बहुगुणी तांबूल | देवीचा नैवेद्य | त्रयोदशगुणी विडा | Tambul Recipe in Marathi | Paripurn Aahar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 10

  • @vasudhaacharya9530
    @vasudhaacharya9530 ปีที่แล้ว

    मस्तच

  • @MeghaKalchavkar-wr6es
    @MeghaKalchavkar-wr6es 3 หลายเดือนก่อน

    😋😋

  • @savitakamath7622
    @savitakamath7622 3 หลายเดือนก่อน +2

    छान आहे कंकोळ म्हणजे काय 👌👌

    • @ParipurnAahar
      @ParipurnAahar  3 หลายเดือนก่อน +1

      कंकोळ ही एक औषधी आहे.
      आयुर्वेदिक औषधी मिळणाऱ्या दुकानात सहज मिळते. पण नाही मिळाले तरी हरकत नाही.

  • @blissrvk
    @blissrvk ปีที่แล้ว

    Shri ganesh
    🙏🙏🙏
    👌👌👌
    Trayodash guni wida mhanjech tambul kaa
    Kaa haa vegla different aahe??
    Trayodash guni ase kaa mhantaat krupaya mahit aslyas saangave hee namra विनंती
    Wonderful sundar tambul video
    Shiv chidambar
    Best wishes 🙏🙏🙏

    • @ParipurnAahar
      @ParipurnAahar  3 หลายเดือนก่อน

      त्रयोदशगुणी विडा म्हणजेच तांबूल होय.
      संस्कृत भाषेत त्रयोदश म्हणजे 13 .
      13 औषधी घटकांपासून बनलेला विडा म्हणून तो त्रयोदशगुणी विडा.
      प्रत्येक घटकाची माहिती व्हिडिओमध्ये सविस्तरपणे सांगितली आहे.
      धन्यवाद.

  • @neetamulay-ct6ej
    @neetamulay-ct6ej 7 หลายเดือนก่อน

    कंकोळ म्हणजे?

    • @ParipurnAahar
      @ParipurnAahar  7 หลายเดือนก่อน

      कंकोळाची वेल असते. कंकोळाची फळेही काळ्या मिरीसारखी दिसतात.फळे तोंडात ठेवता जिभेला आणि घशाला थंडावा जाणवतो.आयुर्वेदिक औषधाच्या दुकानांमध्ये कंकोळ अगदी सहज मिळते.

  • @vasanti1971
    @vasanti1971 ปีที่แล้ว

    कंकोळ म्हणजे काय व ते कोठे उपलब्ध होते?

    • @ParipurnAahar
      @ParipurnAahar  ปีที่แล้ว

      कंकोळ ही एक औषधी आहे.
      आयुर्वेदिक औषधी मिळणाऱ्या दुकानात सहज मिळते.