329
    @vishawasgunjawate8329 3 ปีที่แล้ว +2

    गावरान मेवा हि सिरीयल लवकर चालू करा नवीन एपिसोड लवकर चालू करा

  • @subhashgaikwad1375
    @subhashgaikwad1375 3 ปีที่แล้ว +3

    🙏👍👌👌👌👌👌
    सर आम्ही गावरान मेवा चा प्रत्येक एपिसोड बघितला आहे काल आम्ही खूप वाट बघितली

  • @maheshraj_production_9250
    @maheshraj_production_9250 3 ปีที่แล้ว +1

    सर खूप हसलो राव खरंच जून ते सोन 👍🏻👍🏻🔥❤️

  • @sawantpatil13
    @sawantpatil13 3 ปีที่แล้ว +42

    सुगंधा आल्यावर किती जणांना आंनद वाटला 🙏आभार सुगंधा चे 🙏

  • @rajurane8207
    @rajurane8207 3 ปีที่แล้ว +3

    सुगंधा ताई सुंदर भुमिका केली परत आली धन्यवाद ताई 🙏🙏

  • @sajid___777
    @sajid___777 ปีที่แล้ว

    मला तर संजया ची ऐकटींग फार आवडती

  • @ganeshkanthale3324
    @ganeshkanthale3324 ปีที่แล้ว

    कडक

  • @ganeshgholap3316
    @ganeshgholap3316 3 ปีที่แล้ว +1

    हा एपिसोड डबल आला

  • @minugamer3142
    @minugamer3142 3 ปีที่แล้ว +20

    हे जुने भाग नका टाकू नाहीतर अमी gavran meva पाहणार नाहीत🙏👍

  • @shivajithorat1342
    @shivajithorat1342 3 ปีที่แล้ว +8

    जुने असले तरी पाहायला लयच मजा येते राव

  • @balashebcomedyvoide4809
    @balashebcomedyvoide4809 3 ปีที่แล้ว

    आता एक दम कडक एपिसोड होनार

  • @ashwiniagarkar7468
    @ashwiniagarkar7468 3 ปีที่แล้ว +7

    Ha tr juna episode aahe

  • @jiteshranshing3411
    @jiteshranshing3411 3 ปีที่แล้ว

    गावरान mav

  • @sunilkekan3155
    @sunilkekan3155 3 ปีที่แล้ว +11

    माया राहुल कुटे आहेत दोघांना येणाऱ्या एपिसोड मध्ये दाखवा ......🙏
    बाकी मस्त....👌👍

  • @ganeshsitafale7845
    @ganeshsitafale7845 3 ปีที่แล้ว +7

    नवीन भाग दाखवा हो जुने नका टाकू खूप दिवस झाले गावरान मेवा भाग पाहून

  • @priyankaa2486
    @priyankaa2486 3 ปีที่แล้ว +3

    He epishid kadak hote rav tumce

  • @user-lb6ln3cq2s
    @user-lb6ln3cq2s 3 ปีที่แล้ว

    सुगंधा आली रे आली काय दिसते राव एकदम कडक 😉

  • @pappuneharkar8365
    @pappuneharkar8365 2 ปีที่แล้ว

    Nice

  • @vishalmaindadofficial4116
    @vishalmaindadofficial4116 3 ปีที่แล้ว +3

    सरपंच किरण बेरडकर हा epiSode far juna ahe

  • @user-ex6cz3uf6k
    @user-ex6cz3uf6k 3 ปีที่แล้ว +18

    कालपासून मी गावरान मेवा ची वाट बघतोय पण सकाळी पण गावरान मेवा लावला नाही तुम्ही पण आता तुम्ही दुसरच दाखवा लागले हे चुकीच आहे गावरान मेवा लवकरात लवकर दाखवा गावरान मेवा नाहीये त्याच्यामुळे मला टेन्शन आले आणि माझ्या बायकोशी आज मी भांडण केले त्याच्यामुळे एपिसोड दाखवा माझं मन शांत होईल

  • @jaydattdhakane241
    @jaydattdhakane241 3 ปีที่แล้ว +11

    हा तर जुना आहे तुम्ही तर सगळा मुड खराब केला राव सरपंच😭😭😭😭

  • @madhav1411
    @madhav1411 3 ปีที่แล้ว +40

    कडक मराठी यांना विनंती कृपया जुने एपिसोड टाकू नका आम्ही तुमचे प्रत्येक भाग बघत असतो

  • @ganeshchakan8723
    @ganeshchakan8723 3 ปีที่แล้ว +98

    किरण सर आसे जूने एपिसोड नका टाकू नाहितर लोक एपिसोड bagaych देतिन्ं सोडून

  • @maheshrashinkar5552
    @maheshrashinkar5552 3 ปีที่แล้ว +2

    Mast

  • @amolsablepatil2056
    @amolsablepatil2056 3 ปีที่แล้ว +1

    Hii किरण

  • @devanalkar5442
    @devanalkar5442 3 ปีที่แล้ว

    काय किरन साहेब

  • @pramodjadhavofficial
    @pramodjadhavofficial 3 ปีที่แล้ว +1

    हा जुना एपिसोड आहे आणि अर्धवटच आहे

  • @navnathanarase40
    @navnathanarase40 3 ปีที่แล้ว +1

    आजचा ऐपीसोड

  • @ajittamnar537
    @ajittamnar537 3 ปีที่แล้ว +3

    तुम्ही किरण सर नवीन एपीसोड काढा पटकन वाट बघतीये आम्ही

  • @Krishnagraphic2938
    @Krishnagraphic2938 3 ปีที่แล้ว +2

    Ekdm हटके❤️❤️❤️

  • @nicemarathi4611
    @nicemarathi4611 3 ปีที่แล้ว +1

    जुने एपिसोड टाकायचे नाही बाकी मस्त 👍👍

  • @ashoksonawane4497
    @ashoksonawane4497 3 ปีที่แล้ว

    खुप छान

  • @waghmodemanik9182
    @waghmodemanik9182 3 ปีที่แล้ว +10

    मागचे एपिसोड का दाखवत आहात....

  • @roshanmane260
    @roshanmane260 3 ปีที่แล้ว +1

    रोशन माने

  • @adityapatil8937
    @adityapatil8937 3 ปีที่แล้ว +1

    👑

  • @bhiyashethsonar7203
    @bhiyashethsonar7203 3 ปีที่แล้ว

    Ho na rao

  • @prashantbankar7906
    @prashantbankar7906 3 ปีที่แล้ว +2

    जुना एपिसोड आहे हा खुप

  • @sachinjanjal1268
    @sachinjanjal1268 3 ปีที่แล้ว +1

    Mood of kela rav tumhi prekshkana vede samjta ka june episode aplod karta t

  • @raniraja1450
    @raniraja1450 3 ปีที่แล้ว +10

    पुन्हा पुन्हा तेच विडिओ का अपलोड करता सर
    आजचा नवीन एपिसोड का अपलोड केले नाहीत

  • @tech__world_
    @tech__world_ 3 ปีที่แล้ว +1

    Wow real acting 😍😍

  • @user-th8hb7xx1j
    @user-th8hb7xx1j ปีที่แล้ว +1

    Hii

  • @MrAmolsathe
    @MrAmolsathe 3 ปีที่แล้ว +2

    Kiran sir , navin episdoe taka ..
    We miss गावरान मेवा , if no new episode on every sunday

  • @santoshbhabat2815
    @santoshbhabat2815 3 ปีที่แล้ว

    Super

  • @deepakulkarni2533
    @deepakulkarni2533 3 ปีที่แล้ว +2

    Plz juna episode nka taku plz

  • @akshaydahifale1961
    @akshaydahifale1961 3 ปีที่แล้ว +2

    June bhag mala taku

  • @dharmeshmundhava5100
    @dharmeshmundhava5100 3 ปีที่แล้ว +1

    👍👍👍👌👌👌

  • @pandrigaikwad5701
    @pandrigaikwad5701 2 ปีที่แล้ว +2

    सरपंच किरण बेरड .. तुम चे व्हिडीओ लय भारी आहे...मला एपिसोड मध्ये काम करण्याची इच्छा आहे pilz

  • @user-yi8ri5yy1r
    @user-yi8ri5yy1r หลายเดือนก่อน

    टीव्हीवर टाका

  • @aniketmanepatil6449
    @aniketmanepatil6449 3 ปีที่แล้ว

    Nad ch khula ahe aaj tar

  • @mustaksheikh5099
    @mustaksheikh5099 3 ปีที่แล้ว

    Kkddkk kiran sir

  • @krushnaware3627
    @krushnaware3627 3 ปีที่แล้ว +1

    🔥🔥

  • @shobhabarahate5149
    @shobhabarahate5149 2 ปีที่แล้ว

    जुने भाग. दाखवू नका अशी विनंती आहे की आम्ही तुमचे बघत असतो.नवीन बघत होतो

  • @ajitgangarde6209
    @ajitgangarde6209 3 ปีที่แล้ว +3

    आज चा भाग काही अडचन आहे का

  • @AnilAsmitaPathaveOfficial
    @AnilAsmitaPathaveOfficial 3 ปีที่แล้ว +1

    Nice work all

  • @sunilmuradeofficial168
    @sunilmuradeofficial168 3 ปีที่แล้ว

    किरण सर लय भारी मजा येते बघताना खूपच छान दादा

  • @saenatmajgir776
    @saenatmajgir776 3 ปีที่แล้ว +2

    सर सारे लोक म्हणतात की जुने ऐपीसोड नका टाकु लोकांना माहिती नाही की अडचण राहाती

  • @user-ti3oc1zw1i
    @user-ti3oc1zw1i 3 ปีที่แล้ว +1

    बेरड साहेब हे जुने एपिसोड कशाला टाकताय

  • @nitinthorat1813
    @nitinthorat1813 3 ปีที่แล้ว +3

    आज चा एपिसोड नाही ये का

  • @sandeepnarhe7349
    @sandeepnarhe7349 3 ปีที่แล้ว

    जुना एपिसोड क्रमांक..... गावरान मेवा | भाग 29: स्कूटी

  • @santoshshinde9348
    @santoshshinde9348 3 ปีที่แล้ว +1

    जुने एपिसोड टाकुन आमच्या भावनांशी नका खेळत जाऊ किरण सर दर वेळेस असेच करता राव.

  • @vinodkhade6660
    @vinodkhade6660 2 ปีที่แล้ว +1

    Ganpat rao kay vatal tumala

  • @ro-hitsalve6358
    @ro-hitsalve6358 3 ปีที่แล้ว +1

    ajj episode nahi ala 🙄 ... mst astat part ... 😍

  • @umeshbadode8271
    @umeshbadode8271 3 ปีที่แล้ว +23

    नवीन भाग होत नसेल तर जुने पण ulpod करू नका

    • @dhirajborate531
      @dhirajborate531 3 ปีที่แล้ว +1

      फालतू टाकू नका रे

    • @dhirajborate531
      @dhirajborate531 3 ปีที่แล้ว

      नवीन दाखवा काही तरी

    • @hemantkasar4551
      @hemantkasar4551 3 ปีที่แล้ว

      नवीन भाग येणार की बंद झाले गावरण मेवा
      उचापत्या सुरु आहे

  • @atullokare3545
    @atullokare3545 3 ปีที่แล้ว +2

    Navin episode kadhi upload karnaar

  • @shivajihajare7770
    @shivajihajare7770 3 ปีที่แล้ว

    👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @jaydattdhakane241
    @jaydattdhakane241 3 ปีที่แล้ว +7

    हे चुकीचं आहे अध्यक्ष मोहादय...🙃🙃

  • @aanasahebkale8079
    @aanasahebkale8079 3 ปีที่แล้ว +2

    किरण सर आज एपिसोड आला नाही

  • @beautifulnatur8376
    @beautifulnatur8376 3 ปีที่แล้ว

    नितीन सर जुने ऐपिसोड upload karu naka please.....😔😔😔😔

  • @ramchandrapadalakarediting9331
    @ramchandrapadalakarediting9331 3 ปีที่แล้ว +3

    किरण सर जुने एपीसोड टाकु नका नाहीतर सगळे unsubscribe करतील

  • @machindragadakh4282
    @machindragadakh4282 3 ปีที่แล้ว +2

    👌👌👌👌

  • @shashikiranyadav7690
    @shashikiranyadav7690 3 ปีที่แล้ว

    हा भाग मागेच झालेलाच आहे

  • @virajbagate6665
    @virajbagate6665 3 ปีที่แล้ว

    Sir ha juna एपिसोड आहे

  • @harshadmuthe9819
    @harshadmuthe9819 3 ปีที่แล้ว

    Navin vidio taka

  • @samadhanpandit2268
    @samadhanpandit2268 3 ปีที่แล้ว

    नवीन एपिसोड।मध्ये संजय ला।आना

  • @sureshwagh6770
    @sureshwagh6770 3 ปีที่แล้ว +1

    Navin taka ho june pahun bor zalo

  • @sainathkharse9677
    @sainathkharse9677 3 ปีที่แล้ว

    मुडचं नाही राव बघायला

  • @user-yi8ri5yy1r
    @user-yi8ri5yy1r หลายเดือนก่อน

    सोनी टीव्ही

  • @saiassociates1661
    @saiassociates1661 3 ปีที่แล้ว +3

    Episode astil tr takat ja nay tr band kara kiran sir tumchya episode che wait karto aamhi and tumhi old episode takta

  • @ayanshaikh1591
    @ayanshaikh1591 3 ปีที่แล้ว +1

    New episode hot nsel tr june episode taku nka plz🙏🙏 kiran sir nhitr bghaych sodun detil lok tumhi sanga adchan he aamhi nhi bghnar waat tumchi

  • @sandeepkhot5974
    @sandeepkhot5974 3 ปีที่แล้ว +1

    Kiran sar nasel jamat tar nahi kadahala navin apisod tari chalel pan lokana fasu naka

  • @KrishnaMole
    @KrishnaMole 3 ปีที่แล้ว +1

    नविन.नाहि.आला.एपिसोड

  • @ganeshrathodrathod1852
    @ganeshrathodrathod1852 3 ปีที่แล้ว +1

    यसु🀄🀄🀄🀄🀄🀄♥️💗🎎🎎🎎

  • @KrishnaMole
    @KrishnaMole 3 ปีที่แล้ว +1

    काय.तेच.पुना.पुना.

  • @nitinkshirsagar9394
    @nitinkshirsagar9394 3 ปีที่แล้ว

    Lockdown mule navin vidio banavala nasel shuttingla bandi ahe

  • @banjaraproduction5767
    @banjaraproduction5767 3 ปีที่แล้ว

    सरपंच नवीन भाग संजय गणप्या सुगंधा राहुल चक्या माया पिया🙏🔥

  • @rahuldumbre4858
    @rahuldumbre4858 2 ปีที่แล้ว

    gharchyancha samtine kra

  • @mahadeokadam3966
    @mahadeokadam3966 3 ปีที่แล้ว

    काल चा येपिसोड नाही आला

  • @ffrybosogamerz2564
    @ffrybosogamerz2564 3 ปีที่แล้ว

    सुगंधा एक वर्षा साठी येणार नव्हते मग आत्ता कशी आली

  • @sadashivshelke5479
    @sadashivshelke5479 3 ปีที่แล้ว

    Navin episode takana vat pahato amhi

  • @balasahebkhose3267
    @balasahebkhose3267 3 ปีที่แล้ว

    सुगधा शाळामदी बस बाळु यतो

  • @genakolekar7247
    @genakolekar7247 3 ปีที่แล้ว

    Ha juna episode aahe. Navin episode milala nahi mhanun junach episode dhakhvla. Kay rav juna episode nka na dhakvu

  • @sachingandal8913
    @sachingandal8913 3 ปีที่แล้ว

    हातर जुनाच भाग आहे

  • @GJ-ee5bo
    @GJ-ee5bo 3 ปีที่แล้ว +1

    new ep

  • @sunilrode48
    @sunilrode48 3 ปีที่แล้ว

    जुने नका टाकु राव

  • @swwaghmare9974
    @swwaghmare9974 3 ปีที่แล้ว

    😀😀😀😀

  • @ganeshsable3658
    @ganeshsable3658 3 ปีที่แล้ว

    आज एपिसोड नाही का नाय आला 87वा

  • @dattatraybondar5775
    @dattatraybondar5775 3 ปีที่แล้ว

    Kay kiran sir old Episode taku naka navin taka

  • @nareshraj297
    @nareshraj297 3 ปีที่แล้ว +2

    🙏🙏🙏

  • @prakashbhise7249
    @prakashbhise7249 3 ปีที่แล้ว +2

    किरण सर आता यात नविन concept आणून एपिसोड बनवा, जूना पैटर्न बदला खुप बोर होतय