राज ठाकरे भाजपा ची स्क्रिप्ट वाचत असतील तर संजय राऊत शरद पवार आणि कांग्रेस ची स्क्रिप्ट वाचतात राज ठाकरे कधी तरी बोलतात पण बरोबर बोलतात आणि संजय राऊत रोज सकाळ संध्याकाळ भोंगा वाजवतात आणि बोललेलं अंगलट येताच संपसेल माफी मागतात किंवा मी बोललोच नाही असं पलटी मारतात पण राज ठाकरे तसं तर करत नाहीत
संजय राऊत काय संपादक आहे काय साहेबान मुळे संपादक झाला आमच्या इंडियन एक्स्प्रेस मार्केटिंग मध्ये होता. राज ठाकरेंच्या नादाला लागू नको मनसैनिक भेटायला येतील माहीत नाही त्याला
असा बोलतोय १०३दिवस पत्राचाळ लुटुन खाल्ली जेलमध्ये शरदपवार एकदाही याचेकडे जाउनथुंकले नाहीत उद्धव ने जेलवारी त असताना एकदाही भेट घेतली नाही याचे वरुन तुझी काका पवार व उध्दव ठाकरे काय किमत ठेवतात 😂😂😂😂😂
जे राजसाहेब ठाकरे बोलतात ते बोलायची कोणाची हिम्मत होत नाही....ते खरच आहेत talented जे काही त्यांच्या तोंडून शब्दाचे भांडार येते ते एखाद्या लेखकाला सुद्धा भारी पडतील..एवढ टॅलेंट आहे....एकदा संधी भेटावी हीच देवाकडे प्रार्थना ❤❤❤
संजय राऊत हे इतकी बेजबाबदार भाषा वापरतात ती अतिशय उबग आणणारी आहे, राजसाहेब आपल्या प्रभावी वक्तृत्वा साठी प्रसिद्ध आहेत व त्यांचे राऊतांबद्दलचे मत अगदी योग्यच आहे
संजय राऊत रोहित पवार सुप्रिया सुळे व शरद पवार राष्ट्रवादी गटाचे उद्धव ठाकरे गटाचे फक्त आणि फक्त फडणवीस याचं नाव घेतात त्याची स्क्रिप्ट असं सांगतात जरांगे सुद्धा तेच बोलतो देवेंद्र त्यांना जेरीस आणलं म्हणून फक्त त्यांच्याविषयी बोलतात
In Mumbai 3-4!Muslim dominated has shown 25% increase in Voter list,By this it will be Muslim city within next 15-20 years.For this UBT is sole responsible.Done nothing
Shillak senevar bola na. Itar maharashtrachi chinta karu naye. Raj thakare kay tumchya sarkhe nahit evdhech lakshyat ghya. Tumhala te mahagat padel he nischit. Sanjay raut kuthlyahi aropanche kadhich det nahit he sarvadnat ahet. 😮😮😮😮 .
संजय राऊत ने शरद पवार p दाऊद इब्राहिम यांचे संबंध काय होते हे जाहीर करावे कारण माझी आयुक्त गोरा खैरनार त्यांनी पूर्ण पुरावे दिलेले होते परंतु शरद पवार वर काही कारवाई झाली नाही
पत्रकार मंडळी राऊत काय बोलला ह्यांचे विश्लेषण करण्यासाठी आपला अमूल्य वेळ घालवत आहेत कारण राऊत चे बोलणे जाणकार मतदार गांभीर्याने घेत नाहित.कारण भाकरी शिवसेनेची आणि चाकरी कॉंग्रेस ची हे जनता बघत आहे.
SIRACH10:4 the government of the earth is in the hand of the Lord, and over it he will raise up the right leader for the time Amen Thank you Abba Father HolySpirit Lord Jesus Christ for blessing USA with righteous President, HolySpirit take complete control of Elections in Maharashtra/Jharkhand bless us with righteous Govt CM&MLAs in Jesus Holy Name we pray for nothing is impossible with God Amen
संजय राऊत व त्याचा पक्ष स्वतःला महाराष्ट्र समजतो त्यांचा अपमान मे महाराष्ट्राचा अपमान इतरांना त्यांनी काही बोलावं तो महाराष्ट्राचा किंवा भारताचा पण नाही
भाषा कशी ही आसते पण कुणीच एक-दुसर्याची अमाप संपत्ती कशी जमा केली, कोणतेही काम धंदा न करता फक्त समाज सेवा करण्यासाठी राजकारण करुन एवढी प्रोपर्टि कशी जमा केली हि भाषा कोणीही बोलत नाही, राजकारण हाच या लोकांचा धंदा आहे
राज ठाकरे भाजपा ची स्क्रिप्ट वाचत असतील तर संजय राऊत शरद पवार आणि कांग्रेस ची स्क्रिप्ट वाचतात राज ठाकरे कधी तरी बोलतात पण बरोबर बोलतात आणि संजय राऊत रोज सकाळ संध्याकाळ भोंगा वाजवतात आणि बोललेलं अंगलट येताच संपसेल माफी मागतात किंवा मी बोललोच नाही असं पलटी मारतात पण राज ठाकरे तसं तर करत नाहीत
स्वप्ना पाटकर यांच्याशी ज्या भाषेत संज्या बोलतो त्या भाषेत त्याने राज ठाकरे यांच्यावर बोलण्याचे धैर्य दाखवावे.
@@bdb5504 tangdya.todtil.sanjyachey..raj..saheb.
सजम राऊत हा ढुंगण ह्या अवयवासाठी चा पर्याय वाचक शब्द आहे.
रोज रोज गलिच्छ आणि अभद्र भाषेत बोलणारे स्वतःला सभ्य आणि सुसंस्कृत समजतात . सभ्य आणि सुसंस्कृतपणाची त्यांची व्याख्या तरी काय आहे ?
हा उपट सुंभ जामिनावर आहे 😅
त्या संज्याला राज ठाकरे च प्रथम बाळासाहेबांकडे घेऊन आले.
शिवसैनिकांनो
आता हि वेळ विचार करण्याची आहे
राज साहेब ठाकरे याचा मागे उभे राहा
त्याला एवढी का झोंबली आहे.
संजय राऊत हा आता एवढा निर्लज्ज झाला आहे की त्याला आता काही वाटत नाही?
खर आहे
Right
आणि ज्या शिव्या येत असतील त्या संजय राऊत द्दा ़तया पण कमी पडतील ह्या लायकीचा तो आहे ़बेल वर बाहेर आहे तरी एवढा माज ़
@@sunitasodhani9135hona
@@rajashreehajare6679khare.ahe.tuze.bolne
राजसाहेब ठाकरे यांना कोणाची Screept लागत नाही
😂😂😂 त्यांना फक्त SIT, ED ची स्क्रिप्ट चालते
Tujhya bap rahul gandhi ani Sarad che pay chat sakya maoa, amhi Hindu hindu la vote denar tu muslim Udhav khan che mut pi
आज मतदार सभ्रमीत नाही हे स्पष्ट सत्य आहे मग राऊत काहीही बरळत राहोत!
मराठी News Channels नी डोक्यावर घेतल्यामुळेच हे रोजचं बरळणं चालू आहे .
करेक्ट 👌
एक बाईट २४X७ , दाखवणे केंव्हाही सोपं, फायदेशीर ठरते😂😂😂😂😂
संज्या राऊत हा डोक्यावर परिणाम झालेला माणूस असल्याने त्याला आता कुणीही गांभीर्याने घेत नाही.
संज्या राऊत फक्त आणी फक्त बकवास, फडतूस.
सुषमा अंधारे आणि राऊत यांच्यात जुगलबंदी असते. कोण जास्त बकवास करतं?????😂😂😂😂😂
संजय राऊत काय संपादक आहे काय साहेबान मुळे संपादक झाला आमच्या इंडियन एक्स्प्रेस मार्केटिंग मध्ये होता. राज ठाकरेंच्या नादाला लागू नको मनसैनिक भेटायला येतील माहीत नाही त्याला
काही लोकांना दुसऱ्यांवर टीका करतांना खुप मजा वाटते पण टीका सहन करण्याची वेळ आली की मिरच्या झोंबतात
राऊत बाळासाहेबांचं नाव घेऊ नकोस
मस्त
तुम्ही स्वता महाराष्ट्राचे शञु आहात
तुम्ही गरीबांना रस्त्यावर आणले गरीबांच्या जागा गेल्या घर मिळाली नाही तर हा भ्रष्टाचार नाही का
Hya partyla matadan karanare ashikashit aahet he nakki
संजय राऊत रोज मोदीजी शाह फडणवीस शिंदे यांच्या वर उध्दव प्रमाणेच टोकाची भाषा वापरतात त्याचे काय
आता फक्त मनसे आमदार येनार❤❤
योग्य
पवार साहेबांची चाटुगिरी करून करून थकलास काँग्रेसची चाटूगिरी करतोयस चेहऱ्या उद्धव साहेबांची वाट लावली बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना या माणसाने संपवली
Good 👍 👍 👍
🙏🙏🙏
ह्या. प्रवक्त्याची तर गिर गया है तोभी टांग उपर लटकाके रखी है. .त्याला. तोडीस तोड उत्तर देणारेच पाहीजेत मनसेनी ह्याना सळे कि पळो करून. सोडले. पाहीजे .खाऊन खाऊन माजलेत लेकाचे .😡
असा बोलतोय
१०३दिवस पत्राचाळ लुटुन खाल्ली
जेलमध्ये
शरदपवार एकदाही याचेकडे जाउनथुंकले नाहीत
उद्धव ने जेलवारी त असताना
एकदाही भेट घेतली नाही
याचे वरुन तुझी काका पवार व
उध्दव ठाकरे काय किमत ठेवतात 😂😂😂😂😂
जे राजसाहेब ठाकरे बोलतात ते बोलायची कोणाची हिम्मत होत नाही....ते खरच आहेत talented जे काही त्यांच्या तोंडून शब्दाचे भांडार येते ते एखाद्या लेखकाला सुद्धा भारी पडतील..एवढ टॅलेंट आहे....एकदा संधी भेटावी हीच देवाकडे प्रार्थना ❤❤❤
राऊतने महाराष्ट्रचे काय भले केले ते सांगावं.
Uttam
ED, SIT ची स्क्रिप्ट चालते याला..
सुपारीबाज राज😂😂😂
शिवसेनाएची वाट लावली राऊतनी
Raut saheb apali unchi Balasahebanchya paryant pohochvnhacha prayatna karu naka.
संजय राऊत हे इतकी बेजबाबदार भाषा वापरतात ती अतिशय उबग आणणारी आहे, राजसाहेब आपल्या प्रभावी वक्तृत्वा साठी प्रसिद्ध आहेत व त्यांचे राऊतांबद्दलचे मत अगदी योग्यच आहे
टपोरी राऊत
Amit, aajchya "actoryugat" tu je matter-of-factly present karto with a straight face; it is commendable.
यांनी पत्राचाळ ची लुट केली त्यावर बोला ना ' कोणी लुट केली हे सर्वांना माहित आहे
Yala vishleshan boltat.. yala patrakarita boltat.. crystal clear
संजय राऊत रोहित पवार सुप्रिया सुळे व शरद पवार राष्ट्रवादी गटाचे उद्धव ठाकरे गटाचे फक्त आणि फक्त फडणवीस याचं नाव घेतात त्याची स्क्रिप्ट असं सांगतात जरांगे सुद्धा तेच बोलतो देवेंद्र त्यांना जेरीस आणलं म्हणून फक्त त्यांच्याविषयी बोलतात
सजय.राऊतहामानुसमाहामुखईआहे
2019 नंतर जे राजकारण झाले ते बघून जर मनसेला यांना निवडून दिलं नाही तर मग राज ठाकरेंकडून अपेक्षा करू नका तुम्हाला मदत करतील.
राज ठाकरे सतेत नाही.. महाराष्ट्र लूट करणारे असा आरोप,,, थांबा जरा....
मतदार निर्णय घेईल...
Sanjja Maha Fadtus manus.see Sanjja's language with Swapna Patkar. Shows Sanjja's Layaki.
नाही नाहु तुम्ही चमचेगिरी करत नाही .तुम्ही बूट पुसता तेही जिभेने!
याच्या मुळे लोकांनी मराठी वृत्तपत्र वाचणे सोडलं, मराठी चॅनेल्स बघायचं सोडलं, शिवसेनेला मतदान करायचं सोडलं. काय मिळवलं?!
असे अनेक लायकी नसलेले नेतेमंडळी पुन्हा पुन्हा निवडून येतायत...याला जनताच जबाबदार आहे ना.....
मन सैनिक काय आहेत हे कशाला फुशरकी मारतात.त्यांचा माज भाजपचे उत्तर विल.
तुमचे व्हिडिओ सुरू होताना वाजणारे संगीत अगदी कर्णकर्कश आहे. कृपया त्याचा आवाज कमी करावा अथवा बंद करावे.
Raut must face Patrachal case.
kay dive lavle te jantela mahit aahe
Ha manus swatahala Balasaheb Thackeray samajato.
In Mumbai 3-4!Muslim dominated has shown 25% increase in Voter list,By this it will be Muslim city within next 15-20 years.For this UBT is sole responsible.Done nothing
😂😂😂😂😂😂😂
Dear Amitji Apan ha changala video banawala ahe Raj Thakare yani sarava Jagewar umedwar ubhe kele ahet va swabhiman dakhavala ahe MNS baddal vakade tikadividhane karane gair ahe Sanjay Raut mith khato UBT che ani prasar karato Rashtravadi hicha ka tuzi imandari Raj Thakarey yanchitika ya Sanjayala Zombali he nakki tenva Raj Thakrechya nadi lagu nakos nahitar pasatavshil eavadech sangane Prakash Joshi 78
Sanjya majla ahe😂😂
राऊत आजोबा तू कोण आहेस
Shillak senevar bola na. Itar maharashtrachi chinta karu naye. Raj thakare kay tumchya sarkhe nahit evdhech lakshyat ghya. Tumhala te mahagat padel he nischit. Sanjay raut kuthlyahi aropanche kadhich det nahit he sarvadnat ahet. 😮😮😮😮
.
Sanjay Rawat hi Maharashtra la lagleli kid aahe....aani ti Sanjay Rawat Sahab he swtha ch sampavnar.....😂😂
Marathi Mansann Lutnara "PatraChor"???
याच्या मालकाने कोविडमध्ये भरपूर मलई खाल्ली आता पडतोय. जो पक्ष सांभाळू शकत नाही. तो माणूस राज्य चालवणार. किती मोठा विनोद😜😜😜 आहे.
Sir His NAME is SSR big bullshit in Maharashtra politics
सोलापूर दक्षिण चा उमेदवार.. मनसे चा.. 😄 प्रणिती ताई शिंदे - सुशीलकुमार शिंदे यांचे फोटो लावून मिरवत होते
Raj vruddha bolnyachi himmat nahi hyachyat hech khara.
संजय राऊत ने शरद पवार p दाऊद इब्राहिम यांचे संबंध काय होते हे जाहीर करावे कारण माझी आयुक्त गोरा खैरनार त्यांनी पूर्ण पुरावे दिलेले होते परंतु शरद पवार वर काही कारवाई झाली नाही
Sanjya la Sri. Lavaychi garaj ky???
Sakat mota chaku ki Ritu eyes
BJP महायुती ला मतदान करू नका नाही तर महाराष्ट्र चे तुकडे झाले म्हणून समजा एक महाराष्ट्र प्रेमी ❤
@@dadasopatil3161 वारे अक्कल्वांत
RAJASAHEB CHYA NADI NAKO BABA.JAT M N S..GANJAKHAS SANJYAAA
Sanja fadtus
SANJAY KHAN ☪️ NASTIK BAALA
Aj jya jya jage war muslim ani yadav jan bahumat ne ahet thith lya history kadha tithle hindun cha kay zala
पत्रकार मंडळी राऊत काय बोलला ह्यांचे विश्लेषण करण्यासाठी आपला अमूल्य वेळ घालवत आहेत कारण राऊत चे बोलणे
जाणकार मतदार गांभीर्याने घेत नाहित.कारण भाकरी शिवसेनेची आणि चाकरी कॉंग्रेस ची हे जनता बघत आहे.
Ha tar bikau aahe
Loot touch mein lagane ke liye sampark karo
SIRACH10:4 the government of the earth is in the hand of the Lord, and over it he will raise up the right leader for the time Amen Thank you Abba Father HolySpirit Lord Jesus Christ for blessing USA with righteous President, HolySpirit take complete control of Elections in Maharashtra/Jharkhand bless us with righteous Govt CM&MLAs in Jesus Holy Name we pray for nothing is impossible with God Amen
Sanjay Raut is bakwas hai
राऊत म्हणतो बाळासाहेबांनी याला शिकवले मग राज ठाकरेंना कोणी शिकवले ते तर ठाकरेच आहे राऊत काहीही बरळतो.
Ubata vale ata rahul gadichi chatugiri kartat te baga...
संजय राउत काही बडबडत बसोत कारण महायुती निवडून येणार आहे
Bala saheb bolle hothe, " me dukhnan band karnaar, pan Congress barobar yuthi nahi karnaar". Bala Saheb Aurangazebcha khabrala paay padle astha kaai?
टपोरी
संजय राऊत साहेब आता जरा गप्प बसलात तर उद्धव साहेबांवर उपकार होतील
Majala sanjya re
हो रे संज्या तुला बाळासाहेब नि काँग्रेस सग सरकार कराला सांगितले होते का
राज ठाकरे उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे यांच्या विरुद्ध तोफ डागतात पण फडणवीसांविरूद्ध एक शब्दही बोलत नाहीत .
संजय राऊत वस्तरा भादरणे त्याचे काम हीच त्यांची लायकी
संजय राऊत चा भोंगा सगळ्यापासून चालूच असतो काय बडबडतो त्यालाच माहीत नाही
Nonsene baise ur in favour of rsj who is
BALASAHEBANI SANGITALE HOTE CONGRESS SOBAT JAAR NAHI 😞 TE KASE
संजय राऊत व त्याचा पक्ष स्वतःला महाराष्ट्र समजतो त्यांचा अपमान मे महाराष्ट्राचा अपमान इतरांना त्यांनी काही बोलावं तो महाराष्ट्राचा किंवा भारताचा पण नाही
भोंगा दाखवण्यापेक्षा ऐकवत जा... एक हाथ जोडून विनंती. 🙏🏼 आता का ते विचारू नका, जेवायला बसलोय.
S R TONDANE HAGANARA MANUS
संज्या राहुत हे मोदीजी अमीतजि यांच्या वरटिका करतात लाडक्या बहिनिना शिवि गाळ केली हेबरोबर आहे काय
Balasaheb thakrey ni congress sobat jayla sangitla hota ka? Shivya dyaycha fakta lakshat thevlay.. yavarun vichar paatali kalate
Nete manje rajaa yancha buisness bara 5yer natar tapa marycha nanter ,5 year gayab honar
ठकरे माहिती आहे हा संजय राऊत कोण संजय राऊत हा तर पवारांचं घरी असतो तो का
तुम्ही शरद पवार चे मोठे चाटू आहात तुम्ही काय दुसऱ्यांना सांगणार तुमची लायकी काय पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे
Sanjay Raut is always misleading to maharashtra public .He is a great lier and Public knows him very well