मुरबाड तालुक्यातील ऐतिहासिक बांगरवाडा | भुईघर | ३०० वर्षांचा वारसा लाभलेला वाडा | मराठी Vlog
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 17 ก.ย. 2024
- मुरबाडपासून २० किमी वर बांगरपाडा हे गाव आहे बांगरपाडा येथे पोहोचल्यावर एक वाडा आपल्याला स्वतःजवळ आकर्षित करून घेतो तो म्हणजेच बांगरवाडा साधारण ३०० वर्ष जुना वारसा लाभलेला हा वाडा आज ही त्याच स्थितीत उभा असलेला आपल्याला इथे आल्यावर पाहायला मिळतो विडिओ आवडल्यास share करायला विसरू नका !!
इथे कसे याल :-
पुण्यावरून येत असाल तर माळशेज मार्गे मुरबाड
मुंबई वरून येत असाल तर कल्याण स्थानकापासून जर तुमच स्वतःच वाहन असेल तर साधारण 2 तासात तुम्ही बांगरपाडा या गावी येऊ शकता व वाड्याला भेट देऊ शकता
एस.टी बस ची सेवा देखील आहे कल्याण- मुरबाड
कल्याण - मुरबाड - म्हसा - बांगरपाडा
Music Credits :-
Serious Documentary - AshamaluevMusic
• Serious Documentary - ...
Follow Me On :-
Facebook :- / rahul.gawaleii
Instagram:- / rahul.gawale
ऐतिहासिक घर आणि ते पण आपल्या मुरबाड तालुक्यात आहे याच अभिमान वाटतोय आनि तू ही माहिती लोकांन पर्यंत पोचवण्याचा काम केलंस त्या बद्दल खूप अभिनंदन असेच आणखी काही नवीन विडिओ लोकांन पर्यंत आणत जा आणि तुला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
धन्यवाद अक्षय दादा आपलं प्रेम असच राहूदे 😊🙌
बांगरवाडा हे एकूणच खुप अभिमान वाटलं आपल्या पुढच्या पिढी साठी पूर्वजांनी ठेवलेली भेट thank you असे विडिओ अपलोड केल्याबद्दल प्रत्येक बांगर परिवार कडे हा विडिओ पोहचावा खुपच छान
धन्यवाद
खूप छान माहिती मित्रा, अप्रतिम माहिती समजली. खूप खूप आभार मौल्यवान माहिती देण्यासाठी 😊
धन्यवाद ❤️
किती भव्य वास्तू आहे!सुंदरच!
भेट द्यायला नक्की आवडेल.
ऐतिहासिक ठेवा सांभाळला पाहिजे.
नक्कीच भेट द्या😊
सुंदर माहिती मिळाली धन्यवाद
जरा हटके मालिकेत पाहिला होता तो आज पुन्हा पहायला मिळाला , खुप दिवसांपासुन शोधत होतो !
त्याच्या घरच्या माणसांनी तो वाडा प्रॉपर्टी म्हणून पाहू नये तर एक बांगर घरण्याचा ठेवा म्हणून जपावा
नक्कीच 🙏
खूप छान पद्धतीने महत्वपूर्ण माहिती दिल्याबददल धन्यवाद
धन्यवाद
जबरदस्त आहे भावा वाडा, आम्हीपण मागील वर्षी गवाळी बांगर पाड्याच्या त्या वाड्याला भेट दिली होती.दयानंद पाटोळे, डोळखांब
होय दादा छान आहे वाडा थोडीफार पडझड झालीये पण अजूनही त्याच अस्तित्व टिकवून आहे 🙌
Khup Chan Vada ahe👌👌👌👍👍👍
खूप छान वाटलं बांगर वाडा नाव ऐकून
खूप खूप छान
Thanks
😘🙏🙏😘गर्व आहे मला भावा तू माझा जिवलग मित्र आहेस.😘🙏🙏😘 सलाम तूझ्या कार्याला 😘🙏🙏😘
धन्यवाद दादा 😊🙌💕
Bharich
धन्यवाद 😊🙌
Amhi punyache aslyamule wada system khup awadte hya video mule junya aathavani jagya zhalya thank for this video
धन्यवाद आशा जी 🙏
खुप छान ऐतिहासिक माहिती
धन्यवाद 😊🙌
बंधू या. बांगरपाड्यातील वाड्याचे वंशजजांचे आडनाव वगैरे माहिती दिली असती तर बर.
बांगर
खुप छान वाडा आहे
धन्यवाद
नक्कीच बंधू
सुपर एकदा अवश्य भेट देणार वाड्याला....
नक्कीच भेट द्या
Super........
Thanku 😊
छान 👍
Chhan👌
धन्यवाद 🙌
खुप छान माहितीपूर्ण विडिओ. धन्यवाद राहुल हि माहिती आमच्यापर्यंत पोहचवण्यासाठी.
धन्यवाद दादा
वा सर
Thanks sir 😊🙌
Super historical ♥️
Thanku 🙌
Sundar ahe.pan lakshya dene . डागडुजी करून घेणे आवश्यक आहे
Wonderful it is 😊
Thanku 😊
Ek no bhau.... 🙌🙌🙌
धन्यवाद दादा 🙌♥️
आता त्या घरात कुणी राहतं का नाय..👌
मस्त भावा 🥰😍👌
धन्यवाद 😊🙏
Nice historical place..
Yes 😊🙌
या ऐतिहासिक वाड्याचे जतन व पर्यटनासाठी खुला करावा....
या ऐतिहासिक वास्तूचे जतन करणे आवश्यक आहे ते काम सर्व गावातील लोकांनी मिळून केल पाहिजे कारण त्या साठी येणारा खर्च हा जास्त असल्याने तो त्या वाड्यात राहणा-या कुटुंबालाही शक्य नाही त्या साठी ग्रामपंचायतीने देखील मदत केली पाहिजे हे काम लवकरच सुरू केले पाहिजे
Nice information... Mast
Thanks,😊🙌
सुप्पर
धन्यवाद सर 😊🙌
Great 👌
Thanku 😊
👍
धन्यवाद 🙌
Khupach chan
धन्यवाद
NICE SO SWEET
Thanku 🙏
Khup chaan mahiti...Rahul..Murbad che Nana Shankar sheth.. hyanche gav ahe ka... Jagannath Shankar sheth?
याच गुगल मॅप लोकेशन मिळू शकेल का ??
👌👌👌
Thanku 😊🙌
Mast Bhai jaan..♥️♥️♥️
Thanks 😊🙌
मस्तच राहुल्या ♥️🔥
धन्यवाद दादा 🙌💕😊
मस्त सर
धन्यवाद 🙌😊
Video and audio quality can be improved and I think video is incomplete, you could've shown way more information and more detailed view in 12 minutes.
We're so proud that our place is flashed on digital media but the important thing is it should've in better quality. Cheers🤘 keep doing good work❤🤘
Thanks
Proud feeling 🙏🙏
Thanku sir 😊🙌
@@rahullifevlogs3744 याचे मालक त्यांचा contact number मिळेल का??
My bro good
Thanks bhai 😊💕
राहुल्या❤️
Thanku 😊
राहुल्या❤️
Mast bhava
Thanks
Bhaiiii❤️❤️
Thanku bhai 💕😊🙌
👍👍👍✌️✌️✌️
Thanks bhau😊🙌
Rahul mast Na video
ब्लाँग मधे मुरबाड तालुक्यात नक्की कुठे आहे त्याचा सविस्तर तपशील दिला पाहिजे तसेच आँडिओ क्वालिटी सुधारणे आवश्यक आहे बाकी व्हिडीओ छान आहे
Thanks
नक्कीच पुढच्या वेळेस लक्ष देऊ
@@rahullifevlogs3744 shikh lokanna sarwat jast apayash Ka yet??
Wa masatch 👌
Thanku 🙌😊
Bhava vadyche location send kr plz mla bgaycha ahe vada
कल्याण - मुरबाड - म्हसा - बांगरपाडा
दादा तुम्ही खुप छान जुन घर दाखवल मला पण असे जुने घर पाहिला आवडतात पण जे घर दाखवतात . त्या दादाचा आवाज येत नाही .
धन्यवाद
अश्या वास्तूचे जतन करणे गरजेचे आहे
होय भाऊ जतन करण काळाची गरज आहे 🙌🙌
Mast ahe
Thanku
अशी जुनी घर आणी वाडे पाहून खुप आनंद होतो पण माहिती देताना अॉडीओ जर नीट नसेल तर सगळेच मुसंळ केरात जातं, जे ह्या मधे झालं आहे. समोरचा काय बोलतोय ते अजिबात ऐकू येत नाही.
पुढच्या वेळेस लक्ष देऊ
😍😍👍👌👌👌👌👌
Thanku 😊🙌
मस्त
धन्यवाद 🙌
अप्रतिम दादा.🙏
धन्यवाद दादा
Nice vlog Rahul bhai 💟💟
Thanks bhai 😊🙌
❤️❤️❤️
धन्यवाद भाई 🙌♥️
Nice
Thanku 😊
मस्त. पण आवाज कमी जास्त होतोय. अणि कैमरा खुप पळतो अणि उजेड कमी जास्त होतो.पुढे सुधारणा कराल च
Next time laksh deu thanks for your feedback ☺️🙏
Nice bro 👌
धन्यवाद 🙌
Chan
Thanks
Bhet deyala pahije khupach mast aahe
mst
धन्यवाद 😊🙌
Nice 👍😇 bro👌👌
Thanku ♥️🙌
भावा लवकरच एखादा आपल्या शहापुर मुरबाड मधील vlog बनव.आजापर्वत चा ही बनव।।
होय बंधू लवकरच
इथे कुणीही येऊन वाडा पाहू शकतो.मुंबई वरुन आलात तर कल्याण अहमदनगर रोडला असलेल्या मुरबाडला यावे लागते. मुरबाडच्या थोडे पुढे गेल्यावर नढई नावाचे गाव आहे तेथून उजव्या बाजूला जो रस्ता आहे तो सरळ बांगरपाडा येथेच जातो जिथे हा वाडा आहे.एकदा भेट द्या.खुप जुना ऎतिहासिक वारसा लाभलेला वाडा आहे.मु.बांगरपाडा(नारीवली) ता.मुरबाड,जि.ठाणे.मुरबाड पासून १५ किमी.
धन्यवाद
Hey me pahil ahe chan ahe
Thanks
6:03 त्यास आगळ म्हणतात.
दादा वाड्यावर या......
Murbad la kadhi yeto
Lavkarch
Camera angle adhi shika nantar video banva
Video vyavastit ghetla nahi,ghar chaan ahe
Ok , thanku next time laksh deu yakade
Shikh lokanna sarwat jast apayash Ka yet??
आमचं आईच गाव
Vaadaa chaan hota, pan shooting ekdam third class
Aadhi study karaaycha hota
mag vidio kaadhaaycha, ashya
Bhavya vaastuche chitrikaran
Kase rubaabdaar asaaylaa
have hote, khankhanit aavaajaat thodifaar maahit
dyaavi, saglach cheep karun
thevla.
Mast bhai....kuthala aahe..tu
Thanks Dombivli
मुळ पुरुष कोण ?
काय बोलले ते समजलं नाही आवाज स्पष्ट ऐकू येत नाही
👌👌👌
Thanku
मस्त भावा 🥰😍👌
धन्यवाद दादा
👌👌👌