Tai mi tumchya saglya Recipe baghte khup chan explain Nice Easy Recipe..❤ ek विनंती बाळंतिणीसाठी पहिल्या दिवसाचा आहार काय असावा तिने काय खावे न काय खाऊ नये सांगाल तुम्ही❤❤
पुर्या छान आहेत. पण मिरच्या घतल्या असताना लाल तिखट एव्हड का घातलत.!नुसत लालतिखट घातल तर चवित फरक पडतो का? ह्याच पिठाचे थेपले कसे लागतील की थोड गव्हाच पिठ घालाव लागेल.उत्तराची अपेक्षा करते.तळण टाळण्या साठी विचारल.
Khupach chhan
खूप सुंदर. नक्की करून बघेन. 👌👌👍👍
Sundar 👌
Khup sundar🎉
Wah masta .
खुप छान खुप सुंदर
वैशाली ताई खूपच आवडल्या बाजरीच्या पुऱ्या.❤
Mam hi recipe suddha khup chan,thandi made chatpata mast Thank u Mam 🙏❤️
Most Welcome ♥️
खूप छान आहे रेसिपी, मी नक्की करून बघेन ताई, रेसिपी शेयर केल्या बद्दल धन्यवाद ताई, 👌👌
Tasty तर असेलच पोष्टिक सुद्धा आहेत...
Yesss👍
खूप छान पौष्टिक रेसिपी
👌👌👍😋😋
धन्यवाद
एक नंबर ❤❤❤
Thanks 😊
खूप मस्त रेसिपी ❤❤👌👌
धन्यवाद 😊
खूप छान आहेत
Thank you
Mast. Thandi madhe chaha barobar garama garam nasha ta😊😊 sarva khush hotil gharatale aatta mulana upama pohe farse aawadat nahi ase Garam chtapatit aawadat hya purya paushtik suddha aahet. Bajarichya bhakari Aaie thandit karat ase.
खूप छान
धन्यवाद
वाह
Khup chaan
Thank you
Bajri che kapnya, khichda chi receipe pan dakhwa
Gluten free 👍👍
👌❤
very testy recipe 👌👌♥️♥️♥️♥️🎉🎉🎉🎉🎉🎉
Thanks
Wowww tempting khup ch me karun baghen ,tai lavkar ch 1m houde tumche subscribers all the best tai
Thank you
ताई, रेसिपी तर तुमची छान असतेच, पण तुमचा आवाज आणि बोलण्याची पद्धतही छान आहे 👍
Thank you 😊
मी लगेच बनवणार आहे ताई 🎉😊
😊👍
खुप छान ताई
धन्यवाद
खूपच मस्त
धन्यवाद 😊
Tumch channel navin ahe ka mi sadhyach tumche video bagat ahe khup chaan n easy recipes astat 👌👌
Thanks for you 143 subscribers youtube family 🎉
😍😍😍
Tai mi tumchya saglya Recipe baghte khup chan explain Nice Easy Recipe..❤ ek विनंती बाळंतिणीसाठी पहिल्या दिवसाचा आहार काय असावा तिने काय खावे न काय खाऊ नये सांगाल तुम्ही❤❤
Thank you 😊
Bajri chi pit chalun ghaichi ki bina chalun?
भाकरीसाठी जसं घेतो तसंच घ्यायचं... चाळून घ्या चालेल 👍
Thank you for your reply ❤@@VaishalisRecipes
कापण्यांची पण रेसिपी दाखवा .
तुमच्या रेसिपीज वेगळ्या आणि पौष्टिक असतात तोच तोच पणा नसतो
Thank you
पुर्या छान आहेत. पण मिरच्या घतल्या असताना लाल तिखट एव्हड का घातलत.!नुसत लालतिखट घातल तर चवित फरक पडतो का? ह्याच पिठाचे थेपले कसे लागतील की थोड गव्हाच पिठ घालाव लागेल.उत्तराची अपेक्षा करते.तळण टाळण्या साठी विचारल.
बेडगी मिरचीचं तिखट आहे..रंगाला लाल पण चवीला कमी तिखट असतं, तुम्ही कमी घालू शकता ... थोडे गव्हाचे पीठ घालावे लागेल
ताई 20 वर्षापूर्वी मी कुठेतरी वाचुन केली होती छान झालि होती पुन्हा तो कागद मिळाला नाही कोल्हापुर
Ata karun paha 👍
बाजरीची गोड चकली दाखवा
कापण्या रेसिपी दाखवा ना ताई
हो जरुर
खूप छान