नमस्ते विष्णूजी, आज खूपच वेगळा पदार्थ. मस्तच. कपुरी पान म्हणजे कलकत्ता पान का जे आकाराने मोठे व गोल असते. आज एकदम तृप्त झाल्या सारखे वाटले. धन्यवाद सर.🤗🤗🙏🙏
अरे वाह.. खूप छान... भाद्रपदा मध्ये गौरी गणपती असतात आमच्या कडे ही दर वर्षी "श्री महालक्ष्मी" मातेच आगमन होते.. आणि तेव्हा " तांबुल " हा महत्त्वाचा प्रसाद असतो.. खूप छान झालत सर तांबुल.. या वर्षी असच करणार. धन्यवाद सर...
सर रेसिपी तर खूपच छान आहे तांबूल करतांना प्रत्येक वस्तू किती प्रमाणात घ्यायची ते सांगितले असते तर छान झाले असते एव्हढ्या मोठ्या प्रमाणात करायचा आहे म्हणून विचारले
नमस्कार विष्णुजी आज एकदम वेगळा प्रकार भरपेट जेवणानंतर ते व्यवस्थित पचण्यासाठीचा मुखात व मनास सुगंधित करण्यासाठी पानाचा तांबुल(विडा) 👌👌 पण एक प्रश्न आहे देवदेवतांना विडा अर्पण करताना चुन्याचा वापर होतो का
सर हया तांबूल मध्ये लागणाऱ्या सामानाचे प्रमाण सांगितले असते तर खुप उपयोग झाला असता नाहीतर कधी कधी एखादी वस्तु जास्त कमी झालं तर चव बिघडते आणि तांबुल खाल्याचे समाधान मिळत नाही
Vishnu ji घरात विरजण नसताना दही कसे लावावे याची पारंपारिक रेसिपी दाखवा विनंती आहे.. लिंबू च्या रसा पासून बनवलेले दही ची रेसिपी नको आहे कारण त्याच दही कडवट लागते.
खुप छान मला खूप दिवस पासून हे करायचे होते पण माहिती नव्हती त्यामुळे केले नाही आता करणार आहे.....सर तुमचे खूप खूप आभार ...Thank you sir
Khup chhan video
फारच सुंदर 👌👌
नमस्ते विष्णूजी,
आज खूपच वेगळा पदार्थ. मस्तच.
कपुरी पान म्हणजे कलकत्ता पान का जे आकाराने मोठे व गोल असते.
आज एकदम तृप्त झाल्या सारखे वाटले.
धन्यवाद सर.🤗🤗🙏🙏
Khup chhan
Khup chan dada
फारच सुंदर !👌👍
Khupch Chan 👌👌👌👍🙏
खूप छान
छान !!!🤔🤔👌🏻👌🏻👍👍😋😋💖💖🙏🙏🙏🙏🙏
Nice recipe 👌👌👌
Khupch chan👍
मस्तच😋😋👌👌
खूप छान आणि खूप वेगळा एपिसोड होता👌👌
धन्यवाद
@@MasteerRecipes kami quantity cha sangitla tr ajun pan chan hoil. Please
@@shreeyamulmuley9227 हो
❤❤❤❤❤
खुप छान पहिल्या दाच हा पानाचा प्रकार पाहीला मिसेस दिक्षीत
Dhanyawad
Shubhsakal🙏🌞🙏manapasun namaskar v pranam charansparsh aadarniya vishnudada🙏👍🏻
Dhanyawad ji
मस्त 👌मला खूप आवडतं तांबूल ❤️
1 kilo sathi che praman sanga
😊😊👌👌
सुप्रभात 💐
Suprabhat Dhanyawad first comment
अरे वाह.. खूप छान... भाद्रपदा मध्ये गौरी गणपती असतात आमच्या कडे ही दर वर्षी "श्री महालक्ष्मी" मातेच आगमन होते.. आणि तेव्हा " तांबुल " हा महत्त्वाचा प्रसाद असतो.. खूप छान झालत सर तांबुल.. या वर्षी असच करणार. धन्यवाद सर...
Yachi life kiti asate sir ,apalyala kahi preservative takav lagel ka ? Ani gulkand takl tar kharb hoil ka
सर रेसिपी तर खूपच छान आहे तांबूल करतांना प्रत्येक वस्तू किती प्रमाणात घ्यायची ते सांगितले असते तर छान झाले असते एव्हढ्या मोठ्या प्रमाणात करायचा आहे म्हणून विचारले
Description box madhe list ahe
व्यवसाय कसा करायचा हया ची सुध्दा माहिती दया व सर्व साहित्य कोणत्या प्रमाणात घ्यायचे ते सांगा. छान तांबूलची माहिती मिळाली आहे. धन्यवाद
Description box madhye praman dila ahe
सुदंर
सुंदर रेसिपी, पण यात गुलकंद वापरला तर चालेल का?
कमी प्रमाणात करण्यासाठी प्रमाण दिले तर बरं होईल.
हो...ना घरगुती साठी सांगाना.२०/२५, पाने घेतली तर
खूप छान 👌 पंचवीस पानांचे प्रमाण सांगितले तर फार बरे होईल...
चमन बहार कुठे मिळेल प्लिज सांगा
Kirana samanachya dukanat
मस्त! मला तर फारच तांबूल आवडतो.गुलकंद पण घालता येतो ना.
Ho chalel
सर उपयुक्त माहीती दिल्याबद्दल धन्यवाद, पण कमी प्रमाणात पण दाखवा, माहूरच्या देवीच पण दर्शन झाल .आमची कुलदैवीआहे धन्यवाद सर
Ho
खूप छान...
मी घरगुती तांबुलचा व्यवसाय करते,
मोठ्या प्रमाणात करायची इच्छा आहे, तुम्ही मार्गदर्शन कराल का सर...
Ho
Tambul madhe sukhe khobre vaparle tar chalel ka ?
थंडाई म्हणजे कशाचु पुड आहे
Please fry powder chi link share kara
FRY POWDER 99671 06706
Sir please praman sanga sahitahche
Description box madhye dila ahe
Chaman bahar nanatr kay takle
Lawang powder
हा व्यवसाय करण्यासाठी फूड लायसेन्स ची गरज लागते का?
Tambul chi order Kashi milte...
Watsap group tayar Kara tambul che photo Ani rate taka order nakki milel 😊
नमस्कार विष्णुजी आज एकदम वेगळा प्रकार भरपेट जेवणानंतर ते व्यवस्थित पचण्यासाठीचा मुखात व मनास सुगंधित करण्यासाठी पानाचा तांबुल(विडा) 👌👌
पण एक प्रश्न आहे देवदेवतांना विडा अर्पण करताना चुन्याचा वापर होतो का
Chalat Nasel tar chuna lau naye tyane chavit farak padat nahi
Ho hoto , renuka mate cha Prasad banawatana taktat
तुमचा पत्ता काय आहे सर
मी नेहमीच मिक्सर वर 100 पानाचा विडा करते, गुलकंद, साखर,सुके खोबरे, वेलदोडे, अर्धे जायफळ,बडीशोप, चीकनी सुपारी फोडून, ज्येष्ठमध, लवंग, थंडाई,काथ, चुना टाकून मिक्सर वर वाटून ठेवावे,एकत्र करावे,15 दिवस chill ट्रे मध्ये टिकतो
Bhaiya ye tambul kitne din tak kharab nahi hota 🙏🙏
Fridge me ६/७ din
Thandai kuthe milel aani chaman bahar pn
Kirana dukandar deilll
मला ही माझ्या आजोबांची आठवण आली.आम्ही सुध्दा असाच विडा कुटून द्यायचो.आणि मग कधीतरी थोडासा मिळायचा
मिक्सरमध्ये बारीक केला तर चालत का
Ho
Kapuri pan mhnje kay
Panacha ek prakar
Mahiti manmokli Ani quantity sah det ja
माईन मुळा लोणचे, रवाळ घरगुती तूप, चिकन, मटण थाळी दाखवा
Yes naki dakhwu
5 kilo che praman dakhva 25 kilo krun koni ghetle nahi tr
पाणी घातलंय यात, पानं आहेत...खराब नाही होत? किती टिकतो तांबूल?
2 te 3 divas
Fresh karu fresh kha kevahi bara
गावाकडील घरगुती मसाला 5 किलो प्रमाणे रेसिपी दाखवा plz उन्हाळा चालू झालाय
Ho
माझ्या सासरी शिवन गावच्या देवीला नवरात्रात नेवेद्याच्या ताटात तांबूल असतं.
Wah
कर्नाटक मध्ये लोकल लोकांच्या घरोघरी या पानांचा वेल असतो
मघई पान कोणते विशद कराल काय?
Ho panache Prakar naki dakhwu
Khup mahag milto ghari kharach karta yeto mi karun baghin pramanacha pav bhag keta tari chalel
Ho nakki kara
गुलकंद लागत नाही का?एक उत्तम आणि आवश्यक घटक आहे ना?
Hava tar ghalu Shakta gulkand
सर हया तांबूल मध्ये लागणाऱ्या सामानाचे प्रमाण सांगितले असते तर खुप उपयोग झाला असता नाहीतर कधी कधी एखादी वस्तु जास्त कमी झालं तर चव बिघडते आणि तांबुल खाल्याचे समाधान मिळत नाही
Description box madhye praman dile ahe
@@MasteerRecipes ok thank you sir
Vishnu ji घरात विरजण नसताना दही कसे लावावे याची पारंपारिक रेसिपी दाखवा विनंती आहे.. लिंबू च्या रसा पासून बनवलेले दही ची रेसिपी नको आहे कारण त्याच दही कडवट लागते.
Ho naki dakhwu
biggest mistake is tumhi देठ टाकला... dr. तांबे hyani nahi sangital