सर खरच... हे सर्व अविश्वसनीय वाटत आहे. आपल्या भाषेतून सुद्धा इतकं सुंदर शिकविल्या जाऊ शकते याची कल्पनाच नव्हती. तुम्ही एकमेवाद्वितीय शिक्षक आहात. न होणे तुम्हा समान न भूतो न भविष्यती.. सर्वजण विषय असे युट्युब वर ऑनलाइन झाले तर एम पी एस सी सर्वसामान्यांसाठी सुद्धा एक आवडीचा विषय बनेल.आणि कोणी रुपयाही न मोजता अधिकारी होईल. ज्यांनी स्पर्धा परीक्षेची सुरुवात केली त्यांनी जर तुमचे लेक्चर सुरुवातीला पहिले स्पर्धा परीक्षा त्यांना अतिशय सोपी वाटेल आणि आवडीचा विषय बनेल. खूप खूप धन्यवाद सर. TH-cam वर आमच्या साठी platform उपलब्ध केल्याबद्दल...
सर खरच... हे सर्व अविश्वसनीय वाटत आहे. आपल्या भाषेतून सुद्धा इतकं सुंदर शिकविल्या जाऊ शकते याची कल्पनाच नव्हती. तुम्ही एकमेवाद्वितीय शिक्षक आहात. न होणे तुम्हा समान न भूतो न भविष्यती.. सर्वजण विषय असे युट्युब वर ऑनलाइन झाले तर एम पी एस सी सर्वसामान्यांसाठी सुद्धा एक आवडीचा विषय बनेल.आणि कोणी रुपयाही न मोजता अधिकारी होईल. ज्यांनी स्पर्धा परीक्षेची सुरुवात केली त्यांनी जर तुमचे लेक्चर सुरुवातीला पहिले स्पर्धा परीक्षा त्यांना अतिशय सोपी वाटेल आणि आवडीचा विषय बनेल. खूप खूप धन्यवाद सर. TH-cam वर आमच्या साठी platform उपलब्ध केल्याबद्दल...
O
Sir fan झालो सर मी तुमचा.....खूप हसवता सर तुम्ही... आणि विशेष म्हणजे सर्व कायम लक्षात राहील असं शिकवता.. शिकण्याचा कंटाळा येत नाही
Ni. 1 sir you are great teacher in Maharashtra. King of come. Petative dxamy... i like your teaching. 🙏🙏💕💕💕💕🌹🌹🌹🌹😭💐✌✌
असे शिकवणारे असते तर मी कलेक्टर असतो
सर खूप छान समजावून शिकवत आहात आपण अगदी घरगुती उदाहरण देता धन्यवाद सर
Manoranjanatun Shikshan hech khare shikshan..
Great Sir ji 👌👌
Khup chan sir...khup chan lakshat tere kdinn visrnar
सोप्या नि स्थानिक भाषेत छान माहिती दिली आहे सर
भूखंड वाहनाचा सिध्दांत 1912 अल्फेड वेगनर जर्मन
Sir mast i'm big fan of 🙏
मराठीत बोल बे पोट्टया
Thank you sir and God bless you
Sir Tumche video Maharashtra bhr famous zale memes Banat ahe tumcha wr😁👍🏻👍🏻
Very good leactur Sir 👍🙏
Excellent teaching sir 👍👌. Thank you so much
Very nice teaching karale Sir 👍🏼
खूप छान शिकवता सर....
Sarvat lamb parwt rang --andis (7000 km)
Seince Khup Chan shikvata Ho sir
खुप छान शिकवता सर..
जगातील सर्वात लांब पर्वत रांग हिमालय नसुन अॅन्डिज पर्वतरांग द.अमेरिका ही आहे..
Tyachi unchi kiti ahe
Nice sir khup chhan shikvta tumhi
खूप छान शिकवल गुरुजी तुम्ही
👍 chhan lecture
Chanach ek nob
Continue sir
Don't stop it
Ekach number....sir
Khup sunder teaching sir
👌👌👍😀
Plate tectonic theory - alfred wegener
बारावी नंतर UPSC ची तयारी कशी करावी या संदर्भात एक lecture घ्या,,,,,, 🙏🙏🙏
Excellent lecture
ठीक आहे 👍👍👍👍👍
Thanks sir
Thank you sir 🙏🙏
Lecture khup chhan hot pn....Ad. khup tras det hotya...Baki aaple Karale Sir Lay Bhari...💪
Himalaya nirmiti👌👌👍👍
मस्त सर
Thanks sir 👍👌😊
Chan lecture nice
Sir fan zali ahe tumchi
Kantalch yet nhi शिकण्याचा 🥰thanku sir
मी पण 🌹
म्हणजे पृथ्वी शेष नागावर नाही आहे वाटते....?
Sir mi t tumcha fan ch zalo ji
पर्थ्वी वर् पाणी 71 % aani जमीन 29 tuhmi maati 1 sentimiter getal aani paanyach vajan khuth gela sir payanch vajan pn mojav laagel na
Thank you Sir
1 no.sir...
23.15 great sir 👌
👍
👍👍👍👌
👌👌👌👌
Current affairs vr ek lecture banavta ka sir
Super
g la zero karnya sathhi pruthvi pasaun kiti Dur Java lagnar Sir
Sir Kya aap Marathi k sath sath English Mai bhi words ko Bata skte hai Kya 🙏
🙏🏻
Sir history leacture plz
पृथ्वी चा जन्म कसा झाला आणि त्यात जीवसृष्टी गुरुत्वाकर्षण कस आलं ते सांगावे
सर कर्ब 14 हि पण पद्धत आहे का वय मोजणे
सर वस्तुमान भागेला पृथ्वीच क्षेत्रफळ केलं तर घनता कशी निघेल?वस्तुमान भागेला पृथ्वीचं Volume करावं लागेल ना
Ho ji
@@phoenixacademywardhanitesh6253 shevati chuk zali aaplya kadun nakalat sir Baki lectures chya khup interest yet aahe
Shikshan kontyahi bhashet ghya pn te smjn mhtvach aste
Lau bhari sir
Lay bhari sir
Laurasia and Gondwana aahe sir . Uresia nahi. Europe +Russia = Uresia.
Mg nada adva na sir
G mhnje kay Ho sir... ग्रवीटी ka
Nahi re.
'G' म्हणजे गुरूत्वीय त्वरण असते.
Aur lecture dalna bhugol ke aur Maharashtra ka bhi bhugol ke lecture dalna
चागले विडियो काडता
😂😂😂🤣
Thank you sir 🙏👍💐
Thanks sir
Thank you sir 🙏🙏
👍
Thank u sir👌👌👌